Sushma Andhare Speech : बाळासाहेबांनी, शरद पवारांनी नेते घडवले, देवाभाऊंनी कुणाला घडवलं?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2023
  • #abpमाझा #abpmajha#sushmaandhare #nagpur #maharashtrapolitics #marathinews #NavratriUtsav2023 #marathinews #marathareservation #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #IndvsBan #WorldCup2023
    Sushma Andhare Speech : बाळासाहेबांनी, शरद पवारांनी नेते घडवले, देवाभाऊंनी कुणाला घडवलं?
    Video Credit : #Nagpur | Sudhir Kakde/Producer | Krishnadas Bansode/ Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Marathi News Today Live | Maharashtra Rain | Mumbai Pune News Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | टॉप न्यूज एबीपी माझा

ความคิดเห็น • 338

  • @sakharmjagtap2284

    सुषमाताई आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @vishnujanardanredkar1184

    खूप सुंदर विचार मांडलेत

  • @anantraopatil2715

    ऐकलं होतं बहीण राखी बांधून भावा कडून रक्षेचं वचन घेते. मात्र महापुषांनी मुलींचे केलेलें वर्णन हे खरोखरच आच्छर्यजनक आहे.🙏

  • @anantraopatil2715

    ही बारकी बारकी पोरं अन् काळ्या कोटा शी बेमानी करणार्यारां चा दर्जा महाराष्ट्रातील लोकं सहज ओळखून आहे ताई🙏

  • @anantraopatil2715

    ताई तुझे डायलॉग लयी भारी.!

  • @vyankatambekar5493

    फक्त एका नेत्याने सगळ्यांची वसुली बंद केली त्यामुळे टार्गेट होतं आहे हे जनतेला चांगले समजले

  • @yuvrajjadhav2881

    छान विश्लेषण केले आहे

  • @makarand7925

    मुख्यमंत्री पद मीळवण्यासाठी दोन पक्ष फोडले हे कुणी सांगीतल या बाईला. काहीही करून .मूख्यमंत्री पद मिळवायला ते उध्दव ठाकरे थोडेच आहेत.

  • @sanjaypawar9345

    जय महाराष्ट्र ताई 🙏 अशीच जनजागृती करत रह

  • @daulatraokondibadesai2883

    जय महाराष्ट्र ताईसाहेब.

  • @sushmashahasane8546

    भाजप मध्ये पक्षाचे पद महत्त्वाचे नाही तर पूर्ण वेळ कार्यकर्त्याच्या‌ भुमिकेत असणे महत्वाचे आहे हे तुमच्या सारख्या सत्तेसाठी स्वपक्षाची Idiologyची आहुती देणार्या नेत्याच्या आयत्या पिठावर उपनेत्या झालेल्या,फक्त ४५० मत मिळवणार्या, वटवट पोपटपंची करणार्या मिंध्या बाईला‌ काय कळणार.

  • @dr.santoshbodkhe7314

    बात में दम है भाई । यांनी फक्त पक्ष फोडले .

  • @sanjayvagh2563

    Jay Maharashtra Tai

  • @vishwagyanvipashyana5919

    पण सत्य हेच आहे. फडणवीस साहेबांनी चांगल्या चांगल्या नेत्यांची दादागिरी जिरवली. हे कोणीच नाकारू शकत नाही. (उदा. पवार कुटुंब बारामती )

  • @smsmsm886

    खूप छान 🎉🎉

  • @jaydeepJoshi2424

    Very nice speech ❤

  • @vishalmore3506

    सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना परमनंट करा सर्वात पहिले सफाई कर्मचाऱ्यांना परमानंद करा कुठल्या सरकारमध्ये ती टाकत नाही गरिबाला न्याय द्यायची

  • @user-yc9ke8gw7n

    जय महाराष्ट्र ताई 🚩

  • @drujwalahake007

    तिच्याच मुखमंत्र्यांच्या काळात घरीबसून राहिल्याने मंत्रालयात उंदीर झाले होते ताई...😅

  • @vijayingale3900

    ताई, आपल्यास त्रिवार मुजरा 🙏🙏🙏 आपण देवा भाऊ आणि चल्यानंची जबरदस्त चिरफाड केलीत.... 👍👍👍👍👍