हि पृथ्वी, आकाश,जल,अग्नी आणि बरेच काही सर्व काल्पनिक आहे. हे संजय सोनवणी मात्र खरे आहेत. कोणता तरी विषय शोधून काढायचा! त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा! हा व्हिडिओ बनणारा पण काल्पनिक आहे. काल्पनिक व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला संशोधनाचा एखादा पुरस्कार द्यायला पाहिजे!
बुद्ध त्रिपिटक मध्ये म्हणतात की बुद्ध केवळ आणि केवळ ब्राह्मण व क्षत्रिय घरातच जन्माला येतो, शूद्र अथवा वैश्य घरात बुद्ध कधी जन्माला येत नाही , 28 बुद्ध झाले त्यापैकी एकही बुद्ध शूद्र नव्हते. दशरथ जातक मध्ये बुद्ध म्हणतात मी मागच्या जन्मात राम होतो माझे वडील शुद्धोधन हे दशरथ होते आणि आई महामाया ही कौशल्य होती. संदर्भ - त्रिपिटक, दशरथ जातक. बुद्धांच्या जन्माची भविष्यवाणी करणारे सुद्धा ब्राह्मणच होते, बुद्धांना शिकवणारे सुद्धा विश्वामित्र ब्राह्मण होते , बुद्धांचे लग्न ही हिंदू पद्धतीने झाले होते, बुद्धांचा परिनिर्वाण झालं होतं तेव्हा त्यांच्या अस्थी अवशेषांसाठी आठ राज्यांमध्ये युद्ध झाले ते युद्ध सोडवणारे आणि त्या अस्थींचे आठ भागांमध्ये विभाजन करणारे सुद्धा द्रोण नामक ब्राह्मणच होते. बुद्ध धर्म हा एक प्रकारचा ब्राह्मण धर्मच आहे ज्यामध्ये फक्त आत्मा आणि ईश्वर मानले जात नाही, बाकी पुनर्जन्म, स्वर्ग, नरक, इहलोग परलोक, देवी देवता, यमलोक-यमराज , ब्रह्मा- इंद्रा मानले जातात. 2500 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या बुद्धांचा आणि आजच्या नवबौद्धांचा काडीचाही संबंध नाही त्यामुळे उगीचच फडफड करू नका. समजात द्वेष पसरवु नका.
संपूर्ण जगात बुद्ध व त्यांच्या समकालीन व नंतर बुद्ध संस्कृती इतके पुरावे कोणाचेच सापडत नाही. बुद्धांचे जन्मस्थळ, त्यांचे गाव ,घर,सर्वांचे पुरावे पाहता येतात.
Ekdum barabar chandragupta moury kalin Indica ha granth magestheniz yani lihla tyani sudha chanaky navacha granthat ullekh nahi ani Samrat Ashok kalin shila lekhat hi chanaky navacha ullekh nahi bramhan shreshtv karita bramhan lokani chanaky navache fake character plant kele ahe
Kharach aahe chanky khot aahe karan tyach janm aai baap gaon kuthalahi purava etihasik bhetat nahi ya bhatana kalpanik katha banavyachi savay aahe ani prtyek raja sobat aek bhat thevayacha lihinare pan he ani sanganare pan hech maza tar brhami sahityavar vishvas ch nahi rahila
😂😂😂 सम्राट चंद्रगुप्त यांनी मरण्याच्या काही वर्ष अगोदर जैन धर्म स्वीकारला होता... सम्राट चंद्रगुप्त चा नातू सम्राट अशोक... अशोक याने वयाच्या शेवटी शेवटी बौद्ध धर्म स्वीकारला आहे... तेव्हा पासून बौद्ध धर्मास राजाश्रय मिळाला आहे...
@@santoshwaghmode2535 चंद्रगुप्त मौर्य यांचे पूर्वज बौद्ध होते त्यांची वंश परंपरागत बौद्ध संस्कृतीच होती जर ते जैन असते तर जैन लोक त्यांची जयंती किंवा त्यांच्या ग्रंथामध्ये तसा उल्लेख केला असता
काल्पनिक नाही तर सोनवणी हा दीड शहाणा आहे, जो PM ला पण एकेरी बोलतो आणि लोकाना मूर्ख समजतो, तरी समाज बिघडला अस म्हणतो… स्वतः काही करण्याची लायकी नाही त्याची…
तु तर आपल्या नावाने येत नाही तो माणूस तयार असतो सगळं पुर्याव्यासहीत स्पष्टीकरण देण्यास .तू दाखव तु काय आहेस आणि मुर्खा चाणक्य काल्पनिक आहे हे सांगितलं जातंय त्यावर खंडन कर
Sanjay Sonwani is extremely right about this subject.
आपल्याकडे काल्पनिक पात्रांना अधिक कायम महत्व दिले गेले हे सत्य आहे.
१००% सत्य!👍
संजय सोनवणी ,हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे.पारंपारिक विचार बाजूला ठेवून ,ते अभ्यासपूर्ण मते मांडतात.
Gr8! Information.
You are right sir
खुप छान माहिती
Jya dharma che kahi puravech nahi bhetat tar bolav lagel n. Khup chhan sir
Sir barobar sagat aahet.
इतका कडक माल कुठ मिळतो ते सांगा अगोदर
हि पृथ्वी, आकाश,जल,अग्नी आणि बरेच काही सर्व काल्पनिक आहे. हे संजय सोनवणी मात्र खरे आहेत. कोणता तरी विषय शोधून काढायचा! त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा! हा व्हिडिओ बनणारा पण काल्पनिक आहे. काल्पनिक व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला संशोधनाचा एखादा पुरस्कार द्यायला पाहिजे!
इस्लाम संशोधन करून विश्लेषण करा खरी माहिती समोर आली पाहिजे
अगदी बरोबर,इस्लाम काळात खुप भानगडी झाल्या,हाच इतिहास आभ्यासला पाहिजे.
Yanchi avadhi fatel ki shivata pan yenar nahi 😂
Right sir
काय लावलय आमचे सर्व महापुरुष काल्पनिक,हेतु काय आहे आपला,जय राम कृष्ण हरी
🔥 Greatest sir...
We Are With You ❤
अगदी बरोबर सर,
इतिहासात सर्व घालमेल केलेला दिसतो.
Great work 👍
Great studious speech salute sir for enlightenment 🎉
बुद्ध त्रिपिटक मध्ये म्हणतात की बुद्ध केवळ आणि केवळ ब्राह्मण व क्षत्रिय घरातच जन्माला येतो, शूद्र अथवा वैश्य घरात बुद्ध कधी जन्माला येत नाही , 28 बुद्ध झाले त्यापैकी एकही बुद्ध शूद्र नव्हते. दशरथ जातक मध्ये बुद्ध म्हणतात मी मागच्या जन्मात राम होतो माझे वडील शुद्धोधन हे दशरथ होते आणि आई महामाया ही कौशल्य होती. संदर्भ - त्रिपिटक, दशरथ जातक. बुद्धांच्या जन्माची भविष्यवाणी करणारे सुद्धा ब्राह्मणच होते, बुद्धांना शिकवणारे सुद्धा विश्वामित्र ब्राह्मण होते , बुद्धांचे लग्न ही हिंदू पद्धतीने झाले होते, बुद्धांचा परिनिर्वाण झालं होतं तेव्हा त्यांच्या अस्थी अवशेषांसाठी आठ राज्यांमध्ये युद्ध झाले ते युद्ध सोडवणारे आणि त्या अस्थींचे आठ भागांमध्ये विभाजन करणारे सुद्धा द्रोण नामक ब्राह्मणच होते. बुद्ध धर्म हा एक प्रकारचा ब्राह्मण धर्मच आहे ज्यामध्ये फक्त आत्मा आणि ईश्वर मानले जात नाही, बाकी पुनर्जन्म, स्वर्ग, नरक, इहलोग परलोक, देवी देवता, यमलोक-यमराज , ब्रह्मा- इंद्रा मानले जातात.
2500 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या बुद्धांचा आणि आजच्या नवबौद्धांचा काडीचाही संबंध नाही त्यामुळे उगीचच फडफड करू नका. समजात द्वेष पसरवु नका.
@@Carl_Johnson89 🫸kuth kuth jaavun haganaar , gobar bhakt, Tuzya Dharmaat shastra pramaan aahe buddha ni baudh dharmaat naahi, fakt dashrath jatak nahi dashrath jatak katha aahet katha tumachya saarakhe puran aani shastra naahit, Shankar Mohini barobar aadinkaand karatoy, tar parvati barobar 100 varsh joint venture ajun kiti kaay,
Tumhi tech je Valmiki chya naavane Ramayan lihitaa ni tyaat Tathagata Buddha la Chor mhanataa , buddha aani buddhachya sarv katha kahani chorun videshinch brahman dharm banavalaat , tumache real name aahe Tirthika Vidharmi , Aatma naahi tar janm naahi, janm nahi tar brahman Kshatriy vaishy shudra naahi ,
vishwamitra Brahma Indra he actually sarv Greek che je buddhala natamstak zaale yethe tumhi kaay kelet hyaach brahma Indrala ghevun swatahcha propaganda banavalaat, buddhanchya mahaparinirvananatr konatyahi rajanmadhe yuddh nahi zaale , haa kahi maja janapada madhe buddhanchi asthi va bhiksha paatr va chivar swatah kade thevanyasathi baad vivaad zaale he vaad tyaa sarvaani va buddhache shishy aani bhau aanand ne sampavale koni tumacha drone navhata haa , Russia chi haalat kharab Ukraine che drone tmrussia naahi Tula hi satavat aahet bagh na Tula buddh gilataa hi yet naahi kaadhataa hi yet naahi🤦🏼🤣
Buddh ha dharm nahi beta buddh hi ek padavi aahe ji maanavala grahan karataat yete baaki tuza dharm kaay te tar tu saanganaar naahisach karan Niyogi kadhi sangel kaa mi gufet janmalelya paiki
Tumhi 6vya shatakaa paasun te aata paryant tumhi he ekach kaam karat aahat swatahchi chadditali ghaan sodun dusryachi mhanaje buddh aani buddh anuyaayi kase ghaanerade aahet he saangat aahaat, he tumhala tevha hi Jamal nahi aarahi jamanaar nahi, ihlok parlok indralok hi sarv fakt kath kahani aahet hyacha tumhi aapal dharm mhanaje tirthika, vipraani, viddharmi pant banavalaat jo aaj hindu, sanatani, vedic, brahman dharm mhanun olakhala jaato
2500 varsha agodar che buddh aani tyanche anuyayi nantar aatache navbauddh he khare bauddh sabhyataache maalak aahet he jagala sanganyachi garaj naahi tumhi tumachya puranaat jas shaiv vaishnav ek meka shivya ghalat hota jyacha aamchyavar kadhi parinaam zala naahi ulat drishtya tumha tunni maharajana jad jaat aahe...
Satta tumachya vicharachi aahe pan tari suddha tumhi kaahich karu shakat naahi Surya , Chandra aani Saty jaast vel lapu shakat naahi kaalaantaraane baaher yenarach , bharat kaay Pakistan Afghanistan chin Japan rusai uk england Saudi Arabia Egypt Africa America kaahi khoda nighanaar fakt buddhach
Tuza SukshamLingiRam, tuza no lingi Shankar, Mohini Vishnu , beti khod Brahma, serial rapis Indra almost sarvach Devi Devta ek hi bhetat naahi kaare as ka bhartaat buddhach naahi sampurna bauddh sabhyata bhetate pan tuzya vedic chudik brahmanic sabhyata ooops asabhyata fakt Bharataatach bhetate 🤣
Diav vijanyaadhi kadhich khup fad fadato bas kaahi vel baaki aahe 1947 paryant brahman kadhuch sattet navhat , pan 1947 nantar kahi pan 2014 nantar brahman jitakaa Shakti shaali aahe to hya aadhi kadhich navhata pan tyala hi tyachi hi sattechi Shakti sambhalata yet naahiye, 2024 nantar jari ajun 10 20 30 varshe zari rajya kele tari satya tumachya samor ubha raahanaar mag Sri Lanka che udaharan aahech tuzya kade 🤪🤣🤣🎃
गौतम बुध्दाच्या अस्तित्वाचा समकालीन पुरावा सापडत नाही.
म्हणजे मग तर भारताचा प्राचीन इतिहासच लिहू शकत नाही कारण सर्व उत्तर वैदिक कालखंड त्याच्याच साहित्यावर आधारित आहे तो ही काल्पनिक ठरतो
संपूर्ण जगात बुद्ध व त्यांच्या समकालीन व नंतर बुद्ध संस्कृती इतके पुरावे कोणाचेच सापडत नाही. बुद्धांचे जन्मस्थळ, त्यांचे गाव ,घर,सर्वांचे पुरावे पाहता येतात.
तुम्ही पुराण मानत नाही मग पुराणाच्या पुराव्याची खरंच तू मला गरज का पडली
सर म्हणजे अधून मधून, चाणक्य, तेनाली रामा आणि शेवटी बिरबल असे पात्र जन्म घेतात मन्हायचे का?
बहुजन जागा होत आहे 🔥
अणि काळाराम मंदिरात चुकून निळे झेंडे घेऊन येत आहे. निळे झेंडे कायद्यावर नाहीत.
याला मुर्ख म्हटले तरी या शब्दाचा अपमान होईल
🙏🏻🙏🏻
The first emperor in history was Samrat Ashok, Chandragupt was next Buddhist emperor.
Ekdum barabar chandragupta moury kalin Indica ha granth magestheniz yani lihla tyani sudha chanaky navacha granthat ullekh nahi ani Samrat Ashok kalin shila lekhat hi chanaky navacha ullekh nahi bramhan shreshtv karita bramhan lokani chanaky navache fake character plant kele ahe
🔥🔥🔥
ते मुळात जैन नव्हते शेवटी जैन धर्म स्वीकारला चंद्रगुप्त शुद्र समजलं जाणारं घराणं होते
"चाणक्य" हे नाव नसून उपाधी आहे. त्यामुळे कदाचित ईतिहासात वेगळ्या नावाने उल्लेख असू शकतो.
पुराणामध्ये पांडुरंगाचे विठ्ठलाचे वर्णन आलेले आहे तुम्ही तेथे गौतम बुद्ध आहे असे म्हणतात
असे किती आहेत अजून ?
बुद्ध एक काल्पनिक पात्र
सत्य कटू असते. चाणाक्य हे काल्पनिक पात्र आहे हे वैदिकांना पक्के ठाऊक असते.
अंधज्ञानी
विष्णुगुप्त कौटील्या हेच चाणक्य होते. असं म्हटल्या जातं.. ते किती सत्य आहे.
सर,शैव,वैष्णव,शाक्त पंथ वैदिक धर्माचे आहेत काय?नसेल तर कोणाचे?
निळे झेंडे कायद्यावर नाहीत.
Kharech Sanjaya Sonavani hi ek kalpanik Patra ahe😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Al baruni jab bharat me chandragut
Ke darbar me koi usko chynaky nam
Nahi mla agar hota too indka kitabme likha deta
Al Beruni &Chandragupta Mourya timeline .please check. B.C & A.D are there
Kharach aahe chanky khot aahe karan tyach janm aai baap gaon kuthalahi purava etihasik bhetat nahi ya bhatana kalpanik katha banavyachi savay aahe ani prtyek raja sobat aek bhat thevayacha lihinare pan he ani sanganare pan hech maza tar brhami sahityavar vishvas ch nahi rahila
हा गणेश हे एक काल्पनिक पात्र आहे प्रत्यक्षात तो गझनी असावा
मोर्य नाव हे बुद्धीष्ट आहे
hinducha sarat mota problem ahey hey bhat yanaa khote sangun yede banvtat ani hry bantat mi chankyaa niti vachli ahey second varsion like manusmurti
सर चंद्रगुप्त मौर्य हे बौद्ध होते असे काही इतिहासकार म्हणतात.राजीव पटेल आणि राजेंद्र प्रसाद सिंघ यांचे मत काय वाटते हे सुध्दा पुढच्या भागात सांगावे
😂😂😂
सम्राट चंद्रगुप्त यांनी मरण्याच्या काही वर्ष अगोदर जैन धर्म स्वीकारला होता...
सम्राट चंद्रगुप्त चा नातू सम्राट अशोक...
अशोक याने वयाच्या शेवटी शेवटी बौद्ध धर्म स्वीकारला आहे...
तेव्हा पासून बौद्ध धर्मास राजाश्रय मिळाला आहे...
@@santoshwaghmode2535 चंद्रगुप्त मौर्य यांचे पूर्वज बौद्ध होते त्यांची वंश परंपरागत बौद्ध संस्कृतीच होती जर ते जैन असते तर जैन लोक त्यांची जयंती किंवा त्यांच्या ग्रंथामध्ये तसा उल्लेख केला असता
@@shankaringle318 अभिनिवेशातून बाहेर ये भया...
Sanjay sir tumhi chandragupt ha jain hota asa kahi purava sapadala ahe ka?
कौटिल्य म्हणजेच " चाणक्य " ( हुशार) ...चाणक्य निती कोणी लिहीली...लेखक कोण?
विष्णु गुप्त😮
संजय सोनवणी हे एक काल्पनिक पात्र आहे
काल्पनिक नाही तर सोनवणी हा दीड शहाणा आहे,
जो PM ला पण एकेरी बोलतो आणि लोकाना मूर्ख समजतो, तरी समाज बिघडला अस म्हणतो… स्वतः काही करण्याची लायकी नाही त्याची…
😂😂 ganja kami pi comentveer
सही पकडे हैं !😅😅
@@DarshanKhedgaonkar ganja kmi pi
अंधभक्त वाटतं!
चद्रगुप्त मोर्य जैन राजा होता? वरील पोष्टवर ७.५१ मिनीट
हो.
या गणेश ला हीच लोकं भेटतात का?
प्रश्न विचारणारा पण यांचाच माणूस. बतावणी आणि मनोरंजन बाकीहकाही नाही.
बाळा सत्य कटू असते
चाणक्य काल्पनिक आहे हे सत्य आहे.
😂😂😂 किती अडखळतोय बोलताना 😂😂😂 किती लावली होती 😂😂😂
विचारपूर्वक बोलायच़ं असते.
Hirkanichi katha khari aahe ka
चंद्रगुप्त मौर्य बौद्ध होते
Sanjay Sonawani , Tuzhya ghari pan ratri Safed Hathi Yeun gela hota. Hoy re nil battya
Budala aag lagli kay purave pahije
Sonwani tuja ekhi vidio eknyasarakha nahi mihi kunihi eiku naka hech sangen
Are ha sagalyach kalpnik bolatoy hyala hakala U tub Varun bombalbhikhyala
Tum hi lok dusrya dharma baddal ka nahi bolat
चंद्रगुप्त मौर्य काल्पनिक आहे , चाणक्य काल्पनिक आहे . मग ' अर्थशास्त्र ' हा ग्रंथ कुणी लिहिला होता ? सोनवणी यांना seriously घेण्याची गरज नाही .
तु तर आपल्या नावाने येत नाही तो माणूस तयार असतो सगळं पुर्याव्यासहीत स्पष्टीकरण देण्यास .तू दाखव तु काय आहेस आणि मुर्खा चाणक्य काल्पनिक आहे हे सांगितलं जातंय त्यावर खंडन कर
Sarv ASI purave ahet chinta karu nakos bramhan loksarkhe fake character nahi
त्या ग्रंथाची भाषा गुप्त काळतील आहे आणि त्याने त्याच्यापूर्वी झालेल्या विचारवंतचे माहिती संपादित केली फक्त
Tera gyan tere dharm ke logoko de hindu ko nahi
आता हा कोण आला नविन संशोधक आणि केसांचे उखांडे उकरत बसलय
50 rupayachi prapoganda books lihanare tumhi ani leftists lokanche palalele tumhi sangitale ani amhi aikale,😅
Sudharare world 1900 century nahi ahe,😅
खुप छान माहिती