खूप छान विषय घेतलात. धन्यवाद. तुम्ही जी कारणे सांगितली ते एकही कारण मला लागू नाहीये. पूर्वी फक्त जेवणाची वेळ जॉब मुळे मागे पुढे व्हायची. पण आता नाही. उन्हात गेलं, झोप कमी - जास्त, मी घरात आणि बाहेर उन्ह वाढलं तरी माझी aciditity वाढते. चहाच्या वेळेस चहा नाही घेतला तरी वाढते. मुख्य म्हणजे मला जलजळत नाही. पण खूप भूक लागते व डोकं दुखत. ही कोणत्या प्रकारची acidity आहे व त्याला उपाय काय
Tai tumhi eka changlya Vaidyanchi Ayurvedic treatment ghya.Hey jara chronic pitta ahe. Mala hi tumchyasarkhach traas hota.Pan ata to mulasakat dur zala ahe.
Ayurveda madhe Vaman Ani Virechan aahe tya paiki kahi ki karta yete season nusar. Changlya ayurvedic practitioner cha under the karave. Mala hi asach tras hota
ॲसिडिटी मुळे होणारी भयानक डोकेदुखी साठी काय करावे ॲसिडिटी च त्रास होतोच पण डोके दुखते फुटल्यासरखे त्याचा जास्त त्रास होतो आणि उलटी करुन सर्व बाहेर काढले कीच बरे वाटते ॲसिडिटी मुळे मायग्रेन होतो का pl सांगा मॅडम
Proper routine follow करून पण acidity होते. मी रोज सकाळी योग कारते, 6 तास झोप घेते. Balance diet घेते. तरी मला घशाशी आंबट पाणी येते. ढेकर येतात.घशात दुखत.
Pcod var diet sanga
Acidity mde saglat changla mhanje jira khane jircha Pani sakali upashi poti Pani Ani bhijavle jira khala Ani Pani pila ki acidity chli jate
खूप छान विषय घेतलात. धन्यवाद. तुम्ही जी कारणे सांगितली ते एकही कारण मला लागू नाहीये. पूर्वी फक्त जेवणाची वेळ जॉब मुळे मागे पुढे व्हायची. पण आता नाही. उन्हात गेलं, झोप कमी - जास्त, मी घरात आणि बाहेर उन्ह वाढलं तरी माझी aciditity वाढते. चहाच्या वेळेस चहा नाही घेतला तरी वाढते. मुख्य म्हणजे मला जलजळत नाही. पण खूप भूक लागते व डोकं दुखत. ही कोणत्या प्रकारची acidity आहे व त्याला उपाय काय
Tai tumhi eka changlya Vaidyanchi Ayurvedic treatment ghya.Hey jara chronic pitta ahe. Mala hi tumchyasarkhach traas hota.Pan ata to mulasakat dur zala ahe.
@@sakshit9490 धन्यवाद. खरंच खूप क्रॉनिक आहे माझे हे दुखणे
Mam tumhi kas mulaskt bri kaili hi problem mla high acidity ahe plz reply kra@@sakshit9490
Ayurveda madhe Vaman Ani Virechan aahe tya paiki kahi ki karta yete season nusar. Changlya ayurvedic practitioner cha under the karave. Mala hi asach tras hota
We can divide causes of hyperactivity in three parts 1-stress. Anxiety 2 -food habits 3 -lifestyle
ॲसिडिटी मुळे होणारी भयानक डोकेदुखी साठी काय करावे ॲसिडिटी च त्रास होतोच पण डोके दुखते फुटल्यासरखे त्याचा जास्त त्रास होतो आणि उलटी करुन सर्व बाहेर काढले कीच बरे वाटते
ॲसिडिटी मुळे मायग्रेन होतो का pl सांगा मॅडम
Agdi same
Kup chan mahiti dili tumhi sangitlya pramane routine change kela aani acidity la goodbye ch kele
शुद्ध मराठीत बोला. ते ही तेवढेच आकर्षक असेल.
Allergic Sardi sathi diet kasa karava?
Good Gut health sathi food / diet suggest kara plz.
Also teen age mulga asel tar kay diet asla pahije for good skin, gut health etc.
छान माहिती👍
तुमचे विडिओ छान माहितीपूर्ण असतात
Triglycerides var upay kaay karave tyavar video karava.
Thanks
IBS साठी एक व्हिडिओ बनवलं का please
खूपच छान आहे विदियो.आवडला..👌🙏
Thank you
मला ॲसिडिटी आहे. सारखं तोंड आंबट पडत, घशात अडकलाय काही तरी असं सारख वाटत. कृपया उपाय सुचवावा. सध्या मला ग्रहणी जुलाब होतात.उपाय सांगा
आमच्याकडे पित्त अनुवांशिक आहे, आम्हाला सहसा डोके दुखणे and मळमळणे, आणि उलटी झाल्यावर आराम पडतो, periods chya darmyan tar nakkich hote
Cough vr video bnva
शीतपित्त किंवा urticaria यावर एक video करा ..please
noted
आज सकाळी दह्यातील भेंडी मनापासुन खाल्ली.....दुपारी अंगावर पित्त उठलं
Amazing mam. You are such a gem 🥰🙌
@@sachintandel9367 तसेच आजकाल इनो किंवा सोडा वापरून रेसिपीज करतात त्यापेक्षा नैसरगिक रित्या आंबवून केलेले पदरात योग्य प्रमाण खाल्ले तर योग्य होते का
Thanks a lot 😊
मग काय फक्त लिंबू सरबत वरच आयुष्य काढायचे का?
Very nice video ❤
Is it time of the day or arrival of the food that triggers acid secretion?
Best information mam👍
"Vadapav khalla.. Ratri "- kiti funny pane bollat tumhi😂
Mazya mummy la asa hote pan kam kelya ni hote mhnte jad jad hote mhnte mhun mala samjatch nhi ki jevalya mude nhi hot pan kama mude hote he kasa ????
Acidity झाल्यावर केळ खाल्ल की मला बर वाटत, acidity कमी होते.... ते कस काय?
Can you be genetically predisposed to acidity that overpowers lifestyle modifications?
मला तिखट मीठ अजीबात सहन होत नाही. फिक्कट जेवण करून पोट भरतं नाही कृपया मार्गदर्शन करावे
मी आमच्या कंपनीत 20 वर्षे सेकंड आणि थर्ड शिफ्ट केली. कंपनीच्या वेळा पाळून खाणेपिणे केले. पण मला कधीच acidity झाली नाही. 😂😂
Maam is stomach bloating related to acidity?
Does alkaline water help?
Please mala sanga kaddhaanya khayache mala aavdhatat pan tyane gass hoto mg te nakki kase khavet ki khau naye
Sagale sangatat kadhadhantay kha
Pan kase kha
Jenekarun acidity gass naahi honar
Protein या विषयावर माहिती द्यायलाच पाहिजे.... कारण प्रत्येक व्हिडिओ मध्ये हा मुद्दा येतोच...
Acidity चा त्रास असणार्यांनी तोंडीलावणे म्हणून काय घ्यायचे.
Mi god padarth khalla ki majhya galya madhey ambat. Hote
Those who have Acid reflux, can have apple cider vinegar ?
Or can ACV capsules we can have?
मला गॅस होतात आणि. झोपल्यावर मला गॅस वर येतो. छाती दुखते. तर त्यावर सांगा. कीव व्हिडियो असेल तर सांगा.
Mala khup tras ahe acidity cha mam
Dr.ni sangitale ahe acidity chya tablet ghyala karan medicine khoop ahet mhanoon
7:14 Paracetamol is not NSAID
Proper routine follow करून पण acidity होते. मी रोज सकाळी योग कारते, 6 तास झोप घेते. Balance diet घेते. तरी मला घशाशी आंबट पाणी येते. ढेकर येतात.घशात दुखत.
This will require a detailed diet and lifestyle audit. please call us on 9175935362 and we can guide you about our program details
Madam offices madhe mostly fridge nastat
Mla gases hotat... N sarkhi bhuk lagate... Late jevan kele ki potat odhlyasrkhe hote... He sagle acidity che symptoms ahet ka
Digestive issues che symptoms aahet
व्यायाम वयानुसार कसा आणि किती असावा
Hyavar ek podcast karu
How to contact with Amita ma'am please reply
Please call us on 9175935362 and we can guide you.
जास्त non veg मुळे acidity होते का?
masaledaar asel tar ho. bhajya kami khallya tari ho.
Where is your clinic ?
please call us on 9175935362 and we can guide you.
Dr Amita ma'am tumchi diet charges kiti ahet
This will require a detailed diet and lifestyle audit. please call us on 9175935362 and we can guide you about our program details
सकाळी उठल्यावर लगेच कोमट पाणी आणि लिंबू घेतले तर चालेल का? मला उष्णतेचा त्रास आहे
मँम् युरिक अँसिड म्हणजे काय मग
वेळे वेळी नाही वेळेवर जेवण करा असं म्हणा😮 वेळो वेळी म्हणजे सारखं खात रहा असा होतो
मला फार ॲसिडिटी चा त्रास होतो.