Sushma Andhare Mahaprabodhan Full speech : एकाच भाषणात हिंदू श्लोक आणि उर्दू प्रार्थनेनं भाषण गाजवलं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 พ.ค. 2023
  • #abpमाझा #abpmajha #rbi #2000rupees #nirmalasitharaman #karnatakacm #uddhavthackeray #devendrafadnavis #maharashtrapolitics
    ABP Majha LIVE | Trimbakeshwar Controversy | Rahul Narvekar MLA Disqualification | Marathi News
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

ความคิดเห็น • 533

  • @PushplataBandal-sy8zm
    @PushplataBandal-sy8zm 2 หลายเดือนก่อน +5

    अतिशय सुंदर भाषण , सङेतोड उत्तर देण्याची क्षमता तुमच्यात आहे.

  • @anantnamugade8320
    @anantnamugade8320 ปีที่แล้ว +64

    कोणाला पटेल ना पटेल पन यांच्या ज्ञानाबद्दल शंका नसावी.

    • @raghunathpatil9944
      @raghunathpatil9944 ปีที่แล้ว +6

      १००,,%हिंदु, देवी, देवता,, न,विरोधी,, आहे,,ही,,पालटू,बाई,

    • @pd1617
      @pd1617 ปีที่แล้ว

      ​@@raghunathpatil9944 Haramkhor bolbachchan corrupt bai. Kai bai aahe te parva samajla.

    • @rekhapatil4969
      @rekhapatil4969 ปีที่แล้ว +2

      खरी तर हिंदू विरोधी देव देवता विरोधी बाई..

    • @raghunathpatil9944
      @raghunathpatil9944 ปีที่แล้ว +1

      @@rekhapatil4969 १००,,%,, सत्य वचन जी

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 ปีที่แล้ว

      ​@@raghunathpatil9944 मुगलांनी दिलेल्या नावाचा तुला गर्व आहे त्यांना नाही आणि जर तु ब्राह्मणांनी हिंदू मानत असशील तर घरातल्या आई बहीण ला शुद्धी करण्यासाठी ब्राह्मणांन कडे पाठवित असशील किंवा हिंदू साठी देवदासी बनवून सोडत असशील.

  • @AN-9
    @AN-9 4 หลายเดือนก่อน +6

    तू तर सुषमा राम कृष्ण मानत
    नाही आणि तुकाराम महाराज चे अभंग म्हणते महाराज तर राम कृष्ण चे भक्त विरोधभास वाटत नाहीका ❤अवदसे❤

  • @namdevsarate8384
    @namdevsarate8384 ปีที่แล้ว +77

    असा स्पीच येते का कुणाला
    जळणारे जळतातच हे नक्कीच

  • @prakashshinde873
    @prakashshinde873 ปีที่แล้ว +40

    ब्राह्मण सुद्धा अस बोलु शकेल काय? मागे एकदा फडणवीस यांनी प्रयत्न केला आहे होता.. या ताई सर्वाना भारी पडतात.

    • @shrikantchaudhari4056
      @shrikantchaudhari4056 หลายเดือนก่อน

      कोणाला आवडत असेल बाईंचे वक्तृत्व जो ज्याचा आवडीनिवडीचा भाग आहे पण ब्राम्हणाच्या बोलण्यात अभिनय असु शकतो पण आक्रस्ताळ, विनाकारण ओरडा आरड सहसा नसते तसं करायची गरज आणी सवय पण त्यांना नसते.

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 ปีที่แล้ว +38

    ताई वंदन तुमच्या वक्कृत्वाला.पण तुमच्या बाबतीत होतय काय .हती चले बजार और कुत्ये भौंके हजार. जयभीम. जयमहाराष्ट्र. सदैव सैनिका पुढेच जायचे न मागे तुला कधी पहायचे जयमहाराष्ट्र.

  • @bhagwannaik8198
    @bhagwannaik8198 ปีที่แล้ว +31

    महाप्रबोधन यात्रेला मिळणारा सर्व सामान्य जनतेचा पाठिंबा खूप चांगला आहे त्यामुळे माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनचे सर्व उमेदवार निवडून येतिल हे निश्चित...

    • @ravinadhonde5849
      @ravinadhonde5849 ปีที่แล้ว

      🤣🤣🤣

    • @vinodanayak7797
      @vinodanayak7797 ปีที่แล้ว

      😂😂😂😂😂

    • @raghunathpatil9944
      @raghunathpatil9944 ปีที่แล้ว

      स्वपन,बघायचे,काय,पैसे,लागतात,,??? जय श्री राम जय श्री कृष्ण जय हनुमान जय शिवराय गर्व से काहो हम हिंदु है जय हिंदु राष्ट्र,,,ते,भी,दिवसा,

    • @bhagwannaik8198
      @bhagwannaik8198 ปีที่แล้ว +1

      @@raghunathpatil9944 परिवर्तन संसार का नियम है.....

    • @raghunathpatil9944
      @raghunathpatil9944 ปีที่แล้ว +1

      खुद आत्महत्या,,करना,, चाथा,है, उसको,कोण,,क्या, करेगा,, हिंदु, खुद, आपणा, सर्व,नाश, कारेगा,,उभाठा, सेना,को,vote, देकर,,, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री कृष्ण, हर हर महादेव, जय शिवराय, गर्व से काहो हम हिंदु है, जय हिंदु राष्ट्र,

  • @ramasontakke1195
    @ramasontakke1195 ปีที่แล้ว +6

    सुषमा ताई, महा प्रबोधन यात्रा 2024 च्या निवडणुकीच्या निकालावर परिणाम करणार, आई शप्पथ!

  • @savitaingale7729
    @savitaingale7729 ปีที่แล้ว +20

    एकच नंबर मॅडम 👍🏻

  • @gurusconstruction3627
    @gurusconstruction3627 ปีที่แล้ว +28

    जय महाराष्ट्र ताई

    • @raghunathpatil9944
      @raghunathpatil9944 ปีที่แล้ว

      जय श्री राम, जय श्री कृष्ण, जय भवानी जय वीर शिवाजी,हर, हर महादेव, गर्व से काहो हम हिंदु है, जय हिंदु राष्ट्र,

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 ปีที่แล้ว

      ​@@raghunathpatil9944 मुगलांनी दिलेल्या नावाचा तुला गर्व आहे त्यांना नाही आणि जर तु ब्राह्मणांनी हिंदू मानत असशील तर घरातल्या आई बहीण ला शुद्धी करण्यासाठी ब्राह्मणांन कडे पाठवित असशील किंवा हिंदू साठी देवदासी बनवून सोडत असशील.

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 ปีที่แล้ว +4

    शिवसेनेची तोफ रणधुरंधर रणरागिणी सुषमा ताई ग्रेट मास लीडर ❤️🙏🚩 जयमहाराष्ट्र शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद ❤️🙏🚩 वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद ❤️🙏🚩 युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब जिंदाबाद ❤️🙏🚩

  • @jayprakashthali3405
    @jayprakashthali3405 ปีที่แล้ว +8

    जाम भारी,ताई तू तर बावन पत्त्यातला एस्पिकचा एक्का आहेस.तुझ्या समोर राणी बादशहा गुलाम धक्का सत्ता सगळेच लंगडे आहेत.माझे कडून ताई तुला सल्युट......

  • @ganeshbachate5266
    @ganeshbachate5266 ปีที่แล้ว +36

    खुप छान ताई (जय महाराष्ट्र)

    • @raghunathpatil9944
      @raghunathpatil9944 ปีที่แล้ว

      जय शिवराय, जय हिंदु राष्ट्र

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 ปีที่แล้ว

      ​@@raghunathpatil9944 मुगलांनी दिलेल्या नावाचा तुला गर्व आहे त्यांना नाही आणि जर तु ब्राह्मणांनी हिंदू मानत असशील तर घरातल्या आई बहीण ला शुद्धी करण्यासाठी ब्राह्मणांन कडे पाठवित असशील किंवा हिंदू साठी देवदासी बनवून सोडत असशील.

  • @ManojDevlekar
    @ManojDevlekar ปีที่แล้ว +38

    सुषमाताई नंबर वन 🙏 सत्यमेव जयते 🙏

  • @suryakantkamble5021
    @suryakantkamble5021 ปีที่แล้ว +21

    जय महाराष्ट्र

  • @vishnukamble9481
    @vishnukamble9481 ปีที่แล้ว +25

    अतिशय सुंदर भाषण

  • @SopanGambhire50
    @SopanGambhire50 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम... अभ्यासुपणा काय असतो याचं उदाहरण.... आणि अशा लोकांची खरी गरज आज देशाला आहे तरच गरीब ,वंचित लोकांचा आवाज वरपर्यंत पोहचेल..

  • @hemlatamhatre9724
    @hemlatamhatre9724 ปีที่แล้ว +19

    ताई तुमचं कौतुक कराव तेवढ थोड च आहे🔥 धन्यवाद ताई ... जय महाराष्ट्र 👍

  • @swarakhillari2641
    @swarakhillari2641 ปีที่แล้ว +2

    ताई तुम्ही ग्रेट आहात तुम्ही गरीबाची गरज ओळखली हेच व्हिडीओ घेऊन 2024या जय महाराष्ट्र ताई

    • @user-fr4zg5xi4o
      @user-fr4zg5xi4o ปีที่แล้ว

      ,👍🏾👍🏾👍🏾👍🏾👌👌👌🙋🙋🙏🙏

  • @lavhaleprema6080
    @lavhaleprema6080 ปีที่แล้ว +2

    शुष्मा. ताई छान प्रकारे खर मांडत आहेत
    अभ्यास पूर्वक स्पीचं

  • @govindsangle
    @govindsangle 5 หลายเดือนก่อน +2

    आज फक्त सावित्रीबाई आईं स्टेटस पाहिजे होता ह्यांना कोण सांगणार मुररखाआना

  • @sahebraowasnik1806
    @sahebraowasnik1806 ปีที่แล้ว +13

    ताई तुझ्या भाषनाला ,बोलन्याला आपली गरीब नक्किच सोबत असते मागे हटु नका , फले शाहु आ़ंबेडकर आपल्या पाठीशी जय भिम जय शिवराय 🇬🇺🇬🇺🇬🇺🇬🇺🇬🇺

  • @prakashshinde8217
    @prakashshinde8217 ปีที่แล้ว +28

    Very good speech tai

    • @raghunathpatil9944
      @raghunathpatil9944 ปีที่แล้ว +3

      Very,bad,speeh,, हिंदु द्रोही, राम विरोधी,बाई,च,,जय, श्री राम, जय श्री कृष्ण, जय भवानी, जय वीर शिवाजी,

    • @rekhapatil4969
      @rekhapatil4969 ปีที่แล้ว +1

      मिम् चि बहिण..

    • @raghunathpatil9944
      @raghunathpatil9944 ปีที่แล้ว

      @@rekhapatil4969 जय श्री राम जय श्री कृष्ण जय हनुमान जय शिवराय हर हर महादेव गर्व से काहो हम हिंदु है जय हिंदु राष्ट्र

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 ปีที่แล้ว

      ​@@raghunathpatil9944 मुगलांनी दिलेल्या नावाचा तुला गर्व आहे त्यांना नाही आणि जर तु ब्राह्मणांनी हिंदू मानत असशील तर घरातल्या आई बहीण ला शुद्धी करण्यासाठी ब्राह्मणांन कडे पाठवित असशील किंवा हिंदू साठी देवदासी बनवून सोडत असशील.

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 ปีที่แล้ว +40

    अभ्यासू व्यक्तिमत्त्व , बाकी कोण ते जनतेला माहीत आहे.

  • @mohanbaghele8955
    @mohanbaghele8955 ปีที่แล้ว +19

    Great Tai 👍👍👍

  • @NatureSaySomething.God_On_Mute
    @NatureSaySomething.God_On_Mute 11 หลายเดือนก่อน +2

    I am kattar hindu ..sushma Tai very good 💯.
    Jai shree ram tai ..keep it up

  • @ajaybhonde2558
    @ajaybhonde2558 ปีที่แล้ว +1

    अभ्यास पूर्ण भाषण. सत्य मेवजयते.

  • @premajagtap2368
    @premajagtap2368 ปีที่แล้ว +16

    आहो गॅस आणि तेल आणि सोन्याचे भाव 62 हजार तोला झालाय.... मुलींना लग्नात काय घालव गरिबांन

    • @anadraoraut4856
      @anadraoraut4856 ปีที่แล้ว

      बरोबर आहे सोन्याचा भाव सुद्धा भाजपने वाढवला पण सोनं घातलं तरच मुलं होताच असा नैसर्गिक नियम नाही

    • @Deva63937
      @Deva63937 ปีที่แล้ว +1

      Arey jagtap amaran uposhan war zaa...modi mule sonyacha bhaav waadhlay..jith paryant modi gold rate kami nai karat amaran uposhan war zaa

    • @vinodanayak7797
      @vinodanayak7797 ปีที่แล้ว

      Uddhav thakre deil tumala sona mulich lagna karayla...

    • @sahilbaviskar1680
      @sahilbaviskar1680 ปีที่แล้ว

      @@vinodanayak7797 भक्त नही sudhrega

  • @kantapatil6568
    @kantapatil6568 หลายเดือนก่อน +1

    ताई आपले कौतुक करावे तेवढे थोडेच आहे!आपली वक्तृत्व कला इतर नेत्यांपेक्षा ‌वेगळीच .
    जय भवानी 🚩 जय शिवराय 🚩
    जय महाराष्ट्र 🔥🔥🔥🔥🔥

  • @anilgawande8501
    @anilgawande8501 ปีที่แล้ว +36

    तुम्ही भाजप वर मराठा आरक्षणा वर आरोप करतात आणि तुमचे मराठा आरक्षणावर भाषण दाखवा म्हणजे तुमचे ही मराठा आरक्षणावर विचार संपुर्ण महाराष्ट्राला कळतील.

    • @sampatraobhawar8531
      @sampatraobhawar8531 ปีที่แล้ว

      मराठा आरक्षणावर हिच काय शरद पवार.,अजीत पवार कूणीच बोलत नाही यांना फक्त सत्ता बाकी काही नाही

  • @sagarthite6597
    @sagarthite6597 ปีที่แล้ว +44

    उद्या नितेश राणे भाषण समजून सांगतिल....

  • @nagnathpole1483
    @nagnathpole1483 ปีที่แล้ว +1

    निवल पाठ करून अल म्हणजे. हिंदुत्व होत नाही. आम्हाला माहित आहे. याच देव देवता बद्दल आपली भाषा कोणती होती.

  • @gajanankaraskar3368
    @gajanankaraskar3368 หลายเดือนก่อน

    आपले भाषण मी सलग ऐकतो

  • @PushpaPakhare-jd6rc
    @PushpaPakhare-jd6rc 3 หลายเดือนก่อน +1

    सुषमाताई तुम्ही मला खूप आवडतात तुमचे विचार पण आवडतात

  • @dineshkamble6499
    @dineshkamble6499 ปีที่แล้ว +27

    Very good speech

  • @tushbachhav2760
    @tushbachhav2760 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर भाषण ताई. महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे.. मुद्द्यावर बोलतात ताई तुम्ही. नाहीतर आत्ता हल्ली 40चोर आणि भाजप ची काही राजकारणी मंडळी तर त्यांचे वक्तव्य आणि नीच राजकारण पूर्ण महाराष्ट्र ओळखून आहे. जनता मतपेटीतून दाखवतील 🚩

  • @jaihind421
    @jaihind421 ปีที่แล้ว +24

    हिच्या नाटकांना आता शेंबड्या शेणक्यां शिवाय कोणी भुलणार नाही ..
    खरा चेहरा फार पूर्वीपासून लोकांना कळलेला आहे ..

    • @ygy13
      @ygy13 ปีที่แล้ว +5

      Aala andhabhakt

    • @santoshsatpute6383
      @santoshsatpute6383 ปีที่แล้ว +2

      तू भूल लास की😂😂😂😂

    • @shashisawant3240
      @shashisawant3240 2 หลายเดือนก่อน

      जय महाराष्ट्र
      सुष्माताई अंधारे फारच छान

  • @user-zq6wb5ei9y
    @user-zq6wb5ei9y ปีที่แล้ว +2

    नतमस्तक ताई ❤❤

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 ปีที่แล้ว +16

    वारकरी हिंदू बाजप शिंदे राणा राणे ह्या सगळ्यनी सुषमा ताई सारखं वाचून म्हणून दाखवा 🙏

    • @amitkumarshinde4090
      @amitkumarshinde4090 ปีที่แล้ว +1

      Raj thakaarey hila pilun takil bhashana mde, hindu cha naad naai kaaraicha

    • @1984sanjubaba
      @1984sanjubaba ปีที่แล้ว

      Baba ..gap re Baba

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 ปีที่แล้ว

      ​@@amitkumarshinde4090 मुगलांनी दिलेल्या नावाचा तुला गर्व आहे त्यांना नाही आणि जर तु ब्राह्मणांनी हिंदू मानत असशील तर घरातल्या आई बहीण ला शुद्धी करण्यासाठी ब्राह्मणांन कडे पाठवित असशील किंवा हिंदू साठी देवदासी बनवून सोडत असशील.

  • @Prajkta-Bhoir
    @Prajkta-Bhoir ปีที่แล้ว +34

    दोन चापट्या हाना पण मलाच नेत्या म्हणा .

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 ปีที่แล้ว +7

    ताई.सुपर🚩

  • @prabhavhindinews4343
    @prabhavhindinews4343 ปีที่แล้ว +30

    Very talented leader you are knowledgeble leadership 👍

    • @anuradhadeshmukh292
      @anuradhadeshmukh292 ปีที่แล้ว +3

      भागा ही सुर्वतीला माझ्या शिवाजी महारांजांचे नाव नही घेतलेKiti नालायक लोक असतील हिंदुचे जे हिला सपोर्ट करत आहेत ही माझ्या शिवाजी महाराजांचे नाव घेतलिका भागा, आणि अमचे हिंदू हिला या नलाईकी ला सपोर्ट करतात,

    • @pankajkumarshinde6774
      @pankajkumarshinde6774 ปีที่แล้ว +2

      खरंच दादा ह्या ताई खूप हुशार आहेत. ..
      म्हणून त्या सारख्या आंध भक्तांना टोचतात...😅

    • @anilsawant25
      @anilsawant25 ปีที่แล้ว +2

      😂😂😂😂😂

  • @ravindramodhave2178
    @ravindramodhave2178 ปีที่แล้ว +3

    सुषमाताई वाघीण आहे .ताई असल्या भ्याड शाब्दीक हाल्याला भिणार नाहीत ताई तुम्ही नक्कीच खासदार होणार 🎉🎉

  • @ravindrakadlag951
    @ravindrakadlag951 ปีที่แล้ว +7

    तंतोतंत खर आहे

  • @mayamashal7124
    @mayamashal7124 ปีที่แล้ว +2

    ताई जय महाराष्ट्र

  • @vijay15296
    @vijay15296 ปีที่แล้ว +2

    खंदारे ताई तुम्ही वास्तव वादी बोलता खुप छान

  • @tusharghorpade6470
    @tusharghorpade6470 ปีที่แล้ว +3

    Great ताई

  • @NaeemKhan-hy7ou
    @NaeemKhan-hy7ou ปีที่แล้ว +4

    Ekdam Zabardast

  • @pralhadsalavkar4710
    @pralhadsalavkar4710 ปีที่แล้ว +2

    ताई एक नंबर जय महाराष्ट्र

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 ปีที่แล้ว +17

    मोदीच्याविषय विषय बोलताना तुझी औकात बघ.आणि मग बोल.महागाई ही वेळेनुसार बदलत असते.तो काळ आणि आत्ताच काळ ह्यात fharak आहे.

    • @jayashreelakshminarayan5782
      @jayashreelakshminarayan5782 ปีที่แล้ว +1

      Where is acche din ,berojgari,kaladhan vapas ,education ,mahangai what happpened ,hya baddal Modi bolat hote 2014,modiji no.1 fecu

    • @rajendrachoudhari8680
      @rajendrachoudhari8680 หลายเดือนก่อน

      मोदीची लायकी नाही चौथी पास जुमलेबाज

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg ปีที่แล้ว +12

    बाई, माननीय बाळा साहेबांवर खुप खालच्या पातळीवर टिका केली होती ते आम्ही विसरलो नाही. उध्दव उध्वस्त महम्मद रफी शेख विसरला असेल.

  • @ramdasgangurde2327
    @ramdasgangurde2327 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त भाषणशैली..

  • @anillawate4742
    @anillawate4742 ปีที่แล้ว +2

    Very good speech congratulation tai

  • @kiranbhuwad2408
    @kiranbhuwad2408 26 วันที่ผ่านมา

    जिथे खायला भेटेल त्याची धुवायची सवय आहे हिला

  • @TruthSee007
    @TruthSee007 ปีที่แล้ว +20

    वाह ! काय हिंदुत्व आहे ह्यांचं .... एकादशी चा उपवास कार्याचा आणि मटन बिर्याणी खाऊन सोडायचा 😂🤣

    • @dishakadam8355
      @dishakadam8355 ปีที่แล้ว +3

      Vinchavachi jaat chavlyashivay rahanar nahi tatya vinchu😅

    • @kailasparihar1559
      @kailasparihar1559 ปีที่แล้ว +3

      फडतूस बाई आहे ही 🚩

    • @ashishthosar1740
      @ashishthosar1740 ปีที่แล้ว

      tu pahila naav khare lav tatya

  • @avinashdongare52
    @avinashdongare52 ปีที่แล้ว +11

    Great ताईसाहेब

  • @gurucharansingh97
    @gurucharansingh97 3 หลายเดือนก่อน +1

    सुपर आइडिया

  • @vampire649
    @vampire649 ปีที่แล้ว +57

    Outstanding Leadership...!
    Long Live Sushma Ma'am...!

    • @amitkumarshinde4090
      @amitkumarshinde4090 ปีที่แล้ว +2

      Outstanding degree to madarse me milti he hena.?😂😂

    • @babanmane6300
      @babanmane6300 ปีที่แล้ว

      ​@@amitkumarshinde4090छे

    • @rahulphawade7204
      @rahulphawade7204 ปีที่แล้ว +2

      Are tula outstanding watnar karan tuch aahes toh KERALA Story la virodh karnar😂

    • @vampire649
      @vampire649 ปีที่แล้ว

      @@rahulphawade7204
      Arre Bilkis Banu chya Rapist che Swagat karnara mala Boltos Ka.... 🤣🤣🤣
      Baaki Muslim Devesh Chalu Rahu De... 🤣🤣

    • @rahulphawade7204
      @rahulphawade7204 ปีที่แล้ว

      @@vampire649 are bhosdichya tuji akkal kiti gu khayla geliy te tujya bolnuawarun karte... Tujya sarkhe hirave saap tumchyach community la badnam kartahet... Laaj thev janachi nahitar manachi

  • @user-uh4cx4tq8d
    @user-uh4cx4tq8d 5 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र ❤

  • @manishgawande3503
    @manishgawande3503 ปีที่แล้ว +15

    जिल्हा प्रमुख जवळून पैसै मागणारी बाई

    • @sampatraobhawar8531
      @sampatraobhawar8531 ปีที่แล้ว

      २०२४लाउद्धव, ठाकलेला जे मतदान होणार ते ही हिच्या मूळे होणार नाही

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 ปีที่แล้ว +9

    अप्रतिम ग्रेट,,!

  • @akshaypatil6146
    @akshaypatil6146 ปีที่แล้ว +5

    Great 🚩🚩🚩

  • @user-km7jp5lk1v
    @user-km7jp5lk1v ปีที่แล้ว +6

    Veery nice tai

  • @ramjadhav7046
    @ramjadhav7046 ปีที่แล้ว +2

    Thanks 🚩 शिवसेना शिवसेना जय उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🙏

    • @raghunathpatil9944
      @raghunathpatil9944 ปีที่แล้ว

      घंटा,

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 ปีที่แล้ว

      ​@@raghunathpatil9944 मुगलांनी दिलेल्या नावाचा तुला गर्व आहे त्यांना नाही आणि जर तु ब्राह्मणांनी हिंदू मानत असशील तर घरातल्या आई बहीण ला शुद्धी करण्यासाठी ब्राह्मणांन कडे पाठवित असशील किंवा हिंदू साठी देवदासी बनवून सोडत असशील.

  • @ashokthale6675
    @ashokthale6675 ปีที่แล้ว +4

    बेरच वर्ष आपण त्याच्या बरोबर होता त्या वेळेस किती लोकांना नोकरी दिल्या आहे

  • @asifmaldar1098
    @asifmaldar1098 2 หลายเดือนก่อน +2

    Great orignal Shivsena Uddhav balasaheb thakare ❤❤❤

  • @AdvocateB.RSharma
    @AdvocateB.RSharma ปีที่แล้ว +3

    You are next cm of Maharashtra madam ji

  • @vasantdawalmalke9937
    @vasantdawalmalke9937 ปีที่แล้ว +8

    Nice

  • @somnathkshirsagar8132
    @somnathkshirsagar8132 ปีที่แล้ว +17

    तुमचा कार्य क्रम लाव रे तो VIDEO 🎥 बरोबर् होणार तुमचे VEDIO निवडणुकीच्या काळात बाहेर काढून दाखविले जाणार😅😅😅

  • @nrxwarrior8508
    @nrxwarrior8508 ปีที่แล้ว +7

    Well educated lady

  • @sanjaychavan6370
    @sanjaychavan6370 ปีที่แล้ว +11

    Good 👍

    • @raghunathpatil9944
      @raghunathpatil9944 ปีที่แล้ว

      Bad

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 ปีที่แล้ว

      ​@@raghunathpatil9944 मुगलांनी दिलेल्या नावाचा तुला गर्व आहे त्यांना नाही आणि जर तु ब्राह्मणांनी हिंदू मानत असशील तर घरातल्या आई बहीण ला शुद्धी करण्यासाठी ब्राह्मणांन कडे पाठवित असशील किंवा हिंदू साठी देवदासी बनवून सोडत असशील.

  • @vijaymaske8166
    @vijaymaske8166 ปีที่แล้ว +1

    बाई तुझे तत्वज्ञान तुझ्याच जवळ ठेव

  • @yashfarate4113
    @yashfarate4113 ปีที่แล้ว +1

    very Good spetch
    jay mahara star

  • @indiaismylife227
    @indiaismylife227 ปีที่แล้ว +1

    अगदी खर आहे महागाई ने खरच जीव घेतलं आहे शिक्षण अणि gass free करायला पाहिजे आता ते jivnavshyak झाले आहे

  • @sandipgavali3080
    @sandipgavali3080 ปีที่แล้ว +6

    अगदी बरोबर आहे बोलतात

    • @raghunathpatil9944
      @raghunathpatil9944 ปีที่แล้ว

      Ghanta,bajao,

    • @payalbhalerao5532
      @payalbhalerao5532 ปีที่แล้ว

      ​@@raghunathpatil9944 mala ek samjt nhi tunhi patil sirnamewale.. Sarvech lok evdhe ka jadta.... Jithe tithe prateyek thikani.. Negative comment.. What's your probelm???

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 ปีที่แล้ว

      ​@@raghunathpatil9944 मुगलांनी दिलेल्या नावाचा तुला गर्व आहे त्यांना नाही आणि जर तु ब्राह्मणांनी हिंदू मानत असशील तर घरातल्या आई बहीण ला शुद्धी करण्यासाठी ब्राह्मणांन कडे पाठवित असशील किंवा हिंदू साठी देवदासी बनवून सोडत असशील.

  • @ashokraut9023
    @ashokraut9023 ปีที่แล้ว +23

    घे राशन...कर भाषण...😂😂

    • @satampady675
      @satampady675 ปีที่แล้ว +6

      घे खोका,दे पक्ष प्रमुखाला धोका.

    • @rushigolande2253
      @rushigolande2253 ปีที่แล้ว +1

      तुम्हाला राशन दिल तर असं भाषण करू शकाल का?

    • @parshuram0711
      @parshuram0711 ปีที่แล้ว +1

      @@rushigolande2253 nahi hyanna batalya lagat asavyat, bhakt asavet !

    • @NatureSaySomething.God_On_Mute
      @NatureSaySomething.God_On_Mute 11 หลายเดือนก่อน

      ​@@satampady675iq .hats off

  • @vijaykale6678
    @vijaykale6678 ปีที่แล้ว +9

    Salute to sushma tai...and udhav saheb

  • @savitatikhe7505
    @savitatikhe7505 ปีที่แล้ว +16

    Proud feelings for you Madam!🙏🏻🙏🏻

  • @krusnamali7594
    @krusnamali7594 ปีที่แล้ว +25

    मशिदीत जाऊन श्लोक म्हणून दाखव ,करप्पट घायाळ वाघीण .😏

    • @sambhajikamble7920
      @sambhajikamble7920 ปีที่แล้ว +7

      कोणत्या ही धर्मा बदल अस बोलु नये.... हिंदू धर्मात नमाज पडू देतो का मुस्लिम धर्मात मजिदित हनुमान चालीसा म्हणू देत नाहीत आजून दुसऱ्या धर्माचे त्याचं त्यांनाच चांगल वाटत त्या मूळ प्रत्येकाचा धर्म प्रत्येकाला महत्वाचा असतो.......

    • @kailasmapari6007
      @kailasmapari6007 ปีที่แล้ว

      😂😂😂👌👌👌

    • @mujammilmomin7161
      @mujammilmomin7161 ปีที่แล้ว

      Tu ye re dum asel tr

    • @pranitnikam007
      @pranitnikam007 ปีที่แล้ว

      Tu mandirat namaz vachtos ka yz😂

  • @jayashreelakshminarayan5782
    @jayashreelakshminarayan5782 ปีที่แล้ว +2

    ReLly great Sushama ji,real fact tumi boltat ,we r always with udhave Balasaheb thakare saheb shivesena only

  • @bhushanbbhadane
    @bhushanbbhadane ปีที่แล้ว +20

    अंडभक्त इतके आंधळे झाले आहेत की स्वतःच घर जळतय तरी म्हणतील खूपच छान होतय.

    • @krushnabhojane668
      @krushnabhojane668 ปีที่แล้ว

      तुझ्या आईची पूची पाकिस्तान की बुल्ले ची आऊलाद

    • @agpatwardhan
      @agpatwardhan ปีที่แล้ว

      Rajasthan madhye kanhaiyalal cha Kay Zale lakshat ahe na..ka congress andhabhakta visarle te

    • @kiranpatil2943
      @kiranpatil2943 ปีที่แล้ว

      शेळपट भक्ता घर कुणाच जळतय ते बघ

  • @dashrathsawane234
    @dashrathsawane234 ปีที่แล้ว +1

    हिंदुच्या देवांना नावे ठेवते. आई तुळजाभवानी बघून घेईल.

  • @surajdaule2198
    @surajdaule2198 ปีที่แล้ว +17

    अशी भाषणाची सुरुवात एकनाथ ने कधी केली नाही

    • @amitkumarshinde4090
      @amitkumarshinde4090 ปีที่แล้ว +1

      Pn kaama ni Keli na

    • @satampady675
      @satampady675 ปีที่แล้ว

      अशिक्षित गद्धरनांथ मिंधे

  • @amrutavartak7283
    @amrutavartak7283 ปีที่แล้ว +2

    Great mam

  • @user-mo8xo7gp4b
    @user-mo8xo7gp4b 4 หลายเดือนก่อน

    याचें हिंदू विररोधी भाषण पण यांचे भाषणात हिंदू लोक तूटून पडतात याला कारण म्हणजे हिंदू ना आपल्या देवीदेवतांच्या अवहेलना ऐकायला बऱ्या वाटतात. हेच कारण.

  • @PBhosle23
    @PBhosle23 9 หลายเดือนก่อน

    बाई उ. बा. ठा. पेक्षा पण हुशार हाय ❤

  • @shrikantchaudhari4056
    @shrikantchaudhari4056 หลายเดือนก่อน

    पती (आता विभक्त )अंधारे साहेबांनी पण सुषमाजींच्या कार्या विषयी कौतुक केल्याचं वाचण्यात आलं होत.

  • @sanmagarwadi
    @sanmagarwadi ปีที่แล้ว +9

    Yekaveli 2 ghyachi savay😂😂😂

  • @santoshvharambale9193
    @santoshvharambale9193 ปีที่แล้ว +10

    Jay Uddhav saheb

  • @archanaphalke
    @archanaphalke ปีที่แล้ว +2

    Cylinder 1150/-
    Petrol 110/-
    Its daily need
    Good speech by sushmatai

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 ปีที่แล้ว

    अहो ताई ज्ञानाचा वापर समाज जोडण्यासाठी करावा समाजात गैरसमज दरी निर्माण करण्यासाठी नसावा

  • @baluborude5766
    @baluborude5766 ปีที่แล้ว

    जसा मानव एकच आहे व ठेवलेली नावे वेगवेगळे आहेत तसेच देवपण एकच आहे त्यांची नावे वेगवेगळी आहेत

  • @belachav
    @belachav ปีที่แล้ว +1

    खरंतर सुषमाताई अंधारे यांनी याकडे आता शिवसेनेची धुरा द्यायला पाहिजे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आता आराम केला तर चालेल कारण तू त्यांचे नेतृत्व जी आहे ती खूप चांगले हातामध्ये जाणार आहे सुषमाताई अंधारे यांचा विजय असो

  • @justsantosh
    @justsantosh ปีที่แล้ว +9

    Jabardast sushama Tai... Jai bhim jai maharashtra...

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 ปีที่แล้ว +1

    हो ताई तुमच्या शी जनता सहमत आहे ❤सुषमा ताई आगे बढ़ना जनता तुम्हारे साथ हैं❤🚩❤🚩❤

  • @vishwaraj_143
    @vishwaraj_143 ปีที่แล้ว +1

    ज्या राजामुळे आपण महाराष्ट्रामध्ये सुखाची भाकर खातो त्याच राजाचं नाव घेतलं नाही.

  • @digambarjadhav3517
    @digambarjadhav3517 ปีที่แล้ว +46

    100 % to her speech, pts she raised, no leader has that quality. ( yet I do not justify pts raised )

    • @TruthSee007
      @TruthSee007 ปีที่แล้ว +1

      Get Lost Paid Vadapav Commenter.

    • @1984sanjubaba
      @1984sanjubaba ปีที่แล้ว +2

      Tu raajkranat ja

    • @dayanandborole4830
      @dayanandborole4830 ปีที่แล้ว +2

      U dont know about her, she is not good leader . Hindu mhnon ghyla laj vatu dya

    • @sunilmisal-hw4kn
      @sunilmisal-hw4kn ปีที่แล้ว

      8❤

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 ปีที่แล้ว

      ​@@dayanandborole4830 मुगलांनी दिलेल्या नावाचा तुला गर्व आहे त्यांना नाही आणि जर तु ब्राह्मणांनी हिंदू मानत असशील तर घरातल्या आई बहीण ला शुद्धी करण्यासाठी ब्राह्मणांन कडे पाठवित असशील किंवा हिंदू साठी देवदासी बनवून सोडत असशील.

  • @rahulgadhave4844
    @rahulgadhave4844 ปีที่แล้ว

    ही ताई पुन्हा शिवसेना गतवैभव प्राप्त करून दिली

  • @vishwasvasantpatil1800
    @vishwasvasantpatil1800 ปีที่แล้ว +2

    Salam tumchya karyala tai

    • @user-fr4zg5xi4o
      @user-fr4zg5xi4o ปีที่แล้ว

      👍👍👍👍👌👌👌👌💪💪🙋

  • @rajendrabhosale2846
    @rajendrabhosale2846 ปีที่แล้ว

    मॅडम आपल्या अभ्यासाला त्रिवार वंदन आपण अठरा पगड जाती जमाती, बारा बलुतेदार अठरा आलुतेदारांचा आपल्या भाषणात उल्लेख करता मग या महाराष्ट्रात घडशी बँड वाजंत्री समाज सुद्धा