सुशीलजी,चैतन्यमहाप्रभूंचा पुरावा देऊन ,टकलेंना त्रिफळाचित केलेत.त्यांनी आता बाष्कळ बडबड बंद करावी.सुशीलजी आपण अशा लोकांकडे लक्ष देऊ नका.तुमच्या मेहनतीला अनेक नमस्कार!
सुशील जी, खरंच खूप कमाल आहे तुमची. कुठून कुठून एवढी इत्थंभूत माहिती मिळवता तुम्ही. ग्रेट .आणि राहिला प्रश्न तुम्हाला नावावरून डिवचल्याचा, तर तुम्ही सरळ दुर्लक्ष करा,कारण हाथी चले बाजार कुत्ते भोंके हजार. भुंकू द्या त्यांना. तुमचं काम चालू द्या. .
म्हातारी मेलेलेल्याच दुःख नसते पण काळ सोकावतो,तुम्ही ह्या गोष्टींवर लक्ष्य दिलेच पाहिजे कारण खरा इतिहास आमच्यासारख्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही जी मेहनत घेता ती खरेच स्तुत्य आहे.बाकी राहिले ते बारामतीच्या म्हमद्याचे! देव त्याला "भोग"भोगण्यासाठी ,हिंदूंच्याशिव्या खाण्यासाठी अमर करो🙏
भारतातील परंपरा ही अकबराने चालु केली हे पसरवनाऱ्याना काय म्हणायचं.अकबराने कुंभमेळ्याला जागा दिली म्हणणाऱ्यांच्या अक्कलेचे कींव येते.अकबर येताना जमिन घेऊन आला होता.
सुशीलजी काय तुम्ही बिनबुध्दू लोकाना उत्तर देता ज्यांनी सविधानाला 'ज्ञान' बुक,'धर्म' बुक मानले त्या लोकांचे ज्ञान किती आघात असेन यावरूनच कळते ना ... . सविधान हे रुल बुक आहे हे समजनेच त्यांच्या अवाक्याच्या बाहेरचे आहे .
मानलिये भाई आपके सखोल संशोधन को, अकबर स्नानासाठी सव्वासहा रु.,आता सुलभ शौचालय वाले स्नानासाठी १० रू.,हगायला ५ रू.,व मुतायला २ रू. सगळे सारखेच😊 आणि कोणत्या महामुर्खाने अकबराने कुंभमेळा सुरु केला हा जावाई शोध लागला
सुशीलकुमार, आपले विश्लेषण ठिक आहे.अहो सर,हे स्वतः ला हिंदू समजतच नाहीत, यांच्या पुढे"गीता"वाचून काय उपयोग?असे"पंडित"पैशाला पारसी, गल्ली बोळात पाय खुरडत पडले आहेत.या हिंगाला कस्तुरी चा भाव कशाला देता.यांची "गुलपोशी"करा.धन्यवाद.
सुशीलजी तुमच्या संशोधनाची कमाल आहे. जबरदस्त पुरावे शोधून काढता राव. Hats off to U. ❤ 🙏👍
👍🙏🙏सुशीलजी मानलं तुम्हाला
अकबर सुलभ शौचालय
😂😂😂😂
सुलभ असेल का शंका आहे .
@@ArunaKhopade-w6g😂😂😂
@@ArunaKhopade-w6gAse kase mhanta Takale sanchaleet aahe.😂
सुशीलजी
इटालियन ब्लेडने अगदी बिनपाण्याने केलीत हो !!
मस्त वाटलं वाचून.
सुसु ताईने वाचायला हवे.
इटालियन 😂😂 बिन पाण्याने 😂😂❤
Su su Tai la khara nahi watnar😂😂😂😂😅😅😅😂😅😂😂
सुषमा & सुप्रियाने
सुशीलजी आपण निर्भिड ,ज्ञानपूर्ण बोलता.आम्ही आपल्या पाठीशी आहोत.
👍✅
सुशील जी तुम्ही किती ही समजाविण्या चा प्रयत्न केला तरी जिथं आडाचत नाही तर पोहर्यात कुठुण येणार.
टकले चे टेंगूळ वाढतील. इतका पुरावा त्या टकले समोर ठेवला आहे की ते दोन पुस्तकं वाचायला लागेल. पण बुद्धीचे शकलं झाल्या शिवाय राहणार नाही. हर हर महादेव.
मस्त कानफटात दिलीत.
दादा आपण खूपच खतरनाक विश्लेषण करता😂😂😂❤❤❤
सुशील सर आप का कार्यक्रम अब तक टीवी पर देख रहा था लेकिन आज से मोबाइल के द्वारा जुड़ रहा हूँ,मराठी,हिंदी दोनों दमदार होता है ।
शब्द सुशील जी जुने रेफरन्स देऊन चांगली ठासून मारलीत धन्यवाद तव
काकाची पिलावळ तीला औरंग्या,अकबराच भारी प्रेम
खूप छान माहिती दिली सुशील दादा
ठोक ठोक ठोकले, पण त्यांच्या टकल्यात शिरेल का? बोंबळणारच असे निर्बुद्ध. पान मस्तंच सणसणीत चपराक मारली
कोण आहे हा टकल्या?
चांगलीच डांग ठासली, टकल्यांची 😂😂
Sushil ji
Don’t care about dirty critics!
You are the best!
Our support is always with you,who calls spade is spade!
✅✅
खुप झाले हो आता..... असल्या लिब्रांडूंना आता दणका देण्याची वेळ नक्कीच आलीय
हो अगदी बरोबर आहे...
दणका म्हणजे नेमके काय करायचे ?
टकल्या ला जरा जास्तच शिंगं फुटायला लागलेत. त्या अडाणी बावळटाला भांग पाडता येत नाही म्हणून भांग पितो की काय असं वाटतं..
😂😂
🙏🚩जय हो सुशील भाऊ🚩🙏🚩कोटी कोटी नमन तुमच्या कार्याला🚩🙏🚩हिंदूंना जागे करत आहात🚩🙏जय हिंदुराष्ट्र🚩🙏
ही अकबराची पिलावळ नेहेमी अशीच बोंबलत रहाणार.
छान विश्लेषण
व्हिडिओ एकदम ' नाद करायचा नाय ' टाईप झालाय 😅👍🏻
सुशीलजी, तुमच्या नावातल्या सु, शी चा असा विकृतपणे वापर करणारा महाभाग तरी कोण हे कोणी सांगेल काय? माहीत होऊ दे सर्वांना
सुशीलजी,चैतन्यमहाप्रभूंचा पुरावा देऊन ,टकलेंना त्रिफळाचित केलेत.त्यांनी आता बाष्कळ बडबड बंद करावी.सुशीलजी आपण अशा लोकांकडे लक्ष देऊ नका.तुमच्या मेहनतीला अनेक नमस्कार!
✅✅
सव्वा सहा छक्के
दि ग्रेट❤❤❤❤❤🎉❤❤❤❤❤ सुशील साहेब धन्यवाद. जय सियाराम..
धन्यवाद सुशिलजी
पुराव्यासह व सखोल अभ्यास करून आपण जे ठासताय मला अस वाटतय
नाद करायचा नाय
मराठीत एक म्हण आहे साहेब. "भंग्याच्या मनात गू". त्या टकल्याची तीच लायकी आहे. त्यामुळे तो दुसरं काय बोलणार...
आम्हाला तर वाटतंय त्या वेळेस अकबर चे त्या धर्मात प्रवेश होण्याची प्रक्रिया सुद्धा पार पडली नसावी
आजि सोनियाचा दिनू.....😂😅
सुशिल जी लय भारी विश्लेषण सर.
५.३६ मिनीट,सव्वा सहा रुपये,आणि त्या काळात म्हणजे खूपच महाग असणार.
जिझिया कर म्हणून इतिहासात वाचायला मिळतो त्याचाच हा कर भाऊबंद म्हणावा लागेल.
अकबर याने कुंभमेळा सुरू केल म्हणून कोण जावाई शोध लावला हो सर
आहे तो नावाप्रमाणेच टकल्या
विचारजंत टकल्या हैवान 😂
Dokyawar Padilla Taklu haivan.
😂😂😂😂@@SanatanAngel
निरंजन टकले नावाचे तथाकथित धर्मनिरपेक्ष विचारवंत. त्यांनी हा जावईशोध लावला आहे. अकलेचे तारे तोडले.
Very nice and best analysis sushil ji
SHRI SUSHIL JEE DHANYAWAD FAARACH CHAANN SUNDAR VISHLESHAN KELE AAHE DHANYAWAD !!!!!!!!!
चांगली माहिती. एक सूचना, बाथींग नव्हे बेदींग.
सुशील जी, खरंच खूप कमाल आहे तुमची. कुठून कुठून एवढी इत्थंभूत माहिती मिळवता तुम्ही. ग्रेट .आणि राहिला प्रश्न तुम्हाला नावावरून डिवचल्याचा, तर तुम्ही सरळ दुर्लक्ष करा,कारण हाथी चले बाजार कुत्ते भोंके हजार. भुंकू द्या त्यांना. तुमचं काम चालू द्या.
.
✅✅
Sushil ji Fantastic in-depth research and great logical presentation skill. 👏👏
जबरदस्त ठासलीत!
काही लोक कशाला ज्यांच्या रक्तात भेसळ आहे तेच असे बोलतात.
सुशील जी.... तुमच्या नावाच विस्तार करून सांगितलत ...छान वाटलं आणि हसलो सुद्धा!!
Sushil you are just great
God bless 🙏🏻
फार छान सांगितले.
म्हातारी मेलेलेल्याच दुःख नसते पण काळ सोकावतो,तुम्ही ह्या गोष्टींवर लक्ष्य दिलेच पाहिजे कारण खरा इतिहास आमच्यासारख्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही जी मेहनत घेता ती खरेच स्तुत्य आहे.बाकी राहिले ते बारामतीच्या म्हमद्याचे! देव त्याला "भोग"भोगण्यासाठी ,हिंदूंच्याशिव्या खाण्यासाठी अमर करो🙏
रोखठोक सडेतोड विश्लेषण
सत्य सनातन हिंदु धर्म की जय 🚩🙌🔥
जय छत्रपती शिवशंभू राजे🕉️🚩
अतिसुंदर खुलासा.. अप्रतिम काम केले आहे आपण.. टकल्याला नागडे केल्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद
कडक भारत ब्लेड ने---
❤जय श्रीराम ❤
🎉🎉🎉🎉 छान विवेचन केले आहे,🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
खरोखर तू सू शील आहे माझ्या मित्रा
Jay Jay Maharashtra sar
जय हो
Sundar vivechan ❤
Jay sree Ram jhi Ram Ram. Vishleshan khou chan hahe.
Good explain it sir Ji I like it Jai shriram
You are great sushilaji
ग्रेट सुशील जी साहेब
छान माहितीपूर्ण विवेचन
छान. खूप छान माहिती मिळाली.....! ❤
मराठा समाजाचा एक वेळ ब्राम्हण समजाचा राग समजू शकतो पण मुस्लिमांचे बद्द्ल इतके प्रेम का? का त्यांचे पाय चाटत असतात हे मला समजत नाही
हो न!
खुप सुंदर विश्लेषण सुशीलजी
सुशीलदा तुमच्या नावाचा अर्थ समजून सांगताना खूपच मजा केली तुम्ही😂😂😂
सव्वा सहा त्या काळात घ्यायचा, म्हणजे लय लुटायचा वं तो अकबर...
बघा ना इतिहास नाही तरी बदलला आता हे नवीन भांपक इतिहासकार आले😅
भारतातील परंपरा ही अकबराने चालु केली हे पसरवनाऱ्याना काय म्हणायचं.अकबराने कुंभमेळ्याला जागा दिली म्हणणाऱ्यांच्या अक्कलेचे कींव
येते.अकबर येताना जमिन घेऊन आला होता.
टकल्याला लहान वा मोठा मेंदू नाही तर दूर्गंधी सडका मेंदू आहे
सुशीलजी मराठीत तुम्ही व हिंदीत सुधांशु ञिवेदी लिब्रांडुचे पुरते वस्त्रहरण करता.मान गये
हिंदुना किती परिक्षा घावी लागेल या भारतात
काढूयात की एकदा आपली तलवार आणि देऊयात की या नतद्रश्त्रणा आपला प्रसाद …..
निर्भीड विश्लेषण. धन्यवाद. नमस्कार. *******
हे असले विधान करतात त्या मुळे इतरांना फावते..
छान विश्लेषण!दांभिकांची बोलती बंद!
Sushil ji यांना रोज सकाळी दुपार संध्याकाळ जोड्याने तुडवा आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत.
तुडवून काही उपयोग नाही कारण
गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता
😂😂😂😂😂😂😂😂
@@maheshkulkarni5769 Agreed but what's in our hands we have to do
अहो त्यांची लायकी सव्वा रुपया एवढी सुध्दा नाही . 😂😂😂
इटालीचा संदर्भदिलात ह योग्यच झाले
खूप बरं झालं तुम्ही हा विडिओ आणला... आशा करते लोक पाहतील हा विडिओ आणि समजेल त्यांना
Sushil, class!!! 🙏
खरच कौतुकास्पद तुमच पुरावे सादर करण्यासाठी मनापासून अभिनंदन
चुकी चा इतिहास
मानून तुमि फेमस 👍
बेस्ट ऑफ 👍🤣
😝😜😂🤣 Super 👍👌🔥🚩🙏
आपल्या यादीत नेमाडे सबनीस आव्हाड कुमार केतकर यात टकलेचे नाव भरीस पडले. हे नवीन लिबारांडू आहेत सरोदे मेधा पाटकर जोडीला आहेतच.
✅✅
Very good Susheel ji , continue this we are with you. Akle chi akkal kaadha😂
कुठून मिळवता राव हे पुरावे ? ग्रेट😂
सत्य उघड केल्या बद्दल धन्यवाद 🙏
सुशीलजी काय तुम्ही बिनबुध्दू लोकाना उत्तर देता ज्यांनी सविधानाला 'ज्ञान' बुक,'धर्म' बुक मानले त्या लोकांचे ज्ञान किती आघात असेन यावरूनच कळते ना ... . सविधान हे रुल बुक आहे हे समजनेच त्यांच्या अवाक्याच्या बाहेरचे आहे .
Sushil..chhan vdo..💐🙏
हे कर काढून टाकण्यासाठी नानासाहेब पेशव्यांनी प्रयत्न केले होते.
Nice
Jay jay shree ram
Kumbha mela badhal nivincha mahiti milali etihascha badalala
👌👌👌👌👌🙏🙏🙏
मानलिये भाई आपके सखोल संशोधन को,
अकबर स्नानासाठी सव्वासहा रु.,आता सुलभ शौचालय वाले स्नानासाठी १० रू.,हगायला ५ रू.,व मुतायला २ रू. सगळे सारखेच😊
आणि कोणत्या महामुर्खाने अकबराने कुंभमेळा सुरु केला हा जावाई शोध लागला
निरंजन टकले सुलभ शौचालय 😅😅😅
इटालियन ऊक्ती ❤
मायनस मध्ये होता.😂😂😂😂❤
अहो कितिही संगितले तरी जे बिन्न्दोक आहेत ते ह्या कडे लक्ष देणार नाहीत .शहाणे सुद्ज्ञ लोक त्याचे बरळ न्या कडे दणकुन पण पहाणार नाहीत .
छान विश्लेषण नमस्कार
आपले परखड विचार व सडोतोड उत्तर आवडले.आपण त्यांच पुरत वस्त्रहरण केल अस म्हणण्यापेक्षा त्यांना नागव केलं अस म्हणणं योग्य ठरेल.👍🙏
काय पण पाचकळ आरोप & प्रत्यारोप 😂😅
सुशीलकुमार, आपले विश्लेषण ठिक आहे.अहो सर,हे स्वतः ला हिंदू समजतच नाहीत, यांच्या पुढे"गीता"वाचून काय उपयोग?असे"पंडित"पैशाला पारसी, गल्ली बोळात पाय खुरडत पडले आहेत.या हिंगाला कस्तुरी चा भाव कशाला देता.यांची "गुलपोशी"करा.धन्यवाद.
क्रिन शाॅट १५१४ दाखरवलाय आपण ..
महा मंड.... हिंदू लोक, आजचे औरंगजेब
🙏🙏👍👍