भरलेल्या चिंबोरीचा झणझणीत रस्सा | Chimbori Rassa Recipe | crab curry | khekda recipe | BanaisRecipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- भरलेल्या चिंबोरीचा झणझणीत रस्सा | Chimbori Rassa Recipe | khekda recipe | BanaisRecipe
धनगरवाड्यावर बानाईने बनवला खारपाड्याच्या चिंबोरीचा झणझणीत रस्सा | Chimbori rassa | crab curry recipe | khekada recipe | crab recipe
crab curry
खेकडा कालवण
चिंबोरी रस्सा
khekada recipe
khekada
khekda
#crabcurry
#खेकडाकालवण
#चिंबोरीरस्सा
#khekadarecipe
#khekada #crabrecipes #crabrecipe #crabcatching
#khekdarecipe #banaisrecipe
#BanaisRecipe #banai #siduhake #dhangarijivan
#चिंबोरी #chimborirecipe #chimbori
आयुष्यात खर बोलणारी ही शेवटची पिढी
वडिलांचं आदर करणारे
पूर्ण आउष्य खर वागणारे लोक
शब्दाला किंमत देणारे खेड्यातले लोक
शेवट ची पिढी
धन्यवाद 🙏🏻
Mastach video dada तुम्ही सगळ्यांना बोलते केले आजपर्यंत जे लाजत होते त्यांना तुम्ही त्यांना आत्मवीश्वास दिला बापू आत्ता बायको आल्यापासून खुश असतात छान वाटते जेवण एकच नंबर zale.
आम्ही शाकाहारी आहोत
तरी पण तुमचे व्हिडिओ एकच नंबर असतात
कोणताही पदार्थ असो बाणाई वहिनी मन लावून करतात❤❤😊😊🎉🎉
बाळूमामा की जय अहिल्या नगर
बापू खूप कामाचा माणूस आहे,कुपया कायम तुमचे सोबत ठेवा ही नम्र विनंती आहे भाऊ.
मला बापु दिसला की लयच आनंद वाटतय........आम्ही शाकाहारी तरी पण रेसिपी मन लावुन पहातोत......
Ho devmanus ahe Bapu
🙏🏻
Kharch banai शब्दच नाहीत कवतुक करायला मस्तच❤❤ yek namber चिंबोरी रस्सा 😋😋👌👌
खुप छान चिबुरीकेली ताई आज छान बेत केला 👌👌👌🙏🙏🙏🎉🎉🎉
खूप छान रेसिपी बनवली चिंबोरीची ते पण चूलीवरचं त्यामुळे जास्त चविष्ट झाले आहे ❤❤❤❤❤
तेलाचा ठिपका 👍👌
आजची रेसिपी खूप खूप छान होती चिबोऱ्याची भाजी एकच नंबर ❤❤होती
एकच नंबर चिंबोरी रस्सा 😋😋
Delicious recipe khup chchan
Wow😲 😋😋😋😋😋👌👌👌 खुप मस्तच
Mast😋😋tai chaan banvte
अप्रतिम दादा वहिनी 🎉
खूप छान चिबुरीकेली ताई आज छान बेत केला 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
आजचा व्हिडिओ खूप छान❤❤
मस्तपैकीखेकड्याचा बेत आहे आज ❤
❤ एकच नंबर रस्सा बनवला चिंबोरी❤👌🏻👌🏻
खरंच बाणाई ताई तुम्हाला सलाम
खूप छान बानू ताई चिंबोऱ्या चे कालवण❤❤❤
नमस्कार बाणाई ताई आणि दादा 🙏मी खूप दिवसापासून तुमचे सगळेच व्हिडीओ पहाते.पण कमेंट्स द्यायला आता वेळ मिळाला.'जीन आपुले कस्टाचे' हे बरोबर तुमच्या साठी लागू पडते.खूपच कष्ट आहे तुमच्या आयुष्यात.धन्य वाटते. पण इथून पुढच्या पिढीला हे जमणार नाही. आमच्या भागात आला (सांगली )तर नक्की भेट देईन मी तुमच्या वाड्याला. आम्हाला इथे आलात तर कळवा.तुम्हा सर्वांना शुभेच्छा 💐💐💐👏👏
वा,एकच नंबर.पाटया वरचं वाटणं कसलं भारी
छानच बनवलं खेकडा रस्सा,, एकच नंबर,, भारी,, 👌👌👍👍💐🌹🌹❤️🍫🍫🍫🍫🍫
खुप छान खेकडे मिळाले मस्तच बेत 😊👌👌👍👍 खेकड्याच्या कालवणात खेकड्याची नागी बघून सागर बोलतो आता चावणार नाय ना 😂😂😂😂
🙏🏻
खेकडा 🦀 मस्तच बेत केला आहे छान 👌👌
मालवणी पध्दतीत पण असच बनवतात❤❤👍👍 छान बनवला खेकडा रस्सा बाणाई ❤
खूप छान/चवदार कालवण झालं......👌
खूप छान खेकडाविडिवबाणाई❤❤❤❤
Wao 1no
Video chan
Sagar kiti god aahe......God bless him!
बाणाई ताई साक्षात अन्नपूर्णा आहेत.. कोणताही पदार्थ त्या अप्रतिम बनवतात 👌👌
खूपच छान कलर आले रश्याला
चिबोरी एकदम भारी बेत सोबत बाजरी भाकरी 👍
एकच नंबर कालवण❤
लय भारी
झक्कास बेत होता जेवणाचा
Khupach chan ❤💐🙏💯
एक नंबर चिबोरी
Lay भारी मस्त
Number one crab curry
एकदम भारी बेत आखला आहे.
खूपच छान
भाकरी आणि खेकडा चा रस्सा एकदम मस्त
1no jhala chimbori rassa yammy recipe 😋 👌🏻 🌹💐😘
😋 yummy 👌👌👌👌👌
बानाई ताईने छानच भाजी केली👌👌 तुमचे विडिओ पाहून खूप छान वाटते .
Mst jali chimbori
बाणाईचा पाटा खूप छान आहे. पाट्यावर वाटण वाटल की जेवणाला चव छान येते.
Mastch zanzanit rassa
खूप च छान खेकड्याची भाजी
Khup chan 👌
चिभोरी भाजी छान❤❤
मस्त आहे रस्सा
एक नंबर 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
खूप छान आहे अहमदनगर
खुप छान विडिओ 👌🏻👌🏻👍🏻👌🏻🥰👌🏻👌🏻
खूपच छान माहितीपूर्ण रेसिपी आहे, धन्यवाद आशीर्वाद
चिंबोरी ची भाजी कॅन्सरला एक नंबर औषध आहे
Khupch chan 👌👌👌👌👌👌😋😋😋😋❤️❤️❤️❤️
Mast kalvansaglay ajrvar ras mast
बानाईताई एकदमच झकास
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
एकच नंबर चिंबोरीचं कालवण
बानाई किती प्रेमान वाढते सर्वांना
आम्ही पण आमचा गावी जातो तेव्हा.. असच सर्व जन खळामधे(परिसर) जेवायला बसतो.. चार भिंतीं मधे जेवडी मज्या नहीं तेवडी अस जेवन करुण मीळते.. आणि खेकडे (कूरली- आम्ही म्हणतो) माझी आवडती दिश आहे.. 😊😊😋😋👌👌
Very nice. Bahar nature mey khaane mey kya maza hai.
आई आज तुला बोलायला माझ्या कडे शब्दच नाही ❤❤❤
सुंदर मस्त चिंबोरी रस्सा
Kup good boltes kup chan ahes tu ani tuja sargha bhol andaj 😊😊😊
God bal ahe sagar❤
👌
1 no dada❤
एक नंबर चिंबोरी रस्सा
मस्त व्हिडीओ. 👌👌🌹🌹
बाणाई ती तुमच्या रेसिपी छान असतात त्यात म्हणजे चुलीवरच जेवण ते छानच चवीला लागत नाही मिक्सरचा वापर तुम्हालापात्यावर वाटणं वाटतन्हा बघून मला माझ्या माहेरची लाठवण आली मी माहेरी लग्न आधी पाट्यावरच वाटण वाटायची तुम्ही खरंच भारीच बनवता
Banaie chi recipe nehmich 😋😋👌👌 Tumche vedeio manhje chan virangula 😊vedeio👌👌👍👍
किती मस्त वर्णन केलं बाणाईने प्राण्यांचं परिसराचं आणि receipe तर एक नंबर ✌🏻✌🏻✌🏻
खूप छान video
Very nice video 😊😊🎉🎉
Mast chimbori bet
भारी कालवण
❤ खेकड्याचा बेत मस्त झाला होता दादा❤🙏🙏
मस्तच..... छान 😊
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहे
सुंदर चिंबोरीच कालवण पासुन खावंसं वाटायला लागलं बांनाई अन्नपुर्णा आहे.
खूप छान 👌
❤❤❤ nice video
खूप छान 🎉
लई भारी 😋😋😋
Khup chhan
दादा खुप भारी खैच कालवण बाजरीची भाकरी बाणाई च्या हातच कालवण वयच भारी तोंडाला पाणी सुटले बघुन दादा मी नेहमी तुमचे वहीडीओ बघत असते खुप छान वाटतय
सागर किती छान बोलतो आहे ❤❤❤❤❤
Mastpaiki recipe 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खेकडा रस्सा वाव खूप मस्त आजचा बेत
छान व्हिडिओ दादा वहिनी❤
खुप छान
छान बेत खेकडा रेसिपी
खेकड्याचा रस्सा एकच नंबर .