रामराजेंचा अजित दादांना शेवटचा नमस्कार, तुतारी हाती घेण्याचे संकेत ? ramraje naik nimbalkar speech

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 247

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 หลายเดือนก่อน +95

    राजे साहेब मुळात शरदचंद्र पवार साहेब यांना सोडून आपण जायला नाही पाहिजे होते. आता तरी घ्या तुतारी हाती

  • @prakashshinde5385
    @prakashshinde5385 หลายเดือนก่อน +85

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @ShahikantJadhav-b1d
    @ShahikantJadhav-b1d หลายเดือนก่อน +76

    राजेसाहेब फक्त तुतारी आपले शब्द मनाला खूप भावले आता फक्त तुतारी

    • @vinayak115
      @vinayak115 หลายเดือนก่อน

      गांड राजेसाहेब म्हणे....हे याच्या आई बापाचे sakkhe झाले नाहीत लोंकाचे काय ढेकळ होणार....खोबर तिकडं चांगभलं हा उद्योग याचा

  • @dadasogadade7827
    @dadasogadade7827 หลายเดือนก่อน +15

    सर्वनाम लबाड आहेत फक्त स्वार्थासाठी पक्ष बदलतात हे जनतेला लक्षात घ्यावं

  • @pravinkurade-fc2zg
    @pravinkurade-fc2zg หลายเดือนก่อน +49

    राजे साहेब यावेळी फक्त तुतारी च 💯💯💯💯💯💯💯💯💯💯 काळाची गरज आहे

  • @sahilbahirmalsb2881
    @sahilbahirmalsb2881 หลายเดือนก่อน +47

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी निंबाळकर साहेब🎷

  • @rahulPatil-xf1hy
    @rahulPatil-xf1hy หลายเดือนก่อน +53

    लय भारी.... फक्त तुतारी

  • @ShankarHagawane
    @ShankarHagawane หลายเดือนก่อน +16

    रामराजे नींबाळकर साहेब ज्या वेळेस तूंम्ही दादांना साथ दीली त्या वेळेस तूंम्हाला बेंशी वर्षांच्या तरुण पवार साहेबांची का आठवन आली नाही तवातर दादाची टींम्की वाजवत होते आता काय वेळ नीघून गेली रडून काय फायदा😮😮

  • @vish5718
    @vish5718 หลายเดือนก่อน +59

    असल्यांना पवार साहेबांनी पक्षात घ्याव पण तिकीट देऊच नये 😂

    • @AjayPatil-gf7jz
      @AjayPatil-gf7jz หลายเดือนก่อน +4

      Jaga reserve ahe adhich sc sathi

    • @sureshingle8366
      @sureshingle8366 หลายเดือนก่อน +1

      जास्त गर्व आहे या मानसाला,
      हा लोकहितवादी होवूच शकत नाही.

  • @sanjaypandhare2759
    @sanjaypandhare2759 หลายเดือนก่อน +16

    कायम विधानपरिषदेत आहात तुम्ही त्यामुळे किती जनता आपल्या पाठीमागे आहे हे स्पष्ट आहे.

  • @kanchannimbalkar506
    @kanchannimbalkar506 12 วันที่ผ่านมา +1

    फक्त तुतारीच महाराज साहेब आज तूम्ही ह्या वयात भावनीक झालात डोळे पाणावले आहे त . आता फक्त तुतारी च

  • @BalasahebShinde-hq1lx
    @BalasahebShinde-hq1lx หลายเดือนก่อน +22

    आधी गद्दारी करायची आता रडत बसायचं घराणेशाही जनतेनेच बंद करायला पाहिजे🤔🤔🤔🤔🤔

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj หลายเดือนก่อน +20

    दादा तिकीट देत नाहीत असं समजल्यावर 😮
    यांना साहेब आठवले आणि भावनिक होऊन खोटा देखावा करत आहेत ज्यांनी घात केला त्याचा विषय त्याच वेळी संपला असे समजून साहेबांनी यांना पक्षात घ्यावे पण तिकीट मिळणार नाही असे स्पष्ट सांगितले पाहिजे. पक्षासाठी काम करा पुढे विचार केला जाईल हे मान्य असेल तरच इकडे या अन्यथा तुमची मर्जी 😊

  • @rameshpatil2523
    @rameshpatil2523 หลายเดือนก่อน +41

    आता वय. झालय दुसर्याला चान्स द्या जनतेने अशा राजकीय घराण्यांनी बाजूला करावे

  • @artcraft542
    @artcraft542 หลายเดือนก่อน +16

    सरड्यासारखी रंग बदलणारी राजकीय मंडळी
    आदिलशाही चा नोकर होता हे विसरू नका
    तुम्ही तर धर्म बदल ला होता.
    कश्याला गप्पा मारता रामराजे

  • @dadasogadade7827
    @dadasogadade7827 หลายเดือนก่อน +6

    हा फक्त स्वार्थीपणा चालू आहे नेत्याचा

  • @rajanjoshi8750
    @rajanjoshi8750 หลายเดือนก่อน +43

    नौटंकी मस्त करतो. सत्ता हवी बाकी काही नाही.

  • @amitwagh5566
    @amitwagh5566 หลายเดือนก่อน +40

    राम राजे लबाड माणूस आहे हे पुन्हा सिद्ध झालं 😂

    • @PrashantDhumal-me6ic
      @PrashantDhumal-me6ic หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂

    • @vijaykamble537
      @vijaykamble537 หลายเดือนก่อน

      वाघ तुम्ही टरबुज चे गु माणूस ना?😂

    • @amitwagh5566
      @amitwagh5566 หลายเดือนก่อน

      @@vijaykamble537 मी कोणाचा माणूस किंवा कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता नाही मी सामजिक कार्य करतो पत्रकारिता तेव्हा mr कांबळे सांभाळून बोलत जावा आणि तुम्ही राजेंचे गु माणूस आहात हे तुम्ही सुद्धा सिध्द केलंच आहे तर खुशाल रहावा आणि लबाडी करत रहावा तुम्हाला काही मिळणार नाही कुठं तरी काम करा कष्टाचं उगाच भराच्या भावात काहीतरी बोलू नका राजे majet अन तुम्ही उपाशी अशीच गत आहे
      टीप कृपया आपली पात्रता लक्षात ठेऊन बोला

  • @a..1201
    @a..1201 หลายเดือนก่อน +16

    पवार साहेब आता असल्या गद्दारांना घेऊ नका पुन्हा राहिल्या घरी सुखी राहा असं सांगा पवार साहेब सांगा

  • @JayShriRam-l8b
    @JayShriRam-l8b หลายเดือนก่อน +3

    फलटण विधानसभा एकच नेता ....पद नसताना सुद्धा खूप काम करून दिली ......
    मा.दिगंबर आगवणे साहेब .❤❤❤❤❤

  • @shashikantgavhane9447
    @shashikantgavhane9447 หลายเดือนก่อน +4

    सगळे वारे बघून आपापली सोय करतातआणि हेच लोकं आपल्या भवितव्याचा निर्णय घेतात

  • @artcraft542
    @artcraft542 หลายเดือนก่อน +19

    निंबाळकर आदिलशाचे सुभेदार होता ही मंडळी राजा कधी ही झाली नाही. यानी राज्याभिषेक केला नाही

  • @DajiramPawar
    @DajiramPawar 14 วันที่ผ่านมา

    महायुति मुक्त महाराष्ट्र करो नो वोट महायुति महायुति lok baapala Ram ram karetat only 😢 तुतारी 😢 तुतारी 😢 तुतारी

  • @pinushendkar5741
    @pinushendkar5741 หลายเดือนก่อน

    राजे तुतारी हे तुमचे इतिहासीक चीन आहे राजे घराण्याची शान आहे तुतारी

  • @saigawade7777
    @saigawade7777 หลายเดือนก่อน +24

    घ्या तुतारी ❤

  • @laxmansolaskar5386
    @laxmansolaskar5386 หลายเดือนก่อน +8

    आपण कोठेही जा पण जोपर्यंत शरद पवार आहेत किंवा पवार साहेबांचे घर राजकारणात आहे आणी जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझे मत पवार साहेबानाच भले निवडून येवो किंवा हार होवो

  • @popathagare8528
    @popathagare8528 หลายเดือนก่อน +14

    श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब 👍 बांधतील ते तोरण घेतील ते धोरण ❤

  • @NandkishorNarute
    @NandkishorNarute หลายเดือนก่อน +5

    फक्त राजे ग्रुप ❤

  • @BalasoMahadik-ip4qm
    @BalasoMahadik-ip4qm หลายเดือนก่อน +4

    निंबाळकर साहेब मृगजळामागे गेल्यानंतर अशी पश्चाताप करण्याची वेळ येते.न घरका न घाटका .

  • @dattatraybhosale9884
    @dattatraybhosale9884 หลายเดือนก่อน

    रामराजे खरंच तुतारीच घ्या आणि आमच्या फलटनच्या जनतेला न्याय द्या ,शेवटी बाप बापच असतो, पवार साहेब शिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही.

  • @mangeshkaple300
    @mangeshkaple300 14 วันที่ผ่านมา

    Happy birthday बापुसाहेब

  • @rahulkolekar2671
    @rahulkolekar2671 หลายเดือนก่อน +1

    😂😂😂 सगळं भावनिक

  • @rajendrapatil9838
    @rajendrapatil9838 หลายเดือนก่อน +8

    हे सोडून जाताना कळले नव्हते का ?

  • @dattatoraskar987
    @dattatoraskar987 หลายเดือนก่อน

    समाजातील सर्व घटक गोरगरीब
    शेतकरी कष्टकरी शेतमजूर कामगार
    शिक्षक यांचा स्वाभिमान शरदराव
    पवार साहेबच जय जगदंब
    👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @vaibhavchavan2070
    @vaibhavchavan2070 หลายเดือนก่อน +5

    Ram Krishna Hari vajva tutari ✌️✌️✌️

  • @gujabakeskar5461
    @gujabakeskar5461 หลายเดือนก่อน +11

    अगोदर फलटण तालुक्यासाठी काय दिवे लावले आहेत हे आपण जनतेला सांगा वाटोळे करणा-याला फलटणची जणता ‌आत्ता जागा दाखवून देणार

  • @mahi36
    @mahi36 หลายเดือนก่อน +2

    जनतेला संरक्षणाची गरज नसते !!! तुम्हा लोकांना लागती

    • @queensonali5734
      @queensonali5734 หลายเดือนก่อน +1

      Yannach khurchi surat nahi

    • @AbhiAdhav-o2t
      @AbhiAdhav-o2t หลายเดือนก่อน

      ​@@queensonali5734💯

  • @shivrambaravkar3029
    @shivrambaravkar3029 หลายเดือนก่อน +16

    आधी कळायला पाहिजे होते

  • @abhijitdeshmukh8757
    @abhijitdeshmukh8757 หลายเดือนก่อน +2

    आधुनिक जाणता राजा फक्त साहेब

  • @MeeraHumbe-h1e
    @MeeraHumbe-h1e หลายเดือนก่อน +3

    शरचंद्र पवार साहेब जिंदाबाद🌹

  • @BankarBahu
    @BankarBahu หลายเดือนก่อน

    तुतारी 💯

  • @arunkatkar2998
    @arunkatkar2998 หลายเดือนก่อน

    वाजवा तुतारी, तुतारी शिवाय पर्याय नाही.

  • @nilkantghuge1997
    @nilkantghuge1997 หลายเดือนก่อน +2

    यांना आता फक्त कार्यकर्ता म्हणून घ्या सतरंजी उचलायला कामात येते

  • @DeobaPatil
    @DeobaPatil หลายเดือนก่อน +1

    रामराजे निंबाळकर साहेब झिंदाबाद साहेब तुम्ही तुतारी घ्या हातात

  • @dhanughugarkar4847
    @dhanughugarkar4847 12 วันที่ผ่านมา

    Zop bho

  • @himmatraoghanwat4953
    @himmatraoghanwat4953 หลายเดือนก่อน

    राजेसाहेब आपण फार विचारपूर्वक बोलले आहात

  • @vishnukantkavar5077
    @vishnukantkavar5077 หลายเดือนก่อน +10

    स्वार्थी दळबदलू काय कामाचे

  • @ramwaghmode6137
    @ramwaghmode6137 หลายเดือนก่อน +1

    वाजवा तुतारी

  • @MandarChiplunkarttui
    @MandarChiplunkarttui หลายเดือนก่อน

    देर सही दुरुस्त सही

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 หลายเดือนก่อน

    राजे योग्य निर्णय घेतला आहे

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 หลายเดือนก่อน

    Right

  • @santoshkute3020
    @santoshkute3020 หลายเดือนก่อน +1

    Saheb apan कधीच निवडून येत नाही

  • @ravindraveerkhare9189
    @ravindraveerkhare9189 หลายเดือนก่อน +1

    निंबाळकर साहेब आपल घराण मोठं आहे, तुम्ही तर असा निर्णय घ्यायला ‌नको होता, तुतारी घ्या.

  • @balasahebmore8821
    @balasahebmore8821 หลายเดือนก่อน +2

    साहेबांना सोडून जाताना कुणी विचार केला नाही, आज वार बघून सगळे उपनतायत.

  • @ShahajiJadhav-e5p
    @ShahajiJadhav-e5p หลายเดือนก่อน +4

    जिल्ह्यात राजकारण खराब करून गेला v तुमची किंमत शून्य केली ,मागून दगा फट का केला त्याची किंमत द्यावी लागेल पण पवार साहेबांनी घेवू नये

  • @INDIAN-hp3jp
    @INDIAN-hp3jp หลายเดือนก่อน +7

    तालुक्याची वाट लावली या भावांनी

  • @shankargomase903
    @shankargomase903 หลายเดือนก่อน +4

    शेवटी पदासाठी लाचारी जन सेवेसाठी कधीच नाही

  • @RohitRenake
    @RohitRenake หลายเดือนก่อน +8

    जीते मेवा तिथे जावा😂

  • @audumbarpatil9087
    @audumbarpatil9087 หลายเดือนก่อน +4

    निर्णय हर्षवर्धन पाटील यांनी घेतला, आपण कधी घेणार.

  • @pawarbs9204
    @pawarbs9204 หลายเดือนก่อน +4

    Great 👍

  • @VasantShewale-s1u
    @VasantShewale-s1u หลายเดือนก่อน

    हे राजाचे नाटक जावाई तिकडे गेले सासरे सुध्दा गेले

  • @atululmik1663
    @atululmik1663 หลายเดือนก่อน +7

    तुतारी

  • @VasantShewale-s1u
    @VasantShewale-s1u หลายเดือนก่อน

    नमस्कार राजे संधीसंधु माणुस आहे

  • @bharatwaghmode2567
    @bharatwaghmode2567 11 วันที่ผ่านมา

    राजकरण दा व्यावसाय

  • @maheshmetkari5573
    @maheshmetkari5573 หลายเดือนก่อน +1

    Chan

  • @ऊधववारबडे
    @ऊधववारबडे หลายเดือนก่อน +1

    राजे यां साहेब तुमच्या पाठीशी आहे

  • @Aruc2561
    @Aruc2561 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या कार्यकर्ते यांनी सांगितले होते का अजित पवार बरोबर जावा.. निर्णय तुमचाच.. मग आत्ता कार्यकर्ते सांगतील तसे असे कसे... निर्णय तुम्ही च घेणारं फक्त कार्यकर्ते म्हणतात म्हणून गेलो मोठा जोक 😂😂😂 हे तुमचेच नाही सर्व राजकारणी इकडून तिकडे जातात त्यांच्या साठी..

  • @c.b.i..8533
    @c.b.i..8533 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्हाला फक्त सभापती पद पाहिजे होत.. फलटण ला नीधी मिळवता आला नाही.. वाट्टोळ केलय फलटण च.. ✅✅

  • @sakharammodak4072
    @sakharammodak4072 หลายเดือนก่อน

    तीकीट मिळण्याची श्वासती नसल्यामुळेच...............
    सगळेच स्वार्थी.......😮

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 หลายเดือนก่อน +5

    वयानुसार गद्दारी केली त्यावेळेस योग्य वाटलं पण आता तू परत येतो त्याला पवार साहेबांनी परत घेऊन ये एखादा नवीन नेतृत्व तयार करावे

  • @mangalsingingle1477
    @mangalsingingle1477 หลายเดือนก่อน

    जनतेलाहीआता समाज सेवक ओळखता येतात

  • @babasahebsutar8991
    @babasahebsutar8991 หลายเดือนก่อน +2

    यांचा हात दोन्ही दरडी वर आहे

  • @JayShriRam-l8b
    @JayShriRam-l8b หลายเดือนก่อน

    आगोदर कशाला गेला मग अजित पवार सोबत ....😂
    नवीन चेहरा हवा आता तुतरीला ....
    दिगंबर आगवणे साहेब ❤❤❤❤❤❤❤

  • @atulbhujbal4036
    @atulbhujbal4036 หลายเดือนก่อน

    Bas kara saheb zhale tumche rajkaran janata hushar zhali basss atta

  • @santoshjangam2715
    @santoshjangam2715 หลายเดือนก่อน +1

    आता तिकिट भेटणार नाही . हे लक्षात आल्यावर उमेदवारीसाठी नेते ईकडे तिकडे उड्या मारणारच हे काय नवीन नाही .

  • @mandarsargar6040
    @mandarsargar6040 หลายเดือนก่อน

    महाराजसहेब तुम्ही राजकारणातून राजा घ्या... तुम्ही खूप विकास केला आहे त्यामुळं आराम करा

  • @santoshkute3020
    @santoshkute3020 หลายเดือนก่อน +1

    Ata sharad pawar साहेबांचा ashirwad magu naka

  • @KawiW230
    @KawiW230 หลายเดือนก่อน +1

    कार्यकर्ते सतरंजी उचलायला तयार आहेत साहेब, द्या आदेश 😂
    सुधरा.

  • @SopanThorave
    @SopanThorave หลายเดือนก่อน +1

    Raj tumhi tutarichwajava thank u

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 หลายเดือนก่อน +1

    फक्त तुतारी शरदचंद्र पवार साहेब झिंदाबाद

  • @tusharchavan4682
    @tusharchavan4682 หลายเดือนก่อน

    Jai Hind Jai Tutari

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 หลายเดือนก่อน

    Hyala hmanatat ushirache shahaanpan jay Maharastra

  • @sambhajigaikwad9953
    @sambhajigaikwad9953 หลายเดือนก่อน +1

    संधी साधू दुसरं काय ?

  • @kabirdasmurashad3670
    @kabirdasmurashad3670 หลายเดือนก่อน

    Hi😊

  • @gurujivlogs210
    @gurujivlogs210 หลายเดือนก่อน

    जिकडे सत्ता तिकडे... हे.🤷

  • @AbhiAdhav-o2t
    @AbhiAdhav-o2t หลายเดือนก่อน

    आमदार दुसरा द्या फक्त महाराज साहेब...

  • @jadhavshashikant7099
    @jadhavshashikant7099 หลายเดือนก่อน

    बास कर राजकारण डॉ

  • @shrawanpatil9776
    @shrawanpatil9776 หลายเดือนก่อน

    जावयाने अजित दादा कडे जायला सांगितलं होतं सभापती पद मिळेल आला चल तिकडे गेला

  • @babasahebanarthe1630
    @babasahebanarthe1630 หลายเดือนก่อน

    तुतार
    तुतारी

  • @rakeshjadhav4327
    @rakeshjadhav4327 หลายเดือนก่อน +6

    पवार साहेब जाणता राजा आहेत

  • @khadednyaneshwar2790
    @khadednyaneshwar2790 หลายเดือนก่อน

    सत्तेसाठी नवी समीकरणे - राजेशाही थाट संपला पाहिजे

  • @NIKHILJambhale-m1z
    @NIKHILJambhale-m1z หลายเดือนก่อน

    कार्यकर्ते ची चीतां आसेल तर एखाद्या व्यक्तीला ऊभा करुन निवडुन आण

  • @ujwalakurhe7207
    @ujwalakurhe7207 หลายเดือนก่อน

    सोइच राजकारण .सता बरोबर जानारे.

  • @lahurajjadhav16
    @lahurajjadhav16 หลายเดือนก่อน +3

    Ramrajela pada

  • @sureshingle8366
    @sureshingle8366 หลายเดือนก่อน

    एवढा गर्व ठिक नाही राजेहो ?
    तुम्हीच सांगत आहेत साहेबांचे उपकार,
    2009 ला आमदार नसतांना मंत्री केले,
    तुम्हिच सांगत आहेत सभापती केले.
    आणि साहेबा बाबत बोलतांना तारतम्य नाही.
    राजघराण्यात तुमची योग्यता नाही की मुळातच असे ऊर्मठ आहात.

  • @shankarsalunke2265
    @shankarsalunke2265 หลายเดือนก่อน +4

    आपले नाही तुमचे प्रश्न

  • @jaydeepshinde4660
    @jaydeepshinde4660 หลายเดือนก่อน

    आता याला उमेदवारी देऊ नका 5 वर्षे😂

  • @Varad-n2f
    @Varad-n2f หลายเดือนก่อน

    कुठे पण जा पण हा आमदार बदला

  • @dhairyashilchavan6529
    @dhairyashilchavan6529 หลายเดือนก่อน

    आगतीकता आहे रामराजे तुमची , पर्याय च ठेवला नाही रणजित निंबाळकर अन गोरे नी पात्रता नसणारे यांनी तुम्हाला नामोहरम केले आहे तुम्ही इतर मतदार संघातील पक्षांतरगत गमती केल्यात हेच एकमेव कारण आहे गोरे वाढायला

  • @Amitkumar5454am
    @Amitkumar5454am หลายเดือนก่อน

    अजित दादा चे पारड हलक झाल्यामुळे निंबाळकर तुतारी वाजवायला येत आहेत..😂😂😂😂