PM Kisan : पीएम किसान योजनेच्या नावानं व्हायरल होत असलेल्या ‘या’ मेसेजवर क्लिक कराल तर होऊ शकतो धोका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • #bbcmarathi #pmkisan #pmkisanyojana #pmkisanscam #spam
    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 18 व्या हप्त्याचं नुकतंच वितरण करण्यात आलं.
    देशातल्या 9 कोटी 41 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटींहून अधिकची रक्कम टाकण्यात आली.
    पण, पीएम किसान योजनेसंदर्भात एक मेसेज सातत्यानं व्हॉट्सअपवर व्हायरल होत असतो. या मेसेजमधील फाईलवर किंवा लिंकवर क्लिक केल्यास तुमच्यासोबत धोका होऊ शकतो.
    काय आहे हा मेसेज आणि त्यावर क्लिक केल्यास धोका कसा होऊ शकतो, पाहूया या व्हीडिओत.
    तुम्ही पाहत आहात बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट-135
    लेखन, निवेदन - श्रीकांत बंगाळे
    कॅमेरा - किरण साकळे
    एडिट - राहुल रणसुभे
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 7

  • @prashantsargar3456
    @prashantsargar3456 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    धन्यवाद sir🙏

  • @ankushpatilshinde6823
    @ankushpatilshinde6823 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान माहिती

  • @padghanvijay3464
    @padghanvijay3464 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप खूप छान माहिती 🎉

  • @sureshkachawar177
    @sureshkachawar177 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    पोलिस कंप्लेंट करा, तुम्ही कोण आहात हे अगोदर परिचय करून द्या

  • @Karan_0798
    @Karan_0798 ชั่วโมงที่ผ่านมา

  • @ankushpatilshinde6823
    @ankushpatilshinde6823 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर आपण आपलं सरकार वर खाते कसे ओपन करावे ह्या विषयावर व्हिडिओ
    करावा जेणेकरून शेतकरी आपल्या मोबाईल वरुन योजनेचा लाभ घेतील

  • @narayankasar437
    @narayankasar437 53 นาทีที่ผ่านมา

    सर माझ पण व्हाट्सअप 2 दिवसांपूर्वी हॅक झाल होत ह्या अँप मुळे