सर पिएम सुर्य योजना साठी महाराष्ट्र तील सर्व जिल्हा साठी आहे का ते एकदा सांगा कारण मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील भरता येईल का ते त्याबद्दल माहिती द्या सरजी
सर ऐक किलो वाँट चा मला लावन्यासाठी कीती खर्च येईल व सपसेडी वजा जाता मला किती पैसे भरावे लागतील अणि रूपटप व सुर्या घर वेगळी वेगळी योजना आहे का? सांगा कारण मला ते घेयचे आहे
60ते 65 हजार एवढा खर्च आधी तुम्हाला करावाच लागेल सबसिडी प्लान्ट चालू झाल्यावर तुमच्या बँक अकाउंट ला जमा होईल 30 हजार रु. योजना एकच आहे फक्त आता नांव बदलले आहे
My electricity bill in on my name of father but he is expired but i have to do solar application on my name is it possoble please reply vimp query ok thanks
Sir pm kisan ci nondani 2022 mdhe keli hoti pn land seeding no dakhavat hot tr 20/02/2024 la mi yes keli aahe baki sarv clear aahe tr phile 15 installment miltil ka nahi
सर ही जी सबसिडी भेटणार आहे ती आपण अगोदर सगळे पैसे भरायचे आहेत का सबसिडी वजा करून भरायचे आहेत.... उदाहरणार्थ 1 किलो वॉट ला 60000 हजार खर्च आला तर साठ च्या साठ बहरायचे वा व नंतर sabusidy आपल्या account जमा होईल प्लीज.... सागा
अनुदान कशाला देता,जो खर्च येतो तोच घ्याणा.खर्च 1लाख असतो,सांगतात 1.5 लाख ,अनुदान 50हजार.शेवटी तुमच्याकडून 1लाख घेतात.याला म्हणतात बनिया दिमाग. जय गुजरात .
Changli scheam ahe ani quality material ahe...saglyani arj bhara....1 no material ahe
बिनधास्त सोलर बसवा लवकर आणि वीज बिलातून मुक्त व्हा, शून्य बिल येते, सबसिडी आहे तो पर्यंत बसवून टाका लवकर, अन्यथा पूर्ण पैसे देऊन बसवावी लागेल
धन्यवाद सर, खूप छान माहिती दिली तुम्ही 🙏
खुप छान माहिती मिळाली
3 fan
1 miksar
1 hp motar
4 tubelight
1 geyser
कीती kw solar बसवायला हवे
1 kw calculator वापरा
जय शिवराय सर तुमच्या मुळे खूप चागली माहिती मिळते
1AC जर वापर असेल तर 3 kw
2 AC असतील तर 5 kw che solar basva ,
Donhi mdhye motor pump, induction, electric geyser chalu shakte
थँक्स अ लॉट
3 fan
1 miksar
1 hp motar
4 tubelight
1 geyser
कीती kw solar बसवायला हवे
Sarkar ne Rs 3 unit dar Rs. 10 rupye neun thevle ahet he dar fhakt aplya maharatrat ahet. Baki sarv rajyat khup Kami unit dar ahet ..
हे bjp sarkar maharashtra विरोधी आहे शेतकरी विरोधी आहे
सर आधी स्वता खर्च कर्याच आहे का आणि अनुदान नंतर मिळेल का..की आधी अनुदान आहे
@@eknathchaudhari927 अनुदान नंतर जमा होत अकाउंट ला
याच्या साठी पात्रता कशी ठरवणार . सर्व सामान्यांना मिळेल का? उत्पना ची अट काय ? महिलांना सवलत आहे काय सविस्तर माहिती द्यावी
हो मिळेल अट नाही
Billa varti thakbaki asel tar bharyala jamel ka? Ani aata chalu madhe 1000 ,५०० rs rupaye pratek don-teen mahinyala bharat aahot ...
मनापासून धन्यवाद सर
Mazhaykde light Bill, quation nahi ye tar mi ya yojnetun form bharu shakto ka?
Nahi
Good information, is there loan facility from nationalised Bank on low interest as it was previously when installed solar water heater some yrs back
Yes
सर नमस्कार तीन वक्ते सोलर पॅनल लावण्यासाठी सबसिडी किती आहे व खर्च किती येतो ईपीएफ पेन्शन धारक वार्षिक उत्पन्न 36000 त्यांना मिळेल का
सर पिएम सुर्य योजना साठी महाराष्ट्र तील सर्व जिल्हा साठी आहे का ते एकदा सांगा कारण मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील भरता येईल का ते त्याबद्दल माहिती द्या सरजी
Ho
मीटर बंद करायच ❓ मग
Pm surya side vr तर अर्ज सर 13 फेब्रुवारी ला केला तर sabsidi साठी ग्राह्य राहील का
लाइट बिल नसेल तर सौर ऊर्जा मिळेल का
MSEB ची परवानगी व मिटर जरुरी आहे
Dada tractor ca new aanudan kadhi calu honar ye5 lakh
सर माझ्या घरा शेजारी माझी स्वत:ची जागा आहे तेथे बसवता येईल का? कारण माझे घर पत्र्याचे आहे
Slab valya gharavr basvat aahe..
हो बसविता येते
आपल्या स्वत:हा साठी बाजुच्या पक्क्या घरावर इंस्टालेशन शकतो का???
हो
सर्व डोक्यावरून जाते. एवढे करण्या पेक्षा वीज वितरण व्यवस्था केंद सरकारने आपले कडे घेऊन 300 युनिट अगर 200 युनिट वीज मोफत दिली तरी बरे होईल
वीज तयार कुठे करणार?
मी 3rd process वर आहे...अजून वेटींग वर आहे....
सॅग्नशन लोड पेक्षा जास्त कॅपासीटी करता अप्लाय करता येते का ?
INSTALL कोण करते, आपल्याला करावे लागते का ?
@@vishalvispute6553registered solar panel company installation krte
आधी खर्च सगळं आपण करायचं का
Sir, अतिवृष्टी ची केवायसी झाली बँक केवायसी आहे पैसे आले नाही काय करव
निवडणूक जवळ आली की अशा अनुदानित योजनांची भरमार आहे की काय.
बरोबर आहे.. मोदी शेतकरी विरोधी मोदी
सर ऐक किलो वाँट चा मला लावन्यासाठी कीती खर्च येईल व सपसेडी वजा जाता मला किती पैसे भरावे लागतील
अणि रूपटप व सुर्या घर वेगळी वेगळी योजना आहे का? सांगा कारण मला ते घेयचे आहे
तुम्हि कमेंट चे उत्तर देत नाहीत
60ते 65 हजार एवढा खर्च आधी तुम्हाला करावाच लागेल सबसिडी प्लान्ट चालू झाल्यावर तुमच्या बँक अकाउंट ला जमा होईल 30 हजार रु.
योजना एकच आहे फक्त आता नांव बदलले आहे
केळ्या व्हिडीओ पहा ना बावळट य का काय , कशासाठी व्हिडीओ बनवलाय त्यांनी
परत कांही दिवसात या वर पण टॅक्स भरावा लागणार
डायरेक्ट सोलार देऊन टाका तेव्हा फ्री विज मिळेल
रूट ऑफ सोलर चा मेसेज आलेला आहे 3 किलो वॅट ला 78000 सबसिडी मंजूर असा मेसेज आलेला आहे
Aapale no dya dada
पैसे भरावे लागतात काय प्रथम
आधी सर्व खर्च आपण करायचं आहे का दादा
आम्ही किती पैसे भरायचे ते सांगा
My electricity bill in on my name of father but he is expired but i have to do solar application on my name is it possoble please reply vimp query ok thanks
Connection स्वतः च्या नवे करा
Garacya chatavar tin aahe tar tyacyavar hi basvta yenar aahe ka solar
नमस्कार सर आता नवीन कोटेशन घेऊन सौर पंप अर्ज करायला चालेल
हो
लाईट बिल नाही काय करावे अर्ज कसा भरावा
सर कुसुम सोलार पंपासाठी टॅक्स भरावा लागतो का? कळवा
प्राथमिक किती पैसे भरावे he अगोदर सांगा
Pm Surya ghar yojane cha form reject karacha ahe mahiti dya mahavitaran vale 90000 magat ahe
kusum solar chi jast avshakta ahe ya surydoy yogenepeksha
दोन्ही योजना वेगळ्या आहेत
Consumer details are not available at Electricity Distribution Company. Please check your details.
Asa error yet aahe
Solar sathi kharch kiti yeto
@@RamSonar-t1g
1kw- खर्च 55000 ते 65000 ;अनुदान -30,000
2kw -खर्च 100000 ते 115000;अनुदान- 60,000
3kw -खर्च 140000 ते 150000;अनुदान-78000
सॅग्नशन लोड पेक्षा जास्त कॅपासीटी करता अप्लाय करता येते का ?
INSTALL कोण करते, आपल्याला करावे लागते का ?
हो
सर, साध्या पत्र्याच्या घरावरती हे बसवता येते का
नाही
नमस्कार सर अंदाजे किती स्क्वेअर फुट साठी किती किलो वाॅट चे योजना अप्लाय करता येईल याचे
येते बसवता
घराच्या बाजूला बसवू शकता
Jaga kiti lagte?
100 square feet
मुदत अजून आहे का फॉर्म भरायला?
धन्यवाद सर मला २००युनिट साठी किती खर्च येईल व किती सबसिडी दिली जाईल ते सांगा मला सर धन्यवाद 💐❤
पि एम सुर्य घर योजनाचे मैसझ आलेले असुन सुद्धा सोलकर दिले नाही
Solar government nahi det....Tumhala dealer shi swata contact karava lagel aani solar basaun ghyava lagel....Solar basaun zalyavar subsidy milel
माझा 2 kw चा Adani कंपनी सोलर पॅनल उद्या लागत आहे...किंमत 130,000 घेतले ...बरोबर आहे का
Ho
Did lakhache solar lawnyapeksha te paise fix kra light bill cha khrrch nighel dar mahinyala vyajachya rupat
करा दादा अवश्य आणि करून आनंद घ्या
बरोबर मोदी फसवत आहे
Sir pm kisan ci nondani 2022 mdhe keli hoti pn land seeding no dakhavat hot tr 20/02/2024 la mi yes keli aahe baki sarv clear aahe tr phile 15 installment miltil ka nahi
नोंदणी केल्यानंतर चे हप्ते मिळतील
@@krushnatambe2604 Thanks sir
जय शिवराय सर
इंडक्शन कुकर व हिटर चालेल का किती kv लावावा लागेल
pmsuryaghar.gov.in/rooftop_calculator
Aata form bharu shaktat ka sir
Ka date sampli
आधी आपल्याला सर्व प्रोसेस करून सोलर पॅनल बसवायचे आहेत त्यानंतर आपले बँक तपशील जमा करून 30 दिवसानंतर आपल्या खात्यात सबसिडी जमा होणार
1एचपी मोटर पंप या सोलर पॅनल वर चालू करता येतो का ?
ho
जय शिवराय सरजी 💐💐
Kusum solar काही माहिती आहे का
जय शिवराय दादा
2 kv ला किती खर्च येइल
1.5 lakh yenar
2 KW LA 1.5 LAC KHARCH AAHE
1st like जय शिवराय
ही योजना कच्च्या मातिच्या घरावर लावू शकतो का????
नाही
सर लाईट बिल भरले नसेल तर अर्ज करता येईल का
नाही
सर ही जी सबसिडी भेटणार आहे ती आपण अगोदर सगळे पैसे भरायचे आहेत का सबसिडी वजा करून भरायचे आहेत.... उदाहरणार्थ 1 किलो वॉट ला 60000 हजार खर्च आला तर साठ च्या साठ बहरायचे वा व नंतर sabusidy आपल्या account जमा होईल प्लीज.... सागा
सोलर प्लांट चा पूर्ण खर्च अगोदर द्यावा लागतो .....सब्सिडी प्लांट चालू झाल्या नंतर बैंक अकाउंट ला जमा होते .
Sir krushisead intimetion dya
जमा झाली 78000 रुपये सबसिडी
खर्च आधी आपण करावा का
लाईट बिल पूर्ण नील पाहिजे का
हो
जय शिवराय दादासाहेब ❤लव्ह फ्रॉम येवला नाशिक❤
माझे घर शेतात आहे मला मिळेल का?
शेतामधे लाईट बिल नाही आहे तर ऑनलाईन होत नाही काय पर्याय आहे
काही नाही
सोलर विकत घ्यायचेच तर मोफत कशी काय आहे?
सर पन आपलेला पैसे किती भरायचे
Video nakki paha
जय शिवराय लाईट बिल नसेल तर चालेल का कारण लाईट बिल येतच नाही
मग काय विषयच नाही .....तुम्हाला लाइट बिलच भराव नाही लागत तर सोलर बसवून काय करणार?
@@Rogermoore20082008केबल येणार आहेत न मग म्हटलं घ्यावा शासकीय योजनेचा लाभ 🤣🤣
Off Grid Aahe Ka On Grid
Ongrid
@@GrShetiYojna sir off Grid sathi kuthe aarj karaycha
रामकृष्ण हरि धन्यवाद जय श्रीराम ज्ञानोबा माऊली तुकाराम
जुना भरलेला फॉर्म डिलिट कसा करावा
का delet करत आहात सर
amhi mahiti ghetli astaa 3 w chi kimat 180000
bhavare lagtil bolale, subsidy 78000 bhetnar bolale
Thik aahe kimmat
जय शिवराय
माझं अर्ज मंजूर झालंय.
Tumhala anudan ala ahye ka???account madhe paise credit zale ka???
@@Premiumpsychology अर्ज मंजूर झालंय. आजुन सगळच बाकी हे
Surya Ghar Yojana mulehoyal ka
महावितरण चे लाईनमन चिरीमिरी घेतल्याशिवाय कोणतंच काम करत नाही .
अनुदान कशाला देता,जो खर्च येतो तोच घ्याणा.खर्च 1लाख असतो,सांगतात 1.5 लाख ,अनुदान 50हजार.शेवटी तुमच्याकडून 1लाख घेतात.याला म्हणतात बनिया दिमाग. जय गुजरात .
मोदी शेतकरी विरोधी आहे.. हटाव उस्को
आम्हाला ही कळवा तुमचा नंबर पाठवा धन्यवाद सर
MAZA APPLICATION APPROVE ZALA
Form keva bharla hota tumcha mobile no dya
ज्या कंपन्या निवड करतो त्या किती प्रकारची सुविधा पुरवितात...
आप फ्लॅट मे लगा शकते है?
Teres पर
100 ची वस्तू 400 ला लावणार आणि त्यावर 50% सबसिडी 200 रु देणार म्हणजे 100 ची वस्तू 200 ला
मोदी हटाव देश बचाव... फसवत आहे तो
Beed ahe ka
Sir tumcha mobail no dya
ये वीडियो झूठा आहे काही भेटत नाही
जय शिवराय सर
जय शिवराय
जय शिवराय सर
जय शिवराय सर