निलेश आणि वैशाली च प्रेम खरंच खूप छान दाखवलंय...गावाकडच्या लव स्टोरी सेम अशाच असतात...दोघांचा शेवटचा संवाद पण एकच नंबर होता.... निलेश आणि वैशाली ला..."अग हेमा" गाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा...💐💐💐
निल्या बाब्या आणि गोट्या यांचा अभिनय सुंदर आहेच... गण्या चा अभिनय पण निरागस आहे... वैशाली आणि निल्या यांचा जो शेवटचा जो संवाद आहे तो पाहून शाळेची आठवन झाली...खूप छान एपिसोड ❤❤🔥
आमच्याकडं सायकल सुद्धा नव्हती, शाळेत जायला. एकदा तरी तिला माझ्या सायकल किंवा गाडीवर बसवून तिला फिरवायचं होतं, आत्ता सायकल आहे, गाडी आहे पण ती नाही... स्वप्न राहिलं अपुरे तुजविण सख्यारे....
Nilya chi life ..maja School life sobat khup match hotiye ...kadhi kadhi vatat ek episode me lihiva... Mala pan vataych kadhi moth hotoy ...Pan nilya laga Kay upayog nahi...tech bar hot ...fakt bolanyat ani baghanyat divas jaycha pan maja yaychi tyatach
शाळेत गेलेल्या प्रत्येक विद्यार्थी- विद्यार्थिनी च्या आयुष्यातला स्वतःविषयी वर्णन वाटेल असे हुबेहूब सादरीकरण,रचना करण्यात कोरी पाटी प्रॉडकशन्स वाकबगार झाले आहे त्याबद्दल खरच तुमचे अभिनंदन आणि आभार...सुरेख 👏👏👏👏🙏🙏👌
प्रेमाला वय नसतं.....ते अगदी सोज्वळ प्रांजळ व एका वेगळ्या भावनेतून एका मनाला दुसऱ्या मनात गुंतवणारं असत...पाहिलं वाहिलं प्रेम...दुनियेची जाण नसलेल...एकमेकांसाठी काहीतरी करण्याची इच्छा...त्यासाठी घेतलेल्या आणाभाका....अगदी वर्तमानात देखील भविष्य पाहण्याची ओढ तीही एकमेकांच्या सोबतीने....आणि बरेच काही....खरंच अस प्रेम फक्त आणि फक्त शाळेतच होत.फारच वेगळ जग असत हे ........सुरवातीपासून निल्याचा ऍक्ट हा पाहत आलोय...एक वेगळीच छाप पडते....मग ते त्याच्या डायलॉग च टायमिंग असो वा लाजून हसत बोलणं....फारच अप्रतिम वाटत...मला वाटत की शाळेत शिकणार्यांनी ही लव्ह स्टोरी आवर्जून पहावी..व त्यांनीही जे या अवस्थेतून गेलेत.....बाकी आजचा भाग मस्त होता... राहिला प्रश्न डान्स चा तर माधुरी वहिनी आहेच.....आता पुढच टार्गेट वाकडी बाभळ....एक विनंती आहे...चुकून सापडलास तर तिच्या भावाच्या हाती सापड पण संतोषदादाच्या नको...लय मारतय राव.........!!!!!!
हा भाग पाहून बऱ्याच जनांना त्यांच्या शाळेतील गँदरींग आठवलं असेल🌹🌹. बाकी बाब्या धमाल,👏👏
😮
नील्या आणि वैशाली च प्रेम पाहून खरंच यार मन में लडू फुटा ❤️😅💯
बाब्या तुझा लय मोठा फॅन आहे राव मी
खूप हसावलास भावा
मी पण
Gotya dhar r 🤣🤣😂
आज कहरच केला बाब्यान
बाबायच नाव काय आहे
Jaydeep Landge to
वाह वाह, एपिसोड नाही बघितला ना तर ऑफिस ला जाऊच नाही वाटत. मित्रानो आठवड्याची सुरुवात फक्तं तुमच्या मुळे एकदम दणक्यात होते. सर्वांना मनापासुन प्रेम 😊😘
निलेश आणि वैशाली च प्रेम खरंच खूप छान दाखवलंय...गावाकडच्या लव स्टोरी सेम अशाच असतात...दोघांचा शेवटचा संवाद पण एकच नंबर होता....
निलेश आणि वैशाली ला..."अग हेमा" गाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा...💐💐💐
Correct
आजच्या भागात लय हसलो राव ... बाब्या लय हसवत होता... निल्या भावा जुळतय आता तुझ...
बाब्या लय गोटया वळवळ त्यात,,, पण बाब्या छान काम करतोस,,,, कडक एपिसोड
मस्त च गाणं निवडलंय
Suparrrrrrrrr
😋😋😋पुढच्या भागात सम्याची अर्धवट राहिलेली लव्हस्टोरी बघायला कुणाला आवडेल त्यांनी like आणि comment करा🤗🤗🤗
हा
Ha
Ha kori pati production ne every fried tariler and Monday full episode takave ani Samir ch purn bhag bnwa
बरोबर आहे हे विसर्लो होतो आपण
@@prasadbhosale6504 2 आठवडे त्याचीच वाट बघतोय ,दर वेळेला निराशा होतेय
कडक भावांनो गावाकड च्या गोस्टी
👌👌👌
तुमचे सगले ऐपीसोड मला खूप आवडतात संत्या सुरखी बापू अॉल अॉफ यु ब्रो आनी सीस्टर
👌👌😚😚👌👌😁😁😁😁😁
नितीन पवार साहेब तुमी आठवड्यातून 2 भाग काडत जा राव आम्ही खूप वेड्यागत वाट बगत असतो... 😍😍मस्त वाटला आज एपिसोड आमचं शाळेतील प्रेम आठवलं 😇🥰🥰
निल्या बाब्या आणि गोट्या यांचा अभिनय सुंदर आहेच... गण्या चा अभिनय पण निरागस आहे... वैशाली आणि निल्या यांचा जो शेवटचा जो संवाद आहे तो पाहून शाळेची आठवन झाली...खूप छान एपिसोड ❤❤🔥
समोरच्या भागाची आतुरतेने वाट पाहणारे
like करा.👍⏩⏩⏩
.
आमच्याकडं सायकल सुद्धा नव्हती, शाळेत जायला.
एकदा तरी तिला माझ्या सायकल किंवा गाडीवर बसवून तिला फिरवायचं होतं,
आत्ता सायकल आहे, गाडी आहे पण ती नाही...
स्वप्न राहिलं अपुरे तुजविण सख्यारे....
Nilya chi life ..maja School life sobat khup match hotiye ...kadhi kadhi vatat ek episode me lihiva...
Mala pan vataych kadhi moth hotoy ...Pan nilya laga Kay upayog nahi...tech bar hot ...fakt bolanyat ani baghanyat divas jaycha pan maja yaychi tyatach
Vaishali & nileshch video post kara
Khup sundar 👌❤
Khup chan rao mast👍👌👌avadala....
वाकडी बाबळ,माळावरची चीच, परडयातला पिपळ, सगळ आठवल हळू हळू। नितीन साहेब एक नंबर।
येअआ .वाकडी बाभळ ...
खुप छान हा एपिसोड मी आजचं आणी हाच पहिलांदा पाहीलो तर या मालीकात काम करणाऱ्या मित्रांना आज होळीच्या खुप खुप शुभेच्छा देतो..
*Babya 1 Number* 😆😆😆
Babya Shivay Maja Nahi Video Baghnyat 👑😀
अरे निल्या लेका खतरनाक अभिनय केलास बघ।।।।।keep it up bro
👌👌👌
शाळेत गेलेल्या प्रत्येक विद्यार्थी- विद्यार्थिनी च्या आयुष्यातला स्वतःविषयी वर्णन वाटेल असे हुबेहूब सादरीकरण,रचना करण्यात कोरी पाटी प्रॉडकशन्स वाकबगार झाले आहे त्याबद्दल खरच तुमचे अभिनंदन आणि आभार...सुरेख 👏👏👏👏🙏🙏👌
वाकडी बाभळ 🤣🤣🤣 बगू 😘😘
I remember school days, nice episode Sir
Khup mast episode asnar 💯 takke
I am so excited for this episode 🤔🤔
Right yrr
गावाकडच्या गोष्टी म्हणजे व्यसन झालय
Ho
खूपच सुंदर लिखाण,,,
अप्रतीम सादरीकरण,,,
लई भारी ना राव
Mstch ki.....1ch no.
काळजात घर करणारी वेब सिरीज सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा
Mast hota ajcha episode 👌👌n babya chi comedy tr kadak hoti.......
7:13 निलेश चा मनात लडडु फुटले.😁😂😁😂👍
Ravina khup chan
एक नंबर एपिसोड आहे,सोमवार आला की आधी हा एपिसोड बघितल्याशिवाय दिवस चांगला जात नाही ,आणि आजचा भाग तर 1 नंबर
बाब्या भावा सेम दादा कोंडके गत डायलॉग मारलास निल्या काय म्हणाला बघ की धर की गोटया
बाब्या भावा १ नंबर
झक्कास.... शाळेतली आठवण!
निल्या, बाब्या, गोट्या.... You are rocks..... 😃
खरच शाळेतील प्रेमच खर होत राव ते दिवस आठवले
आज तर गावाची आठवण झाली राव.. धन्यवाद कोरी पाटी टीम
बाब्या तुला डान्स साठी शुभेच्छा आणि नील्याला पण डान्स शिकव नुसता निल्या आणि वैशाली गावात पसरू नकोस
महाराष्ट्राची शान गावाकडच्या गोष्टी
बाब्या असला की भाग हिट
बाबया,,,,1no.(निळ्या बी)
....वाकडी बाबुल... पुढील भागात 💞💞💃💃
नादच खुळा खूप छान एपीसोड होणार आहे हा
Nature jabar hai bhai jabar 👍👌👌👌👌
खरचं दहावी मधील दिवसाची आठवण झाली राव ......।वैशाली व निल्या ला पाहुन आज.....अभिनंदन सर्व टिम चे आणी पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा🏘️🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌
I like this episode superb ❤️
excitement असते episode ची 🤘
आरारारारा खतरनाक बाब्या ...लय भारी
Nilya kdk re bhawa🔥❤😍😘
गावाकडचया गोष्टी पुन्हा पुन्हा आम्ही बगत असतो Nice 1
लयच वाट बघायला लावताय राव😄😄
शाळेतल प्रेम जोरात आहे❤️❤️❤️❤️😄
1 नंबर बाब्या ,निल्या, गोट्या, आणि पुढच्या पण आठवड्यात तुमचाच एपिसोड येऊद्या .मला बाकीच्या पेक्षा तुमच्या एपिसोड खूप आवडतो
Pure Love Story. खुपच सुंदर अस शुद्ध निरागस पवित्र प्रेम बघायला भेटत नाही .
प्रेमाला वय नसतं.....ते अगदी सोज्वळ प्रांजळ व एका वेगळ्या भावनेतून एका मनाला दुसऱ्या मनात गुंतवणारं असत...पाहिलं वाहिलं प्रेम...दुनियेची जाण नसलेल...एकमेकांसाठी काहीतरी करण्याची इच्छा...त्यासाठी घेतलेल्या आणाभाका....अगदी वर्तमानात देखील भविष्य पाहण्याची ओढ तीही एकमेकांच्या सोबतीने....आणि बरेच काही....खरंच अस प्रेम फक्त आणि फक्त शाळेतच होत.फारच वेगळ जग असत हे ........सुरवातीपासून निल्याचा ऍक्ट हा पाहत आलोय...एक वेगळीच छाप पडते....मग ते त्याच्या डायलॉग च टायमिंग असो वा लाजून हसत बोलणं....फारच अप्रतिम वाटत...मला वाटत की शाळेत शिकणार्यांनी ही लव्ह स्टोरी आवर्जून पहावी..व त्यांनीही जे या अवस्थेतून गेलेत.....बाकी आजचा भाग मस्त होता... राहिला प्रश्न डान्स चा तर माधुरी वहिनी आहेच.....आता पुढच टार्गेट वाकडी बाभळ....एक विनंती आहे...चुकून सापडलास तर तिच्या भावाच्या हाती सापड पण संतोषदादाच्या नको...लय मारतय राव.........!!!!!!
How sweet 💓
Baabya la jastitjast episode mdhe ghya rao 😝😍😍
गावाकडच्या गोष्टीतील आणखी एक लव स्टोरी यशाच्या शिखरावर 💕💕💕
खूप छान बाल कलाकारोंनो ..... खूप छान
सगळ्यात भारी गावाकडच्या गोष्टी
मस्त खुपच छान उत्तम
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Lay bhari episode aahe...👌👌👌💐💐💐
खुप छान!👌
Pahile prem ani premacya pahilya bhavana to bus stop te vat bhagane ani bus madhil pati magachi sit bhagane amhi shalela bus madun jayche 😍❤😊
लय भारी .......🔥🔥
उद्या वाकडी बाबळ !!!!!!!!!!
झकास ,👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌
Mastt hy episode
तुम्हाला सर्वांना बघीतलं की जुने दिवस आठवले डोळ्यात पाणी आलं आणी आठवड्यांची सुरवात खुपच सुंदर आणी गोड झाली
Superrrrr 😘😘😘
खूप छान आहे आजचा भाग
उद्या वाकडी बाभळ
Khup Chaan haa Episode !! Babyaa Chi Acting Ek number !!
निखळ प्रेम....
आठवड्याची सुरवात लई भारी...
फक्त कोरी पाटी मुळे.....
😘😘😘😘
10:34..... Killer smile 😀😂
जाम हसलो 😃😀😀 सुपर एपिसोड
Welcome back
👍 for upcoming episode...
bcoz KORI PATI production never dispoint to the viewers.
No 1 aahe. Vaishalicha abhinya ekdam best.
खूपच छान.... nilya ani vaishu chi episode lay bhari vatto
Chan👌👌
Babaya 1ch no bhau nitin sir porana mota chance det ja
Babya bhava lay zakaas👌👌👌
बाब्या निल्या आणि गोट्या यांचा एपिसोड सारखा सारखा घेत जावा कारण बाब्या खूप कॉमेडी करत असतो
सर्वांची एक्टिंग खूप छान आहे..
खुप छान भाग होता शाळेतील दिवस आठवले आज खुप छान
Udya vakadi babal......👍🏻👍🏻👍🏻 Waiting next part..nice video Kori pati..
Khup chan episode aahe 👌
Nice episode
"मस्तच" ....सर्वांचे खूप खूप आभार ..सर्वाचा छान अभिनय...
Kdk👌👌👏👏👍👍
खूप दिवसांनी यांचे भाग पहायला मिळतील.
खूप दिवसांनी यांचे भाग पहायला भोटला
बाब्या 1no तुझं काम काय धर म्हणला बाब्याचा विषय हार्ड शाळेतले दिवस आठवले राव
एकच नंबर.......
पुन्हा एकदा अप्रतिम भाग
जिवनात राहीलेल्या गोष्टी पुन्हा जगतोय . खुप मस्त
खूप छान एपिसोड
एक नंबर भाग होता राव
खूप छान भाग होता बाब्या 1 नंबर
लहानपणीचे दिवस आठवले राव.... लय भारी 😍😍😍