Rahul Gandhi यांनी Lok Sabha मध्ये Leader of Opposition व्हावं का? Kumar Ketkar म्हणाले... (BBC News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • #BBCMarathi #RahulGandhi #loksabhaelection2024
    लोकसभा निवडणूक निकालांनंतर राहुल गांधी यांच्या नावाची चर्चा अनेक कारणांसाठी होतेय. इंडिया आघाडीचा चेहरा म्हणूनही राहुल गांधींकडे पाहिलं गेलं.
    अशात इंडिया आघाडीच्या यशानंतर लोकसभेत त्यांनी विरोधी पक्षनेता हे पद त्यांनी घ्यावं का?
    ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर काय म्हणाले? पाहा बीबीसी मराठीच्या कार्यक्रमात मयुरेश कोण्णूर यांच्यासोबत केलेलं विश्लेषण.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 328

  • @girishpandit4864
    @girishpandit4864 3 หลายเดือนก่อน +15

    राहुल गान्धीनी यापुढे कुमार केतकर याना मार्गदर्शक म्हणून निवडावे

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 2 หลายเดือนก่อน

      🤔😂😂😂😂

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 2 หลายเดือนก่อน +2

      दिग्विजय सिंह, सैम पित्रोडा, फणीशंकर अय्या यांचं काय होणार.
      तरीपण मराठी माणूस म्हणून सुमार केरकचरा यांनी प्रयत्न करावे.

    • @vandanabhogle6391
      @vandanabhogle6391 2 หลายเดือนก่อน +1

      बरोबर

  • @ravindrajoshi504
    @ravindrajoshi504 2 หลายเดือนก่อน +3

    आयुष्यात कुमार केतकर पहील्यांदाच खरे बोलले.
    त्याबद्दल सत्कार करायला हवा.

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 2 หลายเดือนก่อน +7

    राहुलजी भजी विका बाबरी मशीद बाहेर

    • @rbstar5651
      @rbstar5651 2 หลายเดือนก่อน

      अरे साल्या मोदयाला सांग बाबरी मशीद बाहेर भजी विकायला....आधी चहा विकत होता आता भजी विकल #फटटू मोदी पनौती म्हतारा 🤬🤬🤬😡😡😡😡😡

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 2 หลายเดือนก่อน +1

    शेवटी घाबरला... माझं मत, पक्षाचं नाही 😜😜😜😜😂😂😂

  • @abhaykawale3155
    @abhaykawale3155 2 หลายเดือนก่อน +10

    केतकर असे म्हणाले कारण त्यांना आतून माहित आहें कि राहुल मठ्ठ आहें. क्षमता तर अजिबात नाही हे केतकरला माहित आहें. मात्र हा चमचेगिरी करितच राहणार.

  • @gangadhardepe2328
    @gangadhardepe2328 2 หลายเดือนก่อน +2

    आता जनता सोशल मिडिया मुळे हुशार झाली आहे . त्यामुळे घराणेशाही व परिवार वाद संपुष्टात आला आहे 🙏
    सोनिया गांधी व राहुल गांधी ने डॉ मनमोहनसिंग यांना दहा वर्ष कठपुतली पंतप्रधान बनविले त्याचे हे परिणाम आहेत 🙏

    • @rbstar5651
      @rbstar5651 2 หลายเดือนก่อน

      भाजपाचा चमचा, दलाल तुझी फालतू गिरी बंद कर , व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी चा विद्यार्थि आहेस वाटतं , म्हणून तुला इतकं ज्ञान आहे 😂😂😂😂😂

  • @krishnavishwasrao9388
    @krishnavishwasrao9388 2 หลายเดือนก่อน +1

    साध गणित आहे राव, अक्कल उघडी पडायला नको म्हणून

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 2 หลายเดือนก่อน +1

    राहुलजी ना कारकून ठेवा

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni3198 2 หลายเดือนก่อน +1

    कोण करणार राहुल गांधी यांना पंतप्रधान?...😂😂😂😂

  • @bhagyashrikhose6511
    @bhagyashrikhose6511 3 หลายเดือนก่อน +7

    मला सुद्धा वाटते की राहुल गांधी यांनी पंतप्रधानपद घेऊ नये पण विरोधी पक्षनेते पद घ्यावे. मला सुरूवातीपासूनच वाटते की गांधी कुटुंब सुद्धा पंतप्रधानपद घेणार नाही खरगे यांचे नाव पुढे करतील..खासदार पद घेतील म्हणजे संसदेत प्रश्न उपस्थित करता येतील

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 2 หลายเดือนก่อน

      जर आदरणीय राहुल गांधींची पंतप्रधान पद घेणार नसतील तर ते पद माननीय संजय राऊत यांनी घेऊन शपथविधी सोहळा उरकून घेतला पाहिजे.

  • @sactemp777
    @sactemp777 2 หลายเดือนก่อน +2

    💯✔️

  • @user-sl3qv4yk1b
    @user-sl3qv4yk1b 2 หลายเดือนก่อน +1

    केतकर ल माहीत आहे की राहुल गांधी ची ताकत ज नाही विरोधी नेता महूनं

  • @apikhilari7321
    @apikhilari7321 2 หลายเดือนก่อน +7

    अभ्यास नाही काय घेणार विरोधी पक्षनेते पद

  • @sanjaybhongle9726
    @sanjaybhongle9726 2 หลายเดือนก่อน +1

    केतकर साहेबाना राहुल गांधींच्या भाषणातील मुद्दे माडण्याचा काहीच अभ्यास नाही. त्यांना सादे MRP म्हणजे काय माहित नाही, अश्या माणसाला पंतप्रधान पदासाठी तो फक्त गांधी आहे, त्याच्या पेक्ष्या अभ्यासू नेते काँग्रेस मध्ये पण आहेत, तरी गांधी परिवार का? याचे उत्तर केतकर साहेबांनी द्यावे. राहुल गांधींची भाषणे ऐकल्या वर त्याला पपू का म्हणतात ते कळते.

  • @user-sl3qv4yk1b
    @user-sl3qv4yk1b 2 หลายเดือนก่อน +2

    अरे येडे तेला बनायचं असेल तरी बनू शकत नाही

  • @gauravsakhare3150
    @gauravsakhare3150 2 หลายเดือนก่อน +1

    राहुल गांधी जेव्हा पण पंतप्रधान बंनतील तेव्हा ते उत्तम काम करतील भारतासाठी

  • @jayantmisal4004
    @jayantmisal4004 2 หลายเดือนก่อน +1

    केतकरांना त्यांच्या स्वतःच्या व राहुल च्या मर्यादा माहिती आहेत... म्हणून

  • @suryakantpatil431
    @suryakantpatil431 2 หลายเดือนก่อน +1

    Layaki peksha jast je milale aahe te hatun jau naye.

  • @suyogbedekar8419
    @suyogbedekar8419 2 หลายเดือนก่อน +1

    Bangkok trip band hotel baba..to motha problem hoil😂😂

  • @sunilchavhan1120
    @sunilchavhan1120 2 หลายเดือนก่อน

    शांत बसा

  • @umeshlokhande6004
    @umeshlokhande6004 2 หลายเดือนก่อน +2

    हा केतकर ला कोण विचारात

  • @arunsavale6149
    @arunsavale6149 2 หลายเดือนก่อน

    ह्याने भाटगिरी केली नसती तर हा राज्यसभेत गेला नसतात आणि अजूनही भाटगिरीच करत आहे पण आता तो राज्यसभेत जावूच शकणार नाही म्हणून सांगा त्याला

  • @VishwasPimparkar-bp6zw
    @VishwasPimparkar-bp6zw 2 หลายเดือนก่อน

    तिकीट द्या मला

  • @AjitBhat-sh5fq
    @AjitBhat-sh5fq 2 หลายเดือนก่อน +1

    अरेरे किती ही शाब्दिक कसरत.

  • @satishpanse4907
    @satishpanse4907 8 วันที่ผ่านมา

    चापलुशी किती करणार ?

  • @gaurikshirsagar5677
    @gaurikshirsagar5677 3 หลายเดือนก่อน +48

    कुमार ला राहुलच्या ताकतीचा अंदाज आहे

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 2 หลายเดือนก่อน +3

      कमजोरपणाचा अंदाज.

    • @vandanabhogle6391
      @vandanabhogle6391 2 หลายเดือนก่อน +3

      😅😅😅​@@VijayManjrekar-xs9fe

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 2 หลายเดือนก่อน +1

    यांची मळमळ पोटातून बाहेर पडत नाही, यांना मोदी शहा यांना जन्मठेप द्यायची होती ते स्वप्न सध्या विरले आहे

  • @shivajimarathe7705
    @shivajimarathe7705 2 หลายเดือนก่อน +1

    Ketkarji why are doing chamchegiri of Rahulji? I thinks for getting rajasabh?

  • @milindharshe3740
    @milindharshe3740 2 หลายเดือนก่อน

    सुमार केतकर,

  • @sanjaydaptardar9682
    @sanjaydaptardar9682 3 หลายเดือนก่อน +10

    ते फिरले त्या पैकी केवळ विदर्भात यश मिळालं, बाकी सगळी कडे पराभव आहे

    • @ulkaloke8401
      @ulkaloke8401 3 หลายเดือนก่อน +1

      ते सुद्धा शिवसेनेची मते आहेत.

    • @PavanKulmethe-cb9oq
      @PavanKulmethe-cb9oq 3 หลายเดือนก่อน +1

      Mitra purv vidharbhat shivshenechi mate nahit mag congress kase nivdun ale sagdyancha yogdan ahe udhav saheb cm banawe apali ichha ahe

  • @user-rf5md9up3r
    @user-rf5md9up3r 3 หลายเดือนก่อน +23

    केतकर साहेब राहुल गांधी थोड्या काळासाठी तरी देशाचे पंतप्रधान बनू द्या . शेअरबाजार मधील भ्रष्टाचार बाहेर किंवा भाजपाच्या नेत्यांना ईडिची चौकशी लावली जाईल.

    • @Wanderingonkaarvlogs
      @Wanderingonkaarvlogs 2 หลายเดือนก่อน +4

      शेअर बाजार मध्ये भ्रष्टाचार 😂😂😂😂 स्वतः राहुल गांधी ची संपत्ती वाढली ते पण सांग

    • @suryakantpatil431
      @suryakantpatil431 2 หลายเดือนก่อน +3

      National Herald madhe jamin var aahet.To be noted.

    • @suryakantpatil431
      @suryakantpatil431 2 หลายเดือนก่อน

      Hawet vatel te bolta yete.Raffel che Kay zale? Electoral bond madhe bhrashtachar aahe tar ,virodhi pakshani ghetalele paise parat karave.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 2 หลายเดือนก่อน

      म्हणजे सुमार केरकचरा हा आदरणीय राहुल गांधींचीला पंतप्रधान बनू देत नाही असं हा माणूस म्हणतो.
      कांग्रेस ही सुसंघटित गुन्हेगार संघटना आहे. जोपर्यंत फार मोठा भ्रष्टाचार करून भारताचे नुकसान करून पैसे कमवत नाही तोपर्यंत राहुल गांधींचीला कांग्रेसवाले पण पप्पू समजणार.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 2 หลายเดือนก่อน

      पाकिस्तानी सेनेच्या आदेशानुसार भारतीय वायुसेनेला राफेल जेट फायटर विमाने मिळू नये म्हणून आदरणीय राहुल गांधीनी किती मेहनत घेतली ती कोणी विसरू नये .

  • @shashikantsapre4151
    @shashikantsapre4151 2 หลายเดือนก่อน

    कोण आहे?

  • @laxmanpatil6001
    @laxmanpatil6001 2 หลายเดือนก่อน +4

    कुमार केतकर राहुल गांधीला पहिली शंभरी पार करू द्या स्वतःच्या पायावर...

  • @pravindeshmukh2414
    @pravindeshmukh2414 2 หลายเดือนก่อน +1

    Kumar saheb, Rahul na uttejan dya. Pan tyachi buddhimatta bagha. Ani mag tyacha muka (kiss) ghya.

  • @muzaffarbaig2510
    @muzaffarbaig2510 2 หลายเดือนก่อน

    राहुल गांधींना स्वतः पंतप्रधान व्हायचे नाही।

  • @balkrishnatorne3064
    @balkrishnatorne3064 2 หลายเดือนก่อน +1

    पुढच्या वेळेला केतकर याना तिकीट मिळणार नाही!

  • @user-hc6gn2mk8u
    @user-hc6gn2mk8u 3 หลายเดือนก่อน +56

    पंतप्रधान राहुल गांधींना शुभेच्छा सत्तेत येऊन जे जे आश्वासन दिलेल आहे ते ते पूर्ण करावे प्रत्येक महिलेला साडेआठ हजार रुपये अग्निविर स्कीम बंद झाली पाहिजे प्रत्येक तरुणाला नोकरी

    • @jaykumar-mx6tw
      @jaykumar-mx6tw 3 หลายเดือนก่อน +8

      Hoy

    • @rockingprasad123
      @rockingprasad123 3 หลายเดือนก่อน +4

      लखनौ मध्ये एक लाख रुपये सरकारी नोकरीसाठी महिलांची मोठी लाईन लागली आहे काँग्रेस कार्यालयाबाहेर.

    • @makerkar
      @makerkar 3 หลายเดือนก่อน

      Khotya nota chhapun deil to 1 lakh sagalyana. Pskistanat pan vatel nota.😁

    • @user-kf7qe4dx4l
      @user-kf7qe4dx4l 3 หลายเดือนก่อน +2

      Bolnay evde sope nahi

    • @Westdelhi343
      @Westdelhi343 3 หลายเดือนก่อน +1

      ​@@rockingprasad123amchya pn acnt madhe 15 lakh ale....😂😂😂😂

  • @allaboutsharemarket411
    @allaboutsharemarket411 2 หลายเดือนก่อน +4

    I am totally agree with you sir..

  • @jaiwantgaikwad7784
    @jaiwantgaikwad7784 2 หลายเดือนก่อน +5

    त्यांना हेही विचारा की , ' मी राहुलला माझ्या ऑफिस मध्ये क्लार्क म्हणून देखील ठेवणार नाही ' असं कोण आणि का म्हणाले ? 😅😅

  • @sudhirsalunke1712
    @sudhirsalunke1712 2 หลายเดือนก่อน

    Yes केतकरांच्या मताशी बहुतेक अनुभवी जेष्ठ हितचिंतक of India alliance will agree.because HIS RESPONSIBILITY WILL BE CENTRALISED &HIS ENTIRE TIME WILL BE ENGAGED IN PARLIAMENT &WILL NOT BE ABLE TO CONCENTRATEON THE PUBLIC AT LARGE &UNDERSTAND THE BASIC PROBLEMS. HENCE RAHUL GANDHI SHOULD NOT BE P.M. AT ANY COST.?

  • @Swaruppatange
    @Swaruppatange 2 หลายเดือนก่อน

    ते एड आहे म्हणून

  • @omdeshmukh2911
    @omdeshmukh2911 2 หลายเดือนก่อน +1

    Rahul gandhi kontehi pad swikar nar nahi kadhich kumar ketkar yogych bolat aahe rahul gandhina lokat rahun kam karne partiche hech bahudha aavadate te pada sathi kam nahi karat

  • @maheshshinde95
    @maheshshinde95 2 หลายเดือนก่อน +1

    Chatugiri...

  • @NRMane-ri2nt
    @NRMane-ri2nt 2 หลายเดือนก่อน +1

    केतकर साहेब उद्या म्हणाल की राहूल गांधींनी पंतप्रधान पण होऊ नये. अहो साहेब मोदी पंतप्रधान असताना जर लोकांमध्ये जाऊ प्रचार करु शकतात तर राहूल कां नाही. पद सांभाळून च राहूल खूप काही करू शकतात. तुमच्या मताशी कुणीही सहमत होणार नाही.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 2 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर.
      दोन चार दिवस तरी राहुल गांधींनी पंतप्रधान बनावे. पंतप्रधान बनले नाहीत तर घोटाळा कसा करणार. राफेल फायटर जेट विमान पाकिस्तानला कशी देणार ?
      आम्हाला शपथविधी सोहळा बघायचा आहे.
      अंधभक्त म्हणतात राहुलजीना ८९ वर्षांनंतर पंतप्रधान बनवणार. काही समजत नाही. गोंधळून गेलो आहे मी.

  • @namdeopatil2679
    @namdeopatil2679 2 หลายเดือนก่อน

    राहुल गांधी यांना पंप्रधानपदाचे दावेकर आहे .

  • @bhaskarpatil4830
    @bhaskarpatil4830 2 หลายเดือนก่อน

    यावरुन स्पष्ट दिसते राहुल कोणत्याही मोठ्या पोस्टसाठी फिट बसत नाही.उलट लोकसभेतील विरोधीपक्ष नेतेपद राहुलनी घ्यावं तेथेच त्यांच्या अगाद ज्ञानाची कल्पना लोकांना येईल.आडात असेल तर पोहर्यात येईल.स्वतःची हलकी होऊ नये म्हणून हे बरोबर सांगत आहे.

  • @umeshlokhande6004
    @umeshlokhande6004 2 หลายเดือนก่อน +1

    राहुल ला जे लिहून देतात तेच बोलू शकतो

    • @wasudeomarathe6417
      @wasudeomarathe6417 2 หลายเดือนก่อน

      कोण लिहून देतो तेच शोधायला पाहिजे !

  • @ashokjagadale6115
    @ashokjagadale6115 2 หลายเดือนก่อน

    मोदी पेक्षा शिक्षण जास्त झालेले राहुल गांधीच

  • @sumangalaparsade3917
    @sumangalaparsade3917 2 หลายเดือนก่อน +1

    शहुलगांधीची क्षमता नाही

  • @avinashyamgar3947
    @avinashyamgar3947 2 หลายเดือนก่อน +1

    mallikarjun kharge must be elected as leader of Congress legislative party, so clear message would be spread in bahujan samaj....

  • @pradipkale5430
    @pradipkale5430 หลายเดือนก่อน

    राहुल गांधि यांनि काय करावे वा काय करु नये या बद्दल आता वाद नसावा.
    जो तो त्यांना स्वताचे हितसंबंध कायम ठेवुन सल्ला देतो आहे याची पुर्ण जाण राहुलजिंना आहे.
    त्यांना स्वताला पक्के माहित आहे कि त्यांनि काय केले पाहिजे.

  • @ashokgunjal7545
    @ashokgunjal7545 2 หลายเดือนก่อน

    After fifty five years old. Rahal is not matured that's why ketkar is right

  • @Mr551955
    @Mr551955 2 หลายเดือนก่อน +2

    Kumar Ketkar Sahebanche mhanane 💯% sattya aahe. Rahuljee yana lokan madhye rahun tyanche prashna samjun ghene va te highest level var neun highlight karne va tya prashnanvar todga kadhne yatach khara interest aahe ani Ketkar sahebani te achuk pane point out kele aahe👍👍

  • @sachins50
    @sachins50 3 หลายเดือนก่อน +22

    केतकर म्हणतायत.. राजकुमार खासदार् आहेत पण त्याना कोणतीही जबाबदारी नको.. छान छान 👏🏼

    • @abhirajraje1320
      @abhirajraje1320 3 หลายเดือนก่อน +1

      Librandu

    • @aniruddhatambe8266
      @aniruddhatambe8266 2 หลายเดือนก่อน

      Because he will not be having any accountability

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 2 หลายเดือนก่อน

      विरोधी पक्षनेते नको??? कसलं स्वातंत्र्य हवं? भटकायला??? खरगे तर म्हणाले आमचा पंतप्रधान, राहुल गांधी असतील... ह्या सुमार केतकर माहीत नाही???? किती, किती खोटं बोलतो हा 🤔🤔😱😱😱😱

  • @GowardhanDongardive
    @GowardhanDongardive 2 หลายเดือนก่อน +1

    Mhanje mehanat Kare murga aur ande khaye phakeer tumhala Rahul Gandhi yanna pm mhanun pahavse vatat nahi ka?

  • @PurushottamTelrandhe
    @PurushottamTelrandhe 2 หลายเดือนก่อน

    Kumar ketakar PM hotil
    Sharad Pawar hotil

  • @user-rh2vx2gv4g
    @user-rh2vx2gv4g 3 หลายเดือนก่อน +20

    राहुल गांधींची विचार सरणी चांगले आहेत आणि तेच बदल घडवू शकतात चांगली सुक्षिसीत व्यक्ती आहे 😊

    • @viveksapre8
      @viveksapre8 3 หลายเดือนก่อน +1

      Sushikshit asan ani samanj asan yat jamin asman cha farak aahe. Vayachya 54 varshi suddha te atyant balish aahet.

    • @RahulBajaj-ov3hz
      @RahulBajaj-ov3hz 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@viveksapre8momin aahe to faaltu comment krtoy 😂 don't reply

    • @MaziMarathi108
      @MaziMarathi108 2 หลายเดือนก่อน +1

      मग आम्ही काय अशिक्षित आहोत की काय

  • @emilygreen2350
    @emilygreen2350 3 หลายเดือนก่อน +3

    Whatever Ketkar sir is saying is perfectly right.

  • @munnamulani391
    @munnamulani391 2 หลายเดือนก่อน

    Well said sir ❤

  • @sandeshumtal6391
    @sandeshumtal6391 3 หลายเดือนก่อน +6

    मोदी नको आजोबा अपल् सगल संप्लै आता तरुण पंतप्रधान हवा जैसे राहुल गाँधी

    • @SamarthJoshi-tq8ko
      @SamarthJoshi-tq8ko 3 หลายเดือนก่อน

      Ani tula 1 lakh rupees varshala direct tuzya kytyat

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 2 หลายเดือนก่อน

      अंधभक्तांनो आता आदरणीय राहुलजी ५५ वर्षांचे आहेत.
      तुम्ही काय त्यांना ८५ वर्षांचे झाल्यावर पंतप्रधान बनवणार काय ?

  • @kavyagandhaforyou
    @kavyagandhaforyou 3 หลายเดือนก่อน +17

    कुमार जी सरळ बोला की राहुलजी पंतप्रधान होण्याची कुवत नाही आहे

    • @Ajitpatil_Bharat
      @Ajitpatil_Bharat 3 หลายเดือนก่อน +1

      Jar 4th fail pm Banu shakto tar harward graduate pm banuch shakto ,

    • @kavyagandhaforyou
      @kavyagandhaforyou 3 หลายเดือนก่อน +1

      @@Ajitpatil_Bharat शिक्षणा पेक्षा अनुभव व शहाणपण महत्त्वाचा.

    • @ashadolare9751
      @ashadolare9751 2 หลายเดือนก่อน

      देशाच्या सर्वोच्च पदी असणारी व्यक्ती उच्च शिक्षित असावी ते केव्हाही चांगलं

    • @kavyagandhaforyou
      @kavyagandhaforyou 2 หลายเดือนก่อน +1

      @@ashadolare9751 वसंतदादा पाटील किती शिकले होते

    • @kavyagandhaforyou
      @kavyagandhaforyou 2 หลายเดือนก่อน +1

      @@ashadolare9751 वसंतदादा पाटील किती शिकले होते

  • @umeshlokhande6004
    @umeshlokhande6004 2 หลายเดือนก่อน +1

    Oppisition party leader la thod dok pahije. Rajul la dok aahe kay

  • @narayankaple5316
    @narayankaple5316 2 หลายเดือนก่อน +1

    Ketkarji knows it very well, that Rahul will get exposed if he accepts the post of LOP

  • @akbhujang3229
    @akbhujang3229 2 หลายเดือนก่อน

    नको, फक्त dole marat basnar

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 2 หลายเดือนก่อน

    दीदी पंतप्रधान योग्य

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 2 หลายเดือนก่อน

      ममता दिदी फक्त ३० सिट .
      पंतप्रधान पद असंभव.

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 2 หลายเดือนก่อน

    पप्पू आता महात्माच झाला कारण यात्रा केली

  • @viveksapre8
    @viveksapre8 3 หลายเดือนก่อน +2

    If Rahul Gandhi becomes prime minister then he will have to pay
    1) Rs.1 lakh per year to 40 lakh women totaling to Rs.40 lakh crores
    2) Rs.1 lakh per year to 12 lakh graduates PAHELI NAUKARI PAKKI totaling to Rs.12 lakh crores
    3) Farmers loan wiver cost
    4) MSP for most of the crops cost
    5) Rs.300 subsidy for gas cylider cost
    This entire will cost the nation atlest 60 lakh crores against the economy of 39 lakh crores.

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy 2 หลายเดือนก่อน

      अशी आश्वासने जवाहरलाल नी सुद्धा दिली असतील.
      इंदिरा गांधी गरिबी हटवणार होत्या.
      काँग्रेस पक्ष सत्तेत येणार नाही त्यामुळे काहीही आश्वासने देता येतात.
      खोट्या आर्थिक आश्वासने देण्यावर निवडणूक आयोग व उच्च न्यायालय एकत्र आले तर अशा नेत्यांवर चाप बसेल.

    • @manishapawanarkar8606
      @manishapawanarkar8606 2 หลายเดือนก่อน

      Calculate how much adani ambani received before

  • @TheMahesh1234
    @TheMahesh1234 2 หลายเดือนก่อน

    Rahul is kingmaker will not be king ❤

  • @way2vikrampotdar
    @way2vikrampotdar 3 หลายเดือนก่อน +2

    Fakt 13.t Cr mat milali 😂😂😂😂😂

  • @NarayanChavan-oq1xi
    @NarayanChavan-oq1xi 2 หลายเดือนก่อน +1

    😢केतकर साहेबानां माहीत आहे की राहुल गांधी यांना भारताचा इतिहास व भूगोल आजुन समजला नाही

  • @pravinmhatre7881
    @pravinmhatre7881 2 หลายเดือนก่อน

    Ketkaraanche agdee brober aahe.

  • @SanjayMane-mi9ru
    @SanjayMane-mi9ru 3 หลายเดือนก่อน +11

    अहो भाजपला ठाकरे घराण्याचा सोबत नसल्यामुळे दणका बसला आहे
    हे सर्व टीव्ही वाल्यांनी पत्रकारांनी जनतेने समजून घ्यावे

    • @medic_123
      @medic_123 3 หลายเดือนก่อน +5

      त्या ठाकरे घरण्यालाच 21 पैकी 9 सीट मिळाल्या आणि शिंदे ना 15 पैकी 7 😅

    • @viveksapre8
      @viveksapre8 3 หลายเดือนก่อน +2

      B.J.P. la muslim mtadarancha fataka basala. Tyani 1 gatha mate BJP viruddh dili.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 2 หลายเดือนก่อน +1

      एकदम बरोबर.
      भाजायला हनुमान चालीसा वर बंदी घालण्याची हिंमत नाही.

  • @anildamle1154
    @anildamle1154 3 หลายเดือนก่อน +1

    Kuthli hi jabardari nako, mag virodhi paksha neta mhanun ji jababdari yeil ti pelnar kashi? Jinklo tar Rahul muley ani harlo tar? Mag Kharge aahet, kiva itar congress che nete aahet, tyancha mule parabhav zhala asa mhanayacha. Changla aahe ketkar Bhoi ahhet asa ekda swata mhanale hote, tyachi pushti tyani anekvela keli aahe. Ha interview tya paiki ek aahe.🙂

  • @user-xc5fx9pw5v
    @user-xc5fx9pw5v 2 หลายเดือนก่อน

    बिनडोक .खटाखट 1 लाख .

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 2 หลายเดือนก่อน

    दोन दारुडे ओकतात😂

  • @abwasnik
    @abwasnik 2 หลายเดือนก่อน

    राहुल गांधी आणि टिम २०२४ च्या सत्तेसाठी लढलीच नाही!! त्यांना देशातील इतर पक्षात संविधान व संख्येनुसार हिस्सेदारी ची जाण पाेहचवायची होती! त्यांनी अनेकवेळा म्हटले की २०२९ तयारी सुरु आहे!!!

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 2 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर.
      आणि २०२९ला हल्ल्यानंतर २०३४ आहेच ना. प्रयत्न चालूच रहाणार. २०३९ मध्ये पण चा़गली शक्यता आहे. पण खात्री निश्चितपणे २०४४ ची असु शकते असं‌ मी ठामपणे सांगू की नको याचा विचार करावा लागेल.

  • @shreeganesha7779
    @shreeganesha7779 2 หลายเดือนก่อน

    THERE ARE 56ISLAMIC COUNTRIES IN THE WORLD. NO BODY IS TALKING ABOUT. THEN WHY OUR HINDUSTAN IS NOT HINDURASHTRA ? ALL POLITICAL PROBLEMS WILL BE SOLVED.

  • @hhmm4554
    @hhmm4554 2 หลายเดือนก่อน

    Rahul 100 varsha paryant PM honar nahi mamta pm hoil

  • @chandrashekharrao5774
    @chandrashekharrao5774 2 หลายเดือนก่อน

    Tumhala kay ... Congresskadun tabbal saha varshe rajyasabhechi khasadari milali... Ayushya bharachi pensionchi soy jhali..

  • @Krishna-rc8pd
    @Krishna-rc8pd 2 หลายเดือนก่อน

    Kumar tumcha vay zale ahe..tari pan chance ahe ka 🤣

  • @pratapamonkar4564
    @pratapamonkar4564 2 หลายเดือนก่อน

    He is laying...so many times rahul gandhi said that he wants to be pm

  • @sureshkanojia2589
    @sureshkanojia2589 2 หลายเดือนก่อน

    😊😊😊😊😊

  • @madhukarnimje6653
    @madhukarnimje6653 2 หลายเดือนก่อน

    Sathi nathi, Mr Ketkar saheb..don't give free advice.
    Nothing will happen

  • @bhushanwaghode3751
    @bhushanwaghode3751 3 หลายเดือนก่อน +15

    You should ask the questions to Modi instead..
    Don't be a godi media

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 2 หลายเดือนก่อน

      Don't be Godi Media.
      You must become Pro-Pakistani media.

  • @MrJosephdias
    @MrJosephdias 2 หลายเดือนก่อน

    Dear Rahul Gandhi,
    Thank You.
    I have to say this and perhaps many like me would want to say it too.
    Over the last 10 years, most of us had given up hope.....a hope for a vibrant secular India.
    Most of us were looking at this country as a lost cause. I know many who have already fled to the western lands for a better life (and I don't blame them)
    At the same time, you were probably the most maligned person in India......a victim of the worst malicious campaign anyone could have ever seen.
    And yet, while we were fretting over our own state and the condition of our brethren, you did not give up.
    You walked across India, keeping your head high and inspired us to keep our chins up too.
    You endured the abuses, the curses and the attacks on you and your family, while keeping up your attempts to bring about a "Mohabbat Ki Dukaan" in every village, town, district that you walked through.
    If you hadn't got up and walked, I am quite sure, many of us might have never managed to raise our heads, much less our voice.
    Watching you standing with a straight spine, despite the brickbats which were thrown at you, gave me the courage to stand up and be counted.
    Today, despite not getting the majority, the juggernaut of the Mosha duo has been stopped.
    The evil falling short of a complete majority, in itself is quite an achievement and I would like to congratulate you for it.
    But a bigger congratulations is deserved for the way you helped me keep my spirit in tact.
    Today, I do believe, that India will survive.
    Today, I do believe, that India has a lot of people, amongst the masses, who want a secular democratic republic and not an autocratic religious "rashtra".
    Today, I do believe, that though the war is not over, this round of the battle has been won.
    We will stand up, we will fight back, and we will get our country back to what it was....a place where unity in diversity thrives.
    So once again, thank you, for keeping your faith....in yourself, in India and in 1000s of people like me.
    Thank you for not giving up and helping us not give up.
    Disclaimer: A huge thanks to all the people (including the political leaders) who stood by with a positive spirit. You are all a part of this success and I can't properly express how much I love you all 🤗🤗🤗🤗❤️❤️❤️❤️
    Darshan Mondkar FB

  • @mushisaila68
    @mushisaila68 3 หลายเดือนก่อน +1

    राहुल गांधी विरोधी नेता किंवा PM घेणार नाहीत घेणार नव्हते.....मल्लिकार्जुन खरगे PM किंवा विरोधी पक्ष नेते नक्की

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 2 หลายเดือนก่อน

      अखेर पाकिस्तानी सेना अथीकारी ठरवणार.‌ पाकिस्तानी सेना अधीकार्यांच्या इशार्यावर राजकारण करावे लागते तरच मोदीचा पराभव करता येणार.

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 2 หลายเดือนก่อน

    हे सत्य आहेः, भटांना लोकशाही नको, ठोकशाही हवी.
    सर्व भट एकसारखेच.
    बाकी क्षत्रिय वैश्य ब्राह्मणवाद dna
    बाकी स्वयघोषित गुलाम।
    रामराज्य तुष्टिकरण वर्णव्यवस्था मनुस्मृति हिंदुराष्ट्र हिन्दुत्व में खुश।

  • @shashikantpalkar4531
    @shashikantpalkar4531 3 หลายเดือนก่อน +19

    दिलेली आश्वासने पुर्ण करायला .... दम असावा लागतो . आजोबांना माहिती आहे तो बोंबाबोंब करण्यासाठी योग्य आहे.

    • @raghunathmali9309
      @raghunathmali9309 2 หลายเดือนก่อน

      Mhanje modichyathi DUM navhata mhanunach tyana dileli aashwasane purn krta aali nahit.

  • @JohnnyFernandes-zg5hf
    @JohnnyFernandes-zg5hf 3 หลายเดือนก่อน

    Rahul Gandhiji ko lalach chod ke moh tyaag kar congress party ke hith mein prime minister ka pad tyaag de congress party sarkaar bana sakti hai fir

  • @govindpatel582
    @govindpatel582 2 หลายเดือนก่อน +1

    What about 1 lakh khakhat

  • @madhukargore9354
    @madhukargore9354 2 หลายเดือนก่อน

    Are Ketakar bhai Yehan Rahul ki pratima ab bhi 60 saal ke bache tarah hai ye jo 99 seats mili hai 100000/- Lac ki rishwat dene ka wada Voters ko kiya aur Sanvidhan badalne ka zuta Prachar karana.

  • @krushnamane3535
    @krushnamane3535 3 หลายเดือนก่อน +2

    अशक्य menifesto

  • @pravindeshmukh2414
    @pravindeshmukh2414 2 หลายเดือนก่อน

    Jo paryant Rahul Gandhi PM padacha hatta sodat nahit, to paryant BJP sattet rahatil

  • @sudhirkulkarni229
    @sudhirkulkarni229 2 หลายเดือนก่อน

    Ha Kumar ketkar yeda aahe.

  • @NarayanKamble-hg2hw
    @NarayanKamble-hg2hw 2 หลายเดือนก่อน

    केतकर साहेब गांधी घराणे देश अगदी मजबूत स्थितीत चालवीला जगालाथक करणारी प्रगती केली अन आजच असं काय झालं कीं राहुल गांधी पंत प्रधान होऊ नये असं वाटतं अनपढ मोदी चालतो राहुल चालत नाही का

  • @shivajipatil5066
    @shivajipatil5066 2 หลายเดือนก่อน

    Rahul Gandhi should accept Leader Of Opposition post as it offers him a chance to prove himself as a Full Time Responsible Politician.He has to shed his image of a Casual ,parttime politician.

  • @vikrantkaweeshwar5638
    @vikrantkaweeshwar5638 2 หลายเดือนก่อน

    Two cartoons making jokes.

  • @aksket2000
    @aksket2000 2 หลายเดือนก่อน

    प्रियांका गांधी ना विरोधी पक्षनेते बनवावे

  • @Ramaish14
    @Ramaish14 2 หลายเดือนก่อน

    Hou naye nahi kon karmar pan nahi....aplya manavar nastay hon 😅😅😅

  • @gourisagar100
    @gourisagar100 2 หลายเดือนก่อน

    What conscious ketkar to say that modiko dande padenge. To hope that a chosen pm of bharat should be beaten. Is worst kind of mindset