मारकडवाडीच्या लोकाचे खूप खूप अभिनंदन त्यानी ही हिमत दाखवल्या बद्दल. 👍👍अशीच हिमत सगळ्यानी दाखवली पाहिजे. ताई स्वष्ट बोलतात. निर्भीड बोलतात. ते खूप छान आहे. 👍👍👈👈
मला खूप खूप राग आला आहे.पण मी एक साधी घरकाम करणारी आहे.मी उद्धव ठाकरे यांच्या बरोबर आहे.मीच काय आमच्या इथल्या खूप लोक ठाकरे यांच्या बरोबर आहे.पण काही कळत नाही.काय करायचे. पण आता पक्कं लढायच.मी तुमच्या बरोबर आहे.धन्यवादताई
लोकशाहीमध्ये सर्व व्यक्ती या स्वायत्त संस्थेसारख्या स्वायत्त नागरिक असतात सरकारवर कुठलाही भार नसताना आपल्या मतदानाची खात्री करण्याचा पूर्ण अधिकार देशातील जनतेला आहे प्रत्येक ठिकाणी सरकारने आपली सरकारशाही चालू नये
समांतर सरकार चालविण्याचा प्रयत्न. खरे असाल तर ४७ आणि अन्य राज्यातील तुमचे आमदार खासदार यांनी राजीनामे राज्यपालांकडे राष्ट्रपतींकडे देऊन पुन्हा निवडणुका लढवा आणि अशी मागणी करा
हे होऊ शकते. ज्यांनी 20 तारखेला मतदान केलं आहे त्या बूथ वरून त्यांनी ज्या चिठ्ठ्या छापल्या आहेत त्या प्रत्येक घरी वाटून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने टिक करून त्या चिठ्ठ्या एकत्र करून निकाल वायरल करावा. ... ट मारी काय होईल ते होईल. जय महाराष्ट्र ❤
साम दाम दंड भेद करून का होईना पण बीजेपी ने त्या ठिकाणी मतदान रोखून त्यांचाच विजय जनतेसमोर आणला यातून खरा विजय कोणता जनतेचा विजय का बीजेपीचा विजय हे आता तुम्ही आम्हीच ठरवा
सुषमा ताई हे आंदोलन करण्यासाठी लोक तयार आहेत.आपण फक्त पुढाकार घ्या. महाराष्ट्रातील लोक लोकशाही वाचवण्यासाठी प्रतिसाद देतील.
मारकडवाडी ग्रामसतांचे खुप खुप अभिनंदन ः
मारकरवाडी सर्व महाराष्ट्र चालू.होईल.
जय महाराष्ट्र!
शिवसेना उपनेत्या सौ. सुषमा ताई अंधारे यांच्या मतांशी मी पुर्णपणे सहमत आहे.
जय महाराष्ट्र!
ताई बराबर बोलत आहात आमचा सपोट आहे ऊधव बाळासाहेब ठाकरेच जय महाराष्ट्र
सुषमा ताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी अखंड देशातील जनतेला प्रेरणा दिली आहे. आणि लोकशाही चा एहेसास करून दिला आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे.
मारकलवाडी हे गाव शिवाजी महाराज यांचे अनुयायी आहेत ❤💙❤💙❤💙
मारकड वाडी जिंदाबाद
Sarv gramastana khup khup dhanyawad 🙏🚩🚩
सुषमा ताई तुम्ही या प्रकारावर लढा उभा करावा होय आम्ही तुमच्या सोबत शेवट पर्यंत राहु
जय महाराष्ट्र
आम्ही तुमच्या बरोबर आहे. सुष्मा ताई आगे बाडो हम तुम्हारे साथ है.
All the best for your andholan
Jai. ❤ Maharashtra.
तुम्हाला पाठिंबा ताई
मारकडवाडीच्या लोकाचे खूप खूप अभिनंदन त्यानी ही हिमत दाखवल्या बद्दल. 👍👍अशीच हिमत सगळ्यानी दाखवली पाहिजे. ताई स्वष्ट बोलतात. निर्भीड बोलतात. ते खूप छान आहे. 👍👍👈👈
सर्वांनीच आपला इगो बाजूला सारून एकत्र येऊन लढा द्या..!
💯✅जय मनसे 🙏
@@preetiadake8087
126 उमेदवार दिले 120 उमेदवारांचे डिपाॅजीट जप्त झाले आहे,,,,,,,
I m with u....lokshahi sathi Kay pan ❤
th-cam.com/video/SID0pEZW028/w-d-xo.htmlsi=alUVASQ_86Hf0qbx
होय ताई मि तयार आहे जय महाराष्ट्र
🌹सुषमा ताई ❤️से प्रणाम 🙏
हे वास्तव आहे.
ताई मी सुद्धा आपल्या बरोबर आहे
Yes✅
सुषमा ताई ५ तारीख शपथ विधीचा दिवस आहे तेव्हा काळया फिती लावून हे अंदाेलन व हा विरोध साजरा करण्यात यावा
ताई आपण जीदीन पुढे या आम्ही तुमच्या बरोबर आहे 🎉🎉
प्रत्येक जिल्ह्यामध्ये मतदाराच्या सह्याचे निवेदन देण्यात यावे.
खरे हुशार लोक मारकडवाडी चे आहे लोकशाही यांनाच समजली
मी सुद्धा आपल्या बरोबर आहे
Yes Tai
I am with you taiii🎉🎉🎉🎉
मनापासून शुभेच्छा🌹🌹🌹 🙏🏻🙏🏻
प्रेतक गावा मध्ये ऑनलाईन पद्धतीने मतदान मोबाईल वर घ्यावी.
🔥🔥🔥🚩🚩🚩
आंदोलनाची सुरूवात केली पाहिजे
लोक शहीचा गळा आवळून घात झाला
महा राष्ट्रात असा प्रयोग. झाला तर महा युती हरलेली. असेल तेव्हाच. लोकांच्या डोळ यावर विश्वास. बसेल
मला खूप खूप राग आला आहे.पण मी एक साधी घरकाम करणारी आहे.मी उद्धव ठाकरे यांच्या बरोबर आहे.मीच काय आमच्या इथल्या खूप लोक ठाकरे यांच्या बरोबर आहे.पण काही कळत नाही.काय करायचे. पण आता पक्कं लढायच.मी तुमच्या बरोबर आहे.धन्यवादताई
हीच सत्य आहे
जय महाराष्ट्र
👍👍
Tai jay Maharashtra
सुषमाताई अंधारे आपला महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्रातील जनतेचा माझ्या सहित आपल्या आंदोलनाला 100% संमती राहील
जयUBT👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Yes
We r with you ♥️ ❤️ 💙
Yes tai I am with you.❤❤❤❤❤❤
I❤Markadwadi
गावाच्या मंदिराच्या दानपेटीत बॅलेट पेपर टाकायला हवे होते त्याला नक्कीच विरोध झाला नसता.
हो नक्कीच आम्ही सोबत येऊ.
Jay bhim tai🙏👍👍👍👍👍❤
Congress
बरोबर आहेत
Abhinandan taie
Ham apke sath hai
किती लोकांना वाटते की
ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला आहे.
आंदोलन व्हावे
Hoy tayyar Ahe
I LOVE you sushma Andhare Tai आम्ही ऐऊ
Maharashtagandwalesushamatai
मी सुधा तुमच्या बरोबर आहे
Very nice ❤❤❤
महाराष्ट्रातील लाखो. करोडो लोकांच्या मनात. आहे. सविधा न वाचा . वं फक्त पुढाकार. घेऊन .लोक. आंदोलने झाली. पाहिजे तरच. सवि धा म. वाचेल
Je चालl ल य
मार कर वाडी सर्व ग्राम स्तं बंधू. भगी.नी चे कौतुक. व. अभिनंदन मी. सातारा हून
लोकशाहीमध्ये सर्व व्यक्ती या स्वायत्त संस्थेसारख्या स्वायत्त नागरिक असतात सरकारवर कुठलाही भार नसताना आपल्या मतदानाची खात्री करण्याचा पूर्ण अधिकार देशातील जनतेला आहे
प्रत्येक ठिकाणी सरकारने आपली सरकारशाही चालू नये
🎉🎉🎉
Vote for only ballet paper
Yes 15:23
Ho mi sobat yet ahe.
मतदान परत होणे गरजेचे आहे.
Lok far lalchi aahet 1000/ 500 var. Matdan kartat tyana matdanache mahtvach kalt nahi
Sobat aahe tai
समांतर सरकार चालविण्याचा प्रयत्न. खरे असाल तर ४७ आणि अन्य राज्यातील तुमचे आमदार खासदार यांनी राजीनामे राज्यपालांकडे राष्ट्रपतींकडे देऊन पुन्हा निवडणुका लढवा आणि अशी मागणी करा
Ok tai
मोठा झोल झालाय.
उगाचच काहीतरी उपयोग काहीं नाही
लढायचे तर रीतसर पुरावे सादर करून ec कडे तक्रार कोर्ट मध्ये केस पोलीस केस दाखल करण्यात यावी
4:13
हे होऊ शकते. ज्यांनी 20 तारखेला मतदान केलं आहे त्या बूथ वरून त्यांनी ज्या चिठ्ठ्या छापल्या आहेत त्या प्रत्येक घरी वाटून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने टिक करून त्या चिठ्ठ्या एकत्र करून निकाल वायरल करावा.
... ट मारी काय होईल ते होईल.
जय महाराष्ट्र ❤
Kara adolan amhi tuca saga. Ahe
लोकशाहीला वाचवा.......
Supriya tai mp ह्यांचे मत ऐका, किती रीतसर भूमिका घेतली
Trains...railway station...buses...bus stops Bhayaa... Marwadi... Gujaratiyo ki jagir ho gayee...satta bhi bjp Gujarati mahathagg
लोकशाही संपूर्ण धोक्यात आहे......
Coment kiv nahi dikh rahe hai
Amhi tayar ahe
Amchya matacha shodh amhi ghenar
हो आमच्या मताचा शोध घेणे हा आमचा मतदार म्हणून घटनात्मक अधिकार आहे.
Pratyek rajyat vegveglya velevr votting hotd tyamule maharashtratil 12koti chithya aram se moju shakate.....
Ase pratyek rajyat hou shakte...
Hi mothi gosht nahi simple ahe
सुषमाबाईला आता काम नाही न काही
Rajakaranachi 5 Varsha virodhatchageli
साम दाम दंड भेद करून का होईना पण बीजेपी ने त्या ठिकाणी मतदान रोखून त्यांचाच विजय जनतेसमोर आणला यातून खरा विजय कोणता जनतेचा विजय का बीजेपीचा विजय हे आता तुम्ही आम्हीच ठरवा
Yethun pudhe EVM var voting asel tar voting karave ka nahi asahi ek vichar manat yet aahe
आपण जे आंदोलनं करतो, ते हे बाबू लोक कागदोपत्री पुढे नेतात का?
Lo
लोकशाहिच्या नवाखाली तुमचा अराजकता पसरवायचा केविलवाण प्रयत्न चालू आहे।
Andolan karun kahi honar nahi ata
Vikasacha bola
Atach andolan ķarayalch have gappà basun chalanar nahi,
Markad wadi kharya arthane hindu
मविआला कुणी कुणी मतदान केले.
Tai tumhala purvi mat patrike marfat honare gairprakar ghadat hot hote te tumhala many aahe kay, evm var tumhala pardarshktevar sanshay aahe ka?
पहिले वरळीला प्रयोग करा
सविदाणाची हत्या
Tumhee pudakar kara
Aamhi tumchay sobat aahe
Evm hatav desh bachao