Kolhapur Filmcity/कोल्हापूर चित्रनगरी /गण गण गणात बोते🙏

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 12

  • @sheeladamlecolorsmarathime5408
    @sheeladamlecolorsmarathime5408 ปีที่แล้ว

    Khup Chan video Kolhapur madhil Chitra nagri Cha set khup Avadla
    Mast

  • @SudhakarMahajan-oh2mk
    @SudhakarMahajan-oh2mk ปีที่แล้ว

    Khupach chhan 👌

  • @shivgangamusicclasses
    @shivgangamusicclasses ปีที่แล้ว

    खरच विजया ताई,तुम्ही जेथे शूटिंग केल,ते ठिकान तो सेट कित्ती भारी आहे ना
    आमच्या साठी तुम्ही शूट करुण टाकलाय thank u

  • @gauriranade7799
    @gauriranade7799 ปีที่แล้ว

    हा मी पाहिला होता... खूप छान तू आम्हाला दाखवले आहेस..

  • @milindbhagwat7322
    @milindbhagwat7322 ปีที่แล้ว

    Actress, Singer & now short film creator. The Kolhapur set is amazing. Proud to be your friend.

  • @arunpotdar6599
    @arunpotdar6599 ปีที่แล้ว

    मराठी चित्रपट इतिहासातील अनेक दर्जेदार चित्रपट इथे तयार झाले.अशी ही दुर्मिळ वास्तू ही एवढ्या जवळून पाहता येत नाही ती संधी तुम्ही दिली.गमंत म्हणजे मी कोल्हापूर चा असून देखील मी पाहिला नाही.त्याबद्दल थँक्यू.

    • @jivbakeluskar6326
      @jivbakeluskar6326 25 วันที่ผ่านมา

      आज हा व्हिडिओ पाहून खूप आनंद वाटला याचे कारण रोज नवनवे व्हिडिओ सारखे येत असतात.बरेच व्हिडिओ आपला महत्वाचा वेळ खातात.बरेच व्हिडिओ फसवे असतात.निर्थक असतात.
      या सुंदर दृष्याचे चित्रिकरण विजया महाजन यानी स्वता केले असून त्याची माहीतीही त्यानी स्वता खूप प्रभावी मधूर सोप्या भाषेत दिली आहे. शेगावच्या या सुंदर सेटवर फिरताना मबस्वी आनंद वाटला.घरी बसून कोल्हापूर फिल्मसिटी जवळून पाहण्याचा आनंद म्हणजै खूपच आनंददायी ठरला .हा व्हिडीओ परत परत पहावासा वाटला तर नवल नसावे.या चित्रिकरणाचे मूल्य फार मोठे आहे.

  • @subhashpatil794
    @subhashpatil794 ปีที่แล้ว

    Va खरच khup mast धन्यवाद तुम्ही आम्हाला he दाखवले

  • @bhaskarmayekar310
    @bhaskarmayekar310 ปีที่แล้ว

    छान, घरबसल्या सेटवर फिरून येता आलं

  • @RunaliBapat1804
    @RunaliBapat1804 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर आहे हे

  • @rimasankhe3624
    @rimasankhe3624 ปีที่แล้ว

    Khupach chhan ❤❤

  • @kartikikale7204
    @kartikikale7204 ปีที่แล้ว

    खूपच छान