अप्रतिम सादरीकरण 👌👌👌 आजसुद्धा बहुजन समाजाकडे समाजातील काही लोक कुत्सित भावनेनेच पाहतात. यावरती एकच उपाय म्हणजे शिक्षण.कारण जो शिक्षण घेतो तो अन्यायाविरुद्ध पेटून उठल्याशिवाय राहत नाही. म्हणून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.जो हे दूध पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही." पुन्हा एकदा सलाम तुमच्या या लघुपटाला
बलवान लोकांनी केलेल्या चुकीची शिक्षा नेहमी दुबळ्यांना मिळत आली आहे कारण त्यांना शिक्षा देन सोप असत. खरच तुम्ही खुप बारकाईन हे समाजाच चित्र मांडलंत खुप छान👌👌👌
एक चांगला प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील कथा म्हणजे त्याचा आत्मा हा भाषा असतो. मी त्याच परिसरातला आहे, त्यामुळं मला हा फरक कळला. इतर अमराठीच काय तर मुंबईसारख्या मराठी लोकांना हे कळणार नाही. माझा भागात असं बोललं जातं नाही, प्रादेशिक बोली वेगळी आहे. कथानक चांगलं संभाळलाय. 🙏
अशी प्रत्येकाच्या आईचे विचार असतिल तर खुपच चांगला होईन आपला परिवार तसेच आपला गाव आणी त्या आईचे नाव खरच खुप छान msg मिळाला ह्या short film मधून आसेच नविन नविन जास्तीत जास्त short film बनवा Thank you...
Short film "दवंडी" खुपच सुंदर जुन्या परंपरांना छेद देणारी फिल्म आहे.आईने मुलाला शिक्षणाचे महत्व सांगुन दिले आहे .शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे म्हणून तर डॉ बाबासाहेबांनी म्टलेआहे",शिक्षण" हे वाघिणीचे दुध आहे जो प्राशण करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.फिल्ममधील सर्व कलाकारानी छान काम केले आहे त्याबध्दल सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन पुढील कार्यास आभाळभर शुभेच्छा !!!
Gr8 story to educate ppl abt d importance of education.......Mr JAT...!! Waiting for more plzzz......!!!.n yessss d boy is so cute.... Reminds me of d sairat actor....parshya ....rt...??
एवढं मोठं गाव आहे, परंतु गावात कोण जास्त शिकलेलं नाही. एखादाच फक्त १२ वी वाला आणि तोही पास का नापास याचा पत्ता नाही. ठिक आहे. शेवटी ग्रामीण भाग आहे. एवढ्या मोठ्या गावात, अशिक्षित ग्रामीण भागात असताना देखील ती दवंडी इंग्रजीमध्ये का? कशासाठी? गावात शाळा होतीच. शाळेतल्या चांगल्या शिक्षकांकडून त्या दवंडीचा अर्थ लिहून घेतला पाहिजे होता. एका खेडेगावातल्या एखाद्या विषयाची दवंडी ही मराठीमध्ये लिखित असायला हवी होती. शेवटी एक विशिष्ट वर्ग, जात, समुदाय आणि व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणे हा भाग आलाच, पण माझं असं मत आहे, की ती दवंडी ही तिथल्या भाषेत असायला पाहिजे होती. बाकी ही शॉर्ट फिल्म चांगली आहे. आवडली मला. अभिनंदन! 🙏😍
अप्रतिम सादरीकरण 👌👌👌
आजसुद्धा बहुजन समाजाकडे समाजातील काही लोक कुत्सित भावनेनेच पाहतात.
यावरती एकच उपाय म्हणजे शिक्षण.कारण जो शिक्षण घेतो तो अन्यायाविरुद्ध पेटून उठल्याशिवाय राहत नाही.
म्हणून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.जो हे दूध पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही."
पुन्हा एकदा सलाम तुमच्या या लघुपटाला
धन्यवाद🙏🙏
कलेचा आदर करा चुका सर्वा कडून होतात .खूपच छान.... पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा
लाईट,....कॅमेरा,....अकॅशन,....साउंड..... म्युझिक... सगळंच लय भारी.....👌👌👌👌👌
बलवान लोकांनी केलेल्या चुकीची शिक्षा नेहमी दुबळ्यांना मिळत आली आहे कारण त्यांना शिक्षा देन सोप असत. खरच तुम्ही खुप बारकाईन हे समाजाच चित्र मांडलंत खुप छान👌👌👌
या मूवी मधून समाजाला चागला संदेश दिला आहे
खूप छान
Khoop khoop chan ekach number film👌👌👌👌
आयला गाण्या.... ❤ 😂
Good story 👍🏻👍🏻👌🏻👌🏻
एक चांगला प्रयत्न आहे.
ग्रामीण भागातील कथा म्हणजे त्याचा आत्मा हा भाषा असतो. मी त्याच परिसरातला आहे, त्यामुळं मला हा फरक कळला.
इतर अमराठीच काय तर मुंबईसारख्या मराठी लोकांना हे कळणार नाही. माझा भागात असं बोललं जातं नाही, प्रादेशिक बोली वेगळी आहे.
कथानक चांगलं संभाळलाय. 🙏
खूप छान उत्तम प्रेणादायी चित्रपट. खूप खूप अभिनंदन.
Do not speak words to the finest *Dawandi* short film
मस्त च पन लैगवैज आजुन खौलवर हव हौत
🙋💐🌹Congrats to Director, Producer, Cinematographer, Artists and the team of Marathi Short Children Film DAWANDI !🎭🎬🎥👦🏆👏🌝😃😄
फार छान संदेश दिला आपण .
अशी प्रत्येकाच्या आईचे विचार असतिल तर खुपच चांगला होईन आपला परिवार तसेच आपला गाव आणी त्या आईचे नाव
खरच खुप छान msg मिळाला ह्या short film मधून
आसेच नविन नविन जास्तीत जास्त short film बनवा
Thank you...
Good script.... Excellent work👌👌👌
छान झालाय हा लघुपट....दिलेला संदेश ही उत्तम..तो अधिक लोकांपर्यंत pochaava हीच इच्छा..असेच चांगले काम पुढेही बघायला मिळो तुमच्या कडून !!
खूप छान ,पन दादा मूलाच्या आईन eyebrow केलेले दीसतायत ,
Great script.... excellent work by all team👌👌👌👌👌nice message from the film💐💐💐💐💐
Short film "दवंडी" खुपच सुंदर जुन्या परंपरांना छेद देणारी फिल्म आहे.आईने मुलाला शिक्षणाचे महत्व सांगुन दिले आहे .शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे म्हणून तर डॉ बाबासाहेबांनी म्टलेआहे",शिक्षण" हे वाघिणीचे दुध आहे जो प्राशण करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.फिल्ममधील सर्व कलाकारानी छान काम केले आहे त्याबध्दल सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन पुढील कार्यास आभाळभर शुभेच्छा !!!
Narayan Howale barobar
Khup chan film stori
story, acting & thoughts all are superb. marathi bhasha aikayalahi chan watali. maximum vishay (garibi, rajkaran, gaavatil school, paramparagat chalat aleli kaame) cover karunahi education hya main muddyala chan dakhaval ahe.
अप्रतिम लघुपट .....👍👍👍👍
Bahtrin massage
Study zaruri hay
Without study no value of every one
A perfect massage to come accross of situation, thanks to Mr Jaywant Taywade. (Very well done GANYA...)
फारच छान संदेश.
Literally cried in climax. Storya and execution is superb ! Kudos!
अप्रतिम...... अभ्दुत्
Lok jy najarene baghatat to drushtikon badlaychay very nice Madam👍🌹🌹
अप्रतिम 👌👌💗💗
Very nice decision. God bless you.
Wow what a great msg !
Mi pn vajvlay, pn ata business kartoy.
Superb movie....
Its really deserves to award.
Thanks
Kharach khup real msg ahe.
खूप च सुंदर.....👌👌👌👌
एक नंबर सादरीकरण
jai bhim mitra khup chan
1no aahe Rav gavakadchi aathavn aali
Very Nice Short film good msg🤘
this is good story..the need of education with the poverty in india..good job
1 number message bhava 😘
Nice story and nice message.😊
Salam majha tya aaila. Aani sarpanchachi aai ghalavi lagal. Aani tya kishoryachi Pan.
Nice story 👌💯
Gr8 story to educate ppl abt d importance of education.......Mr JAT...!! Waiting for more plzzz......!!!.n yessss d boy is so cute.... Reminds me of d sairat actor....parshya ....rt...??
Thanks ❤
Ekdam right thinking bhava
Khupach chan.... Amazing...... good message.....
Nikita Bhadrige hiiii
Nikita Bhadrige vnhjgjjgco
Nikita Bhadrige vichar khupach Chan aahet
Hi
Nikita gav konta maze vazirgov
Amazing marathi short film
Pankaj kaware ...bar
Aajun hi kup gavat aashich pristiti aahe badal zahla pahije.
होलार वाजंत्री समाजातील एक सत्य..
Awesome film
मस्त..👌
ending superb
Great bhavhano jai lahuji
एवढं मोठं गाव आहे, परंतु गावात कोण जास्त शिकलेलं नाही. एखादाच फक्त १२ वी वाला आणि तोही पास का नापास याचा पत्ता नाही. ठिक आहे. शेवटी ग्रामीण भाग आहे. एवढ्या मोठ्या गावात, अशिक्षित ग्रामीण भागात असताना देखील ती दवंडी इंग्रजीमध्ये का? कशासाठी? गावात शाळा होतीच. शाळेतल्या चांगल्या शिक्षकांकडून त्या दवंडीचा अर्थ लिहून घेतला पाहिजे होता. एका खेडेगावातल्या एखाद्या विषयाची दवंडी ही मराठीमध्ये लिखित असायला हवी होती. शेवटी एक विशिष्ट वर्ग, जात, समुदाय आणि व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणे हा भाग आलाच, पण माझं असं मत आहे, की ती दवंडी ही तिथल्या भाषेत असायला पाहिजे होती. बाकी ही शॉर्ट फिल्म चांगली आहे. आवडली मला. अभिनंदन! 🙏😍
Inspirationl film. .
सर खुपच छान विचार आहेत
atishay sudar sandesh mast
good massage. Super 👌👌👌
Nice movie ❤️❤️❤️👍
Ye bahot hi Achi movie h
nice concept.👍
एकचं नंबर
Nice video making 👍🙏
New janursions was good massage this film.
Nice bro jay Lahuji
khup chan aahe maseg
Nice short film
very nice story
Aaila hats 🎩off
Ek number bhau
sarpanchachi mara changli
विदर्भ आणि मराठवाडा ची भाषा mix केली..
khup chhan massage dila aahe
Real massage from this story
Anty kadak ahe
Khup chhan aahe
Khupch chan
Dawade 2 kadi yenar
खूप छान
very nice message
Very nice film
Film mast aahe....nice message... Pan dubbing kade ajun laksh dyayla pahije hota
Mi pan interested aahe asha kamanmadhe mazakade kaahi concept aahet aapla contact hou shakla tar....
Yashwanta Film Productions I don't gate your email address ...
शिक्षण हे वघिनि चा दुध जो पितो तोचं दहाळतो
बी.र.आंबेडकर...
teacha part 2 baghitla pahije
Superr film
Nice 1.....
अप्रतिम
Good message
कडक मेसेज
दवंडी खुप छान दुसरा भाग बनवा सर
सुंंदर
Nice one
Very nice 👍
Excellent
Bedhan
👍 nice
MASSEGE WAS WERRY NICE AND GOOD ALSO
good one guys
Faar sundar chitrapat!!!
Nice story
Super re bhavanno
Thank You.
Super
छान story