पवारांचे जुन्नरमध्ये एका दगडात दोन पक्षी | Sharad Pawar At Junnar |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- पवारांचे जुन्नरमध्ये एका दगडात दोन पक्षी | Sharad Pawar At Junnar |
#SharadPawar #NCP #atulbenke #satyasheelsherkar#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1023)
(AY1023)
जुन्नर ला पवार साहेबांचं नाण खणखनीत चालणार.
संधी मिळायला पाहिजे, कारण जुन्नर नेहमी नवीन चेहऱ्याला निवडून देते, मी एक जुन्नर चा मतदार
फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद!आगे आगे देखो होता है क्या! जय महाराष्ट्र
Only Sharad Pawar
सत्यशील शेरकर भावी आमदार जुन्नर विधानसभा
हवा ताईट करणार 100%
बेनकेची हवा ताईट करतील हेच खरे आहे त्यांना जनता शिकराणार आहे धन्यवाद माऊली
Only pawar saheb
सत्यशील शेरकर
जुन्नर शिवसेनेचा फक्त भगवा ❤️🔥 उद्धव बाळासाहेब ठाकरे 💯💯💯💯
वाघ म्हातारा झाला तरी त्याचा दरारा असतोच
वाघ😂😂😂😂😂😂😂
सर्वसामान्य घरातील एकमेव म्हणजे उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे एकनिष्ठ माऊलीशेठच होणार आमदार
फक्त पवार साहेब यांचा उमेदवार
सत्यशील शेलार
आमदार ह़ोतील
Ek tr te sherkar ahet
Junner pawar saheb गटाचा umedwar शरद लेंडे साहेब असणार
फक्त शरदादा
Sytysil दादा शेरकर आमदार होणार आहे
शेरकर निवडून येणारच
Onli Sharda Pawar saheb
आमदार फिक्स एकच तो फक्त आपला माणूसच शिवभक्त शरद दादा सोनावणे ❤
अजित पवार व एकनाथ शिंदे हे आळवावरचे पाणी आहे
थोड्याच दिवसात संपतील
आमदार. फक्त शरददादा. सोणवने फिस्क💯🚩🚩🚩🚩🚩🚩
निष्ठावंताची कदर करा गगदराची नाही
फक्त शरद दादा सोनवणे
चेहेरा नवा सत्यशील दादाच हवा
यस
Saheb is great
Shewati Pawarsaaheb aahet tey naad karayacha nahi
शिवभक्त दमदार आमदार शरद दादा सोनवणे आमदार होतिल
Only Sherkar
शरद दादा सोनवणे आमदार फिक्स
अतुल बेनके हे पवारसाहेबांबरोबरच आहेत.
बेनके यांनाच तिकिट मिळणार.
गरिबांच आयुष्य काय असतं he मला वाटतं kaka शिवाय कोणाला माहित nahi
शरद सोनवणे
👍
आत्ता फक्त शरद दादा 2223
विकास करणारे लोक निवडून येणार
मला सरकारनामा मीडियाला एक विनंती करायची आहे की जुन्नरचे आमदार अतुलदादा यांची अद्याप भुमिका ही तटस्थच म्हणुन आहे त्यामुळे फक्त टीआरपी मिळविण्यासाठी कृपया करून आपण आमदार साहेबांबद्दल चुकीचा काहीही दाखवू नका ही आपणास विनंती🙏
हा
काही ही होऊ शकते....
टायगर अभी जिंदा है
हवा तर 40जनाची टाईट केली ताई
भावी आमदार सत्यशील sherkar असणार,बेनके घाबरले आदिवासी सभेमुळे
2223
आहेच तसा भामटा राजा
S S S
benke wegla marg pahnar...manase nahitar apaksh
दमदार आमदार अतुल दादा बेनके
लावा ताकद.. आम्ही नाही झुकत..
Mi pn tyalach voting kel bhava pn to prt nivdun yet ny🤣✌️
VBA AASEL TARCH YANA MAT NAHITAR FAKT UDHAV THAKTRE AANI BALASAHEB AMBEDKAR 💙👑💙👑
Only mauli khandagle
Kahi pun
पुढचे आमदार सत्यशील शेरकर हेच असतील.
आता सगल विसरा आता जणता चुक करणार नाही आता फकत शरदादा सोनवणे हेच आमदार जणता पाठीशी आहे
😀😀😀
Zalich samja
शरद पवार च सगळ संपल आहे..... आयुषय भर लोकांचे घर फोडले... महतारपणी असले दिवस आले
हा आपला गैरसमज आहे.