Savita T fashion
Savita T fashion
  • 803
  • 8 589 369
आम्ही घर घेतलं ते स्वतःच की भाड्याने ? पहिलं घर का सोडलं पनवेल मध्ये कुठे 🤔
आम्ही घर घेतलं ते स्वतःच की भाड्याने ? पहिलं घर का सोडलं पनवेल मध्ये कुठे 🤔
#savitatfashion
#newvideo
#myhome
#घर #newhome
#mynewhome
#marathi
#marathivideo
#backneckdesign
#blousecutting
#papercutting
#blousestitching
#designerblouse
มุมมอง: 1 563

วีดีโอ

आम्ही पनवेल मध्ये कुठे राहतो तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये 🙏
มุมมอง 1.6K2 ชั่วโมงที่ผ่านมา
आम्ही पनवेल मध्ये कुठे राहतो तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये 🙏 #savitatfashion #newvideo #panvel #karanjade
नेटच्या ब्लाउजला अस्तर कोणत्या क्वालिटीचा वापरायला पाहिजे ?
มุมมอง 1.7K9 ชั่วโมงที่ผ่านมา
नेटच्या ब्लाउजला अस्तर कोणत्या क्वालिटीचा वापरायला पाहिजे ? #savitatfashion #newvideo #partywearblousedesign #netblouse #blousecutting #blousestitching #designerblouse #sleevedesigns #princecut #backneckdesign #neckdesign #marathi
माझी ही पद्धत वापरून कोणत्याही साईच्या ब्लाउज ला कव्हर शिलाई व परफेक्ट फिटिंग करायला शिका.
มุมมอง 4.1K12 ชั่วโมงที่ผ่านมา
माझी ही पद्धत वापरून कोणत्याही साईच्या ब्लाउज ला कव्हर शिलाई व परफेक्ट फिटिंग करायला शिका. #savitatfashion #newvideo #princesscut #designerblouse #measurement #blousecutting #blousestitching #sleevedesigns #backneckdesign #marathi
निखिल सोबत 1:30 ला अशी घटना घडली भाऊबीजेच्या दिवशी मी नितीन गेला हॉस्पिटलला.
มุมมอง 3.6K16 ชั่วโมงที่ผ่านมา
निखिल सोबत 1:30 ला अशी घटना घडली भाऊबीजेच्या दिवशी मी नितीन गेला हॉस्पिटलला. #savitatfashion #newvideo #hospital #family
नवीन घरातील पहिली दिपवाळी लक्ष्मीपूजन /नवीन शेजारी
มุมมอง 1.9K21 ชั่วโมงที่ผ่านมา
नवीन घरातील पहिली दिपवाळी लक्ष्मीपूजन / नवीन शेजारी #savitatfashion #newvideo
See how Diwali is for tailors who work 😊 happy Diwali ♥️
มุมมอง 2.6Kวันที่ผ่านมา
See how Diwali is for tailors who work 😊 happy Diwali ♥️
आम्ही आलोत मम्मीच्या मैत्रिणीचा नवीन घर बघायला छान आहे घर 🏠👌
มุมมอง 1.4Kวันที่ผ่านมา
आम्ही आलोत मम्मीच्या मैत्रिणीचा नवीन घर बघायला छान आहे घर 🏠👌
रात्री व सकाळी किती सुंदर वातावरण - रात्री स्वयंपाक करताना अचानक मम्मीला आली चक्कर😔
มุมมอง 1.3K14 วันที่ผ่านมา
रात्री व सकाळी किती सुंदर वातावरण - रात्री स्वयंपाक करताना अचानक मम्मीला आली चक्कर😔
मम्मी बोलते तुम्ही मला सजेशन द्या मी काय करू पैसे आणि दागिने कुठे ठेवलेत 🤔
มุมมอง 2.2K14 วันที่ผ่านมา
मम्मी बोलते तुम्ही मला सजेशन द्या मी काय करू पैसे आणि दागिने कुठे ठेवलेत 🤔
सकाळी 6:00 वाजल्यापासून मम्मीने व मी काय केलं झाडांचे खूप आवड असल्यावर असं होतं 😊
มุมมอง 2K21 วันที่ผ่านมา
सकाळी 6:00 वाजल्यापासून मम्मीने व मी काय केलं झाडांचे खूप आवड असल्यावर असं होतं 😊
दिवसभर रूम शिफ्टिंग चे काम त्यात भरपूर पाऊस रात्री मी थकले असताना नितीन कशी कॉमेडी केली बघा 🙏
มุมมอง 3.3K21 วันที่ผ่านมา
दिवसभर रूम शिफ्टिंग चे काम त्यात भरपूर पाऊस रात्री मी थकले असताना नितीन कशी कॉमेडी केली बघा 🙏
आम्ही रूम कुठे घेतले पनवेल मध्ये की पनवेलच्या बाहेर 🤔
มุมมอง 4.2K21 วันที่ผ่านมา
आम्ही रूम कुठे घेतले पनवेल मध्ये की पनवेलच्या बाहेर 🤔
राहतोतो ती रूम सोडून आम्ही दुसरीकडे चाललोत बर का राहिला ❤️😭
มุมมอง 4.2K21 วันที่ผ่านมา
राहतोतो ती रूम सोडून आम्ही दुसरीकडे चाललोत बर का राहिला ❤️😭
छोट्या व्यवसायातून मोठा व्यवसाय paithani साड्यांचा कसा वाढवायचा ही ट्रिक माहित आहे?
มุมมอง 2.4Kหลายเดือนก่อน
छोट्या व्यवसायातून मोठा व्यवसाय paithani साड्यांचा कसा वाढवायचा ही ट्रिक माहित आहे?
Matka Neck Design Blouse Cutting Stitching Why does the neck become round when worn?
มุมมอง 3Kหลายเดือนก่อน
Matka Neck Design Blouse Cutting Stitching Why does the neck become round when worn?
Easy method of cutting pants and salwar from readymade panty or salwar in🙏
มุมมอง 1Kหลายเดือนก่อน
Easy method of cutting pants and salwar from readymade panty or salwar in🙏
भाग 2 ) ड्रेस अस्तर व साडीवर कटिंग करताना मागचा पुढचा भाग सोबत कटिंग कसा करायचा ?
มุมมอง 1.1Kหลายเดือนก่อน
भाग 2 ) ड्रेस अस्तर व साडीवर कटिंग करताना मागचा पुढचा भाग सोबत कटिंग कसा करायचा ?
भाग 1) माझी ही पद्धत वापरून पंजाबी ड्रेस किंवा कुर्ती परफेक्ट आकृती काढायला शिका 100% येणार गॅरंटी🙏
มุมมอง 3.4Kหลายเดือนก่อน
भाग 1) माझी ही पद्धत वापरून पंजाबी ड्रेस किंवा कुर्ती परफेक्ट आकृती काढायला शिका 100% येणार गॅरंटी🙏
पायपिंग किंवा गोट असलेला साड्यांना मशीनवर फॉल कसा लावायचा ? महत्त्वाच्या टिप्स.
มุมมอง 2.1Kหลายเดือนก่อน
पायपिंग किंवा गोट असलेला साड्यांना मशीनवर फॉल कसा लावायचा ? महत्त्वाच्या टिप्स.
कटोरीच्या साईटच्या भागाची उंची मी किती कट करते त्यामुळे ब्लाउज ची उंची कमी पडत नाही का ?
มุมมอง 2.1K2 หลายเดือนก่อน
कटोरीच्या साईटच्या भागाची उंची मी किती कट करते त्यामुळे ब्लाउज ची उंची कमी पडत नाही का ?
सविता ताई चे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहतात व लाईव्ह कोणता टाइमिंग ला यायला पाहिजे वेळ वार सांगा🙏
มุมมอง 1.1K2 หลายเดือนก่อน
सविता ताई चे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहतात व लाईव्ह कोणता टाइमिंग ला यायला पाहिजे वेळ वार सांगा🙏
फ्रिल बाही डिझाईन व मटका गळा डिझाईन ब्लाउज स्टिचिंग विषयी महत्वाच्या टिप्स तुमच्यासाठी🙏
มุมมอง 2.7K2 หลายเดือนก่อน
फ्रिल बाही डिझाईन व मटका गळा डिझाईन ब्लाउज स्टिचिंग विषयी महत्वाच्या टिप्स तुमच्यासाठी🙏
4 टक्स वन टक्स कटोरी प्रिन्स कट ब्लाऊजला back neck बोट नेक व front ला गोल गळा करता येतो का ?
มุมมอง 2.5K2 หลายเดือนก่อน
4 टक्स वन टक्स कटोरी प्रिन्स कट ब्लाऊजला back neck बोट नेक व front ला गोल गळा करता येतो का ?
रेडीमेड ड्रेस किंवा रेडिमेट सलवार परफेक्ट फिटिंग व उंची कमी कशी करायची ? महत्त्वाच्या टिप्स.
มุมมอง 2.5K2 หลายเดือนก่อน
रेडीमेड ड्रेस किंवा रेडिमेट सलवार परफेक्ट फिटिंग व उंची कमी कशी करायची ? महत्त्वाच्या टिप्स.
गणपती बाप्पा च्या सणासाठी साडीचा कसला भारी ड्रेस शिवलाय पहा🙏
มุมมอง 3.7K2 หลายเดือนก่อน
गणपती बाप्पा च्या सणासाठी साडीचा कसला भारी ड्रेस शिवलाय पहा🙏
आपल्या सबस्क्राईब फॅमिली ताईने अचानक येऊन 30 k सेलिब्रेशन केलं पहा ❤️🙏
มุมมอง 7372 หลายเดือนก่อน
आपल्या सबस्क्राईब फॅमिली ताईने अचानक येऊन 30 k सेलिब्रेशन केलं पहा ❤️🙏
ठराविक काही कटोरी ब्लाऊजचा front व back भागची उंची जास्त घेतली तरी ब्लाउज वर का जातो 🤔
มุมมอง 5K2 หลายเดือนก่อน
ठराविक काही कटोरी ब्लाऊजचा front व back भागची उंची जास्त घेतली तरी ब्लाउज वर का जातो 🤔
मैत्रिणींनो लोक नाव ठेवायला असतात पोसायला नाही अशी वाईट वेळ कधी कोणावर येऊ नये🙏
มุมมอง 4.4K2 หลายเดือนก่อน
मैत्रिणींनो लोक नाव ठेवायला असतात पोसायला नाही अशी वाईट वेळ कधी कोणावर येऊ नये🙏
टेलर काम डे नाईट करतात तुमच्या सविता ताई व किती तास झोपतात पहा🙏
มุมมอง 5K2 หลายเดือนก่อน
टेलर काम डे नाईट करतात तुमच्या सविता ताई व किती तास झोपतात पहा🙏

ความคิดเห็น

  • @anjanakadam6913
    @anjanakadam6913 4 นาทีที่ผ่านมา

    ताई तुमचं खूप अभिनंदन

  • @rupalibabar5500
    @rupalibabar5500 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप खूप अभिनंदन ताई नवीन घर घेतले अशीच प्रगती होवो हिच स्वामी चरणी प्रार्थना😊

  • @minakshifashion5586
    @minakshifashion5586 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Congratulations 👏👏👏 new home

  • @NandaTole-oj4bg
    @NandaTole-oj4bg 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप खूपअभिनंदन नितीन आणि ताई मेहनतीचे फळ मिळतच मेहनत कदि वाया जात नाही.

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई खूप छान🏘️ स्वतःच घर घेतलं 👍 खूप खूप अभिनंदन 💐👌👌👍👍❤❤ ताई तुम्ही नेहेमी आनंदात रहा 🙏👍

  • @PallaviJadhav-hb2mr
    @PallaviJadhav-hb2mr 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Congratulations 5:41

  • @nisharajapkar5385
    @nisharajapkar5385 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई मी सेक्टर 5 मधे रहाते करंजाडे मधे मी नीतिन दादाला बघितल होत

  • @ashwinipradeeppatil
    @ashwinipradeeppatil 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Congratulations tai 🎉💐

  • @jayashreepujari3265
    @jayashreepujari3265 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Congratulations tai🎉🎉💐💐❤

  • @kanchandhoble2108
    @kanchandhoble2108 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    कुठेय घेतला

  • @kanchandhoble2108
    @kanchandhoble2108 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिनंदन ताई छान वाटले

  • @HemaChape
    @HemaChape 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Congratulations tai 💐💐

  • @jayashrichaure-z5o
    @jayashrichaure-z5o 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    घर घेतल्याबदल खुप खुप अभिनंदन ताई

  • @antaraatram3011
    @antaraatram3011 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    फिल बाही कटिंग विडिओ टाका ताई

  • @antaraatram3011
    @antaraatram3011 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही नविन घर घेतले ताई मला खूप खूप खुश झाली . तुमच्या परिवाराला पुढचा वाटचालीसाठी खूप खूप अभिनंदन व तुमच्या दोन्ही मुलांना खूप खूप आशिर्वाद व पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा 💐🌹👌👌🎂🎉😍 घरं खूप छान आहे.ताई

  • @recipebyrupali
    @recipebyrupali 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिनंदन🎉

  • @sheetalbhangare1372
    @sheetalbhangare1372 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप अभिनंदन सविता ❤

  • @SavitaGadge-kj2jj
    @SavitaGadge-kj2jj 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिनंदन तां❤❤

  • @jayaprabhasawardekar2570
    @jayaprabhasawardekar2570 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup khup shubhechcha

  • @gayatripednekar4976
    @gayatripednekar4976 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Congratulations🎉 kastache phal milale.

  • @DeepaliNaik-qx6se
    @DeepaliNaik-qx6se 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup Chan tumchy praytnala yash milo jay jay swami samrth 🙏🙏🌹🌹

  • @smitapawar1613
    @smitapawar1613 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Waa waa khup khup Abhinandan 🎉 Ashich pragati karat raha.

  • @PSfashion-nf8vk
    @PSfashion-nf8vk 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Congratulations tai🎉🎉💐💐😙👏🥳🥳🎉🎉😊

  • @nilimakale7650
    @nilimakale7650 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Home tour दाखवा. छान आहे घर.

  • @shobhaadage9578
    @shobhaadage9578 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay sadguru taì. Kup mast. ❤❤🎉🎉

  • @jayashripatil6054
    @jayashripatil6054 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @snehalnikam8862
    @snehalnikam8862 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup khup abhinandn taii khup bar vattl jay sadguru ❤ashich samrth krupa rahudya tumchavar

  • @savitashinde4389
    @savitashinde4389 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    . अभिनंदन ताई, छान वाटले.

  • @Sadhvi_Mhadlekar
    @Sadhvi_Mhadlekar 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shree swami samarth 👍

  • @sangeetatajane5528
    @sangeetatajane5528 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप खूप अभिनंदन खूप पुढे जाणार तुम्ही हो चालेल

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्री गुरुदेव ताई😊😊😊😊

  • @shobhaawale8736
    @shobhaawale8736 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai खूप खूप अभिनंदन जय सदगूरू 🙏

  • @sumitrambhati193
    @sumitrambhati193 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kitne mein liya room

  • @Arush_Gamer528
    @Arush_Gamer528 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chan mahiti dili mi pan ghetliy kal pan mala ajun thoda chalvayla problem yetoy

  • @Kamble_Jyoti
    @Kamble_Jyoti 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई फोन नंबर काय चालू करतच नाही तुम्ही शरद च्या बायकोचे व्हिडिओ बघितली तुमच्यासोबत आम्ही येऊ म्हणून आम्हाला फोनवर बोलत नाहीत का असं वाटलं होतं तुम्ही फोन तरी कराल मी फोन करते ते तुमचा फोन बंदच आहे जाऊदे बाबा मी तुम्हाला आवडत नसेल तरी पण तुम्ही मला आवडता छान व्हिडिओ असतात फोन करा

  • @nanabhaupatil7784
    @nanabhaupatil7784 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai Tumi shivankam kuthe Shukla Aahat

  • @UjjawalaRathod-ph9gz
    @UjjawalaRathod-ph9gz 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई मी तुला आग्रहाची विनंती करते मी उज्वला बोलते पुसद वरून तू मला कसंही करून मला कटोरी पॅटर्न बनवून माझ्यासाठी एवढी मेहनत घेऊन मला पॅटर्न बनवून

  • @UjjawalaRathod-ph9gz
    @UjjawalaRathod-ph9gz 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    सविताताई मी उज्वला बोलते पुसद वरून तू माझ्यासाठी लवकरात लवकर पॅटर्न बनवता येईल मला एकटीला पण नक्की पॅटर्न दे मला पॅटर्नची लय आवश्यकता आहे तुझा मोबाईल चालू कर आणि नाही तर नितीन चा

  • @SharmilaVerma-e6i
    @SharmilaVerma-e6i วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤ support me

  • @JyotiNagarali-i1w
    @JyotiNagarali-i1w วันที่ผ่านมา

    Agdi barobar tai

  • @seemakhengare796
    @seemakhengare796 วันที่ผ่านมา

    ❤❤👌👌

  • @Monikadevi6970
    @Monikadevi6970 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤nice❤

  • @vaishaliphadke5118
    @vaishaliphadke5118 วันที่ผ่านมา

    मी करंजाडे से 6मधे राहते तूमची विडिओ बघते तर तुम्ही सेक्टर किती लि राहता मला भेटायच आहे

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation วันที่ผ่านมา

    मि पुणे सिंहगड पायथा खानापूर😊😊😊

  • @ManiBhai-j4b
    @ManiBhai-j4b วันที่ผ่านมา

    😊😊❤❤🎉

  • @ratnadahiphale3047
    @ratnadahiphale3047 วันที่ผ่านมา

    Tai tumche devghar dakhva na short video mdhe plz

  • @संदीपबेरड-ण1ङ
    @संदीपबेरड-ण1ङ วันที่ผ่านมา

    😊😊😊😊😊😊😊

  • @kalpananikam3708
    @kalpananikam3708 วันที่ผ่านมา

    ताई ब्लाऊजचे शोल्डर पुढच्या साइडला खाली उतरते यांचे काय कारण असावे

  • @gayatripednekar4976
    @gayatripednekar4976 วันที่ผ่านมา

    I'm watching from goa.👌👍

  • @priyudeore2117
    @priyudeore2117 วันที่ผ่านมา

    Khupch chan mahiti dili tai tumi