ताई, मी पण अगदी पहिल्यापासून फिनिशिंग मध्ये च ब्लॉउज शिवते, मला पण हे असं काम अजिबात आवडत नाही. आणि जसे मी तुमचे vedio पाहायला लागले तस माझ्या कामात अजून perfectness आलाय. तुमच्यामुळे मला checking time ची खूप छान सवय लागलीये त्यामुळे blouse perfect च होतो 😍👍👍thanks फॉर this vedio🙏
👌👌👌khup chan tai
@@nilamkadam5927 thanku 🥰
Thankyou tai
खूप छान माहिती दिली आहे ताई.
ताई, मी पण अगदी पहिल्यापासून फिनिशिंग मध्ये च ब्लॉउज शिवते, मला पण हे असं काम अजिबात आवडत नाही. आणि जसे मी तुमचे vedio पाहायला लागले तस माझ्या कामात अजून perfectness आलाय. तुमच्यामुळे मला checking time ची खूप छान सवय लागलीये त्यामुळे blouse perfect च होतो 😍👍👍thanks फॉर this vedio🙏
Thanku 🥰🙏
खूप छान माहिती 👌👌🙏 धन्यवाद ताई 🙏
Payping kshi kraychi ti link dya na
छान माहीती दीलीताई❤
Thank you🙏
Khup chan mahiti dilit tai
Tq 🙏🥰
खुप खुप छान व्हिडिओ आहे आजचा
Kalch 🥰 thanku 🥰🙏
तुम्ही कोठे राहता ताई
Useful video thanks 🙏🏻 Tai
Tumche shop kuthe
Tai mala pan blause shivta etat pan order Kashi ghaychi
ताई माझ्या कडून पण fitting ऐका रेषेत येत नाही त्या साठी काय तर सांगा ना
Ho nakki ch
Tai talegaon madhe kuthe aahe .blouse dyayche aahe
Tumhi kute rahata
Tumi kuthe raha tha tumcha Patta Sanga
तुम्ही कुठे राहता
Mam katori kapdavar कशी ठेवायची त्याचा detail madhi व्हीडिओ kara जर chest जास्त असेल आणि chest कमी असेल tr kapdavar kashya प्रकारे thevaychi
Yes 👍
गळा शिवतांना कसं शिवायच . अस्तराच गोल गळा शिवतांना कपडा गोळा होतो.
Video yeil
Tai vlog kr na plz
Ho
बलावूज च्या गल्याला हेमिंग कसे करायचे ते दाखवा
Ho
Tai नाशिकला काम देऊ शकता का
Khup lamb ahe na tai
हा तर चक्क कस्टमर चा विश्वास घात आहे चांगल्या कापडाचा सत्यानाश😢😢
माझा ब्लाऊज गळ्या कडून मुंड्या कडे खूप खेचला जतो please उपाय सांगा
Video ahe ck kra tai
जरा सावकाश बोला की लोकांना समजेल असे बोला
सगळ्यांना समजते ताई ..... तुम्ही विडीओ स्लो करुन बघू शकता 🙏