अहमदनगर आहे हे शेवटी येथे काहीही घडू शकतं धन्यवाद
नगरी झटका यालाच म्हणतात, power of aahilyanagar
आता भाद्रपद महिन्यात सोडा तिला मोकळी हौस पुर्ण होईल 😂
अशा फसव्या टोळीला सक्त मजुरी देण्यात यावी,हेच बरे
म्हणून की काय अहमदनगर जिल्हाला काना मात्रा वेलांटी वूकार काहीच नाही.
सगळ्यात जगात भारी.. आम्ही नगरी
मी पण नगरकर आहे. नगरी आहे शेवटी
😊😊
Online platform aahe ka konta marriage check karnyasathi.
1st
मोठे ब्लॉग बनवा 👍
Tikde khup fhasvtat tapovan ashram mhanun lokana loot tat
Tyatlya 8 madhil ek amchya gavatla ahe😢
चाग ली वाठली
Mirchi cha dur dhava kalun
आधुनिक नारिशक्ती - जय संविधान
Bhau tupn tuja video bgh na ekda 😂😂😂tupn jashil tuje doni hat same circle mde halat ahe start to end
बोल भिडू जरांगे पाटलावर पण 1 विडियो बनवा की एक साधा मानुस एका शब्दावर लाखो मानसे एक करतोय❤
एकेकवेळा तरी उडवुन घेतला असेलच की प्रत्येकाला
उडून न घेताच 😢
तीच उडून गेली त्या 8 जनावर😅