Sushma Andhare Shirol Kolhapur Full Speech : धैर्यशील मानेंच्या मतदार संघात सुषमा अंधारे कडाडल्या

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • #sushmaandhare #abpमाझा #DhairyasheelMane
    सोमय्या, राणा दाम्पत्य ते फडणवीस, सुषमा अंधारेंचं जोरदार भाषण ABP Majha
    Sushma Andhare Shirol Kolhapur Full Speech : धैर्यशील मानेंच्या मतदार संघात सुषमा अंधारे कडाडल्या
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

ความคิดเห็น • 354

  • @sunilk_
    @sunilk_ ปีที่แล้ว +114

    सकाळी सकाळी वाघिणीचे दर्शन झाले, क्या बात है 🚩🚩🏹🏹🙏🙏

  • @ajitjadhav852
    @ajitjadhav852 ปีที่แล้ว +28

    लई पॉवरबाज, सुषमाताई., आजपर्यंत ची सर्व भाषणे अभ्यास पूर्ण.

  • @कन्हैयाकुमार-थ5ज
    @कन्हैयाकुमार-थ5ज ปีที่แล้ว +32

    सर्व मराठी माणसाने ऐकावे असे भाषण 👍👍👍

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 ปีที่แล้ว +55

    सुषमा ताई 🚩🚩 तुमचे भाषण ऐकून मी मंत्रमुग्ध झालो ग्रेट विचार ❤️🙏🚩 शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद माननीय माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब जिंदाबाद ❤️🚩

  • @virabhadrappakolati8565
    @virabhadrappakolati8565 ปีที่แล้ว +44

    ताईसाहेब एकदम भाषण कडक जय महाराष्ट्र 🙏

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu ปีที่แล้ว +82

    सर्वांची चिडीचूप झाली आहे.मुद्देसुद असल्याने जनता गर्दी करते. पोलखोल होत असल्याने कोणी त्यांच्या वाट्याला जात नाही. शुभेच्छा.

  • @tanajiingale6598
    @tanajiingale6598 ปีที่แล้ว +42

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩 सुषमा ताई अंधारे जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 ปีที่แล้ว +64

    ताई, जय महाराष्ट्र. खूप छान आपले वैचारिक विश्लेषण, वैचारिक विचार. वाचाळविर गद्दारांना जनता निवडणुकीत नक्कीच धडा शिकविणार. जनता निवडणुकीची वाट पहात आहे.फक्त मशाल आणि मशालच

    • @kalpanarajguru7014
      @kalpanarajguru7014 ปีที่แล้ว +2

      एक आभ्यासूव्यक्तिमत्त्व, निर्भिड,वाघीण

  • @sudeshnikale1498
    @sudeshnikale1498 ปีที่แล้ว +68

    भारतीय राजकारणात आपल्या सारख्या व्यक्तीमत्वाची गरज आहे.

  • @ARADHYAmusic-mm8pj
    @ARADHYAmusic-mm8pj ปีที่แล้ว +92

    धैर्यशील यानंतर कधीच निवडून येणार नाही

    • @surakhabhujabal6766
      @surakhabhujabal6766 ปีที่แล้ว

      तेच धैर्य खचलय ते नाही राहात,आता निवडनुकीला नाय ऊभ राहात,
      शिल तर नाहीच गददार हाय ते

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 ปีที่แล้ว +26

    महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने सुषमा ताई चे हे भाषण ऐकून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवलेच पाहिजे जय शिवराय जय महाराष्ट्र ❤️🚩

  • @bappasahebpatil202
    @bappasahebpatil202 ปีที่แล้ว +11

    शाब्बास शाब्बास शाब्बास ताई आपली मांडणी खुप छान असते खुप खुप बडीया

  • @ARADHYAmusic-mm8pj
    @ARADHYAmusic-mm8pj ปีที่แล้ว +164

    ताई तुम्ही महाराष्ट्राच्या वाघीण आहेत.कोणत्या आमदार आणि खासदार यांना इतके ज्ञान आहे का जितके ताईंना आहे.मी तर म्हणतो तुम्हीच cm पाहिजेत

    • @anandasalokhe1719
      @anandasalokhe1719 ปีที่แล้ว +1

      Kara cm tumhi

    • @nitinwadhave4059
      @nitinwadhave4059 ปีที่แล้ว +3

      @@anandasalokhe1719 bhakt 🤣🤣

    • @Dushayant1122
      @Dushayant1122 ปีที่แล้ว +2

      Aabhasi Vakti Matv Sarvanchi Bolatii Band Modi Pexa Pan Changle Bolatat Aani Vyakti Sasedet Asel Tar Indiya N 1 Hoil I Love Indiya I Love Susma Tay

    • @Shankarpatre
      @Shankarpatre ปีที่แล้ว

      बाळासाहेब यांची पुण्याईने अंधारे ताई शिवसेना पक्षात आले त्यामुळे पक्षात चैतन्य येऊन सत्य परिस्थिती जनतेला सांगून शहाने करत आहात, धन्यवाद ताईसाहेब तुमचे सदैव रक्षण माता भवानी करोत आपण सुद्धा तबेतीची काळजी घ्या. रात्र वैर्याची आहे.आपण खरोखरच शिवसेना पक्षाची वाघीण आहात.

    • @ankushwaghmare4833
      @ankushwaghmare4833 ปีที่แล้ว

      P

  • @rajjagtap5636
    @rajjagtap5636 ปีที่แล้ว +8

    जय महाराष्ट्र ताईसाहेब 🚩🚩🚩🏹🏹🏹🔥🔥🔥🚩🚩🚩

  • @shambhucreations2021
    @shambhucreations2021 ปีที่แล้ว +39

    ताई तूम्ही पेड टोलरच चे कॉमेंट वाचून अजिबात डगमगू नका, सामान्य शिवसैनिक तुमच्या सोबत आहेत...
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @suhaspowar4325
    @suhaspowar4325 ปีที่แล้ว +6

    वा सुशमाताई अंधारे,. कोल्हापूर जिल्ह्यात आपल्याला भगवा सलाम

  • @abhaykumarthakkar8052
    @abhaykumarthakkar8052 ปีที่แล้ว +10

    ताई एकदम खरं बोलतात तुम्ही ताई 🚩🚩

  • @seemadaware6203
    @seemadaware6203 ปีที่แล้ว +3

    आपलं मार्गदर्शन ही काळाची गरज शुभेच्छा ..!! 👍💐💐

  • @intelligentcrab8531
    @intelligentcrab8531 ปีที่แล้ว +128

    Sushma Andhare is a university herelf. She handles so many different topics very easily.. Whatever the topic, the answer is Sushma Andhare's personality

    • @hello.......8076
      @hello.......8076 ปีที่แล้ว +8

      Really sushma Andhare is a university herself

    • @mahadevpatil8243
      @mahadevpatil8243 ปีที่แล้ว +9

      मुख्यमंत्री व्हायला हवे आपण मॅडम...

    • @krushnkumarkambale
      @krushnkumarkambale ปีที่แล้ว +7

      सुषमा अंधारे चालतं बोलत विद्यापीठ

    • @satappamorbale3784
      @satappamorbale3784 ปีที่แล้ว +2

      ,
      L

    • @shankarghaitadke7394
      @shankarghaitadke7394 ปีที่แล้ว +1

      O

  • @ganeshawale6693
    @ganeshawale6693 ปีที่แล้ว +8

    ताई ग्रेट 💐💐💐👌👌👌👌👌

  • @anilsumb9696
    @anilsumb9696 ปีที่แล้ว +3

    जय महाराष्ट्र ताई👍👍👌👌Good Job खुप चांगले काम हाती घेतले आहे तुम्ही

  • @yogeshdeokar1687
    @yogeshdeokar1687 ปีที่แล้ว +27

    Well outstanding speech sushma tai..

  • @anitamohalkar1320
    @anitamohalkar1320 ปีที่แล้ว +4

    खुप छान तुम्ही भाषन करतात तुम्ही खुप अभ्यासुआहेत खुप छान मुद्दे आहेत

  • @ramjadhav7046
    @ramjadhav7046 ปีที่แล้ว +14

    Thanks 👍👍👍🚩 शिवसेना जय उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩 शिवसेना 🏹👍🚩 शिवसेना 🏹👍

  • @manoharbhavarthe7013
    @manoharbhavarthe7013 ปีที่แล้ว +5

    🚩🚩शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🚩शिवसेनेची रणरागिणी वाघीण सुषमा अंधारे महाराष्ट्राची बुलंद तोफ 🚩🚩

  • @9vijaygajinkar835
    @9vijaygajinkar835 ปีที่แล้ว +5

    जय महाराष्ट्र ताई

  • @jeetghatge4242
    @jeetghatge4242 ปีที่แล้ว +4

    वाघीन....जय महाराष्ट्र ताई

  • @sarjeraojadhav2720
    @sarjeraojadhav2720 ปีที่แล้ว +6

    जय महाराष्ट्र ताई 🙏🙏🙏🙏🙏

  • @sureshghanekar7892
    @sureshghanekar7892 ปีที่แล้ว +4

    ताई तुमी खर बोलताय
    जय महाराष्ट्र

  • @rohinihate5125
    @rohinihate5125 ปีที่แล้ว +72

    शिवसेनेत प्रवेश करण्याअगोदर शिवसेनेवर अत्यंत कठोर टीका केली असल्याचे श्रीमती सुषमा अंधारे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना कल्पना दिली होती. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यापासुन काहीही लपवून ठेवले नाही.

    • @vikasauti2458
      @vikasauti2458 ปีที่แล้ว +9

      मनुवादी वर हल्ला करत नाहीत. समाज प्रबोधन वर भर. दोन्ही वर हल्ला केला व समाज दिशा दिली तर प्रबोधन यात्रा सेनने काढली नक्कीच यशस्वी होईल

    • @sambhoir8106
      @sambhoir8106 ปีที่แล้ว

      म्हणजे हागायचे आणि तेच चाटायचा

  • @vivekborade6136
    @vivekborade6136 ปีที่แล้ว +31

    Greet we love u speech ❤❤❤
    Do back up our Uddhav Saheb we need like u many

    • @rajulaha3447
      @rajulaha3447 ปีที่แล้ว +1

      Natak wali Maharashtra ka dalinder hai

    • @swami_smartha
      @swami_smartha ปีที่แล้ว +3

      Maharashtra drohi fadanvis fakt Gujrat cha Vikas

  • @swami_smartha
    @swami_smartha ปีที่แล้ว +14

    Only shivsena Thackeray
    Well done sushma tai 🙏🙏

  • @madhukarsawant4664
    @madhukarsawant4664 ปีที่แล้ว +17

    जयमहाराष्ट्र ताई, महाराष्ट्राची रणरागिणी

  • @aniketpatil5635
    @aniketpatil5635 ปีที่แล้ว +9

    Great speech madam
    Sushama tai khup chhan boltaat aapan

  • @bharatkadam3505
    @bharatkadam3505 ปีที่แล้ว +4

    जयभिम ताई 🙏🙏🏻👍💪👌👌

  • @kutesantosh5928
    @kutesantosh5928 ปีที่แล้ว +4

    ग्रेट 👌

  • @abusalikshaikh4081
    @abusalikshaikh4081 ปีที่แล้ว +10

    Good Job Tai tumhi Andhare nahi tumhi shivsena chi Jhasichi rani aahe I salute to well done.

  • @vishalwaghmode1077
    @vishalwaghmode1077 ปีที่แล้ว +12

    Great mam 👍

    • @rajulaha3447
      @rajulaha3447 ปีที่แล้ว

      Uddav Thakre gandgi uthakar Laya Hai Shakal Dekha dukkar Jaisa Hai

  • @kiranjagdale9558
    @kiranjagdale9558 ปีที่แล้ว +8

    Great

  • @mustfasarkavas858
    @mustfasarkavas858 ปีที่แล้ว +7

    Tai jabbadast jay maharashtra

  • @shree3836
    @shree3836 ปีที่แล้ว +4

    अस भाषण आज पर्यंत ऐकल नाही

  • @nitindeshmukh4291
    @nitindeshmukh4291 ปีที่แล้ว +6

    ताई तुम्ही चांगलं भाषण केलं आणि चांगले प्रश्न विचारले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आला त्याचे उत्तर द्यायला पाहिजे मुख्यमंत्री यांनी आणि उपमुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राचे उद्योगधंदे दुसऱ्या राज्यात गेली याची उत्तर त्यांनी द्यावी आणि महाराष्ट्राच्या जनतेला न्याय द्यायला पाहिजे त्यांनी जय महाराष्ट्र

  • @dnyaneshwargodse7729
    @dnyaneshwargodse7729 ปีที่แล้ว +6

    जय महाराष्ट्र ताई अ

  • @nitin_patil_motion_pictures
    @nitin_patil_motion_pictures ปีที่แล้ว +4

    Sushama ji..tumhi nakkich CM honar ..keep it up ..all the best..

  • @Prakashgarole3132
    @Prakashgarole3132 ปีที่แล้ว +3

    क्रांतीसुर्य शहीद बिरसा मुंडा जयंती निमित्त विनम्र आभिवादन.

  • @prakashlad6881
    @prakashlad6881 ปีที่แล้ว +13

    ताई बिंनदास बोला शिवसेना सोबत आहे.जय मशाल

    • @suhasparab7252
      @suhasparab7252 ปีที่แล้ว

      जय शिवसेना जय महाराष्ट्र. ताई अभ्यास पूर्ण मुद्देसूद मांडणी.

  • @nanduredekar4211
    @nanduredekar4211 ปีที่แล้ว +4

    कोन आला रे कोण आला शिवसेनेची वाघीण आली.जय महाराष्ट्र 🔥 कोल्हापूर

  • @indianswad-xg5di6qx5u
    @indianswad-xg5di6qx5u ปีที่แล้ว +13

    🔥🚩🚩🔥

  • @jamprop
    @jamprop ปีที่แล้ว +1

    Very nice madam

  • @sudamgore6993
    @sudamgore6993 ปีที่แล้ว +9

    जबरदस्त ताई अभिमान वाटतो गद्दारांचा योग्य समाचार घेतला गद्दार लोकांना माफी नाही पन्नास खोके एकदम ओके

  • @manju8591
    @manju8591 ปีที่แล้ว +2

    छान ताई

  • @hinduraodesai9868
    @hinduraodesai9868 ปีที่แล้ว +1

    अतिशय आभ्यास पूर्वक भाषणाची मांडणी ताई मतदाराचे प्रबोधन अतिशय चांगले या बद्दल आपणास धन्यवाद .

  • @santoshmankar8210
    @santoshmankar8210 ปีที่แล้ว +2

    शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो कोनी पेयील तो गुर्गुर्ल्या शिवाय राहणार नाही.
    धन्यवाद: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

  • @ashwinichine9400
    @ashwinichine9400 ปีที่แล้ว +4

    👏👏👏👏👏🙏💪

  • @satishbhoir7545
    @satishbhoir7545 ปีที่แล้ว +3

    खूप छान ताई

  • @satishbhosekar9183
    @satishbhosekar9183 ปีที่แล้ว +2

    Jay Maharashtra Jay shivsena

  • @kalpanasalunkhe3029
    @kalpanasalunkhe3029 ปีที่แล้ว +5

    Good speech tai

  • @maleemmukadam1803
    @maleemmukadam1803 ปีที่แล้ว +4

    Salute you mam

  • @anilkumardhuldhule6463
    @anilkumardhuldhule6463 ปีที่แล้ว +2

    बोलायला वाचन अभ्यास आणि स्वतःची बुद्धी लागते सुषमा ताई ग्रेट 👌

  • @shivajidalvi4307
    @shivajidalvi4307 ปีที่แล้ว +6

    मॅडम मानेसाहेब ग्रामपंचायताला उभे राहणार आहेत,

  • @rangraopatil5518
    @rangraopatil5518 ปีที่แล้ว

    Great ताई

  • @Kolhapuri_swag
    @Kolhapuri_swag ปีที่แล้ว +2

    विषय 🔥

  • @raosahebkore4938
    @raosahebkore4938 ปีที่แล้ว

    ताई,एकदंम लयभारी.....

  • @dineshpathade637
    @dineshpathade637 ปีที่แล้ว +3

    Tai saheb great

  • @jyotikhade6404
    @jyotikhade6404 ปีที่แล้ว +13

    👏👏👏🙏👌

  • @udaybansode2009
    @udaybansode2009 ปีที่แล้ว +1

    👍😀😀Tai mast bola

  • @smitanalage4217
    @smitanalage4217 ปีที่แล้ว

    I always support sushama Tai

  • @ARADHYAmusic-mm8pj
    @ARADHYAmusic-mm8pj ปีที่แล้ว +13

    धैर्यशील ला म्हणावे आता खोके च घे

  • @anandpatil3793
    @anandpatil3793 ปีที่แล้ว +1

    Ver. Gud. Tai.

  • @prabhakarmedhe5498
    @prabhakarmedhe5498 ปีที่แล้ว +2

    Nice tai

  • @utkarshashelke9162
    @utkarshashelke9162 ปีที่แล้ว

    Great Mam

  • @vijayaashok2500
    @vijayaashok2500 9 หลายเดือนก่อน

    Babachi wagin jya paksht to great ❤❤❤

  • @dattadhage3958
    @dattadhage3958 ปีที่แล้ว +3

    🙏🔥🚩

  • @pravinbhosale6395
    @pravinbhosale6395 ปีที่แล้ว +2

    ताई यू आर ग्रेट, तुमचे विचार, knowledge, पाठांतर, बोलण्याची शैली, रीतसर एक एक प्रश्न, आणि समोरच्या प्रश्नांची अचूक,उत्तर समर्पकपणे देण्याचे कौशल्य तुमच्यात आहे,उद्धव ठाकरे साहेबांना तुमच्या सारख नेतृत्व खूपच आवश्यक होते आणि ते तुम्ही अगदी मनापासून दिलेत त्याबद्दल धन्यवाद, तुमचे हे यश बर्‍याच सवर्ण मंडळीना खुपते आहे कारण त्यांची पात्रता कमी आहे, अंधश्रद्धेच्या अनुषंगाने तुम्ही बोललेल्या वाक्यावरून हे लोक हिंदू विरोधी असल्याचे बोलतात याची खंत वाटते, ते आता सैरभैर झाले आहेत, त्यांना त्याची जाणीव करून दिली पाहिजे, आणि हे काम तुमचे कणखर नेतृत्वच करू शकते, एक आदर्श उदाहरण आणि लोकशाहीत असलेले सामन्यांचे हक्क काय आहेत याबद्दल विस्तृत माहिती आपण mahaprabodhanatun लोकांसमोर मांडलेत खूपच महत्वाचे आहे, आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच सदिच्छा

  • @kumarmokashi9024
    @kumarmokashi9024 ปีที่แล้ว +1

    Tai tumhi great ahat

  • @fcbhaveshgaming2193
    @fcbhaveshgaming2193 ปีที่แล้ว

    Tai very,very,very good speach

  • @KP-cp9tw
    @KP-cp9tw ปีที่แล้ว +2

    Kdk

  • @skcraftstudio5317
    @skcraftstudio5317 ปีที่แล้ว +1

    🙏

  • @abhigadekar5007
    @abhigadekar5007 ปีที่แล้ว +17

    Bhimsainik te udhav sainik

    • @Uservdbdjkd
      @Uservdbdjkd ปีที่แล้ว

      तु छत्रपती प्रेमी ते मनुवादी

  • @rajendraprakash4273
    @rajendraprakash4273 ปีที่แล้ว

    🚩🙏🚩

  • @rainbowgirl4681
    @rainbowgirl4681 ปีที่แล้ว

    Sushama tainchi bhashan mla khup aavdtat.kamchya dagdagimule tainchi tabyet down vatatey,tabyetichi kalji ghya tai

  • @aarnavsawant7958
    @aarnavsawant7958 ปีที่แล้ว +2

    Sadetod uttar personal attack karnaryana. Great tai .

  • @sunilgurav287
    @sunilgurav287 ปีที่แล้ว +4

    आपल्या विचारांना बळ मिळोआणि कोल्हापूरमध्ये गद्दारांच सरकार हाकलून लावण्याचे कामाची सुरुवात होऊ दे.

  • @satishkabra9793
    @satishkabra9793 ปีที่แล้ว

    Fakt an Fakt Matoshri

  • @sarojmeshram9170
    @sarojmeshram9170 ปีที่แล้ว +1

    ताई प्रश्न पडला आहे. आज ज्यांची वस्तुस्थिती तुम्ही सांगता तेच तुमच्या पक्षात असताना चांगले होते ना?

  • @ARADHYAmusic-mm8pj
    @ARADHYAmusic-mm8pj ปีที่แล้ว +5

    आमचे आमदार टपरी वाला ,भाजीपाला,कोंबडी चोर असे आहेत काय महाराष्ट्राची प्रगती होईल सांगा

    • @avaaj_MH
      @avaaj_MH ปีที่แล้ว +1

      Aapala PM ch chahawala ahe tr baki ky

  • @gokulpatil4111
    @gokulpatil4111 ปีที่แล้ว

    Super tai 👍👍🤣😅😂😂☺️☺️☺️☺️

  • @maheshthakre2285
    @maheshthakre2285 ปีที่แล้ว +1

    Udhhav thakre Sarkar again 2024

  • @GanpatJoshi-sd6xh
    @GanpatJoshi-sd6xh 10 หลายเดือนก่อน

    7:50a 9:10

  • @vitthalkirwe4978
    @vitthalkirwe4978 ปีที่แล้ว

    Sushma Tai tumhi bhajapachi fatleli laktar tangtay tyabaddal dhanyavad

  • @prashantshinde3618
    @prashantshinde3618 ปีที่แล้ว +2

    She is exposing BJP Hindutva...careful and best of luck

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 ปีที่แล้ว

    सुषमाताई आपण खरंच भाजप पक्षाची व सोबत शिंदे गटातील बंडखोर आमदारांची चांगलीच जिरवून टाकलीय राव हिम्मत नाय याची तुमच्या विरोधात बोलायाची कारण सर्व काही बोलत आहेत ते सर्व खरे आहेत म्हणून यापुढील काळात यांना भाजप पक्षाची सोबत शिंदे गटातील बंडखोर आमदार ची पण महाराष्ट्रातील सर्व जनता नक्कीच जिरवून टाकणार आहेत आपण अजून देखील अक्रमक व्हा कारण तुमच्याकडेच खुपच याच्या विरोधातील मटेरियल आहे म्हणून कदाचित केंद्र सरकार पासून महाराष्ट्रातील सरकार मधील जितके पण आमदार आहेत ते सर्व कोण आहेत कोण काय करतोय हे सर्व लगेचच लक्षात येत आहेत महाराष्ट्रातील जनता दोघेजण आहेत त्याची त्याच्याच हिशोब चुकता करतील लक्षात असूदेत रे बाबा

  • @catalystventures2334
    @catalystventures2334 ปีที่แล้ว +1

    Wah Tai kaay dhuta tumhi ya BJP Ani Chindi sarkaarla, tari laaj nahi vatat Yana , Navin Navin pentrey ajmavta aahet tumhala adkavayla pun pratyek velela tumhi yogyacti jaga dakhvun detay tyana, mhanun bitharley aahet ED , keep it up Tai we all r ur supporters, amchi waghin kona samor badhnar nahi Jai Maharashtra🚩🔥🚩🔥

  • @shashikantkambale6555
    @shashikantkambale6555 ปีที่แล้ว

    9

  • @ravipandit7hjl39
    @ravipandit7hjl39 ปีที่แล้ว +1

    एका वाघीनीने सळो की पळो करून सोडल.... या खोके वाल्यांना

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad5265 ปีที่แล้ว

    गणेश नाईक भाऊच पण काहीतरी प्रकरण होते की

  • @nisha280
    @nisha280 ปีที่แล้ว +1

    Madam tumhi barobar BJP chya lokana ughade padale. chhan prashna vicharalt? Tyanchya gharaneshahivar parda takayacha, wah re BJP sarkar, aamhala purnpane andharat thavale aahe.

  • @abhigadekar5007
    @abhigadekar5007 ปีที่แล้ว +7

    Hich bai penguin bolat hoti aditya Thackeray la
    Ata to layak vattoy

    • @veergovindpurkar9188
      @veergovindpurkar9188 ปีที่แล้ว +1

      भाऊ आज तुझी आई मेली आहे का? आज तू खूप उर बडवतोय, मी तुज्या दुःखात सहभागी आहे.

    • @rekhapatil4969
      @rekhapatil4969 ปีที่แล้ว

      @@veergovindpurkar9188 तुझी आई मेली का..?? खर bole ki मिर्च्या झोंबतात..

    • @rekhapatil4969
      @rekhapatil4969 ปีที่แล้ว

      👍

  • @rangraosankpal1839
    @rangraosankpal1839 ปีที่แล้ว

    Great Tai.Bjp hatao desh maharastra bachao.

  • @ganeshshinde372
    @ganeshshinde372 ปีที่แล้ว

    Kel ghe