रडतेस तू कशाला , दुखवूनी गं मनाला.... अतिशय सुंदर मराठी गीत... Suraj Dhanjode
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2019
- या गीताचे सर्व श्रेय गीतकाराला जाते....
Singer :- Suraj kumar Dhanjode
Lyrics :- Unknown
Recording :- Vicky Karnuke
Originally sing by siddhu Raut...
Thanks for watching#Suraj #Dhanjode #kuhi
अतिशय सुंदर गित आहे चाल तर माझी आवडती आहे ह्रदयस्पर्शी गित मनाला भारावुन टाकते आपले अभिनंदन
खुप सुंदर गायन 21तोफाह ची सलाम 💐🙏🙏💐👌
खर प्रेमाची जानिव करून दीलीस भावा खुप सुंदर
Khoop Chan Gane Aahe
भाऊ खूपच छान गाण गायिले आहे मन भरून आले.
खूप सुंदर दादा
mla khup chagl vatat he song yeklyantr tnx dear
सुंदर गाणे आहे सूरज भाऊ 🙏🙏🌹🙏🙏
हृदयस्पर्शी गीत.सुरजकुमार दादा आपल्या आवाजात सप्तसुरांची लकेर आहे.आयष्यवंत व्हा!
खरं प्रेम करणाऱ्याला खूप त्रास होतो शेवटी खरं बोलणाऱ्या चा कंठ दाटून येतो, गहिवरते. व खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला हसु येत. म्हणून मित्रांनो आपण ठरवायचं जीवन हसत जगायचं की रडत
Super
💌💌💌💌
तुमचे गाण्याने डोळ्यात पाणी आलेच पण माझे प्रेम जरा वेगळे आहे मला माझ्या प्रेमाला घेऊन रडावे लागते रोज . पण खुप छान गाणे प्रेम विसरणाऱ्याचे डोळे उघडण्यास भाग पाडते
😭😭😭😭
Very nice 👌 Suraj.bhau
❤ very nice 👍😘
किती सुंदर गाता तुम्ही सुरज भाऊ
खरच लाजवाब गायकी आहे तुमची
Salute तुम्हाला🙏🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर संगीत रचना आणि आवाजही चित्रपटातील गाण्यालाही मागे टाकणारं गीत..
Khup shan
आवाज खूप खूप छान👌👌
गान खूपच छान आहे मला गान खूपच आवळते
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
👍👍very nice song dada👍👍👍
सुरज भाऊ खुपच छान
मी उदास झाले की तुमचे हे song दिवसांतून कमीत कमी 10 ते 15 वेळा ऐकते खुप खुप छान
धन्यवाद सुरज भैय्या
Thanks ji 🙏🏻
मला खुब आवडल गान
मला हा song खुपच आवडते.... याची धूंद,आवाज,ताल,भावना very nice... I am every time excited for hear this song.....
गाण ऐकून मण भरून आल
लय भारी आवाज दादा
Khup chhan ahe ha gana
क्या बात है
Khup chn gan gailat dada avaj khup sundar ahe tumca
अप्रतिम भाऊ खुप सुंदर
खुप सुंदर आहे दादा तुझा आवाज
खुप सुंदर, मस्त सुरेख आवाज...
Khup mast aahe dada I like it khupac chan dada
खूप खूप छान गायले सुरजभाऊ
चांगली शब्द रचना, इतर सँड साँग चा प्रभाव जानवतो, धन्यवाद
1 namber aawaj sundar
अतिशय सुंदर ताल पन गान पन आणि आवाज पन
आज माझ प्रेम आठवल
आणि डोळयात असरू आले
भाऊ आवडल मला
Thanks
अतिशय सुंदर संगीत रचना आणि आवाजही चित्रपटातील गाण्यालाही मागे टाकणारं गीत
very good❤🎉
आज मला माझ्या प्रेमाची किमंत कळाली माझ्या डोळयातुन आश्ररु आले हे गाणे ऐकुनी माझे मन धुन्ंद झाले सुपर सुरज कुमार धनजोडे
Nice sir
Apratim dada 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
दादा किती छान गायण केले 👌🙏🤗😍दादा माझी फर्माईश केव्हा सादर करणार 🙏 क्या बात है
Very very nice song .
आठवणी येतात,
आठवणी हसवतात,
आठवणी रडवतात,
काहीही न बोलता
आठवणी निघून जातात,
तरीही आयुष्यात
आठवणीच राहतात।
याना सांभाळून ठेव,,,
कारण जेव्हा कुणीही नसतं,
तेव्हा आपल्या जवळ फक्त
या आठवणीच उरतात....
अन् असे म्हणतात ना की....
" गेले ते दिवस "
" राहील्या त्या फक्त आठवणी
A
बहुत खूप
खूप छान भाऊ
🌹🌹खुप छान आहे भाऊ गाण 🌹🌹
खूप छान हे भाऊ तुमचे गीत
खुप सुंदर गीत आयकुन माझा डोळ्यातून पाणी आले धन्यवाद
एकच नं सूंदर गीत आहे भाऊ
Very nice 👌👌 song 🌹🌷🌹 and singer
खूपच अप्रतिम सुरज भाऊ
अ प्रीतम❤❤❤❤❤❤❤❤❤
Very very nice surga dada
Super vocal and nice song
भाऊ आवाज एक नंबर आहे
किती सुंदर आहे गायन
Very very nice song
Ratan kose
पहिलं प्रेम आठवलं
सूरज दादा खूप खूप छान
Khupach chan dada
💞.............💞 nice.......💘
Super gayan bhava.
Nice song Bhau
कडक
खूब खुप छान.... 👌👌
खुपचं छान गायन 👍🏻👍🏻
खुप खुप छान
खुप छान गित आहे
खूप सुंदर
अति सुंदर 😙😙😙😙😙😙
khup Sundar Aahe
🙏मस्त गित आहे
Nise
Khupach sunder ahe gane ase vatte junya divsanchi athvan karun dete
Khup chan bhawa
Nice song bhau
Very nice song bhava
Chan
Ati sunder
Very nice song
किती गोड आणि मधुर आवाज आहे सर तुमची
👍👍👌👌🙏🏻🌹🌹🌹🌹
Super bro
Lai bhari...😢😢😢💘💘💘
Nice dada mala khup avdlye hye song
Very very nice good sogs
Wow super song
Khup bhari aahe yar
Naic song dada
direct ह्रुदयात पोहचतो गानं. mind blwoing
खुप सुंदर आहे मला , Nice
Werry nice sir👌👌
Vary brilliantly
Khup sundar gana.
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
1 नंबर आहे
Nice Dada......🙏🙂🙏
छान गान आहे दादा
Khup chhan
काय सुमधुर आवाज आहे.