अहो तळेरे गेल्या ८ वर्षातच बदलले आहे या ब्रीज मुळे..तुम्ही कसर्ड्याला राईट मारलंय तिथे सचिन तेंडुलकर bat असलेला चौक होता. एक खंत आहे.. त्याच विजयदुर्ग रोडवर आमचा स्वामी बंगला आहे तो २८:१३ footage मध्ये कट झाला ओझरम फाटा आधी ..जस्ट बाजूचा बंगला कव्हर झाला..हरकत नाही 😂
❤ khub sundor video aahe ❤❤❤❤
Ek no. Mitra
Good 👍
❤लय भारी भावा❤😊😊
जय गगनगिरी!
Khup chaan
खुप छान मस्त व्हिडिओ बनवला, ओरिजनल रॉ कोकण मस्त....
Khup mast video gav talawade
वैभववाडी
Sir ghat bhari Chand aitri kannada,
पाचल. तळवडे.मुर पाटील वाडी.नरले . तिरवडे.हेत.उफळे .भुई बावडा.गगन बावडा .असा हा मार्ग आहे
पाचल - तळवडे- मुर- जांभवडे फाटा-नेरले- हातदे-तिरवडे-उफळे-शेवरी फाटा-हेत-भुईबावडा-गगनबावडा...
Nice shoot
छान निसर्ग
Nice. Yeva kokan aaploch asa👌👌👍
वैभववाडी माझा तालुका कोकिसरे गाव खाबल वाडी. धन्यवाद
मस्त एन्जॉय कोकण म्हणजे स्वर्ग आहे मला पण पुण्यातुन यायचे गगनबावडा घाट सोपा कि फोंडा
As compared with Gaganbawada fonda ghat sopa aahe
Nice 👌 🎉
हा तर माझ्या मामाच्या गावाचा मार्ग आहे जांभवडे मध्ये पवारवाडी
आणि आम्ही कणकवली मध्ये हुंबरणे वाडी मध्ये राहतो
भावा माझं गाव मुर आहे (तळवडे -नेरले ) च्या मध्ये आहे .
Pachal cha vadapav misal kat vadapav khala ka
Yes yes... 1 no aahe
Tumachi talavade gavat konati vadi
🔥🔥
आमचे गांव करुळ -दिंडवणेवाडी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहीले गांव करुळ घाट दाखवल्या बद्दल धन्यवाद.
Thanks you
दादा vlogin साठी कोणता कॅमेरा वापरत आहे?
Gopro hero 8 black
Great info bhava ata we need uncut vlog🎉🎉
Sure 😊
भावा माझ्या मामा च गाव.... पाचल .. तलवड्यात आम्ही नदी पार करुन येयाच.... मस्त च आहेत हि गाव... खुप आठवणी आहेत.... पाचाल, तळवडे बद्दल...
नशीबवान आहात.. कोकण स्वर्ग आहे..आम्ही घाटी नरकात आहे..
Maj gav talavade ejinavadi
१९९४ नंतर प्रथमच पुन्हा वैभववाडी, तलारेत आल्याचा फिल येतोय
Thanks you 😍
तरळे कामाला होतो चिरेखाण
Majha Gaav Raipatan ...Jai kokan ...Jai Maharashtra 🚩🚩....
How's the road condition now at Gaganbawada
Average.. 50% road conditions is bad
Dada kontyaa gav aplaa
Phanasgaon
मित्रा तू आमाला गगनगिरी चे मंदिर दर्शन झाले तुझ्यामुळे
Thanks you 😀🙂
खुप छान व्हिडीओ मी 2021ला गेलो होतो. एकच उणीव आहे वैभववाडीला एस टी डेपो झाला पाहिजे
अहो तळेरे गेल्या ८ वर्षातच बदलले आहे या ब्रीज मुळे..तुम्ही कसर्ड्याला राईट मारलंय तिथे सचिन तेंडुलकर bat असलेला चौक होता. एक खंत आहे.. त्याच विजयदुर्ग रोडवर आमचा स्वामी बंगला आहे तो २८:१३ footage मध्ये कट झाला ओझरम फाटा आधी ..जस्ट बाजूचा बंगला कव्हर झाला..हरकत नाही 😂
Gaganbawda is worst route to kokan in terms of road condition
nice vlog you are common man vlogger, you travel on simple bike how we common man travels. It connects to us
Thanks a ton
आपला आवाज् अजिबात् ऐकु येत् नाही
Sorry for disturbance.. recommend for headset with 80% valumn... its clear on next ride.. thanks for suggestion 😀 👍