साडीला बिल्डिंग फोन करायला कोणता धागा वापरला पाहिजे🤔

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ก.ค. 2024
  • मी साडीला बिल्डिंग फॉल करायला नायलॉनचा दोरा वापरते की साधा तुम्हाला पडलेला प्रश्न🤔
    #savitatfashion
    #saree#bidding
    #fall #sarees
    #blouse#design
    #cuttingandstitching
    #blousecutting
    #blousestitching
    #newvideo
    #neckdesign
    #netblouse
    #princess
    #katoriblouse
    #साडी#stitching
    #sleevedesigns
  • แนวปฏิบัติและการใช้ชีวิต

ความคิดเห็น • 12

  • @antaraatram3011
    @antaraatram3011 20 วันที่ผ่านมา +1

    मी पण सध्या धाग्याने च करते ताई 🙏 धन्यवाद ताई खूप छान माहिती ❤❤👌👌👍

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  19 วันที่ผ่านมา

      अरे वा छान ताई ♥️🙏

  • @vinodsarvaiye9092
    @vinodsarvaiye9092 19 วันที่ผ่านมา

    ताई मला सर्व डिझायनर गळे आणि डिझायनर बाहीचे सर्व पॅटर्न पाहिजेत
    मिळतिल का

  • @sapanakadu5168
    @sapanakadu5168 21 วันที่ผ่านมา

    Chan mahiti dilit. Mi tumche sagale video pahate mala khup avdtat.

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  19 วันที่ผ่านมา

      हो ताई नक्की♥️धन्यवाद ताई 🙏

  • @sonalgaekwad5334
    @sonalgaekwad5334 21 วันที่ผ่านมา

    Fall biding chi machine Kashi ghyavi manje full shuttle ke half shuttle

    • @dipikamore4347
      @dipikamore4347 21 วันที่ผ่านมา

      फॉल बिडिंग हा पिकोचा मशीनवरच लावतात. फक्त्त थोडीफार सेटिंग असतात त्या कराव्या लागतात.. सवितात ताईने दुसऱ्या व्हिडीओ मध्ये सांगितले आहे.

  • @madhurishelke
    @madhurishelke 21 วันที่ผ่านมา

    तुमचे व्हिडिओ खूप छान असतात शिकण्यासाठी खूप काही भेटतं ताई 40 साईज प्रिन्सेस कट कटिंग आणि आणि 42 साईट ची कटोरी कटिंग दाखवा ना ताई खूप दिवसापासून मी तुम्हाला कमेंट करून सांगते आहे प्लीज

  • @anjanakadam6913
    @anjanakadam6913 21 วันที่ผ่านมา

    मला 38 याचे कटिंग द्या ना

  • @anjanakadam6913
    @anjanakadam6913 21 วันที่ผ่านมา

    तुम्ही आता फोर वेडिंग केलेली जवळून दाखवा