आनंद दिघे यांना मी मोठं केलं होतं ! Anand Dighe I Dharmveer - 2 I अभिव्यक्ती I Abhivyakti I

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • आनंद दिघे यांना मी मोठं केलं होतं !
    #ananddighe #eknathshinde #abhivyakti
    Mail: ravindrapokharkar1@gmail.com

ความคิดเห็น • 290

  • @dineshw9281
    @dineshw9281 10 ชั่วโมงที่ผ่านมา +129

    अनिल थत्ते म्हणजे पत्रकारिते ची थट्टा ! रंगबेरंगी वेषभुषा करणारा जोकर बनुन वावरनारा जोकर चा ही बेरंग करतो !!

    • @ravindrashinde7782
      @ravindrashinde7782 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Yes

    • @Takshuu24
      @Takshuu24 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Bhadvya......pahile tuch Anil thatthechi post like karayacha......Manuwadi saala

  • @arunsalvi8381
    @arunsalvi8381 9 ชั่วโมงที่ผ่านมา +91

    थत्ते यांना जोकर म्हणनं म्हणजे जोकर याचा अपमान ठरेल

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 10 ชั่วโมงที่ผ่านมา +109

    चांगला समाचार घेतला सर हा चमत्कारिक विचित्र माणुस आहे दिघेंचे कुटूंबीय च या खरे खोटे घटनांवर प्रकाश टाकू शकतील आता दिघे हयात नसल्या मुळे हे उपरे काहीही बोलतील

  • @kiranpimputkar528
    @kiranpimputkar528 10 ชั่วโมงที่ผ่านมา +64

    बिग बॉस या कार्यक्रमात उषा नाडकर्णींनी ह्या माणसाला जशी ट्रीटमेंट दिली तीच योग्य आहे.😂😂😂

  • @dineshw9281
    @dineshw9281 10 ชั่วโมงที่ผ่านมา +91

    अनिल थत्ते सदाशिव पेठी भाजपचा कार्यकर्ता आहे !

  • @bhagwanagree8408
    @bhagwanagree8408 10 ชั่วโมงที่ผ่านมา +63

    थते हा विचित्र मनोरुग्ण बिनडोक माणूस

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 10 ชั่วโมงที่ผ่านมา +90

    थतेचे अनेक गैर अपप्रचार चालू असतात, आपण समाचार घेतला त्याबद्दल धन्यवाद

  • @surendrakambli3996
    @surendrakambli3996 10 ชั่วโมงที่ผ่านมา +52

    हा तर बहुरूपी आहे याचातुमी चांगलाच सडलेला मेंदू निकामी केलात धन्यवाद सर

  • @baliramkamble1432
    @baliramkamble1432 10 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    कोण कोठून येतात. आणि आपल्याला आचार्य करणारे लोक कोणत्या ग्रहावर येतात. हे कमालीची गोष्ट आहे. अनिल तथे नाही ५२ पत्ता चार जोकर दिसतो.

  • @dskalantri
    @dskalantri 9 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    या विधानसभे नंतर अनेक लोक विस्मृतीच्या गर्तेत जातील आणि जावोत. महाराष्ट्र साठी प्रचंड मनस्ताप आहेत हे लोक.
    मराठी लोकांनो, जागे व्हा, सज्ज व्हा आणि या सर्व जातीयवादी शक्तींना बीमोड करा.

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 10 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    थोडक्यात पण अचूक विश्लेषण केले साहेब जय महाराष्ट्र

  • @yoddha-thewarrior2640
    @yoddha-thewarrior2640 10 ชั่วโมงที่ผ่านมา +136

    अनिल थत्ते म्हणजे पत्रकारिकेतील अभिजीत बीचुकले आहे 😂

    • @JS-lt4pq
      @JS-lt4pq 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      बरोबर

    • @vrunda1417
      @vrunda1417 8 ชั่วโมงที่ผ่านมา +12

      बीचुकलेचा इतका अपमान का करता?😅

    • @Prabhu_Desai
      @Prabhu_Desai 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Bichukale tari kadhi vichar karat asel...he tar multicolor feku kaam.

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 9 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    वेलकम टू शीवजन्मभुमी टायगर श्री रविंद्रजी पोखरकर सर

  • @sameerghogale1905
    @sameerghogale1905 10 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    स्वर्गीय आनंद दिघे साहेब हे अद्वितीय आहेत.
    या अनिल थत्तेची अक्कल किती दिवाळखोरीत निघालेली आहे हे त्याच्या बाष्कळ बोलण्यावरून कळते.

    • @balajikumar64
      @balajikumar64 ชั่วโมงที่ผ่านมา

      जर ह्या पत्रकाराने दिघे साहेबांना , इतके मोठे केले असेल तर , साहेब गेल्यावर , नंतर चे मागील 22 वर्षात का नाही दुसऱ्या कोणाला त्या प्रमाणे मोठे केले ?
      😮😊😮😊

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 9 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    पोखरकर सर धन्यवाद जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @kumarsonawane3712
    @kumarsonawane3712 8 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    अतिशय विचित्र आणि बावळट माणूस अनिल थत्ते.

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 10 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    सुंदर विश्लेषण केले पोखरकर सर असे लोक भरपूर झालेत. ज्याला इतिहास माहीत नाही ते लोक विचारवंतांना मूर्ख बनवतात सर बाकी काही नाही.

  • @namadevpharakate9760
    @namadevpharakate9760 10 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    गद्दारi मुळे दिघे साहेब बदनाम झाले

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 10 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    छान समाचार घेतला जोकरचा

  • @manikpatil5235
    @manikpatil5235 10 ชั่วโมงที่ผ่านมา +75

    हे म्हणजे ज्ञानेश्वर पेक्षा रेड्याला आणि तुकोबाराय पेक्षा रामेश्वर भट याला महत्व आले म्हणायचे

    • @shantaramshinde8442
      @shantaramshinde8442 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      सर अशा लोकांसाठी कुठे आपला अमुल्य वेळ खर्ची करता?
      हे कोणत्यात प्रकारात मोडत नाही.

  • @AnantBhai-kz9ye
    @AnantBhai-kz9ye 10 ชั่วโมงที่ผ่านมา +80

    थत्तेला कॉमेंट बॉक्स उघडा ठेव म्हणा लोक तुमच्या कशाकशाचा उद्धार करतात

    • @vijayjatkar7695
      @vijayjatkar7695 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    • @vrunda1417
      @vrunda1417 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      याचं कुठलं चॅनल आहे?

    • @AnantBhai-kz9ye
      @AnantBhai-kz9ye 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@vrunda1417 गगनभेदी

    • @balajikumar64
      @balajikumar64 ชั่วโมงที่ผ่านมา

      कमाल आहे , आपली कमेंट्स बंद ठेवतो म्हणजे हे महाशय एकदम खोटे च असावे .. लोकांना घाबरून च आपले मागील कृत्य उघडिस नको यायला म्हणून सर्व झाकण्या साठी खटाटोप करत असावे ... 😮😢

  • @sanikasarang2478
    @sanikasarang2478 8 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    सर तुम्ही फारच छान शांतपणे सांगता ऐकायला बर वाटत

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 9 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    कशाला त्याला महत्व देत आहे सर 👍🏻

  • @khandushinde6908
    @khandushinde6908 10 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    हा दलिंदर कुठे मिळाला 😄😄😄😄

  • @sunitasalvi8010
    @sunitasalvi8010 4 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    अनिल थत्ते, शरद पोक्षें, गुणरतन सदावतेँ म्हणजे रामदास पाधे चे अर्धवटराव

  • @urmilaamate9933
    @urmilaamate9933 10 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    सगळे डोमकावळे नुसते. कुठे गेले ते सत्याने वागणारे लोक आजकाल फक्त स्वतःचा उदो उदो करनारे उरलेत

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 10 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    आम्हाला वाटलं च होते हा विदुषक आहे हे.

  • @ravindrachache1512
    @ravindrachache1512 10 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    हा अतिशहाणा आहे, प्रसंन्न जोशी नी माती खाल्ली आणि त्याला बोलावले

  • @prathameshjadhav2372
    @prathameshjadhav2372 10 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    दिघे साहेब असताना बोलले असते तर मग पटल असत, आता हे राजकारणा पेक्षा जास्त काही नाही.
    हे सगळे so called गुरुजी लोक असेच करतात, एखादा माणूस top level ला पोहचला की तो फक्त आमच्या मुळे म्हणजे गुरुजी लोकांचे महत्व कमी होत नाही अस समाजात मेसेज जातो अणि लोक मानसिक गुलाम राहतात ह्यांचे हे India मध्ये फार पूर्वी पासून चालू आहे.

  • @vijaybhosale7749
    @vijaybhosale7749 10 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    हे थत्ते साहेब लोकसभे च्या अगोदर बोलले होते भाजप ला चारशे च्या वरती सिट मिळतील

  • @jitendradevalekar8006
    @jitendradevalekar8006 10 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    खुप सुंदर विश्लेषण केलेत सर❤खूप धन्यवाद ध

  • @sachinpatil4221
    @sachinpatil4221 11 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    खुप छान आणी मुद्देसुद विश्लेषण.

  • @Ashutoshtilak
    @Ashutoshtilak 11 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    परत एकदा अत्यंत उत्तम विषय

  • @marutibabar9178
    @marutibabar9178 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अनिल थते म्हणजे पत्रकारीतेला कलंक व मोठा विनोद

  • @anilnikalje7599
    @anilnikalje7599 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्यवाद
    पोखरकर सर
    अभिव्यक्ती मधून या नालायक असलेल्या
    माणसाची पोलखोल केली या बद्दल
    लाख लाख
    .....
    फार सुंदर माडणी
    आणि तसाच आवाज ,सुंदर मराठी,आणि फार मोठा अभ्यास

  • @sandeeppandit6485
    @sandeeppandit6485 10 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    सध्या प्रसन्न जोशींच्या मानसिक स्थिती बद्दल शंका घेण्यास वाव आहे.

    • @prashantpatekar5656
      @prashantpatekar5656 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      कोणा कोणाला मुलाखतीला बोलवतो त्यावरून समजून येते😂😂

    • @satishsawant5409
      @satishsawant5409 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      प्रसन्न जोशी 😂😂😂

    • @JethalalGada-b7j
      @JethalalGada-b7j 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      बीजेपी आरएसएस chya adanchot अंधभक्ताना नही कलनार

  • @sanikasarang2478
    @sanikasarang2478 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    थत्ते म्हणजेच विनाेद

  • @satishshivalkar2318
    @satishshivalkar2318 10 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    पक्षापेक्षा आणि बाळासाहेब ठाकरे यांपेक्षा कोणी मोठा नाही

    • @LearnTesting-jo2ms
      @LearnTesting-jo2ms 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      छत्रपती शिवराय

  • @satishshivalkar2318
    @satishshivalkar2318 10 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    मी एक बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आणि लहानपणापासून माझ्या मनात बाळासाहेबांबद्दल खूप आदर आहे दिघे साहेबांनी एवढा मोठा गद्दार कसा तयार केला का त्यांना ओळखता आला नाही

  • @narendrachaudhari4800
    @narendrachaudhari4800 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अनिल थत्ते.. म्हणेज सर्वात मोठे जोकर...

  • @urmilaamate9933
    @urmilaamate9933 10 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    घोर कलियुग आले आहे 2014 पासून

  • @manoharmhatre4860
    @manoharmhatre4860 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अनिल थत्ते म्हणजे एक रंग बदलणारा सरडा आहे.जिकडे सरशी तिकडे पारशी.

  • @ajaykandar8208
    @ajaykandar8208 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अतिशय संयमाने हा विषय मांडला या बद्दल अभिनंदन

  • @LearnTesting-jo2ms
    @LearnTesting-jo2ms 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मी कधीच शिव्या देत नाही शिव्याच आल्या मनात Thumbnail वाचून 😊

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सर ह्या आनिल थत्ते ला पत्रकार म्हणणे म्हणजे पत्रकारांचा अपमान करण्या सारख आहे

  • @gunvantkhade904
    @gunvantkhade904 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अनिल थत्ते व fadanvis हे पक्के एकमेकाना मदत करणारे आहेत तसेही BJP ला shinde जड जालेले आहेत आता लोकानी ठरवावे.......

  • @anantraopatil2715
    @anantraopatil2715 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    हा माणूस चेह-याची एक बाजू सपाचट तर दुसरीकडे दाढी ठेवतो अशी चेह-यावर विचित्र चित्रिकरण करतो. या मागे विदुषकी चरीत्र व साहीत्य याचे काय रहस्य असावे कि दुस-या ग्रहावरील जीव.!

  • @parag7077
    @parag7077 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ठाकरे नाव राजकारणातून मिटवण्याचे प्रयत्न 😡😡, गद्यारी मोठी आणि निष्ठा छोटी😂😂

  • @PravinDake-p3s
    @PravinDake-p3s 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jai महाराष्ट्र् पोखरकर् saheb well done

  • @kunalbalkrishnashelke3216
    @kunalbalkrishnashelke3216 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    माझा जन्म ठाण्यातला आहे.. ठाण्यात मी मोठा झालो आहे. त्यामुळे आनंद दिघे यांना मी चांगलाच ओळखतो. मागे निखिल वागळे यांनी एक वाक्य म्हटलं होत. "चित्रपट आला म्हणजे तो व्यक्ती मोठा झाला असं नाही.

    • @arunsarvagod1405
      @arunsarvagod1405 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुमच्या बोलण्यातली खोच या पोखरकर ला कळलीच नाही.!

  • @JayprakashPatil-c5w
    @JayprakashPatil-c5w 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अनिल थत्ते यांना नियमित पाकीट हे एकनाथ शिंदे देत असतात म्हणून ते शिंदे यांची भातगिरी करतात.

  • @bhivamalondkar8260
    @bhivamalondkar8260 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कोनी.कोणाला.किती.पुढे.मागे.नेले.हा.राजकारणाचा.विषय.नाही.

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    छान विश्लेषण ❤ ❤

  • @mythicalamyth
    @mythicalamyth 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे व्यक्तिमत्व हे त्यांची प्रतिमा मोठी करण्यासाठी चित्रपटाचे गुलाम आहे का?प्रवीण तरडे म्हणतील की त्यांच्या चित्रपटांनी शिवछत्रपती मोठे केले.😂😂

  • @VishnuPatil-wq8ne
    @VishnuPatil-wq8ne 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सरकार जाती धर्माच्याच नावाने कारभार किती दिवस करणार आहे का? सरकारी योजनांचे फार्म भरताना तसेच शाळा कोलेज मधे दाखल्यावर व बायोडाटावर जाती धर्माचा उलेख करणे बंद करावा, तरच जातियता समाप्त होईल.

  • @uditjoshi1407
    @uditjoshi1407 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Very good presentation

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जय महाराष्ट्र साहेब ❤🎉
    तथ्ये हा व्यक्ती अवलिया बाबा 😂दानव की आणखी काही 😅😅😅😅

  • @neeleshchavan527
    @neeleshchavan527 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अनिल थत्ते खरं बोलतायत.
    ठाण्याची ज्यांना माहिती आहे त्यांनाच हे पटेल, बाकीच्यांना पटणार नाही.

  • @sumangaldhotre3550
    @sumangaldhotre3550 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Thanks for sharing sir proud of u brilant Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra

  • @anisattar4848
    @anisattar4848 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एक नबंर पोखरकर साहेब ❤❤❤❤❤

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अविश्वसनिय.....

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    👌

  • @uditjoshi1407
    @uditjoshi1407 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Very good video message

  • @RaviPednekar-z2r
    @RaviPednekar-z2r 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शिंदेसंकट सगळेच सत्तेत मदमस्त झाले आहेत आणि म्हणुनच हा विदूषक काहीही वल्गना करून आदरणीय आनंद देघे साहेबांचा अपमान करत आहेत त्याचे याना काहीच वाटतं नाही😊..... जनताच यांना जागा दाखवेल.हा भंपक सिनेमा बनवणाऱ्या प्रत्येकाला येत्या काळात पश्चाताप होईल हे नक्कि

  • @Ram_bidkar_official
    @Ram_bidkar_official 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर खूप छान

  • @uditjoshi1407
    @uditjoshi1407 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Very good presentation shared

  • @VIJAYPATIL.19
    @VIJAYPATIL.19 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    छान.

  • @jayendragawade4712
    @jayendragawade4712 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दिघे साहेब हे ठाणेकरांसाठी देव होते आणि ते कायमच आमच्यासाठी देव असतील कोणी दाडी वाढवुन आणि bank bal ठेऊन बंगले बांधून अनेक चित्रपट काढून कधीच पुन्हा आनंद दिघे साहेब होऊ शकत नाही.

  • @uditjoshi1407
    @uditjoshi1407 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Very good explanation shared

  • @ABDULRashidSAYYED-ri1fp
    @ABDULRashidSAYYED-ri1fp 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ❤❤❤❤

  • @sureshshetkar3400
    @sureshshetkar3400 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    थत्ते आणि सदवर्ते same आहेत

  • @NarayanDarekar-q5b
    @NarayanDarekar-q5b 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अनिल थत्ते सदावर्ते आठवले सदा खोत पडळकर लाड कंबोज सोम्या विचित्र संज्या गायकवाड आस्वाल बांगर हे एकाच रांगेतले आहेत

  • @the...devil..
    @the...devil.. 10 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Dokyvar parinam zaleli vyakti aahe ti....😂😂

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    योग्य समाचार घेतला विदूषकाचा😅

  • @drmayookhdave
    @drmayookhdave 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Top class, ravindra.

  • @adides1
    @adides1 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sir, tumhala mi khup abhyasu Ani sensible manto. Hya mansacha vishayi kashala gheta? Tumhala mandnya sarkhe barech mahatwache vishayi ahet!!

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 10 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    आनंद दिघे यांचा आत्मा म्हणत असेल मी बाळासाहेबांना देव गुरु मानून कार्य करत होतो पण ह्या ऐकनाथ शिंदे माझाच स्वतःसाठी फायद्यासाठी ऐनकाउटर केला

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay Maharashtra pokerkar sir Nice 👌🙏👌

  • @Ibrahim-ph4jn
    @Ibrahim-ph4jn 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    थत्ते बरोबर बोलतोय कारण ब्राह्मण उर्फ हिंदू उर्फ सनातनी लोक प्रसिद्धी साठी कुटिल नीति चा वापर करतात

  • @rajkumarpatil5393
    @rajkumarpatil5393 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Best💯💯💯💯👍👍👍👍

  • @D_J40
    @D_J40 ชั่วโมงที่ผ่านมา

    ह्या माणसाला अनेकवेळा ऐकला पण त्याची वैचारिक लायकी तेवढी दिसली नाहीं. संघ आणि भाजपा म्हणजे त्यांचे स्वर्ग

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    टि बाळू ठाकरे पण भुजबळ यांमुळे मोठे झाले

  • @milindvaidya7330
    @milindvaidya7330 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    100% योग्य ❤

  • @nageshmahind9698
    @nageshmahind9698 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र!

  • @uditjoshi1407
    @uditjoshi1407 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Very good sound recording

  • @morayaminimarket215
    @morayaminimarket215 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup Chan sir 🎉

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 9 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    सर्किट थत्ते

  • @chandrashekharchalke423
    @chandrashekharchalke423 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सत्ताबदली झाली कि तरडे आणि प्रसाद ओक आत जाणार हे नक्की खोटी स्टोरी दाखवल्या मुळे

  • @Abhiwankhade18
    @Abhiwankhade18 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    त्याच ते हेलकावे घेत बोलणे 😂😂😂 जोकराने कॉमेंट बॉक्स बंद करून ठेवलंय

  • @yuvarajpawar8522
    @yuvarajpawar8522 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bapre , chan mahiti milali sir

  • @MilindMalwankar
    @MilindMalwankar 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    May Almighty God bless you.

  • @uditjoshi1407
    @uditjoshi1407 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Very good voice using skills

  • @uditjoshi1407
    @uditjoshi1407 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Very good language skills

  • @nanasahebpagar4199
    @nanasahebpagar4199 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    प्रसिद्धीसाठी अनिल थत्ते काहीही करू शकतो.😊😊

  • @abhishekSalunke-s2e
    @abhishekSalunke-s2e 10 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    एक मुलाखत होऊन जाऊ द्या

  • @uditjoshi1407
    @uditjoshi1407 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Very good voice recording

  • @dr.sandeep7718
    @dr.sandeep7718 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    चित्रपट पहायची इच्छा सुध्दा नाही.

  • @princetailor9650
    @princetailor9650 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sir aj me apla vedio aaj chi Katha me swth sagd bagtla aahe sir u aar rait ok thanku

  • @sureshnerurkar2221
    @sureshnerurkar2221 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वेडसर, खुळसट व्यक्ती !

  • @uditjoshi1407
    @uditjoshi1407 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Like done ✅👍