धाराशिव जिल्हा १) कळंब - कैलास पाटील २) परांडा - राहुल मोटे - शरद पवार - तुतारी ३) तुळजापूर - राणा पाटील - भाजप - कमळ ४) उमरगा - स्वामी - ठाकरे सेना - मशाल ५) औसा - उटगे - काँग्रेस - पंजा ६) बार्शी - सोपल - ठाकरे सेना - मशाल यात काहीं बदल होणार नाही
आता फक्त महाराष्ट्र जनस्वराज्य पक्ष बहुमताने निवडून येणार आहे भावांनो सत्ताधारी व विरोधक यांचा सुपडा साफ करण्यासाठी जनते समोर पर्याय आहे भावांनो महाराष्ट्र जनस्वराज्य पक्ष जनता स्वराज्य छत्रपती शासन विजयी भव
उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघात श्री प्रविण स्वामी सर घवघवीत मताने निवडुन येणार आहेत.
लोकसभेला बऱ्यापैकी तुमचे अंदाज खरे ठरले होते 👍
दादा ,आपला अंदाज सटीक,आपल्यावर आमचा विश्वास ,बिलकुल!
बार्शी दिलीप सोपल, कैलास पाटील, मोठे, माने महाविकास आघाडी 100%
बार्शी सोपल साहेब ❤❤❤
धाराशिव मध्ये कैलास दादा
बार्शीत सोपल साहेब पडणार आहेत असं म्हणायचं आहे का
Ho@@sardarcheke6631
महाविकास,आघाडी,विजयी,होणार
महाराष्ट्रातील जनतेला म हा विकास आघाडी सरकार यावे अशी ईच्छा आहे.
महाविकास आघाडी येणार आहे
Ausa Dinkar mane🎉🎉
दादा तुमची निवडणुक विश्लेषण अगदी योग्य आहे
धिरज भैय्या पाटील ❤
औसा फक्त माने साहेब
सर्वसामान्य मधील माणूस
फक्त महाविकास आघाडी येणारच आहे
उमरगा -लोहारा विधानसभेत प्रविण स्वामी ४० हजाराहुन अधिक मताधिक्याने विजयी होतील.
गुलाल उधळू.......
माने साहेब 🎉
Only Praveen Swami Guruji 👑👑
सोपल साहेब फक्त
सोपल साहेब पुन्हा पडणार
फक्त महाविकास आघाडी
दिनकर माने साहेब
दिनकरराव माने साहेब
महाविकास आघाडीच विजयीभव
औसा फक्त दिनकर माने च येणार
धाराशिव लोकसभा मतदार संघातील सर्व सहा मतदार संघात महाविकास आघाडी मोठ्या फरकाने जिंकणार
तुळजापूर मधून धीरज भैया पाटील यांचा विजय निश्चित आहे
अगदीं बरोबर आहे धीरज पाटील च निवडून येतील साहेबाचा अंदाज चुकीचा आहे तुळजापूर मद्ये
Ho
महाविकास आघाडी 100% येणार
बार्शी सोपल साहेब
100% पडणार आहे 👍👌
तुळजापूर मधुन धिरज पाटिल हे सहज नीवडुन येणार आहेत.
धाराशिव कैलास पाटील
Dinkar Mane
🎉🎉🎉ausa- dinkarrao mane🎉🎉🎉 ynr, मराठे lakshat theva fkt voat dinkarrao mane yanch🎉🎉🎉
उद्धव ठाकरे साहेब
सामान्य जनतेच म्हणणं आहे की यंदा महाविकास आघाडी ✌️✌️
उमरगा विधानसभा मतदारसंघातून आमदार. प्रवीण स्वामी येणार.मशाल.💯💯💯💯🎉🎉
औसा👉👉 दिनकर माने..💯🤟
उमरगा लोहारा प्रवीण स्वामी मोठ्या मताधिक्याने निवडून येणार
फक्त महाविकास आघाडीच धाराशिव जिल्ह्यामध्ये
धाराशिव जिल्हा
१) कळंब - कैलास पाटील
२) परांडा - राहुल मोटे - शरद पवार - तुतारी
३) तुळजापूर - राणा पाटील - भाजप - कमळ
४) उमरगा - स्वामी - ठाकरे सेना - मशाल
५) औसा - उटगे - काँग्रेस - पंजा
६) बार्शी - सोपल - ठाकरे सेना - मशाल
यात काहीं बदल होणार नाही
👍
परांडा तानाजी सावंत
@@RrD1212 🔔🔔
@@Mr.aadi0017 23 ला मोटेला घंटा वाजवत बसायचं आहे... शिखर बँक घोटल्यातला आरोपी
@@RrD1212 पार्सल रिटर्न 🚗🚗
कैलास पाटील यांचा 70 हजारांपेक्षा जास्त मतांनी विजय झाला आहे
जय महाराष्ट्र
महाविकास आघाडी ❤️❤️❤️❤️
अगदी बरोबर आहे साहेब
औसा विधानसभा मतदारसंघ दिनकर माने मशाल.
उमरगा प्रविण स्वामी विजयी होणार
सुपडा साफ होणार आहे यावेळी महायुती चा...
🎉🎉🎉Dinkarrao mane ausa✌✌✌✌ shivsena uddav thakre🎉🎉Mashal ynr
उमरगा मतदारसंघात प्रवीण स्वामी आमदार होतील.
महाविकास आघाडी ...❤
निष्ठावंत आमदार सर्वसामान्य आमदार आणि सामान्यांचा विचार करणारी आमदार कैलास दादा 100% निवडून येतील
Barshi- only Dilip sopalsaheb
बार्शी विधानसभा निवडणुकीत राजाभाऊ राऊत च निवडून येणार 🏹💯✌🏻
फक्त महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे औसा तालुक्यातील फिक्स आमदार मनु दिनकर माने फिक्स आहे जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात यावेळी परिवर्तन नक्की होणार काळा दिवस पाळणाऱ्याचा विक्रमी मताधिक्याने पराभव होणार 💯💯
उमरगा लोहरा तालुका महाविकास आघाड़ी चे उमेदवार प्रवीण स्वामी सर 40 हाजार मताने जीत हासिल करतील
दिनकर माने fix
Pravin स्वामी🎉🎉🎉😊
Only sopal saheb
उमरगा मतदार संघात प्रविण स्वामी
उमरगा लोहरा तालुका महाविकास आघाड़ी प्रवीण स्वामी सर मशाल जीत तील
दिनकर माने
राजेंद्र राऊत 🏹🏹
आपला अंदाज एकदम बरोबर आहे❤❤
फक्त महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे यंदा जय महाराष्ट्र
धन्यवाद साहेब एक दम बरोबर आहे अंदाज
परंडा विधान सभा 🌹🌹🌹
वंचित बहुजन आघाडी 👍👍👍👍
एकच वादा प्रवीन दादा 🙏🙏🙏🙏
आपलं विश्लेषण बरोबर आहे पण या लोकसभा मतदारसंघात खरा प्रभाव हा जरांगे पाटील यांना मानणारा आहे त्यामुळे विजयात जरांगे पाटील यांचा मोठा वाटा असणार आहे
लोकसभेला बी चांगला अंदाज दाखवला
उमरगा तालुका फिक्स प्रवीण स्वामी sir❤
उमरगा मशाल 🎉🎉🎉🎉🎉
बार्शीत राऊत आमदार होणार आहेत
Baghu
😂
तुमचा अंदाज खरे ठरतील असे पण मला वाटते
omerga मशाल
Correct विश्लेषण 100% पटलं मला तर पण औसा एक मतदान % चुकीचा वाला ईथे मानेचे पारडे जड आहे माने 41% व पवार 40.8%
औसा विधानसभेमध्ये यावेळी फक्त मशाल चालणार आहे,,,,
बार्शी राजेंद्र विठ्ठल राऊत यांचा विजय फिक्स आहे ✌️💯🏹🔝
Deep analysis
महाविकास आघाडी विजयी होणार आहे संम्बर टक्के.
स्वामीच 🎉🎉🎉🎉🎉
दीनकर माने पडला तर राजू पाटील गूल खानार 😂
औसा विधानसभा मतदान संगातुन दिनकर बाबूराव माने येनार
भूम परंडा वाशी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी चा स
फिक्स आमदार
अचुक अंदाज, सर
Only mva
सर्व महा विकास आघाडी
भूम परंडा वाशी आमदार राहुल भैय्या मोठे
15 varshe hota na dada ky kaam kel ground level la
जय महाराष्ट्र साहेब
धन्यवाद
दिनकर माने च येणार
उमरग्यातुन फक्त महाविकास आघाड़ी प्रविन स्वामी जिंकनार
दिनकर माने 100% निवडून येणार
Only मशाल🎉🎉🎉
अब की बार महाविकास आघाडी की सरकार
अगदी बरोबर आहे सर्वे 5 उमेदवार सहजपणे निवडून येणार आहेत
फिक्स आमदार तानाजी सावंत साहेब
MVA 180+🎉 Mashal 🎉Panja 🎉 Tutari 🎉
खरं बोलत आहे हा पत्रकार
Only kailas dada
omerga only mashal
Only Praveen Swami
Only स्वामी गुरुजी ...🎉
आता फक्त
महाराष्ट्र जनस्वराज्य पक्ष बहुमताने निवडून येणार आहे भावांनो
सत्ताधारी व विरोधक यांचा सुपडा साफ करण्यासाठी जनते समोर पर्याय आहे भावांनो
महाराष्ट्र जनस्वराज्य पक्ष
जनता स्वराज्य
छत्रपती शासन
विजयी भव
उमरगा लोहारा तालुक्यात मा.आमदार ज्ञानराज चौगुले साहेब हे चौकार मारुन विजयी होणार 💯✌️🏹🚩
बार्शी चा राजा राऊत अपक्ष आमदार आहे आता शिंदे सेनेत गेला आहे !
एकदम बरोबर सर्वे
कैलास दादा पाटील