घराच्या कामासाठी निघालो गावाला - सर्व भावंडे एकत्र | Okha / Kokankanya Express | Kokankar Avinash
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2025
- घराच्या कामासाठी निघालो गावाला - सर्व भावंडे एकत्र | Okha / Kokankanya Express | Kokankar Avinash
गावाला घराचे काम चालू करायचे आहे त्यामुळे गावी जायला निघालो. बहिणी आणि अवनी मयुरी कालच गावी गेले होते. ऑफिस मध्ये काम असल्यामुळे मला थोडा उशीर झाला. वसईवरून रात्री १०.३० वाजता निघणारी ओखा गाडी (okha express 16337)पकडली. ह्या गाडीला मर्यादित थांबे असतात. वसई, भिवंडी, पनवेल, माणगाव आणि मग थेट रत्नागिरी. आम्हा संगमेश्वर वाल्याना मग नशिबावर राहावे लागते. जिथे मध्ये कुठे गाडी crossing साठी थांबेल तिथे उतरावे लागते. आज नशीब चांगले म्हणून गाडी खेड रेल्वे स्टेशन वर थांबली. मी सकाळच्या ०२.४५ वाजता खेडला होतो. पाठून येणारी कोकणकन्या एक्सप्रेस (konkan kanya express 20111) ०३ च्या आसपास खेडला येते. पण आज ती चक्क १ तास उशिराने आली. गर्दी खूप होती पण कसाबसा दरवाज्याजवळ उभा राहून संगमेश्वर गाठले. कृष्णदाच्या रिक्षाने घरी आलो. अवनी खूप खुश होती. ताईने सकाळी नाश्त्यामध्ये कांदेपोहे केले.
#KokanRailwayTraveling #MumbaitoVillage #KokanTraveling
Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : 30 Nov & 01 Dec 2024
________________________________________________________
Check my Vlog / Shoot Accessories :-
Canon Mirrorless Camera : amzn.to/49Etxb8
Action Cameras :
GoPro Hero11 Waterproof : amzn.to/3DeEALR
Gopro Hero12 Waterproof : amzn.to/4gbVHwy
ASUS TUF Gaming F17 : amzn.to/3ZCcuSc
Suggestions :-
Panasonic Camcorder : amzn.to/3BuKYy1
Sony Digital Camera ZV-1 : amzn.to/3ZxTjcg
________________________________________________________
Okha Ernakulam Express :-
(16337) The Okha Ernakulam Express train runs between Okha (OKHA) to Ernakulam Jn (ERS). The 16337 Okha Ernakulam Express train leaves Okha at 06:45 hours and reaches ERS station at 23:55 hours on the 2nd day of departure. The Okha Ernakulam Express train covers a total distance of 2557 kilometers. The average speed of the Okha Ernakulam Express train is 62.11 Kmph. (16337) The Okha Ernakulam Express train also has return services with train No. 16338 which departs from ERS at 20:25 hours and arrives OKHA at 16:30 hours.
The Okha Ernakulam Express (16337) passes through 50 popular railway stations to reach Ernakulam Jn (ERS). The entire train journey takes 41h 10m in total. The train offers travellers multiple class coaches to select train seats/berths from - the classes are CLASS - Sleeper(SL), Third AC(3A), Second AC(2A), Second Seating(2S). Due to the current times amid the pandemic, the final chart preparation of the Okha Ernakulam Express train is prepared 3-4 hours before the real train departure time.
Konkan Kanya Sf Express :-
(20112) The Konkan Kanya Sf Express train runs between Madgaon (Goa) (MAO) to Mumbai Csmt (CSMT). The 20112 Konkan Kanya Sf Express train leaves Madgaon (Goa) at 19:00 hours and reaches CSMT station at 05:40 hours on the 2nd day of departure. The Konkan Kanya Sf Express train covers a total distance of 765 kilometers. The average speed of the Konkan Kanya Sf Express train is 71.72 Kmph. (20112) The Konkan Kanya Sf Express train also has return services with train No. 20111 which departs from CSMT at 23:00 hours and arrives MAO at 09:45 hours.
The Konkan Kanya Sf Express (20112) passes through 19 popular railway stations to reach Mumbai Csmt (CSMT). The entire train journey takes 10h 40m in total. The train offers travellers multiple class coaches to select train seats/berths from - the classes are CLASS - Sleeper(SL), First AC(1A), Second AC(2A), Third AC(3A), 3 AC Economy(3E). Due to the current times amid the pandemic, the final chart preparation of the Konkan Kanya Sf Express train is prepared 3-4 hours before the real train departure time.
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
__________________________________________________________________________________
For New Jobs Update Join Today.
Facebook Group - Join now for Jobs Update.
/ fasttrackjobsofficial
Whatsapp Channel - Join Now for Jobs Update
whatsapp.com/c...
__________________________________________________________________________________
Our Others Channel :
Recipe Channel : / @recipeskatta
Entertainment Katta : / @entertainmentkatta
WhatsApp Channel: whatsapp.com/c...
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel on Google Page :-
g.page/r/CaTOD...
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
आवी तुला मानल पाहिजे तू घराबद्दल खूप छान विचार करून सर्वांना बरोबर घेऊन घराच्या आठवणींना उजाळा देणार आहात खूप मस्त वाटले .असाच पुढे जा .तुझी प्रगती होवो.
अवी तुझी गावाकडची ओड खूप भारी आपलं गाव घर आपली माणस आणी मन भारावून टाकणारा निसर्ग आणखी काय पाहिजे जीवन जगण्यासाठी उगाच नुसती हावं असते माणसाला माणसानी समाधानी असले पाहिजे तुज्यासारखे नविन् घरासाठी शुभेछया
सगळी एकत्र जमले की भारी वाटत, असेच प्रेमाने रहा, आणी नवीन घराच्या कामाला शुभेच्या....
अविनाश तू बांधत असलेल्या नवीन
घरासाठी लाख लाख शुभेच्छा.❤❤❤
मनातल्या सर्व इच्छेप्रमाणे होऊ दे.
तुम्ही जे बोलले ना ते ऐकून खुप चांगलं वाटल जुन्या आठवणी पुन्हा जगत्या आल्या मग २-३ दिवस का होईना तुमी सोबत राहून त्या आठवणी जगू शकणार ❤️❤️❤️❤️घरासाठी खुप खुप शुभेच्छा 👌👌👌😊तुमाला तुमच्या मनासारखं हो
अभिनंदन भावा, मला तुझा खूप अभिमान आहे...यशस्वी भव
अविनाश खुप चांगले केलेस गावी येऊन कारण जुने घर च्या आडवणी खुप असतात.त्या कायम लक्षात रहतात 👌👌नविन घरा साठी तुला खुप खुप शुभेच्छा 🙏🙏
नवीन घरासाठी अनेक शुभेच्छा
खर आहे भावंडांनी एकत्र राहन हेच खर सुख आहे
अविनाश खुप खुप शुभेच्छा नविन घरासाठी 🌴👌👍 एक जुनी आठवण करून दिली 👍
खरच तू मुंबई सोडून गावालाच राहायला हवे कारण आम्ही नाशिक कर कोकण हे आपल्या ब्लॉग मध्ये बघतो आणि भावा उद्या ब्लॉग मध्ये प्रशांत चौधरी नाशिक जिल्हा हे नाव घे मी आणि माझा परिवार तुझे ब्लॉग आणि तुझ्या फॅमिली खुप आवर्जून बघतात खास तुझी आई खुप कष्टाळू आर i am big fan
Great ur voice is great
नवीन घरासाठी खुप शुभेच्छा
अवी काय पन म्हन, आपल्या कोकनातील मजा कुटच नाय.आता थंडीत दोन चार लाकडा पेटवायची आनी सेकत बसायची मज्जा लयच भारी.थंडीत दोन चार गोदडया अंगावर घेऊन मस्त पैकी डाराडुर झोप तर काय ईचारुच नये कोमडा कदी आरावला ते पन समजत नाय....आपलं कोंकण सुंदर कोकण
सर्वांना विनंती आहे जेवढे पण विडिओ बघतात त्यांनी कमेंट करा काय तरी आपण पण घरा साठी सपोर्ट करू शकतो आपलाच भाऊ आहे
नवीन वास्तू साठी हार्दिक शुभेच्छा
शुभंम् भवतू...🌹👍
Good job avinash ghar bandanyacha vichar yogay
श्री राम जय राम जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
Avinash Dada kup bare vatly ki tu gav che Ghar Bandat hahes good dicizan tu gytlas we are very happy
खूप थंडी आहे काळजी गे❤❤❤ अवि दादा
गावच्या घराच्या कामासाठी बेस्ट ऑफ लक❤
Avi, tuze ghar hotey khup chan, ashich pragati kar
Tula khup khup aashirwsd
नवीन घरासाठी खूप साऱ्या शुभेच्छा❤❤
Chan 👌
तुझ्या नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा
नवीन घरासाठी शुभेच्छा 🎉
Nice 👍👍👍👍🎉🎉🎉🎉🎉🎉
गावाकडची सकाळ मस्त
Mast khup sunder video gharachya kamasathi khup khup subechya💐 ashich khup khup pragati karat raha🎉
Nice video 👌👌👌👌
खुप छान करतोस अवी घर बांधतोस❤❤
Khup chan Vlog!❤
नवीन घर बांधण्यासाठी शुभेच्छा ❤❤
Ek number bhava. Aae 2 tai mayuri avani. All together for memories of father house. Good luck for new contraction. God bless your hole 👪family.
श्री स्वामी समर्थ
Avida mast video ahe,n tula khup khup shubhechha for new house making, bless u all,ashich tuzi unnati hovo hech Ishvar charni prathana,
खूपच छान 😊
Best of luck🙏👍
Dada tuzhe sarvach video s bhari astata u tula navin ghara sathi best of luck, chhan ghar basun ghe .
सर्व भावंड बोलून चालून कामानिमित्त तरी एकत्र जमणे आणि राहणे, विचार शेअर करणे या पेक्षा आनंद नाही. नवीन घरासाठी खूप शुभेच्छा ❤
शेवटी माझे टोमणे असह्य होऊन का होईना पण तू घर बांधायचे ठरवलेस याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा
Khup cchan
मस्त भावा शुभेच्छा
Mast
Congratulations avinash
अविनाश नविन घरासाठी खुप शुभेच्छा 🙏🙏
Congratulations 👍
खुप छान जुन्या घराच्या आठवणी 🎉👍👌
खूप खूप शुभेच्छा 💐💐👍🙏
:
Very nice mast
Thank you so much 😀
khoopch chan 😊
Very nice video
Ur vlogs are really amazing
Abhinandan bhavaa Tula 🎉Navin gharachi tayari lavkar kar, aani opening la aamhala pan bolav❤
All the best bro..
Masat hota video
Good luck for your future planning for your New House ❤❤❤
Me pan vel kadhun majhya gaavi aalo aani tujha video aala❤❤❤🙏👍👍👍
Very hectic travel but finally reached the destination. Nice family get-together, enjoy the moment ❤❤
गावाला जाण्याची मज्या वेगळीच असते दादा,
मी मागील व्हिडिओ मध्ये म्हणालो होतो कि, तूझ्या आणि माझ्या जीवनातील काही गोष्टी या समांतर आहेत. आता तुला घर बांधायला घेतोस तर माझे जुने घर सुद्धा या आठ दिवसात मी बांधायला सुरु करतोय. योगायोग असू शकतो.😅😅
Chan video pan rajwada chi khup aathvani yeil baki kay chalaych 😊😊
अविनाश भाऊ....
आपल्याला गावाकडची ओढ जास्त आहे,कारण ज्या गावात आपण जन्म घेतला त्या गावाचे आपण काहीतरी देणं लागतो.असो.
आपण आपल्या नवीन घराचा शुभारंभ करता आहात त्यासाठी खूप खूप शुभेच्छा 👋💐
अविनाश् आई आता कुठे राहणार
अवी अरे जुन्या घराचे फोटो काढून ठेव कारण नंतर आठवण आली कि बघायला बर वाटत
Nice volg. Sagli kam astil parvas pan sagla sambhaloon kar.Chagla kamala toda stragule asto .
He changla hota .. he Ghar todnya adhi ekatra rahun athvani banavna 👍👍👍👍
Best wishes for your efforts to improve your native home & also for your new business which you are going to start in the near future
Tai kiti avdine chavist swaipak karte . Ghara sathi subhecha tumhala .
बेस्ट ऑफ लक
Majya mulich nav pan aavni aahe
I am from vasai
❤❤😊
Kokan railway चा फ़ायदा नक्की कुणाला?
❤❤❤❤❤❤❤❤❤
👍👌
Hello Avinash Dada
दादा माझी पन खुप इच्छा आहे तुझ्या घराला मदत करायची.......
मी 20 गोणी सिमेंट ची मदत करेन पन अवी दादा तुझा नबर नाही रे.......
तु गावी आलास की आम्हाला भारी वाटतयं. 😊😊😊
Bast of luck avi
👌👌🎉💐🎸🎺
Bhai kadi tari reservation karun gavi ja nehmi janral dabba pakdto 😂😂😂
Achanak jane hote na....don mahine tari schedule asale ki tickets milatat....tas ekate asal ..general chi mjja vegali...aso aata bahutek saturday sunday me gavi asnaar....tar december tar nahi milanar pan jan aani feb madhe ticket kadhun thevnar aahe
@@KokankarAvinash ok dada
दादा मला नेहमी एक प्रश्न पडतो की तु जनरल डब्यातूनच का जातो 🤔
उत्तर असे. माझे गावी जाणे हे कधी जाणार fixed नसते... Emergency मधे Ticket मिळत नाही आपल्या कोकणात जाणार्या ट्रेन मधे मग जनरल मधून जाव लागते.
@KokankarAvinash 😊👍
Hi
Avi Gharachya Kamache Sarva Video TH-cam La Tak
Ok
घराच्या बांधकाम ला पाणी सोय कशी करणार.
खूप थंडी आहे दादा काळजी घे स्वतः ची
Ghari aala nivali la
माझ्या मते घराचं रिण्युवेशन कर... कारण मातीची घरे टिकली पाहिजेत.... शिवाय खर्च ही कमी येईल...
सिमेंट घरात तो आपलेपणा नसतो.
भावा नक्की विचार कर. हवं असेल तर नंतर दुसऱ्या ठिकाणी नवीन घर बांधू शकतो
🎉🎉🎉🎉😅😅
कामाला सुरवात कर काही मदत लागली फोन कर
तुझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होवो❤
Mumbai la kute rahta
श्री स्वामी समर्थ
नवीन घरासाठी खूप शुभेच्छा
नवीन वास्तू साठी हार्दिक शुभेच्छा
नवीन घरासाठी खूप शुभेच्छा