seeing Grandma today reminded me of my Grandma. The bond between a grandmother and a grandchild is very strong. My maternal grandmother shared a similar bond.❤
दादा तुमची आज्जी खुप छान आहे आज्जीला बघुन मला माझा मम्मीचा आईची आठवण आली ती पण अशीच काळजी करायची आमची.खरच दादा हा विडिओ बघुन माझा डोळ्यात पाणी आलं tx dada
दादा मीही तुमच्या तिकडे निरा लोणंद ची आहे मला आजी आणि तुम्ही खूप आवडता माझी आजी आणि पणजी अशीच होती पणजी वारली आजी आहे माझी तुम्हाला बघितल की मिस करते मी पुण्यात आजी बारामती ल आहे तिची आठवण आली की तुमचे vdo बघते मी...दादा नक्की एकदा भेटेन जेजुरी तून च जाते मी...🎉😊
seeing Grandma today reminded me of my Grandma. The bond between a grandmother and a grandchild is very strong. My maternal grandmother shared a similar bond.❤
भैय्या नशीबवान आहेस तुला आज्जीच प्रेम मिळत आज्जी आम्हाला पण आशिर्वाद द्या की आम्ही पण तुमचे फ्यान आहोत आज्जी खूप गोड आहे ❤❤❤❤☝️👌🤗🙏
दादा तुमची आज्जी खुप छान आहे आज्जीला बघुन मला माझा मम्मीचा आईची आठवण आली ती पण अशीच काळजी करायची आमची.खरच दादा हा विडिओ बघुन माझा डोळ्यात पाणी आलं tx dada
आज्जी आणि नातू खूप भारी आहे एकच नंबर व्हिडिओ आहे ❤❤❤☝️👌👌👍🙏
Ek number aaji❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
तुमच्या आजी ला बघितलं तर माझ्या आजी ची आठवण येते 🥺
खरोखरच अभिमान वाटतो आजी नातवाचा काशीनाथ तू प्रत्येकाची लांब
आजी लय भारी आहे दादु ❤
अशी सेवा आजी. ची करणारे नातू फार कमी आहेत.आजी बरोबर बसणे बोलत राहणे नशीब लागत.आजीच जीव जास्त नातवावर आहे.देवाचे आशीर्वाद समजवे.
Very nice video ❤aji khup chan❤❤❤❤❤
आजी खुपच छान👌🙏🏻
खुप छान मस्त.मी पण माझ्या आजीला अशीच त्रास देत होते मज्जा येते.❤❤❤❤
आजी मला खुप आवडते ❤❤❤❤❤
Nice 👍👍👍
खूप छान वोल्ग आहे
Dada aji ch kalji ghya ❤asch Prem rahude ❤tumch doghanch❤❤❤❤
किती ते आजीच प्रेम,कालजी घे नीट आजीची
खूप खूप छान आजी❤❤❤❤
Aaji. Khup. Chan. Aahe. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Aaji khup chan sweet aahe
Aap lucky ho aapki nani h hume to bachpan se naseb me nahi h
Tumche gav konte ahe
Khup chan
आज्जी मी तुमचा व्हिडिओ स्टेटस ठेवला होता. खुप जणांनी लाईक केले ❤🎉
👍👍👍👍👍😊😊😊
आजी भरपुर काळजी घ्या ❤♥️
Ajji
🌹🙏👸🏻🤴👍👌👏👐🏻🙌💯dada tumhara. Aaji ek ch नंबर् आहे❤kiti kalji ghetat. Aaji tumchi. Tyanche blesing aahe. Tumchya sobat. 👑👐🏻💪vdo👌💯💐💐💐💐💐❤
आजीचाजीव.नातवाशी.आहे.सांभाळ.आजीला.आजीबरोबर.असेचव्हिडीयाओ.बनवाआजीबोलतेहेऐकुनमजायेते.आनंदातठेव.आजीला
Niswaarth prem❤
आजीच्या गप्पा छान आहे 😂😅😅❤
Maji aajibai❤
Aaji khup chaan ahe ❤
Kiti god àahes dada❤❤ aani aaji❤❤
आजी वडिलांची आई की आई ची आई आहे?तुम्ही मावशी बोलत होता म्हणुन प्रश्न की आजी राहते कुठ?आजी म्हणजे सुख आहे ❤❤❤❤तुझी खूप काळजी करते☺️
खूप छान आजी आहेत 🎉🎉
दादा तुला माय जीव लावते❤❤❤❤❤
आजी खुप छान आहे
ज्यांना आजी असते ते खरंच खूप नशीबवान असतात
आजीचे केस काळे आहेत ओरीजनल काळे 🎉🎉🎉
Babu nko jau re aaji la sodun ani jiv lav aai la please ❤❤❤❤
Tumhala bgun mla maza aaji chi aathvn yeti mazhi aaji pan maza vr khup prem ❤️ krt hoti kharch khup chan ❤
Mla bhetayche aahe aajila
मला ही आजि खुप आलडली 😊
❤❤❤❤❤👌👌
🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤
खरेच हे pahun मला mazya aajichi आठवण zali
खूप छान ❤
अशीच आजीची काळजी घे नवीन पिढीला हे कळलं तर खूपच छान
भावा आजी खूप छान आहे आजीला एक कानाला लावायला मशीन घे
आजी ला चहा दे
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आजीला कानाचे मशीन घेऊन द्या.
कसली भोळी आजी❤❤❤❤
❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
New subscriber❤😊
आज्जी ❤
आजी माझ्या आईसारखी आहे छान आहे
उत्तर देत नाय
Aaji khup bhari ahi khup famous hoil aaji
❤❤❤❤❤❤
आजी 👌👌
❤😂😅
Aaji roz fruit juice det jaa dada apple kivha beatroot cha 😊
मला तुमच्या आजी खूप आवडते
मी नवीनच व्हीडीओ बघतीय मी व्हीडीओ खुप वेळेस बघितला आजी भारी
दादा तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
😂😂❤
असंच आजी वरती प्रेम करा
❤️❤️❤️😅😅😅
Aaji khup chan aahe mla khup aavdli aaji ly chan boltat aani kalji pn kiti ghetat
❤❤❤❤❤
😅😅😅😅😅😅😅😅
दादा रोज वेडेवो ताकत जा आज्जिचे
❤❤😂😊
Dada tumi mavshi kade rhata ka
आजींना दिसत नाही कां दादा ? ऑपरेशन होत असेल तर करून बघा..
किती कासावीस होतो त्यांचा जीव तुमच्या साठी ❤❤
Dada aaji yekti rahte ka 'tumchya sobat rahte
❤❤
Bhavu aji tula khup mya krte nashbvan ahe bhuvu Tu
दादा पुढील पण व्हिडिओ बनवा
तुझी आजी नाही उगाच फेमस होण्यासाठी काही पण नको करु 😂
कानातले मशीन घाला की
Dada khup bar vatle pahun
गाव कुठले आहे
Jejuri
दादा मीही तुमच्या तिकडे निरा लोणंद ची आहे मला आजी आणि तुम्ही खूप आवडता माझी आजी आणि पणजी अशीच होती पणजी वारली आजी आहे माझी तुम्हाला बघितल की मिस करते मी पुण्यात आजी बारामती ल आहे तिची आठवण आली की तुमचे vdo बघते मी...दादा नक्की एकदा भेटेन जेजुरी तून च जाते मी...🎉😊
आमची पण आजी अशीच आहे दादा तिचं वय 94 वर्ष आहे माझा भाऊ पण तुमच्या सारखाच बोलतो तिच्याबरोबर ती पण अशीच बोलते
दादा खूप जीव आहे आजीचा तुझ्यावर
डोळयांनी दिसते का
बाळा मला माझ्या आई chi आठवण झाली . काळजी घे आजीची
दादा आजीला दिसत नाही का
भाऊ केसा ला टिप टिप ची पिन लाव जा
Khup khup video kad babu please
आजी खूप छान आहे
आजि खुप छान आहे
❤❤❤❤❤
❤❤