शरद पवार हे देशाचे जाणते राजे आहेत शरद पवार हे लहानापासून थोरापर्यंत चे नेते आहेत आणि माझ्या कळत्या पणापासून आतापर्यंत मी पवार साहेबांचा माणूस आहे आणि पवार साहेबांचा माणूस राहणार आहे राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
फक्त नी फक्त शरद पवार साहेब आणि त्यांचा एनसीपी जिंदाबाद बाकी आम्हाला काही ही माहिती नाही तुम्ही देखील असाच विचार करावा असा आमचा तुम्हाला सगळ्यांना सल्ला आहे
Confidence is Sharad Pawar & Over confidence is Devendra. With the help of Power of Central Govt he tried to disturb Maharashtra at the cost of Varies companies that is Employment
प्रथमेशसर आपले विश्लेषण छानच धन्यवाद आभारी आहोत. महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय शरदराव पवारसाहेब झिदाबाद वाजवा तुतारी तुतारी तुतारी झिदाबाद. ❤❤❤❤❤
आणखी किती दिवस नुसत्या परिवारवाद्यांच्या तुताऱ्या वाजवायच्या.. 😂😂😂
@@patil4017 jaie shah BCCI cha secretary chalato ka
Ikde Prathmesh ani bol bhidu vr Chinmay 2 ghe ek no. Ahet
@@financialspeak आदरणीय पवार साहेब पण होते की.. 😂😂😂😂
@@patil4017विखे काय daddy लागता का तुझे?
पवारसाहेब आहेत तोपर्यंत देशात महाराष्ट्राचा आवाज बुलंद आहे नाही तर बाकी सर्व जण दिल्ली पुढे झुकले.
Gujarat mahnayach asel saheb tumhala
Nakich zhukle sagle Bayle
महाराष्ट्रातील बुलंद आवाज शरद पवार शरद पवार
योग्य विश्लेषण सर
शरद पवार जेव्हा जातील तेव्हा लोकांना त्यांची किंमत कळेल.
कारण जिवंत असल्यावर किंमत नाही कळत.
पण या माणसाचं जेवढं कौतुक करू तेवढं कमी
💯 khare ahe
तिसरी आघाडी येईल तेव्हा समजेल खरा हिरो कोन.
मनोज जरांगे तुतारी वाजवतात त्यामुळं पवार च चाललंय
नालायक राजकारणी. फोडाफोडी चे जनक. नारद...
खरे आहे ! मी त्यांचा विरोधक होतो , आता त्यांचे महत्त्व पटते आहे !
@@kupatepavi1755 भाऊ तू कधी त्याचा विरोधक नव्हता च
शरद पवार हे देशाचे जाणते राजे आहेत शरद पवार हे लहानापासून थोरापर्यंत चे नेते आहेत आणि माझ्या कळत्या पणापासून आतापर्यंत मी पवार साहेबांचा माणूस आहे आणि पवार साहेबांचा माणूस राहणार आहे राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
पवार साहेब म्हणजे महाराष्ट्रचा अभेद्य सह्याद्री
समाजातील सर्व घटक गोरगरीब
शेतकरी कष्टकरी शेतमजूर कामगार
शिक्षक यांचा स्वाभिमान शरदराव
पवार साहेबच जय जगदंब
👍👍👍👍👍👍👍👍👍
फसविणीस ED CBI केंद्रीय सत्ते वर मजा मारत आहे एकच वस्ताद पवार साहेब
महाराष्ट्रात फक्त तुतारी जोरात वाजणार....
One man army 🎉🎉🎉
आमचे नेते आमचे काळीज आमचे सर्वस्व महाराष्ट्राचे आणि देशाचे जानते राजे पवार साहेब.
फक्त नी फक्त शरद पवार साहेब आणि त्यांचा एनसीपी जिंदाबाद बाकी आम्हाला काही ही माहिती नाही तुम्ही देखील असाच विचार करावा असा आमचा तुम्हाला सगळ्यांना सल्ला आहे
महाराष्ट्राचा उत्तुंग सह्याद्री pawar saheb💪
आदरणीय श्री शरद पवार साहेब नमस्कार अजूनही विश्वास रयतेचा
फडणीस हा सत्तेच्या जोरावर मजा करतो आहे ईडी cbi हे नसतं तर पवार साहेब यांनी त्याला कधीच चितपट केले असते.
100%
Sharad Gawar mullyanchya joravar maaj karto, tumcha sarkhya maratyanna kadichi kimmat det nai churad 😂
Hi my dear sir good work great thanks jay Maharashtra
पवार साहेब एकदम साहेब... महाराष्ट्राची अस्मिता 🎉🎉🎉🎉 जय महाराष्ट्र... सह्याद्रीचा ढाण्या वाघ 🎉🎉🎉
विधानसभेला पवारसाहेब 72 ते 79 इतक्या जागा आणून मविआ सरकार आणणार
एकदम बरोबर
साहेब ❤
ग्रेट शरद पवार
महाविकास आघाडी विजयी होणार 200+
84 वर्षाचा संघर्ष योध्दा आदरणीय पवार साहेब
Only Tutari pawar saheb 💯💯💯 udhav Thakre Jay Maharashtra
Confidence is Sharad Pawar & Over confidence is Devendra. With the help of Power of Central Govt he tried to disturb Maharashtra at the cost of Varies companies that is Employment
विकासाचे जनक म्हणून पवार साहेब यांची ओळख आहे त्यामुळे जनता त्यांच्या सोबत आहे
आज कडेगावात या योध्याला बघायचं भाग्य लाभले
Great Maratha Power(House).
Sharad Pawar
Sharad pawar
छान विषय, तेवढेच छान व वास्तववादी विश्लेषण.राजकारण धुरंधर पवार साहेबांचे यथायोग्य व्यक्तिमत्व दर्शन घडविल्याबद्दल आभार.
I love sharad powar. He never change the words.
बोला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी तुतारी वाजणार
Only Sharad Pawar Saheb 👍👍👍💯🙏🙏🙏🌹 Hardik Shubhechya 🌹🌹🌹🌹🌹👍👍👍💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ओन्ली शरदचंद्रजी पवार साहेब एकदम छान विश्लेषण 🎉🎉
Only Pawar Saheb❤
पवारसाहेब ❤
खरं आहे पवार साहेबानं मुळ चं महाराष्ट्राच्या राजकारणाची देशात चर्च्या असते
फडणवीस कुठे लागतो ईथे मोदी शहा टँर्बुजाला पुढे करुन पवार साहेबाशी भीडले आहेत ते दीसल बी पण 82+वर्षाचा मत्हारा झुंज देत आहे
AI ने केलेले सर्वे ❌ पवारच अंदाज 👍
शरद पवार बस नाम ही काफी है
एकच साहेब ...पवार साहेब 🎉
महाराष्ट्र कधीच दिल्ली पुढे झुकला नाही..हे शरद पवार यांच्या कडे पाहिल्यास आपल्याला समजून येते....
फडणवीस 2014 ला सुध्दा पवारसाहेबांन मुळे मुख्यमंत्री झाले होते.
पवार साहेबांचा नाद करायचा नाय.
जाणता राजा.
महाराष्ट्र सह्यादी.
Only sharad pawar saheb
🙏🙏🙏🙏
पवार साहेब पॉवर हाऊस ❤❤❤❤
जोपर्यंत भाजपमध्ये फडणवीस सोडून मराठा समाज्याचे नेतृत्व उदयास येत नाही तोपर्यंत मराठी माणसाला काडीचीही किम्मत भाजपमध्ये नाही हे आजपर्यंतचा अनुभव आहे.
बाप हा बापच असतो
Saheb ❤️
Fadnivis will not be the C M of Maharashtra
आघाडी सरकार चालवण्याचा साहेबांचा हातकांडा आहे
Big Boss खरय
👌👌👌
शरद पवार साहेब ययांनीच मी मानणारे यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे
Pawar Saheb is King of Maharashtra 👑👑🎷🎷🎷💯💯💯
शरद पवार हे ग्रेट आहे त
Only pawR is big pavr mva vijyi honar 🎉🎉
ED, CBI आणि IT यांच्या मदतीशिवाय फडणवीस शून्य आहे.
महाराष्ट्राचा अभिमान दिल्लीत माराठीजणांचा स्वाभिमान
शरद - सह्याद्री पवार - पॉवर.
Only Pawar Saheb
🚩🚩🚩🚩🚩🚩🎉🎉🎉🎉🎉🌹🌹🌹🌹🌹💐💐💐🌺🌺🌺🌺🌺🌺
जाणता राजा, विकास पुरुष ,शरदचंद्रजी पवार साहेब. झिंदाबाद.
Only Saheb❤
दिल्लीचेही तक्ते राखतो महाराष्ट्र माझा
पवार साहेबांनी दिल्ली झुकवली आहे आणि बाकीच्यांनी दिल्लीला मुजरे केले आहेत.
👍
Fix mukyamatri shrad pawar saheb👑
Boss 💪
कोणीही चालेल पण शिंदे-फडणवीस सरकार नको.
मोदी, शहा, विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रit सभा द्याव्यात
👌
Pavar is power 💪💪
Only uddav shab
साहेबांचे पुढे सर्वच फडतूस ठरणार आहेत विधानसभेला एवढे खरय
तुतारी, तरुणांना संधी देणार
संगर्ष योद्धा🎉❤
❤❤
शरद पवार ❤️
एकच वादा शरद पवार साहेब
ललकारी तुतारी ची नवी भरारी ✋🎷😎😊🤝🇮🇳😁
जय महाविकास आघाडी सरकार ✋🎷आणि मशाल 😊
Pawar saheb he Maharashtra che king mekar nasun deshache kingmaker ahet
एकच आवाज शरद पवार
बाप हा बाप च असतो,राजकारणातील बाप माणूस
चावता येत नाही सुपारी निघाले वाजवाय तुतारी 😂😂
जय भगार
Pawar.Saheb.Verchad.Honar
Pawar is the boss
Always hit Sharad Pawar 😂😂 100 take bhai
पवार पवार पावर
फक्त शरदचंद्र पवार.....
माझी लाडकी लेक
महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हायला पाहिजे
पण विलक्षण हुषार चाणाक्ष नेता शरदचंद्र पवार
यांच्या पुढे सारेच बेकार
NCP kahi yenar nahi hya veli😂😂 over confidence
Uddhav saheban mule evdhya seat alya ahet Loksabhet
❤🎉❤
महाराष्ट्राचे अभेद्य सह्याद्री शरद पवार...
Sharad Pawar ji jindabad jindabad jindabad jindabad jindabad
Na Ajita dada na eyakanatha shinde na udhava thakare na bjp congares and jarage patil samabhaji Raje Sharad Pawar sata sthapan karatil
आमचा आधारवड पवार साहेब
आज वर तर फडवणीस न बाजी मारलेली नाही फेकणारी करू नका फडणवीस ला बाजी मारण्यात यश कधी चालत नाही
शरद पवार परत साहेब पवार साहेब
हो हो हो वस्तादच 100% मराठ्यांची चांगली निट निटकी केली होती 1994 ला त्या बद्दल त्यांचे धन्यवादच🙏🙏🙏
प्रथमेश तुझे चैनल सोड आणि शरद पवार च्या पार्टीमध्ये प्रवेश करा