खूप छान 👌 कल्पना आहे मोदक ही एकदम सुरेख दिसताय. मराठवाड्यात खेड्या पाड्यात उकडीचे मोदक काय हेच अजून कोणाला माहित नाही आणि त्यामुळेच बनवता ही येत नाही . पण तुम्ही भारी रेसिपी सुचवली कोणालाही जमतील असे. खूप धन्यवाद. मी देखील बनवून पाहणार आहे संध्याकाळच्या प्रसासदासाठी❤❤❤
खूप छान कलाकृती!!! अतीशय सुंदर डिझाईन! आपण कोन ठरवणारे गणपती बाप्पा तसेच मोदक आवडतात असे अजीबात नाही , गणपती बाप्पा ठरवेल न . काहीही कमेंट करून काही लोक चांगल्या लोकांना खचून टाकतात!!! काय बर वाईट आहे ह्या मोदकामधे??? जसे तांदळाचे उकडीचे मोदक तसेच हे मोदक आहे . आणि ज्यांना खरच कळ्या जमत नाही त्यांच्यासाठी छान पद्धत दाखवली त्यांनी आणि तसेच गोल गोळे बनवण्यापेक्षा त्याला तांदूळ लावले आणि नवीन डिझाइन दिली . काय वाईट आहे यात . आकारावर काय जाता क्रिएटीव्हिटी पहा त्यांची. कोरोना गेला खड्ड्यात दुसरा कशालाच असा आकार नसतो का??? मी तर भरपूर अशा आकाराचे खेळणे पाहिले , कोणतरी लाल आकारचा फळ ही जवळपास असच असत. धोतर्याच फुल देखील असच असत. उगीच काही कमेंट करतात लोक. एका चांगल्या युट्यूबवर ला प्रोत्साहन देण्याऐवजी मागे खेचतात, ताई तुम्ही अजिबात मनावर घेवू नका, तुमच्या सर्व रेसिपीज खूप छान असतात . मी नेहमी बघते. अशाच नवनवीन रेसिपी टाकत रहा. खूप मोठ्या व्हाल तुम्ही🎉🎉🎉🎉. Best of luck and thank you so much for this easy and delicious ricipe😊❤❤❤.
ताई मी नेहमी उकडीचे मोदक बनवते आणि मला जमतात ही पण माझ्या मुलांना आवडत नाही म्हणून मी आज काहीतरी वेगळ आकार म्हणून अशे मोदक बनवले मूलांना खूप आवडले। अक्षऱश शेवटी दोघांचे भांडण चालू होत मोदकासाठी 😅 कारण मी फक्त 4 च बनवले होते ह्या आकाराचे असो खूप खूप धन्यवाद तुमचे😊
ताई काल तुमची रेसिपी पडली आणि आज सकाळी प्रसाद म्हणुन हे चेंडू मोदक बनवले खूप छान झाले. चव तर खूप छान झालेली उकडीच्या कळ्या वाल्या मोदक पेक्षा ही चांगली कारण यात सारण जास्त भरल जात. खरच खूपच छान 👌 😊
खूप छान ताई काहीतरी नवीन मोदक हया वर्षी. चांगल्या कमेंट बगा वाईट कमेंट सोडून द्या. तुमच्या सर्व रेसिपी खूप छान असतात. लहान मुलांसाठी रेसिपी टाका ताई टिफीन साठी

Thank you 😊
Mithila
काय बोलत तुम्ही अहो पारंपरिक पदार्थ आहे खेड्यात तर खूप पूर्वी पासून बनवितात गणपतीला नैवद्य
खूप सुंदर लाडू झाले आहे आणि रेसिपी ही खूप छान समजावून सांगितली मस्त। धन्यवाद
धन्यवाद
खूप सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई ❤❤🎉🎉
Thank you 😊
Khupch chan disat aahet modak...chan idea❤
Thank you
खूप छान कलाकृती!!! अतीशय सुंदर डिझाईन! आपण कोन ठरवणारे गणपती बाप्पा तसेच मोदक आवडतात असे अजीबात नाही , गणपती बाप्पा ठरवेल न . काहीही कमेंट करून काही लोक चांगल्या लोकांना खचून टाकतात!!! काय बर वाईट आहे ह्या मोदकामधे??? जसे तांदळाचे उकडीचे मोदक तसेच हे मोदक आहे . आणि ज्यांना खरच कळ्या जमत नाही त्यांच्यासाठी छान पद्धत दाखवली त्यांनी आणि तसेच गोल गोळे बनवण्यापेक्षा त्याला तांदूळ लावले आणि नवीन डिझाइन दिली . काय वाईट आहे यात . आकारावर काय जाता क्रिएटीव्हिटी पहा त्यांची. कोरोना गेला खड्ड्यात दुसरा कशालाच असा आकार नसतो का??? मी तर भरपूर अशा आकाराचे खेळणे पाहिले , कोणतरी लाल आकारचा फळ ही जवळपास असच असत. धोतर्याच फुल देखील असच असत. उगीच काही कमेंट करतात लोक. एका चांगल्या युट्यूबवर ला प्रोत्साहन देण्याऐवजी मागे खेचतात, ताई तुम्ही अजिबात मनावर घेवू नका, तुमच्या सर्व रेसिपीज खूप छान असतात . मी नेहमी बघते. अशाच नवनवीन रेसिपी टाकत रहा. खूप मोठ्या व्हाल तुम्ही🎉🎉🎉🎉. Best of luck and thank you so much for this easy and delicious ricipe😊❤❤❤.
खूप खूप धन्यवाद
हे अगदी खरंय. न्यू आयडिया आहे लोकांना पचवायला थोडा वेळ लागेल. खूप छान आहे मोदक. Best of luck 🎉🎉🎉🎉
अगदी खरंय माझ्या मुलाकडे देखील असा बॉल आहे रंग फक्त वेगळा आहे.
धन्यवाद
धन्यवाद
खूप छान मोदक वाटताहेत
Thank you
Corona shape modak first time bagitla
मस्त मोदक
धन्यवाद
मी बनवले होते मोदक खूप छान झाले धन्यवाद
Most welcome
मस्त दिसताय मोदक 1 नंबर
Thank you
Ekdam chhan
Thank you 😊
😂 khupach chan apratim
Thank you 😊
किती सुंदर दिसताय ❤❤❤❤
धन्यवाद
Waw...mast modak 🎉🎉
धन्यवाद
😅😅😅 खूप छान 👌. लहान मुलांचा तो लाईट वाला बाॅल असतो ना तसेच दिसताय...काहीतरी वेगळे मोदक 👌
Thank you 😊
Ho barobar
खूप छान आकार आला आहे.
Thank you 😊
ताई मी नेहमी उकडीचे मोदक बनवते आणि मला जमतात ही पण माझ्या मुलांना आवडत नाही म्हणून मी आज काहीतरी वेगळ आकार म्हणून अशे मोदक बनवले मूलांना खूप आवडले। अक्षऱश शेवटी दोघांचे भांडण चालू होत मोदकासाठी 😅 कारण मी फक्त 4 च बनवले होते ह्या आकाराचे असो खूप खूप धन्यवाद तुमचे😊
🤗 Thank you
Khup Chan 👌🏻👌🏻
Thank you 😊
अतिशय सुंदर 😊
धन्यवाद
खूप छान मोदक झालेत .वेगळी अप्रतिम रेसीपी....खूपच आवडली.धन्यवाद
मनापासून आभार
उगाच मोदकाचा नाव देवून काहीतरीच दाखवू नका
Waw nice
Thank you 😊
खूप छान वाटले मोदक. डिझाईन नंबर वन आहे 😊
धन्यवाद
Waw...wonderful 🎉🎉
Thank you
Khup Sundar Aaj banvle mi khup chan zale
Thank you
खूप सुंदर दिसताय मोदक
धन्यवाद
खुप छान मोदक 👌👌
धन्यवाद
धन्यवाद
Waw....खूपच छान 👌 आयडीया आहे. एकदम भारी दिसताय मोदक❤❤
धन्यवाद
खूप सुंदर दिसत आहेत मस्त 👌
धन्यवाद
खुप छान आहे.👌🏻👌🏻
धन्यवाद
Waw.....❤❤❤❤
Thank you
Chan zale modak akdam pandhresubhra distay ❤❤
Thank you
खूपच सुंदर आहे रेसिपी❤❤❤
Thank you 😊
❤❤ खूप छान
Thank you
ताई काल तुमची रेसिपी पडली आणि आज सकाळी प्रसाद म्हणुन हे चेंडू मोदक बनवले खूप छान झाले. चव तर खूप छान झालेली उकडीच्या कळ्या वाल्या मोदक पेक्षा ही चांगली कारण यात सारण जास्त भरल जात. खरच खूपच छान 👌 😊
धन्यवाद
मी बनवले ताई मोदक खूप छान झाले
अरे वा। मस्तच
अप्रतिम कल्पना आहे तुमची ❤❤❤ सुंदर पाककृती
, धन्यवाद
He tr korona modak 😂, pn mst zale ❤❤❤
Thank you 😊
मस्त झाले मोदक
धन्यवाद
खूप छान 👌 झाले आहेत मोदक
धन्यवाद
खूपच छान 👌 दिसताय हे मोदक🎉🎉🎉
धन्यवाद
खूपच छान
Thank you
मी पण बनवले होते छान झालेले
धन्यवाद
Masta idea...👌🏻😊😃
Thank you
खूपच छान मोदक.दिसायलाही छान आहेत👌👌
Thank you so much 🙏
Chan zalet modak
Thank you
खूप छान 🎉🎉🎉
Thank you 😊
Mast kahitri navin 👌🏻👌🏻👌🏻
Thank you
मस्त दिसताय मोदक👍👍
धन्यवाद
मस्त म ऊसुद
धन्यवाद
Mast recipe ahe tai👌👌👌
Thank you 😊
खूप छान एकदम मस्त 😊😊😊
धन्यवाद
खूप छान मोदक
धन्यवाद
एकदम भन्नाट आयडिया आहे 🎉🎉🎉
Thank you
Khup chan 😊
Thank you 😊
खुप सुंदर मस्त वेगळा काहितरी छान आइडिया करुन बघायला हवेत
धन्यवाद
ज्यांना मोदक जमत नाही त्यांच्यासाठी छान आहे रेसिपी। मस्त 😊
Thank you
खूप छान आगळीवेगळी रेसिपी 😊
धन्यवाद
अतिशय सुंदर मला आवडली ही रेसिपी 👍🏻🙏🏻
धन्यवाद
खरच खूप सुंदर, अप्रतीम झाले आहेत मोदक 😊
धन्यवाद
Khup ch sunder idea 🎉🎉
Thank you 🙏
Khup chan modak zaley tai😊
Thank you
Khup chhan 🎉🎉
Thank you 😊
Khup chan , nice recipe ❤❤❤
Thank you
Masst❤❤❤❤❤
Thank you
खूपच छान दिसतात. ❤️❤️
Thank you
@@connectcookingwithamruta9495 wc
खूप छान 👌.
धन्यवाद
खूपच छान कल्पना
धन्यवाद
Sunsar🎉🎉🎉
धन्यवाद
खुप छान👏✊👍
Thank you
मस्त 👌 दिसताय मोदक काहीतरी वेगळे मोदक छान 👌 आहे कल्पना 😊
धन्यवाद
Khup sundar 😊
धन्यवाद
Khup chan distay modak. Nkki try krun pahil
Nakki ch. Thank you
Khupach chan Khup chan disat aahet modak kas yewad chan chan chuchat ❤
Thank you so much 😊
खूप सुंदर झाले आहे मोदक. खरच खूप छान 👌 दिसताय 👌 👌 👌
धन्यवाद
Very nice recipe❤❤
Thank you
छान प्रकार आहे, दिसायला फारच सुंदर आहे हा पदार्थ.मोदकाचा पर्याय मस्त❤
धन्यवाद
Khup ch chan
Thank you 😊
खूप च सुंदर, मोदक दिसताय 🎉🎉🎉
धन्यवाद
आम्ही सुद्धा हे मोदक बनवले खूप छान झाले। आणि खरच तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्यात जास्त लहान मुलांना आवडले। धन्यवाद 😊
Most welcome
Very cool 😊
Thank you
खुप छान 😊
Thank you 😊
Kahi tari navin idea khupach chan
Thank you 😊
Khup chan recipe aahe
Thank you 🙏
छान दिसतोय बॉल च वाटतोय .👌👌
धन्यवाद
काहीतरी वेगळे मोदक 👌. बाप्पाला आवडतील की नाही माहित नाही पण लहान मुलांना मात्र खूप आवडतील. 😊
खूपच
Khup bhari. Lgech try krti sandyakali
Thank you 😊
खूप सुंदर मोदक ताई खूप आवडले
धन्यवाद
खूप छान
Thank you 😊
Khup chhan modak, shraddha mahatvachi, Bappala ani aapalya gharatil chhotya sagun rupatil bappanna pan nakkich aavadtil 👌👌👍
Thank you
खूप सुंदर अप्रतीम मोदक झाले आहे। मी उद्या नक्की ट्राय करणार
धन्यवाद
खूप छान कल्पना आहे एकदम नवीन 😊
Thank you 😊
Mi banvle aaj ghari khanyasathi he modak khup mast zalele. Nice recipe
Thank you
New idea ❤❤
Thanks
🤩🤩✨💫
Thank you
खूप छान ताई काहीतरी नवीन मोदक हया वर्षी. चांगल्या कमेंट बगा वाईट कमेंट सोडून द्या. तुमच्या सर्व रेसिपी खूप छान असतात. लहान मुलांसाठी रेसिपी टाका ताई टिफीन साठी
धन्यवाद
खूप च सुरेख
Thank you
खूप छान झाले आहेत मोदक मी ही एक दिवस नक्की बनवणार
धन्यवाद
खुप सुंदर ताई पहीं ल्यांदाच असे मोदक पाहिले मी नक्की करून पाहिल माझ्या नाती साठी😊
नक्कीच
धन्यवाद
छान छान
धन्यवाद
लक्ष वेधक मोदक छान
धन्यवाद