तुझ्या प्रमेचा हा एक बहाणा ग साजणी | Tujhya Premacha Ha Ek Bahana G Sajani | Sad Songs Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1.1K

  • @vinodgirme8656
    @vinodgirme8656 2 ปีที่แล้ว +273

    सत्य घटनेवर आधारीत
    झाले गेले सारे आता जा विसरून माघे नको पाहू आता जा विसरून तुझ्या जीवनात रंग नवे घे भरुनी तुझ्या माझ्या प्रेमाचा बहाणा ग सजणी 😪😪😭😭😭😢😢😢मला ह्या गाण्यावर काय बोलावं त्याला शब्दच नाही आणि सर तुम्ही जे गाणं गायलं आहे ह्या गाण्याला तोडच नाहीये 🙏 सलाम🙏 सर तुमच्या ह्या गाण्याला ♥️ हार्ट टचिंग सर ♥️ लव्ह यू 🎊🎉🙏

  • @sonalirasal355
    @sonalirasal355 2 ปีที่แล้ว +150

    सोडून जातांना एकदा
    तू मागे वळायचं होतं.....
    तुझं माझं नातं
    थोडं जपायचं होतं.....
    पाठ फिरवली मी,
    तु हाक मारायचं होतं....
    लपवलेल्या अश्रुंना माझ्या
    थोडं न्याहाळायचं होतं.....
    काय हरवलं आहे आपल्यात ?
    एकदा विचारायचं होतं....
    अबोला धरला मी,
    तु कारण ताडायचं होतं. ...
    हसतांना मला बघुन ,
    तु जरा गोंधळायचं होतं
    एक हुंदका मी जपला,
    तु ओळखायचं होतं....
    स्वार्था पुरतीचं प्रेम माझं,
    हे ही खरंच होतं....
    पण स्वार्थातल्या या प्रेमात
    एक "प्रेम" तेवढंच मुद्याचं होतं....
    मार्ग आपले वेगळे, हे तर
    शेवटी होणारच होतं...
    स्वीकारायचं कसं.... हेच फक्त
    कळत नव्हतं...
    काळीज मी आणि ठोका तु एवढच
    मला म्हणायचं होतं....
    तुझं माझं नशीब, त्याने असच
    का लीहायचं होतं....?? Madhu 😘

    • @rahultribhuvan3420
      @rahultribhuvan3420 2 ปีที่แล้ว +4

      खूप सुंदर कविता केली आपण

    • @sonalirasal355
      @sonalirasal355 2 ปีที่แล้ว +3

      @@rahultribhuvan3420 भेटून आलीय ना थोड्या दिवसापूर्वी

    • @akashkhandekar3301
      @akashkhandekar3301 2 ปีที่แล้ว +1

      nice😍👌👌👌

    • @7music_beats
      @7music_beats 2 ปีที่แล้ว +3

      Khup sundar ❤️

    • @ravindrazinjurde6927
      @ravindrazinjurde6927 ปีที่แล้ว +1

      वा खूपच छान 👍👍

  • @r.ssayyed6208
    @r.ssayyed6208 2 ปีที่แล้ว +227

    सच्ची मोहब्बत सिर्फ एक बार होती है🥰 पर वो मोहब्बत किस्मत में नही होती😔😔😔😭

  • @vaibhavchaudhari2409
    @vaibhavchaudhari2409 2 ปีที่แล้ว +179

    जर माहित असत कि
    प्रेम एवढं तडपवत तर
    मन जोडण्या अगोदर
    हात जोडले असते
    💯💔🙏 miss U pilu ❤️

  • @saru_226
    @saru_226 11 หลายเดือนก่อน +135

    2024 मध्ये हे गाणं कोण कोण एकत आहे त्यांनी च लाईक करा please ❤😊

  • @vitthalkhot5216
    @vitthalkhot5216 2 ปีที่แล้ว +92

    जावू दे यार,,, ती,, खुश तर आपणं खुश,,, 😭😭😭😭,, miss you yarr,,,,,

    • @aarsingpawara9134
      @aarsingpawara9134 2 ปีที่แล้ว +9

      😭😭😭😭💘💘😭🤝

    • @bhavbhaktichabhandara
      @bhavbhaktichabhandara 5 หลายเดือนก่อน +3

      😅

    • @amolmandlik6025
      @amolmandlik6025 3 หลายเดือนก่อน +1

      तु रडवणार आहेस का

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 หลายเดือนก่อน +5

      ती खूष नाही, मन मारून जगत आहे 😢
      फोन करून सगळं सांगितलं

    • @Yuviraaj6374
      @Yuviraaj6374 2 หลายเดือนก่อน +2

      Same bhau 😢😢😢

  • @anupambhagat5573
    @anupambhagat5573 10 หลายเดือนก่อน +41

    खूप दिवसांनी पुन्हा एकदा हे गाणं ऐकत आहों , मस्त , खूप छान

  • @shivshankarmokampalle2165
    @shivshankarmokampalle2165 6 หลายเดือนก่อน +11

    या जगात खर प्रेम तर स्वतःवर करावं

  • @manojbansode7821
    @manojbansode7821 2 ปีที่แล้ว +29

    काय ती दिवस हे गाणे ऐकून आठवले राव खरच गाण खुप ह्दय पर्शि झा ले

  • @tejasdhaygude3386
    @tejasdhaygude3386 6 หลายเดือนก่อน +41

    2024 mdhye ajun ase kon kon ahe ka ?, jo he songs vr prem karat Ani aikat ahe .?

    • @Madhav143-s3s
      @Madhav143-s3s 3 หลายเดือนก่อน +4

    • @dnyaneshwarjadhav7065
      @dnyaneshwarjadhav7065 3 หลายเดือนก่อน +3

      I like it

    • @PandurangYele
      @PandurangYele 3 หลายเดือนก่อน +1

      Mi ahe he gan khup chhan❤

    • @kathaparv
      @kathaparv 2 หลายเดือนก่อน

      एका मुलीची रिल पाहुन मी हे गाणे शोधले , शेवटची ओळ मनाला खुप भावली म्हणुन ऐकतो आहे , अशी खुप गाणी आहेत जी आपल्याला माहिती नाही पण खुप छान आहेत ♥💐

  • @kedarwaghmare1350
    @kedarwaghmare1350 2 ปีที่แล้ว +61

    खरंच ज्या व्यक्तीला मिळवण्यासाठी कोणताच पर्याय नसतो त्याच व्यक्तीवर खूप प्रेम होते 😭😭 I miss you my love राणी

    • @rahulpetkar8036
      @rahulpetkar8036 2 ปีที่แล้ว +1

      Agdi khar aahe bhava mazya jivnasobat pun aasach zal aahe mala nahi bhetal pun dewala ekach hat jodun prarthana ki pratekala tyachya khar prem bhetudya

    • @mohansurywanshi3186
      @mohansurywanshi3186 2 ปีที่แล้ว +1

      @@rahulpetkar8036 tt5tt5

    • @tofikpathan4092
      @tofikpathan4092 2 ปีที่แล้ว

      खरच ज्या व्यक्तीला मिळवण्यासाठी कोणताच पर्याय नसतो त्याच व्यक्तीवर खूप प्रेम होते ..

    • @sachinunde2198
      @sachinunde2198 2 ปีที่แล้ว

      😒 खरंच ज्या व्यक्तिला मिळवण्यासाठी कोणताच पर्याय नसतो त्याच व्यक्तिवर खुप जिवापाड प्रेम होते... 😭😭😭 i miss you my love Nilu

    • @pralhadtupe4712
      @pralhadtupe4712 2 ปีที่แล้ว

      Gele te divas

  • @AzarSayyad-ws9jv
    @AzarSayyad-ws9jv ปีที่แล้ว +31

    मित्रांनो 2023 असो वा 2050 असो जो पर्यंत आहे तो पर्यंत जेव्हा जेव्हा मला माझ्या प्रेमाची आठवण येईल तोपर्यंत मी हें गाणे ऐकणार ....😢😢😢

  • @buntylokhande6797
    @buntylokhande6797 ปีที่แล้ว +571

    2023 मध्ये कोण कोण एकत आहे हे गाणं😘😘❤️

  • @ganeshshendage8120
    @ganeshshendage8120 2 ปีที่แล้ว +35

    खूप Miss करीत आहे मी तुला😌 दिल्या घरी खुश रहा 💖😓

    • @_Raj_vlogin
      @_Raj_vlogin ปีที่แล้ว +1

      खरच भावा ज्याच्यावर वेळ येते त्याला फकत हे गाणं समजत

  • @surajvyavhare5147
    @surajvyavhare5147 2 ปีที่แล้ว +64

    मला पन माझं प्रेम मिळालं आहे मी खूप नशिब वान आहे 🥰😍 मित्रानों

  • @PrashantkachbePrashantkachbe
    @PrashantkachbePrashantkachbe 11 หลายเดือนก่อน +151

    २०२४ मधे कोन कोन ऐैकत आहे हे गान❤❤❤

    • @nakulpatil7411
      @nakulpatil7411 8 หลายเดือนก่อน +19

      😢😢

    • @indan264
      @indan264 8 หลายเดือนก่อน +11

      Me😂😂😅😅😅

    • @amolshide7219
      @amolshide7219 8 หลายเดือนก่อน

      😊😊😊😊 2:12 😊😊😊😊 2:23 ​@@nakulpatil7411

    • @amolshide7219
      @amolshide7219 8 หลายเดือนก่อน

      ​@@nakulpatil7411😊😊😊😊😊😊

    • @UdayMore-v1v
      @UdayMore-v1v 4 หลายเดือนก่อน +2

      😢

  • @abhi__creation6262
    @abhi__creation6262 2 ปีที่แล้ว +16

    खुपच सुंदर गाणं आहे मला खुप रडू येत हे गाणं आईकल्यावर miss you बाळा😥😥😥

  • @kirandada1681
    @kirandada1681 2 ปีที่แล้ว +21

    प्रेम नासवंत आहे
    कधी काय होइल सांगता येत नाही
    पन गान सुंदर लीलय
    आणी अप्रतीम गय्लय

  • @ashishrahere3477
    @ashishrahere3477 2 ปีที่แล้ว +16

    हे गान अतिसुंदर आहे प्रेमाची आठवन करुन देते माझ्या मित्राला फारआवठायचे तो आज या जगात नाही

  • @ganeshpophale8940
    @ganeshpophale8940 ปีที่แล้ว +25

    प्रत्येक एक कडव्याला डोळ्यात अश्रूंची धार लागते देव करो प्रत्येकाला ज्याचं त्याच खर प्रेम भेटावं❤

    • @nageshawachar
      @nageshawachar ปีที่แล้ว +2

      तुमच्या तोंडात दही साखर ❤❤❤

  • @tractor_lover_9896
    @tractor_lover_9896 ปีที่แล้ว +7

    खरचं खुप आठवण येतेय ग तरी पण तू सुखात रहा

  • @vishnusurwade5101
    @vishnusurwade5101 2 ปีที่แล้ว +8

    सरस्वती मि किती प्रेम केले ग तुझ्यावर मि तुझ्यासाठी अख्ख आयुष्य उद्धवस्त केल ग तरी पण तुझ्या वर्च प्रेम अजून न ही कमी झाल नाही। Miss yoo ❤️❤️😭😭

  • @amolkamble4526
    @amolkamble4526 2 ปีที่แล้ว +88

    माझा प्रेमावर विश्वास नाहीये पण हॆ song खूप छान आहे. खूप विचार करून गायलं आहे हॆ song singer ने. डोळ्यातून पाणी आले राव ❤❤❤

  • @santoshtaur3537
    @santoshtaur3537 2 ปีที่แล้ว +53

    थोडी मोहब्बत तो उनको भी थी हमसे, वरणा कौन इतना वक्त बर्बाद करता है सिर्फ दिल तोडणे के लिये!

  • @kailaschavhan9663
    @kailaschavhan9663 2 ปีที่แล้ว +9

    🙏मित्रांनो फक्त मोह माया आहे खरं प्रेम तर कोणी करत नाही,🙏

  • @amolkharat9588
    @amolkharat9588 2 ปีที่แล้ว +25

    त्यागाचे मोल देऊन आवडत्या माणसावर मिळवलेली मालकी म्हणजे खरे प्रेम होय. 🌹🙏❤

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 2 ปีที่แล้ว +17

    collage la astana he song ahe ... 12 years nantr punha aikat ahe..
    parat athavan aali..Smita ❤

  • @svhetak6987
    @svhetak6987 2 ปีที่แล้ว +15

    Je nashibaat naste tyachashi evad prem ka hotay kalat nahi 😭😭

    • @maheshvadak8080
      @maheshvadak8080 2 ปีที่แล้ว +1

      😭😭😭

    • @vaibhavwagh1543
      @vaibhavwagh1543 2 ปีที่แล้ว +1

      खरी गोष्ट आहे, जे हवं असत ते मिळत नाही

  • @milindraibole7176
    @milindraibole7176 11 หลายเดือนก่อน +11

    2024 मध्ये कोण कोण ऐकत आहे हे गाणं 😘❤🥰

  • @sandipkhillare8958
    @sandipkhillare8958 ปีที่แล้ว +3

    गाणं यकताना डोळ्यातुन पाणी येतच 😭😢😢😢

  • @bhairapamali6744
    @bhairapamali6744 7 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम सॉंग खूप वेळा ऐकले मन तुटतय मागं फिरून एकदा तरी पहा तुझ्या प्रेमाचा एक बहाना गं सजनी

  • @sanjaydhumal6154
    @sanjaydhumal6154 2 ปีที่แล้ว +16

    किती घोर दुःख असेल ना की तिला स्पष्ट सांगायचं की ," झाले गेले सारे आता जा विसरून ,मागे नको पाहू आता जा समजून ...तूझ्या जीवनात रंग नवे घे भरुनी "☹️

  • @abhi__creation6262
    @abhi__creation6262 2 ปีที่แล้ว +12

    ती तर खुश आहे ना मला सोडुन मंग काय विषय नाही😥

  • @rohitkolekar660
    @rohitkolekar660 2 ปีที่แล้ว +56

    मित्रा नो या जगात प्रेम आहे रे ते फक्त मिळवण्याचि धमक पाहिजे आणि ती माझ्यात कधीच नव्हती म्हणून तर ती मला सोडून गेली खुप आठवण येते तुझी प्लीज येना परत I miss you Karuna

    • @gopalmahale0.022
      @gopalmahale0.022 2 ปีที่แล้ว

      0न0औ0

    • @gopalmahale0.022
      @gopalmahale0.022 2 ปีที่แล้ว


      नशनन.ं़ंंं़ंऔझंंऔं0

    • @anjumshaikh5355
      @anjumshaikh5355 2 ปีที่แล้ว +5

      bhau eak goat sangu tula ya jagat pream manja eak dhoka ahh ra baki kaich nahi

    • @gurusidhappadhavalgi6767
      @gurusidhappadhavalgi6767 2 ปีที่แล้ว

      Kkikkokiiiojjjjojiijijioijiiiijjjijj jjjjjijjjjjjjiikiijìjjjjjjjjjjjj

    • @gurusidhappadhavalgi6767
      @gurusidhappadhavalgi6767 2 ปีที่แล้ว

      Kkikkokiiiojjjjojiijijioijiiiijjjijj jjjjjijjjjjjjiikiijìjjjjjjjjjjjj

  • @shrikantpatil9847
    @shrikantpatil9847 8 หลายเดือนก่อน +1

    मोह माया आहे....😂 प्रेम प्रभूवर करा ..❤ हर हर महादेव ❤❤❤❤

  • @komu4727
    @komu4727 2 ปีที่แล้ว +26

    आम्ही तर प्रेम अशा व्यक्तीवर केलं ज्या व्यक्तीचं आमच्या आधीच कोनीतरी होत,मग काय आम्ही तर राहिलो यार एकतर्फी प्रियकर बनुन💔

  • @sachinkadam5502
    @sachinkadam5502 2 ปีที่แล้ว +4

    काय करु कस सांगू शकत नाही हे खरे आहे गाणं खूप छान आहे सर 😣😣😥😪😪😪😔😓

  • @manojbansode7821
    @manojbansode7821 2 ปีที่แล้ว +7

    खरच गाण ऐकल्यावर मागिल दिवसाची आठवण येत राव आता माझे लग्न झाल आहे

    • @ferojshaikh466
      @ferojshaikh466 2 ปีที่แล้ว

      गेले ते दिवस राहिले ते आठवनी

  • @TractorloverAkshay143
    @TractorloverAkshay143 ปีที่แล้ว +4

    खरंच राव हे गाणं अयकक्यावर अर्धवट सोडून गेलेले प्रेम आठवतं Miis you my love 😭 😭😭😭 I I hate love 😭 😭😭😭😭 2

  • @दिलं_मागें_मोर
    @दिलं_मागें_मोर 6 หลายเดือนก่อน +3

    2024 made kon kon ekat. Aahe. 😅 लाईक करा

  • @akashdube8426
    @akashdube8426 2 ปีที่แล้ว +11

    ज्यांनी खर प्रेम केलं आहे त्यांनाच ह्या गाण्याचा अर्थ समजेल 🙂

  • @shrinivaspatil2318
    @shrinivaspatil2318 2 ปีที่แล้ว +18

    आरं ही म्होहब्बत कुछ बात नही सब थोतांड गोष्टी आहेत बाबांनो आपल्या आई वडिलांवर प्रेम करा आयुष्याचे सार्तक होईल

  • @shivnathlad647
    @shivnathlad647 2 ปีที่แล้ว +3

    फक्त शेवटी ओळ अंतीम सत्य ठरते, प्रत्येक कहाणी ची...😆😭😆😭😆💔

  • @NKGAMER-vu7uq
    @NKGAMER-vu7uq 2 ปีที่แล้ว +18

    गेले ते दिवस राहिलॅ तॅ आटवनि

  • @sanghatibbe2626
    @sanghatibbe2626 2 ปีที่แล้ว +5

    Miss you pilu खूप आठवण येते तुझी यार 🥰❤️❤️

  • @Feelit578
    @Feelit578 ปีที่แล้ว +40

    आज माझे वय 54 आहे परंतु हे गाना ऐकल्यावर माझे जुन्या आठवनी जीवंत होतात....

    • @pavanwakale321
      @pavanwakale321 8 หลายเดือนก่อน +5

      बाबा झाले ना

    • @sushantkumbhar9715
      @sushantkumbhar9715 6 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂

    • @vickywaghmare8555
      @vickywaghmare8555 6 หลายเดือนก่อน +1

      😊

    • @GawtamWagmare
      @GawtamWagmare 5 หลายเดือนก่อน

      P0❤00p000❤000​@@pavanwakale321

    • @MohanDalvi1
      @MohanDalvi1 4 หลายเดือนก่อน

      आजोबा नातवा कड लक्ष द्या गुमान 😂😂😂

  • @SatishGaikwad-n6d
    @SatishGaikwad-n6d 3 หลายเดือนก่อน +1

    ❤❤ तुझ्या प्रेमाचा हा एक बहाना ग साजणी...❤❤

  • @ankitachavan96
    @ankitachavan96 2 ปีที่แล้ว +67

    अगदी हदयाला हात घालणारे गाण आहे ❤❤

  • @pachangedipak9803
    @pachangedipak9803 2 ปีที่แล้ว +8

    भाऊ माझ्या प्रेमची आठवण येते.. 🖤🖤💛💛🖤

  • @sachinhanwate6514
    @sachinhanwate6514 2 ปีที่แล้ว +9

    Miss you रेणुका ❤❤❤

  • @advshaikhrazeeq8657
    @advshaikhrazeeq8657 11 หลายเดือนก่อน +2

    2024 मध्ये कोण कोण ऐकत आहे हे गाणं..

  • @नमो
    @नमो 2 ปีที่แล้ว +17

    लेखक सर
    खुप सुंदर शब्दात प्रेमाचे वर्णन केले आहे
    तुम्ही कोण आहे मला माहीत नाही पण तुमचे खुप खुप आभार .......🙏 तुम्ही जर कमेंट वाचत असाल तर तुमचे नाव नक्की कळवा

    • @sandipkadam1986
      @sandipkadam1986 2 ปีที่แล้ว +1

      बेवफा सजनी सर्च करा आणी ती आठ गाणी ऐका

    • @shankargavali6058
      @shankargavali6058 2 ปีที่แล้ว

      चंद्रशेखर गाडगीळ गायक

    • @dnyaneshwarmaghade9511
      @dnyaneshwarmaghade9511 ปีที่แล้ว

      खरंच कवीच्या 🙏

    • @dnyaneshwarmaghade9511
      @dnyaneshwarmaghade9511 ปีที่แล้ว

      अशीच प्रेमाचे नवीन नवीन गाणे

  • @VINODMAGARE-n3k
    @VINODMAGARE-n3k หลายเดือนก่อน +1

    खूप छान सुंदर 😢

  • @yogeshmandale3338
    @yogeshmandale3338 9 หลายเดือนก่อน +3

    😂जी व्यक्ती आयुष्य भर सात देणारी असेल तरच प्रेम करा😂

  • @atultekale716
    @atultekale716 8 หลายเดือนก่อน

    येणाऱ्या कोणत्याही पिढीत जर कोणी हे गाणं ऐकल तर त्याला वाटेल हे आत्ताच च आहे ❤
    💚EVER GREEN 💚

  • @dhanajikamble1292
    @dhanajikamble1292 ปีที่แล้ว +24

    हे गाणं ऐकून खूप आठवणं येते 😢

  • @Motivation-habbits.
    @Motivation-habbits. 2 หลายเดือนก่อน +1

    गाणं एकूण कोणाच्या डोळ्यात आसू आले आहेत 😢😢😢

  • @shubhamgore4015
    @shubhamgore4015 2 ปีที่แล้ว +7

    भाऊ काय गायलास रे तू 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @jaysevalal7420
    @jaysevalal7420 5 หลายเดือนก่อน

    Sachi mohbaat bs ek bar hoti he o bhi upr vale manjur nhi😢😢

  • @ramjogdand1394
    @ramjogdand1394 2 ปีที่แล้ว +22

    प्रत्येक मजनुच्या हृदयाचा आवाज❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🔥

    • @balugarbade4505
      @balugarbade4505 2 ปีที่แล้ว

      प्रिये तुझ्या मजनुच्या ह्रदयाचा आवाज

  • @maheshdarade1432
    @maheshdarade1432 10 หลายเดือนก่อน +2

    2K24 वाले कोण कोण आहेत ❤

  • @ashvinivane892
    @ashvinivane892 2 ปีที่แล้ว +37

    मन हेलावून टाकणार असं सुंदर गीतं 👌👌👌

  • @ganeshsudokar5435
    @ganeshsudokar5435 2 ปีที่แล้ว +61

    Miss you pillu खूप आठवण येते ग तुझी ❤️❤️

  • @Techshri7
    @Techshri7 11 หลายเดือนก่อน +1

    2024 मध्ये कोण कोण ऐकत आहे ♥️💔

  • @SakshamKadam-z7o
    @SakshamKadam-z7o 9 หลายเดือนก่อน +2

    Jayana jayana he song avadala ahe please like kara 💕❣️❤

  • @reshmanale9134
    @reshmanale9134 11 หลายเดือนก่อน +5

    Kon he song sun raha he2024

  • @ChetanChincholkar
    @ChetanChincholkar 11 หลายเดือนก่อน +1

    मला खूप आवडते आणि माझ्या सोबत घडले म्हणून हे गाणं मी रोजच आईकत असतो मनाला खूप शांत वाटते

  • @Mahajobs24
    @Mahajobs24 2 ปีที่แล้ว +38

    अगदी ह्रदयला स्पर्श करून गेले हे गाने 🌹🌹

  • @harshalshinde941
    @harshalshinde941 2 ปีที่แล้ว +3

    miss you 😭😭😭😭pillu ............ प्यार हमारा अमर रहेगा...😭😭😭👉💔🐼🥰

  • @nageshghodke2516
    @nageshghodke2516 2 หลายเดือนก่อน +1

    गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी....❤❤😅

  • @marathiporgasagardhawade3198
    @marathiporgasagardhawade3198 ปีที่แล้ว +3

    प्रेम हे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं 😍😍😢😢😢

  • @rahulthorat7789
    @rahulthorat7789 3 หลายเดือนก่อน +1

    खर प्रेम भेटेल असते तर............ Miss you ....❤

  • @ashokedake2262
    @ashokedake2262 2 ปีที่แล้ว +12

    मागे नको पाहू आता जा समजुनि

  • @pratikmadane6866
    @pratikmadane6866 2 ปีที่แล้ว +7

    Miss you Shubhangi 💔❣️

  • @ratangawade5742
    @ratangawade5742 4 หลายเดือนก่อน +2

    2024 ला कोण ऐकतय.....❤😢

  • @nitindaund1455
    @nitindaund1455 2 ปีที่แล้ว +4

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @abhishekkharat8589
    @abhishekkharat8589 ปีที่แล้ว +6

    एक वेळ गटारात पडावे, पण प्रेमात पडु नये...

  • @shivajigavad4186
    @shivajigavad4186 ปีที่แล้ว +3

    मस्त आहे😊

  • @jabershaikh207
    @jabershaikh207 ปีที่แล้ว +1

    हजार खुशिया सही एक गम भुलाने के लिए एक गम काफी है़ जिंदगी भर रुलाने के लिऐ 😥😥😥😥😥

  • @prathmesh___ff____0007
    @prathmesh___ff____0007 2 ปีที่แล้ว +7

    Waw my favourite song लय भारी

  • @hemantrathod3466
    @hemantrathod3466 2 ปีที่แล้ว +10

    क्या करूँगा उसका इंतजार करके !!
    जब चली गयी वो मुझे बर्बाद करके !!
    सोचा था अपना भी यहां एक जहा होगा !!
    मगर मिली सिर्फ तन्हाई उससे प्यार करके !! Miss You DJ

  • @gajanankarhale7861
    @gajanankarhale7861 21 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤ एकदम कड़क ❤❤❤❤❤

  • @vijaykhandekar8358
    @vijaykhandekar8358 2 ปีที่แล้ว +3

    प्रेम केलंय तुझ्यावर खूप मी ❤️
    आयुष्यभर निभावणार आहे मी 💕
    साथ माझी कधीच सोडू नको 💖
    आयुष्यभर तुला स्वतःपेक्षा खूप जपणार 💗
    आहे मी 💝
    मला सोडून कधीच जाऊ नको 💓
    मला आयुष्य तुझ्या बरोबर जगायचं आहे💞

    • @tusharadsul6310
      @tusharadsul6310 2 ปีที่แล้ว

      Bhau Tu je kahi he sagla bola na te sagl ek divs khot tharel re .... Karn amhipn Sath Jagnya marnyachya Shapta ghetlya pan saglya tutalya 😢😐

  • @Good_tinings
    @Good_tinings 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रेम म्हणजे मोहमाया 😢❤

  • @dipakmarathe7489
    @dipakmarathe7489 2 ปีที่แล้ว +4

    मुलींसाठी खूप कॉमेंट केल्या आहेत मुलांनी 🥺
    मुलासाठी एक कॉमेंट दाखवा मुलींची

    • @niteshthombare7277
      @niteshthombare7277 2 ปีที่แล้ว

      तू कशाला शेटउपट लावतो

    • @nitinnale1532
      @nitinnale1532 ปีที่แล้ว +1

      कशाला कोन कमेंट करें जो तो खुश असतो आपल्या भावविश्ववात ते जग वेगळे असते तो तिचया सुखाचा व तो त्याचया सुखाचा विचार करते तिथ एक तरफि प्रेमाला जागा नसते

  • @ashwiniingle7296
    @ashwiniingle7296 4 หลายเดือนก่อน

    खूपच छान गाण आहे खुप वेळा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा येकावस वाटतं कोण कोणाला आवडत हे गाण

  • @devendrabhardwaj511
    @devendrabhardwaj511 ปีที่แล้ว +1

    उ सब गाना हिट बा, पूछ मत कवन
    जेवन गा दिहले पवन ⭐⭐⭐⭐
    ठोको लाईक 👇

  • @ओमराजेजगतापपाटील
    @ओमराजेजगतापपाटील 2 ปีที่แล้ว +10

    जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!

  • @lalitatakansar3960
    @lalitatakansar3960 2 ปีที่แล้ว +5

    माझा प्रेमावर विश्वास नाही पण मला हे खूप आवडलं

  • @PradeepKumar-x4l8i
    @PradeepKumar-x4l8i 9 หลายเดือนก่อน

    😢 मैं उत्तर प्रदेश के फतेहपुर जिले का हूँ और ये गाना बहुत सुनता हूं ये गाना सुन कर दिल एक सुकून सा मिलता है 😢😢😢

  • @vaishnavbhagyvant7386
    @vaishnavbhagyvant7386 2 ปีที่แล้ว +15

    One side love is the best relationship 🥰🥰❤️❤️❤️❤️🥰

  • @NKGAMER-vu7uq
    @NKGAMER-vu7uq 2 ปีที่แล้ว +17

    भाऊ जून प्रेम आट वण येते

  • @sagarnarwade7230
    @sagarnarwade7230 2 ปีที่แล้ว +7

    Jyala premacha visar padlay tyala pn premachi athvan karun det he gan..

  • @pradiprathod6238
    @pradiprathod6238 11 หลายเดือนก่อน +1

    2024 मधे कोण कोण एकात आहे हे गाणं

  • @machindradhisale634
    @machindradhisale634 2 ปีที่แล้ว +12

    ज्या फुलांकडे आम्ही पाहीलं होतं ते आमच्या नशिबात नव्हतं ते कुनितरी घेउन गेलं

  • @aniketbandal4570
    @aniketbandal4570 2 ปีที่แล้ว +39

    One sided love is always incomplet 🥺💔

  • @onlyspecial
    @onlyspecial ปีที่แล้ว +11

    Heart touching song....😭😭😭😭🥺🥺

  • @amolrathod8423
    @amolrathod8423 9 หลายเดือนก่อน

    खूप दिवसांनी गाणं ऐकलं आणि आज परत मला तिची आठवण आली आणि डोळ्यात पाणी आल मी नेहमी हा गाणं आईकायचो .......
    I miss you bachha........😢😢😢😢😢😢

  • @janhavi3281
    @janhavi3281 2 ปีที่แล้ว +31

    ऋदयस्पर्शी गीत ❤

  • @bhagwatbangar3379
    @bhagwatbangar3379 11 หลายเดือนก่อน +3

    खुपच सुंदर गीत....कितीही एकले तरी ऐकतच राहावे वाटते.......अप्रतिमच...❤