Maruti Suzuki vs Toyota Navratri car offers: मारुती सुझुकी, टोयोटा एकसारख्याच गाड्या का विकतात?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • #BBCMarathi #Toyota #marutisuzuki #Cars
    आजकाल बाजारात चार चाकी वाहनांचे इतके पर्याय आहेत की गोंधळ उडणं सहाजिक आहे. त्यातच दोन कंपन्या अशा आहेत, ज्या एकच गाडी वेगवेगळ्या नावांनी आपापले लोगो लावून विकत आहेत - मारुती आणि टोयोटा.
    मारुतीची बलेनो ही टोयोटा ग्लांझा म्हणून विकली जाते, अर्टिगा आणि रुमियॉन एकच आहेत, मारुती सुझुकीची ग्रँड विटारा टोयोटा अर्बन क्रूझर हायराईडर म्हणून विकतं, आणि तर टोयोटाची इनोव्हा हायक्रॉस मारुती सुझुकीने इन्व्हिक्टो म्हणून लाँच केली.
    खरंतर टोयोटा आणि सुझुकी दोन्हीही अग्रगण्य जागतिक कार कंपन्या आहेत, जपानसह अनेक देशांमध्ये त्या एकमेकांशी स्पर्धाही करतात. मग भारतात या दोन्ही कंपन्या एकसारख्याच गाड्या का विकतायत?
    वाचा संपूर्ण बातमी इथे - www.bbc.com/ma...
    लेखन-निवेदन - गुलशनकुमार वनकर
    एडिटिंग - मयुरेश वायंगणकर
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 14

  • @Roman-u5t9d
    @Roman-u5t9d 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    In short less investment on research and development is indian culture

  • @vitthalkantule9165
    @vitthalkantule9165 8 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मारूती म्हणजे फक्त जाड पुठ्ठा विकत घेणे

  • @prasad_shitole96
    @prasad_shitole96 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Skoda and Volskwagen ni pan khup adhi asach kel ahe

  • @RUPESHKUMAR.....
    @RUPESHKUMAR..... 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Toyota.Suzuki best gadi

  • @varshapise1767
    @varshapise1767 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    👌

  • @prasad_shitole96
    @prasad_shitole96 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    TOYOTA INNOVA CRYSTA ❤❤

  • @maheshkirte9917
    @maheshkirte9917 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    🎉🎉🎉🎉

  • @vivekshinde8802
    @vivekshinde8802 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    1 no

  • @user-zd6xh3se1v
    @user-zd6xh3se1v 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    💪TATA💪

  • @Superst108
    @Superst108 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Toyota+Suzuki+Tata=Tozatya

    • @whatsup5107
      @whatsup5107 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂

    • @nilsonmale7818
      @nilsonmale7818 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kehnakya chahte hoo

  • @sunilshinde8589
    @sunilshinde8589 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ban suzuki and toyota only tata❤❤❤❤

  • @iloviyou3639
    @iloviyou3639 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂😂😂 स्कॅम