प्रेम करतात, त्यांच्यासाठी लेख. एक मुलगा एका मुलीवरती फार प्रेम करतो. मुलगी का इतकी सुंदर तर नसते पण त्याला ती आवडते . ही गोष्ट त्याच्या जवळच्यांना माहित आसते. एक दिवस त्याचे जवळचे सांगतात , तु तिच्यावर प्रेम करता फक्त एकदाच तिला प्रेम सांगुन टाक. तो एक दिवस त्या मुलीला विचारतो ती प्रेम नाही म्हणते, त्याच्या जवळच्यांना वाटत आता हा डिप्रेशन मध्ये जाईल. परंतु असं काहीच होत नाही. त्याचे जवळचे विचारतात की तुला याच वाईट नाही का वाटल? त्यावर तो शांत हसत बोलला "इतकं नाही की मी डिप्रेशन मध्ये जावं कारण मी अशा मुलीला गमावलं जी माझ्यावर प्रेमच करत नाही. पण त्या मुलीने अशा मुलाला गमावलं जो तिच्यावर जिवापाड प्रेम करतो. " • तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तीला तुम्ही आवडलच पाहिजे असा अट्टाहास नको. कारण प्रेम हि एक भावना आहे ती जबरदस्ती नाही होऊ शकत. • समोरच्याला तुम्ही आवडत नाही याचा अर्थ असा नाही की तुमच्यात काहीतरी कमी आहे , त्याच उत्तरं खूप साधं आहे. त्या व्यक्तीला तुमच्याविषयी तशा भावना नाहीत. • प्रेम हे आपल संपूर्ण आयुष्य नाहिये. ते आपल्या आयुष्याचा भाग आहे. जसे कुटुंब, आपल ध्येय, आपल स्वप्न, मित्र परिवार बऱ्याच गोष्टी आहेत. पण आपण प्रेमाला इतकं महत्त्व देतो की बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष होत. • स्वतः वर प्रेम करायला शिका. स्वतःच ध्येय पूर्ण करण्याकडे लक्ष द्या.अवघड असत,पण अशक्य नसत. • ती व्यक्ती तुम्हाला मिळत नसेल तर कदाचीत तिच्या नशिबात आपलं प्रेम नाही. • नेहमी सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. जे होत ते चांगल्यासाठीच होत. आपल्या आयुष्यात येणारी संकटे , अडचणी, वाईट वेळ, वाईट लोक हे आपल्याला काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखवण्यासाठी येतात. जिवन म्हणजेच सुंदर मन ✍️ Sidh creation
खरंच राव खूप छान स्टोरी आहे आणि खरंच स्वतः ऐकल्याशिवाय कोणाचेही गोष्टीवर लक्ष देऊ नका , आणि म्हणतात ना कानाचा आणि डोळ्याचा चार बोटाचा अंतर असते ते बरोबर आहे असा गैरसमज होतो
खूप छान अभिनय, पण मित्रांना इतक्या चापटा नको होत्या,ऋष्या,शुभम,प्रिती .. सरपंच व आई वडील खूप छान अभिनय.कथानक, दिग्दर्शन,छायाचित्रण अगदी खासच,भाग कधी संपला कळले पण नाही.❤🎉
प्रेम प्रेम प्रेम या कलियुगात खुळ्यांचा बाजार आईला अनाथाश्रमात बापाचे न अईकनरे अशी कित्येक आहेत आई-वडिलांना सोडू देणारे ते कोनसे प्रेम कहानी रचना फार सुंदर व्हिडिओ मस्त कलाकृती फार सुंदर जय शिवराय
प्रयत्न छान केला. प्रिती आणि शुभम जोङी नायक नाईका म्हणून मस्त दिसली असती. सायली आणि क्रुष्णा यांनी पण अभिनय चांगला केला. मित्राची भूमिका छान होती. आहे या शूटिंग मधेच काही दुर्श अॅड करता आली असती. त्याने फिल्मचा दर्जा वाढला असता मित्रांनो. - शिवराज सगळे. ( कथा लेखक)
धन्यवाद.. तुम्ही चॅनेल वर जाऊन बाकी वेब सिरीज पाहू शकता.. दुसर प्रेम, शहर Vs Village, स्पर्श - गोड नात्याचा.. अशा काही वेब सिरीज आहे अवश्य पहा.. धन्यावाद 😊 ❤️
फिल्म आवडली असेल तर कृपया आमच्यासाठी एक छोटेसे काम करा... हा विडिओ फक्त २ whatsapp Group मध्ये शेअर करा 🙂🙂🙂धन्यवाद
Hhhygu ye Chu jiju nj use mii
Naic story
Mst
@@pm.bhavndar981 zzzzzzzzzzWz
@@alpesbmehattar8716 bblğu0 8ģv
कृष्णा ऐवजी शुभमला नायक आणि सायली ऐवजी प्रीतीला नायिका करायला हवं होतं..
Brobr
👍🏻
ho
kharach
Brobr
अतिशय सुंदर अप्रतिम अशी प्रेम कहाणी, हृदयस्पर्शी❤️
राम कूष्ण हरी.... खुप छान
भक्ती प्रेम तर्फे अभिनंदन
राम कूष्ण हरी... खुप छान.
भारती प्रेम तर्फे अभिनंदन ओ के सर
खूप छान आहेस स्टोरी धन्यवाद
प्रेम करतात, त्यांच्यासाठी लेख.
एक मुलगा एका मुलीवरती फार प्रेम करतो. मुलगी का इतकी सुंदर तर नसते पण त्याला ती आवडते . ही गोष्ट त्याच्या जवळच्यांना माहित आसते. एक दिवस त्याचे जवळचे सांगतात , तु तिच्यावर प्रेम करता फक्त एकदाच तिला प्रेम सांगुन टाक. तो एक दिवस त्या मुलीला विचारतो ती प्रेम नाही म्हणते, त्याच्या जवळच्यांना वाटत आता हा डिप्रेशन मध्ये जाईल. परंतु असं काहीच होत नाही. त्याचे जवळचे विचारतात की तुला याच वाईट नाही का वाटल? त्यावर तो शांत हसत बोलला "इतकं नाही की मी डिप्रेशन मध्ये जावं कारण मी अशा मुलीला गमावलं जी माझ्यावर प्रेमच करत नाही. पण त्या मुलीने अशा मुलाला गमावलं जो तिच्यावर जिवापाड प्रेम करतो. "
• तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तीला तुम्ही आवडलच पाहिजे असा अट्टाहास नको. कारण प्रेम हि एक भावना आहे ती जबरदस्ती नाही होऊ शकत.
• समोरच्याला तुम्ही आवडत नाही याचा अर्थ असा नाही की तुमच्यात काहीतरी कमी आहे , त्याच उत्तरं खूप साधं आहे. त्या व्यक्तीला तुमच्याविषयी तशा भावना नाहीत.
• प्रेम हे आपल संपूर्ण आयुष्य नाहिये. ते आपल्या आयुष्याचा भाग आहे. जसे कुटुंब, आपल ध्येय, आपल स्वप्न, मित्र परिवार बऱ्याच गोष्टी आहेत. पण आपण प्रेमाला इतकं महत्त्व देतो की बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष होत.
• स्वतः वर प्रेम करायला शिका. स्वतःच ध्येय पूर्ण करण्याकडे लक्ष द्या.अवघड असत,पण अशक्य नसत.
• ती व्यक्ती तुम्हाला मिळत नसेल तर कदाचीत तिच्या नशिबात आपलं प्रेम नाही.
• नेहमी सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. जे होत ते चांगल्यासाठीच होत. आपल्या आयुष्यात येणारी संकटे , अडचणी, वाईट वेळ, वाईट लोक हे आपल्याला काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखवण्यासाठी येतात.
जिवन म्हणजेच सुंदर मन ✍️ Sidh creation
Sundar
Right
मस्त
अगदी खर आहे👍👍👍
Very nice comment
पहिल प्रेम कधीस विसरु शकत नाही. पण जितकी प्रेमाची आठवन केली ना तितकच ते आठवन यत लक्षात ठेवा ❤जय हिंद वंदे मातरम् ❤
Mind blowing performance Shweta 🔥🔥
A
खरंच राव खूप छान स्टोरी आहे आणि खरंच स्वतः ऐकल्याशिवाय कोणाचेही गोष्टीवर लक्ष देऊ नका , आणि म्हणतात ना कानाचा आणि डोळ्याचा चार बोटाचा अंतर असते ते बरोबर आहे असा गैरसमज होतो
गैरसमज होऊ नये यासाठी ,
संवाद होणं गरजेचं आहे!
खुप च छान पुढ़िल वाट चालीस सुभेछ्या कृष्णा मित्रा सायली वहिनी
अतिसुंदर प्रेम कहानी
❤❤❤❤
खूप भारी व्हिडिओ आहे 👌👌
खूप छान फिल्म आहे अशीच नवीन नवीन फिल्म घेऊन येत जा
खरंच काळजाला भिडणारी स्टोरी आहे
Story chan ahe Apratim❤❤😊😊
सुपर विडियो फैनटयासटिक जबरदस्त 👌👌👌👌👌👌👍👍👍👍
खरच प्रेमा प्रेक्षा जगात काहीज नाही तूमी वीडियो खूप छान बनवल❤ आहे❤
Bhawa story tr khup bhari ahe mala khup avadali story pn sayli ajin anlel glass made panij nvhatn😂😂
कृष्णापेक्षा शुभम हिरो पाहिजे होता
Khare aahe pan acting cha base var select kele jate
खर हे
खरोखरच खूप छान आहे. 👍
Nice story 👍
😇
Hay dhanashri
खूप छान अभिनय, पण मित्रांना इतक्या चापटा नको होत्या,ऋष्या,शुभम,प्रिती .. सरपंच व आई वडील खूप छान अभिनय.कथानक, दिग्दर्शन,छायाचित्रण अगदी खासच,भाग कधी संपला कळले पण नाही.❤🎉
Khup chan ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Khara prem kadhich harvat nahi te kadhi na kadhi miltech
खूप छान स्टोरी आहे 👌👌👍
Prtiti & shubham owesome😊😊😊
Sayli pani aan ... Aaji pani geun aali... Moye moye😂
खुपचं छान 🎉❤❤
Kadakkkkkkkkkkk❤❤❤❤❤❤❤
खुपच छान याच लव्हस्टोरीचा अजून एक भाग बनवाना
खुप खुप खुपच भारी आहे विडिओ
Khupch chhan ❤️👍
Hi
Mala tula ek vicharaych hot
Kadak dipu bhai Ani Soma Gawande
खूप छान आहे शेवट ❤❤❤😊😊
खरंच पहीलं प्रेम हे फार छान आहे ते कळतं पण् फार वेळ लागतो
Bhava kdk re
Priti khupch chan 👌 khupch cute cute cute
अप्रतिम स्टोरी
सायली धावातच मजा आहे 🌷👌
प्रेम प्रेम प्रेम या कलियुगात खुळ्यांचा बाजार आईला अनाथाश्रमात बापाचे न अईकनरे अशी कित्येक आहेत आई-वडिलांना सोडू देणारे ते कोनसे प्रेम कहानी रचना फार सुंदर व्हिडिओ मस्त कलाकृती फार सुंदर जय शिवराय
Very nice ❤
खुप सुंदर 👌
खुप छान लव्ह स्टोरी
Khup chan video👌👍
प्रीती हीरोइन पाहिजे
Ho bhava hya dholi la heroine kelay 😂😂
Khup chan video aahe kahani tumchi
खूप छान आहे फिल्म त्याचं खरं प्रेम त्याला मिळालं
छान आहे हा भाग ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉
Inke maa baap pan lay supportive ahe g😂😂😂
Very nice story 👍👍👍👍👍
छान❤
खरचं खुप छान होता व्हिडिवो आवडला माहीत नाही पण शेवटी हुर हुर खुप लागली होती गैरसम कसा दुर होतो य हे का अधुरच राहतय का वाटत होत पण खुप खुप छान
1ch no छान
एपिसोड असेच बनवत रहा
लयी भारी मित्र...
खुप छान
खूप छान खरचं
भारी शिक्षण
Very nice bhava
खूप छान आहे ❤🎉
Pratekachya nashibat Prem astech as nahi. Pn khrch jyach tyala Prem milal tr kiti aayushyat sukhi hoil
गेरसमज जरी मिटला असेल
तरीही तेव्हा ऐकवलेले शब्द ह्रदयात मिटत नाही त
सर्व चांगलं आहे पण मात्र जे मित्र आपल्यासाठी दिवस रात्र फिरतो त्याला इतक्या चापटा आणि आईची शिवी नको...😊
प्रेमाच्या नादाला लागू नका रे धोका देतात मुली 🙏💔🥀
Chan aahe story
Khup chhan ❤️
प्रीतीसारख्या मैत्रिणी असल्यामुळे सर्वजण असेच फसवतात 😔😔 मित्रांनो तुम्ही एपिसोड चांगला केला आहे 🙏🙏🙏
Khup Chan stori
प्रयत्न छान केला. प्रिती आणि शुभम जोङी नायक नाईका म्हणून मस्त दिसली असती. सायली आणि क्रुष्णा यांनी पण अभिनय चांगला केला. मित्राची भूमिका छान होती. आहे या शूटिंग मधेच काही दुर्श अॅड करता आली असती. त्याने फिल्मचा दर्जा वाढला असता मित्रांनो.
- शिवराज सगळे. ( कथा लेखक)
खूप छान स्टोरी
Khup chan
Mst story aahe he
😂😂😂 salaa samaz nahi aaa raha kya bolu😅😅
वा.खूप.छान.स्टोरी
Exlint video and love story
शुभम हिरो पाहिजे होता
Shubham and priti is best actors
भाग खूप महणजे खूप मस्त होता
, हे आमच्या गावा मधलं शूटिंग आहे रामलिंग शिरूर
Dil zu liya Yar mast
So nice
Hay asmita
Gav kont
Story khup Chan hoti plz pudhe pn dakhava na thodi
येईल लवकरच.. Subscribe करा 😊
दिपीकाgm
nice 1
Hi
Mala tula ek vicharaych hot
NO1
Shubham la hero ani pritila heroine cha roll dila phije hota khup chan vatl ast😚😚
फिल्म स्टोरी चांगली होती पण फक्त हिरो थोडा चांगला पाहिजे होता
छान होतं पण शेवटी मुलगीच कमजोर दाखवली मुलगीच परिस्थितीशी चार हात करताना दाखवायला हवी
Mulin chya maitrini mule ch khup love story madhe prem karnare dur hothat
Nice pick
सायली ची मैत्रीण सारखी सगळ्यांना मिलुदे
Nice story
Nice love story
Super Krishna,
Sayali peksha priti bhari ahe
Nice
एकदा प्रीती आणि शुभम ला main roll देऊन बगा🔥👌
Hoy ki
Nice pram kahani
धन्यवाद.. तुम्ही चॅनेल वर जाऊन बाकी वेब सिरीज पाहू शकता.. दुसर प्रेम, शहर Vs Village, स्पर्श - गोड नात्याचा.. अशा काही वेब सिरीज आहे अवश्य पहा.. धन्यावाद 😊 ❤️
Khup chan pn smor aankhi hwi hoti story
Krch mast br ka
priti kiti sundar distey ❤