Mystery Behind Egypt's Pyramids : Egypt च्या वाळवंटात Pyramids कसे बांधले?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 พ.ค. 2024
- #BBCMarathi #Egypt #AhramatBranch #NileRiver #lostRiver #Nile #Pyramids #AncientEgypt #Giza
इजिप्तमधल्या पिरॅमिड्सच्या बांधकामांच कोडं संशोधकांनी आता उलगडलेल आहे. इतके प्रचंड पिरॅमिड्स कसे बांधले? त्यासाठीच सामान कसं वाहून आणलं? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट - टीम बीबीसी
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - निलेश भोसले
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
अर्धवट व सत्यता न उलगडणारी माहिती वाटली .
अरे भाऊ,
त्या शिळा एकमेकावर उचलून कश्या ठेवल्या, ते पूर्ण पिरॅमिड कसं बांधला हे सांगायला हवं ?
अर्धवट माहिती देतोय.
barobar, They think we are fool 🤪🤪🤪🤪🤪🤪🤪
खरं आहे माहिती अर्धवट आहे
मी पन तोच विचार करतोय
4-5-6-7शतकात भारत हा 74%जेडीपी भारतीयांची होती.8वर्षे मुस्लिम.व 150-200ईंग्रज .व् 70काँगेस यांनी वाट लावली मुर्खा नो
Te nadi hoti ha Pn andaz aahe.. confirm nahi yz kahi pn video bnvaycha mhnun kahi tari uchlaych aani bnvaycha video
या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच सांगितलं की नदी होती नदीमुळे शिळा वाहण्यास मदत मिळाली पण त्या कशा ?? हे काही सांगितलं नाही त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे अर्धवट आहे कोणी बघू नये
मला वाटलं BBC नुज एक हुशार चॅनल आहे, पण ह्या पेक्षा आमच्या पारवरचा पप्प्या जास्त हुशार दिसतोय 😀
इतक्या वर्षापूर्वी झालेली वास्तू कशी बांधली आजचा युगात तीच गूढ उडत नाही ही खरच लाजिर वानी गोष्ट आहे..... आपण इतके प्रगतशील आणि हुशार मानतो पण आपल्या पेक्षाही किती तरी पटीने जुने लोकच हुशार होते
मला वाटले मोदी शहा यांच्या हस्ते उद्घाटन झाले
😅😅😊😊😮😮😂😂😂
😂😂😂😂
काय बावळट सारखं बोलता स्वतच्या देशाच्या पंतप्रधान बाबत.
शोभत का अशा comment करणे
🤣🤣कडू लागल @@sandeepdeshmukhturbo
@@sandeepdeshmukhturboपंतप्रधान बावळटासारख आणि खोट बोलतो ते चालत.
सोप्या गोष्टिला अतिशय कठीन करून सांगीतल 😂
यात काय वेगळे संशोधन पाण्याशिवाय एवढ्या वजनदार शिळा किंवा दगड घेऊन जाताच येत नाही.
फारच अभ्यासपूर्ण माहिती दिलीत.आम्ही नवीन माहितीची आतुरतेने वाट पहातो.
Informative
हे बीबीसी वाले ना बाहेरच्या गोष्टीचं न्यूज बनवतात पण आपल्या इथ अनादिकालापासून मंदिर आहेत त्याची काही सोपी गोष्ट ह्यांना कधी बनवता येणार नाही ब्रिटिश चॅनेल शेवटी....!
Good information about construction of pyramid.....
खुप छान माहिती दिली धन्यवाद
ठीक आहे, मग त्या मोठ्या शिळा उचलण्यासाठी क्रेन कुठून आणल्या?
Nice information
खुप छान माहिती 🙏
भारतातील सरस्वती लुप् नदीवर ही असाच vidio बनवा.
हत तिच्या मायला...
मला वाटलं की मोदींनी मदत केली होती pyramid बांधायला..
😂😂😂
Malahi असच watal hot...Ek number😂😂👌
😂
काय बावळट सारखं बोलता स्वतच्या देशाच्या पंतप्रधान बाबत.
शोभत का अशा comment करणे
@@sandeepdeshmukhturbo ते पंत प्रधान स्वतः भानावर आहे का ??? कोणाविषयी काय बोलावं ...
पंत प्रधान पदाला काय काय मर्यादा असतात त्यांना माहीत आहे का ????
जो माणूस मागच्या दहा वर्षापासून कोणत्या पातळीवर वागतो आहे, त्याला नाही बोलायचं आणि आमच्या सारख्या सामान्य लोकांना चूप करायचं....
हुकूमशाही आणि गुंडशाही वृत्ती आहे ही तुमची..
@@sandeepdeshmukhturbo
काँग्रेसचे चमचे आहेत ते असेच बोलणार. 😁😁😁
माहिती झाटभर गोंगाट गावभर
हे टॅग वापर तुझ्या व्हिडिओला
😂😂😂😂😂😂😂😂😂
सगळी अर्धवट माहिती देत्यात साले.
अंदाज...असावे...नसावे...😂😂😂😂
एक नंबर बोलता तुम्ही सर
बिन पाणी टाकता घेता का तुम्ही
शेट्टाचं उलगडलंय गुढ..
हे लोक जसे अचानक विलुप्त झाले तसेच अपून पण विलुप्त होणार आहोत त्याच कारण म्हणजे झाडांची कमी❤😢
जगभरातील शात्रज्ञ जेव्हा एकत्र बसले यांच्या चहा पाण्याच्या बजेट विषयी सोपी गोष्ट सांगा 😂
फारच छान माहिती .पण अजून थोडी उलगडून सांगणे आवश्यक
Newspaper is best...
It's only about transportation of stones but not about how these stones were piles up on each other do accurately.
जय विज्ञान
सनातन हिंदु धर्म ग्रंथात याचा उल्लेखही नाही. आपल्या इकडे असते तर म्हणाले असते रामाने बाण मारून बनवले आहे नायतर कृष्णाने बोटाने बनवले नायतर अमुक तमुक देवाने बनवले आहे.
हो का? दोन पुस्तके शिकला म्हणजे तू आता रामा वर टीका करायला लागला का? तू शोध लाव ना मंग रामसेतू कोण्ही बनवला ते
Tu gp re kelya cancer Tula kay shett kalta ka? Sanatan sanskruti samjayla Tula hindu dharmat janm ghyava lagel, aani tujya aaychya pucchit ghalin to ban jaast bolla tr
यापेक्षा जास्त आश्चर्यकारक वास्तू धर्मात आहेत
Tumhala kay problem hay asla ta javun pakistan la raha muslim samajat samil vha
@satvikmurad🤣🤣🤣🤣eofficial
अवघड आहे इजप्त च इतिहासंशोधक आहेत ते सांगतात आता सर्व सोपं jala आहे
जगाच्या पाठीवर कुठेतरी चांगल्या दर्जाचं संशोधन होतंय हे पाहून बरं वाटलं .... नाहीतर राज्य आणि देशातील बातम्या पाहून डोकं भनभनायला लागतं
Ardhvt
पूर्ण बांधकाम कसं झालं हे तर सांगितलच नाही.... अपूर्ण माहिती..
सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियालीस्ट आझाद, अमित तिवारी...
1500 बेटाचा शोध कसा लावला? 😅यावर पण काहीतरी सांगा. नाही जमलं तर निबंध तरी लिहाच...😂😂😂
कशाला पिरॅमिड बांधले,त्यापेक्षा एखादी शाळा किंवा हॉस्पिटल उभे करायचे होते ना?
संविधानाची चार पाने वाचली असती तर अक्कल आली असती.
😂😂😂
माहिती देत असताना पुरावे संहित विस्तृत द्यावी . जे अगोदर पासून माहीत आहे त्यात नवीन असे काही माहीत झालेच नाही .
अजुन कोणाला समजल नाही 2000 टन सिला वर्ती कशा नील्या पूर्ण म्हाती दया फुकट टाइमपास वीडीवो टाकू नका
मी म्हणतो भारतात इतकं स्थापत्य शास्त्र ची विविध उदाहरणे आश्चर्य चकित करणारे मंदिरे लेण्या आहेत ज्यांची कला पाहून आजही घाम येईल कलाकाराला त्यावर हा रिसर्च कस नाही होत?? मुद्दाम करत नाही तुम्ही लोक मुद्दाम
शट्ट काही नवी माहिती भेटली नाही.. हे सगळं already नॅशनल geography वरती पाहुन माहिती होतं आधीच..!!
हो मी पण पाहिलांय तो video ❤
अर्धवट माहिती देत आहात, एक मेकांवर दगड कसा रचले ते ही माहिती द्यावे.
काय पटलं नाहीं भावा
गुजरात मधून चायवाला बायकोला टाकून पळाला होता त्यानेच पिरॅमिड्स बांधले एक अदृश्य शक्ती त्याला मदत करत होती ह्या अदृश्य शक्तीनेच चायवाल्याला पृथीवर जन्म दिला होता पृथी डळमळत असताना चायवाल्यानेच शेषनागाच्या डोक्यावर ठेवली होती भगवान जगन्नाथ सुद्धा त्याचे भक्त झाले होते
Tuji aai tya chay valyakde gelti Kay re 😂
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Hy Chyealya Kade Hyache Aaibap Cupbashi Dhuvayla Hote
Mg He Hakat Karanta Char Payach Por Ghatartun Nighal Tondat Gandul Khat
Mg Yad Tharl Aayne Takun Dil Ukirdyat
Bars pn Nay Kel
Mang Savtach Nav Satach Thavln
Aata Donhi Baajun Bhunktya 😢😢😢😢😢
Ardhavat
Jay shree Ram 🙏
आपल्या पण वेळ येणार आहे
हनुमान ने pyramid बनवले आहे
Ancient alian
सच कुछ ओर ही है
पण हे एवढा मोठा बांधकाम बांधलं कश्यासाठी..
मूर्खम करोतीप्रवचनम खुळचटं संशोधनम। त्वत्कृपा त्वम अहम वंदे BBC चॅनलम
😂😂😂😂😂😂😂😂
बीबीसी चॅनलह ब्रिटिश अस्ति 😊
Pravin Mohan cha vlog paha
Dagad kothun aanlet ?
Kase rachalet ?
😮
महाराष्ट्रातील गढ्या पांढऱ्या माती बांधल्या आहेत परीसरात कुठेही पांढरी माती नसतांना यावर व्हिडिओ बनवा
याच्या मागे पण पवार साहेबांचा हात आसणार 😂😂😂
खूप सुंदर माहिती दिली आहे जय शिवराय जय श्रीराम मोदीजी जिंदाबाद
समाधानकारक उत्तर नाही ,वाहतूक नदीतून झाली, खरडत जवळ नेलो एकावर एक मातीचा ढिग करून ठेवलं हे आम्ही काँलेजला होतो तेव्हा पासून ऐकतोय
Not very convinced
शीळा वर कशा चढवल्या?
पाण्यात शिळा कुठुन आणली...
पानी हे लुब्रिकेशन चे काम करते पाण्यामुळे घर्षण कमी होते इजिप्त मध्ये सोलर एनर्जी प्रयोग केला गेला होता काय?
दगडी शीळा पाण्याचा वापर करून कशा आणता येतील????? मग द्वारका नगरी समुद्राच्या तळाला नसती पाण्यावर तरंगत राहीली असती.
10000BC चित्रपटात आसच दाखवले आहे जे तुम्ही सांगत आहे
Ani te var kashe uchalun thevle
रडार नाही लायडार तंत्रज्ञान आहे ते.
Not satisfied.
अशी अर्धवट माहिती देत जाऊं नका, नाहीतर BBC NEWS ला पण बॉयकॉट करावें लगेल आजतक, झी news प्रमाणे..😂😂
Parat parat hech yekun kantal aalay kahi tari Naveen asail tar sang
P Y R A M I D
7
Thala for a reason
😂
Tikadchya devani bhandhle asel paramid
He tar kadhi pasun mahit aahe sarvaanaa.......asa dakhavata jas kahi navin ch shodh lavalaya🤦
Bhaiyo or behno......mera piramid se sadiyon ka nata hai...
शिळा नसून
बारीक वाळूला पिटा सारखे करून त्यात केमिकल टाकून साचे मध्ये दगड बनवण्यात आले आहे..
त्या मुळे हवी ती डिजाइन करता आली
आपले मत योग्य वाटते
आपण प्रदर्शित केलेले मत योग्य वाटते
ईजिप्त मध्ये दगडांपासून गियर बनवले गेले असतील त्याची माहीती आपल्याला कोणालाही नाही निल नदी बद्दल मला एवढी माहीती नाही त्या काळात डायनासोर होते काय?डायनासोरचा वापर वजन वाहण्यासाठी केला असेल माहीती नाही परंतु शक्यता नाकारता येत नाही
अरे हजारो टन दगड उंच टोकावर कसा नेला ते पण सांगा. आज 50 kg सिमेंट गोणी 3 ऱ्या माजली जात नाही sahj
Not satisfied
आर्रे ते का बांधले आहेत 😅😅😅😅
मला वाटले यात पण काही हिंदू लॉजिक लावतील
Yedzawe
Kahi topic nahi milala vte BBC la ata aliens pn sapdla he pn bomb kra mnje view vadhtil 😅
Kay घंटा शोध लावला काय
🌟🌟🌟🌟🌟🦾🦾🦾🦾🦾
Fakt view sathi video naka banvu. Purn mahiti dya
Ardi mahiti ti pn andaje 😅
BBC ला दगड आणून मी देतो.. पण तुम्ही वरती कसे रचनार 🤣🤣
😅😅😅😅
1 dagracha weight 1 lac ton tey 10 lac ton aahey to samudra par karun technology nasta kasa anla asel?
Islam ne Egypt chi vaat lavli😢
आता काही अंधभक्त म्हणतील की हे पिरामिड विश्वकर्मा ने बांधले आहेत 😂😂😂
Gap re bhimtya junglat jaun parat gela ghari 😂 mhane dev nahi mag tu aala kithun
Dinosaur ne bandhle😂😂
Modi ni bandhale
Aare dada tari yevadhe mothe dagad kase mandata yale
😂😂
😂
What a waste...
Pyramid nahi shiv mandir ahe !!!
तूच एक एलीयन असल्यासारखं बोलतोय
Bhau Tula akal hai kya ? kuchh bhi bhook Raha hai....
Chammmpuu ha tar nusta