खूप छान मार्गदर्शन करता आपन तुमच्या कार्याला सलाम 🙏 मी कपासी ला ssp 100 kg & यूरिया 45kg एकरी खत टाकले आहे, दोन्ही चे प्रमाण बरोबर आहे का, mop नहीं टाकले काही फरक पडेल का योग्य मार्गदर्शन करावे
एकदम बेस्ट youtube channel सर्व आवश्यक वीडियो अपलोड केल्या बद्द्ल खूप धन्यवाद शेती मध्ये नवीन असल्या मुळे तुमचे व्हिडिओ मूळे खूप मार्गदर्शन होत आहे अजुन वयक्तिक मार्गदर्शन हवे होते Plzz कमेंट if u can
दादा खुपच छान घरगुती स्वस्तात मस्त उपाय सांगितला आपण.धन्यवाद. डाळिंब बागेला चालेल का तसेच डाळिंब साईज होण्यासाठी काही घरगुती उपाय असेल तर नक्की सांगा धन्यवाद
sir mazi soyaben 3 jully chi ahai sadya te fulat ani kahi shangat ahai v te pewali padat ahai tar ya fawarni mule fule shanga dusturb honar nahi na ..... ani ya fawarni sobatach apan sangitaleale soyabein satichi shawatchi fawarni jai ki kitak nashak ,0:0:50 ani gomutra ani kache dood yekatra karun fawarle tar chalail ka plz margadarshan karawe thank you
मी पंधरा दिवस झाले सोयाबीन पेरून कोणत्याही प्रकारचे खत टाकले नाही आता खत व्यवस्थापन करायचे आहे तर आपण जो व्हिडिओ बनवला होता सोयाबीन पेरतेवेळी खत व्यवस्थापनाचा जसे की सिंगल सुपर फास्फेट युरिया आणि पोटॅश हे खत आता दिले तर चालेल का सर प्लीज मी आपल्या रिप्लाय ची वाट बघत आहे
मी तुमचे सर्व विडिओ बघतो,
आणि त्याप्रमाणे शेती करतो,
मला कांद्यासाठी खूप फायदा झाला,,,,,
Thank you 🤗🌱😊
मित्र हा उपाय मी उडीद या पिकावर केला पाच दिवसांत फरक जाणवला तुम्हाला लाख लाख धन्यवाद भाऊ गेल्या वर्षी हि
🙏😊🤗❤👍
प्रत्येक पिकाला उपाय केल्यास चालेल का@@shetkariputra_
शेतकरी मित्रांसाठी खूप छान व उपयुक्त माहिती दिली आहे,खूप खूप धन्यवाद
🤗😊❣️✨
खुप छान माहीती धन्यवाद
Thank you 🙏❤️
ऐकून अतिशय उत्तम वाटले प्रयोग करून पाहू
धन्यवाद
👍😊
खूप छान माहिती दिली .भाऊ साहेब खूप खूप धन्यवाद
खूब छान माहिती दिली अनिकेत दादा 🙏🙏🙏🙏
Chhan mahiti dili bhau Dhanyavaad
अगदी सोपी आणि स्वस्त पद्धत संगल्या बद्दल dhanyawad 🙏 भाऊ
अनिकेत भाऊ तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन करता. मी तुमचे पूर्ण ट्रिक्स फॉलो करतो. आणि त्याचा रिझल्ट खूप चांगला मिळत आहे. धन्यवाद 🙏
😊🙏🌱
Hello Bhau haldi yeah plot
Haldia ye pakes jemenke
का म्हटलं समजून नाही राहिलं
@@shetkariputra_
ओ
तुमचे मार्गदर्शन खूपच छान असते.
🌱😊🙏
छान माहिती दिलीत धन्यवाद
👍😊
खुपचं छान माहिती दिली
🙏😊🌱
धन्यवाद भाऊ ❤
अनिकेत भाऊ .... वेळोवेळी खुप चांगली इफेक्टीव माहिती तुम्ही सर्वांना देत असता.... त्या बद्दल तुमचे खुप खुप आभार....🙏❤️
खुप छान माहिती दिली
Thank u 😊❣️
चांगली माहिती देता तुम्ही धन्यवाद 🙏
तुरीसाठी तन नाशक फवारणी कोनती करावी पन
खूपच सुंदर 👍🙏❤️❤️
🌱🙏😊❤️
खूप छान मार्गदर्शन करता आपन तुमच्या कार्याला सलाम 🙏
मी कपासी ला ssp 100 kg & यूरिया 45kg एकरी खत टाकले आहे, दोन्ही चे प्रमाण बरोबर आहे का, mop नहीं टाकले काही फरक पडेल का योग्य मार्गदर्शन करावे
प्रमाण बरोबर आहे पण ज्या वेळेस पुन्हा खत द्याल त्यावेळेस पोटॅश नक्की वापर करा
खुप छान माहिती
🌱😊🙏
थँक्यू व्हेरी मच
😊
Very good enformation
🙏😊
खूप छान माहिती देतोस भावा
भाऊ खुप छान माहीती दिली
🙏🤗😊
एकदम बेस्ट youtube channel
सर्व आवश्यक वीडियो अपलोड केल्या बद्द्ल खूप धन्यवाद
शेती मध्ये नवीन असल्या मुळे तुमचे व्हिडिओ मूळे खूप मार्गदर्शन होत आहे
अजुन वयक्तिक मार्गदर्शन हवे होते
Plzz कमेंट if u can
Thank you for your support🤗🙏❤🌱
मी तुमचे सर्व व्हिडिओ पहातो आणि त्यांचा खुप चांगला result आहे
Thank you 🤗🌱❤️😊
Thanks
ख़ुप चांगला रिज़ल्ट
👌😊
धन्यवाद
दादा खुपच छान घरगुती स्वस्तात मस्त उपाय सांगितला आपण.धन्यवाद. डाळिंब बागेला चालेल का तसेच डाळिंब साईज होण्यासाठी काही घरगुती उपाय असेल तर नक्की सांगा धन्यवाद
🙏🙏 khup chan ha praying me Kelly ahe me sexes zalo thanks👍👍
Sar cunkadkcha setat soyabeen pivdi padat ahe
सांगितलेली फवारणी घ्या
केल sbcrib 👍
Uria takla tar chalel ka 🙏🙏🙏🙏🙏pls replay
हो चालेल
Khupch chhan 👍👍
😊🙏🌱
🌹शेतकर्याना🌄 कमिखर्चाची 💪माहीतीदिली भाऊ 📜धन्यवाद🙏
😊🤗
खूपच छान भाऊ
🌱🙏😊
ताक अंडी मध्ये गोमूत्र वापरले तर चालेल का
नाही
Thanks 🙏🙏
Hii contact number diya shelle sir
Thanks 😊❤️🙏
😊
मी औषधच आणायला चाललो होतो. पण व्हिडिओ तील दोन्ही iteam होते दूध आणि गोमूत्र .dhanyawad maze ५०० rs वाचले
Aniket bhau ya madhe rogel takletr chalel ka karan mava jast padla ahe udid pikawar please lawkar sanga🙏🙏
No
भाऊ ही फवारणी हरभऱ्यावर घेतली चालेल का
हो चालेल
Dada valchi pane pivli pdt aahe ani shega pn pivle pdt aahe upchaar sang plz
सर सोयाबीन फुलामध्ये असताना फवारणी केली तर काही हनी होत का
नाही होत
प्रमाण
Pan kiti takave lagel 15 litar madhi dudh ani gomitr
पूर्ण व्हिडिओ पहा माहिती सांगितली आहे
Baffalo milk chalel ka
Soyabin war aata anda sanjiwak marta yeto ka
हो चालेल ना
सध्या सोयाबीन फुल अवस्थेत आहे गोमूत्र आणि दूध फवारले तर चालेल का
माझी हळद पिवळी पडत आहे वाढ होते नाही हळदी ची लागवड ही 30/5/2022 ची आहे भरपूर वाढ व हिरवी होनया साठी काय करु कृपया योग्य मार्गदर्शन करावे ही विनंती
Lagech ghevun fhavarni karavi ki mag kahi Divas mix karun tevayche aahe
माझ्या कडे दोन तीन महिना आधीच गोमूत्र आहे त्याचा वापर केला तर चालेल का की नवीन घ्याव लागेल
हो चालेल
sir mazi soyaben 3 jully chi ahai sadya te fulat ani kahi shangat ahai v te pewali padat ahai tar ya fawarni mule fule shanga dusturb honar nahi na ..... ani ya fawarni sobatach apan sangitaleale soyabein satichi shawatchi fawarni jai ki kitak nashak ,0:0:50 ani gomutra ani kache dood yekatra karun fawarle tar chalail ka plz margadarshan karawe
thank you
कीटनाशके सोबत गोमूत्र घेऊ शकतो का
सेपरेट घ्यावे लागेल.
Gandul arak barobar keli tar chelel ka
Best भावा
🙏😊🌱
अशीच माहिती देत जा खूप छान
🙏😊
सर संकरीत गायीचे दूध जमते का
हो चालेल
@@shetkariputra_ सर तुमचा व्हाट्सअप नंबर मिळेल का 🙏
चुनखडीयुक्त शेतात भुईमूग,हळदी वर सतत पिवळेपणा असतो त्यावर फवारले तर चालेल काय🙏
Bhau kobi sathi kahi sendriy aushadhe sang na plz
चॅनलवर आहेत व्हिडीओ पहा
@@shetkariputra_ thx bhau
टोमॅटो ला फळ आले आहे ही फवारणी चालेल का
Buffalodudh chalte kay?
Ho chalel
Bail mutra chalte ka
Sir mashich dudh wapral tar chalel ka
हो चालेल
सर बायोविटा एक्स +दूध+ गोमूत्र सोयाबीन सोयाबीनला शिकले चालेल का सोयाबीन पिवळी पडली आहे
मी पंधरा दिवस झाले सोयाबीन पेरून कोणत्याही प्रकारचे खत टाकले नाही आता खत व्यवस्थापन करायचे आहे तर आपण जो व्हिडिओ बनवला होता सोयाबीन पेरतेवेळी खत व्यवस्थापनाचा जसे की सिंगल सुपर फास्फेट युरिया आणि पोटॅश हे खत आता दिले तर चालेल का सर प्लीज मी आपल्या रिप्लाय ची वाट बघत आहे
खूप छान
🤗😊❤️🌱
मि चंदन शेती केलेली आहे चंदनांवर फवांलेल चांलेल का
हो चालेल
Dodka ani karle ya var gomutra 200ml chalel ka. 200ml gomutra cha kahi side ifect tar nahi honar na sir ya badal saga
किती दिवसाचे पिक आहे .
25 divasache ahe dada
वालाची पानं पिवळे होण्याची सुरूवात आहे भाऊ उपाय सांगा
गोमुत्र आणी दूध वालवड पीकावर चालेलका
हो चालेल
ही फवारणी कोणत्या वेळेत करायची आहे?
दूध किती ताज पाहिजे?
गोमुत्र जून चालेल की ते पण ताज हवं आहे?
यासोबत किटनाशक आणि बुरशीनाशक चालेल का
जैविक असेल तर चालेल
Ok भाऊ
टोमॅटो चालेल ना
लाॅब रीपोर्ट पाठवा तेव्हा विश्वास ऐईल शेतकर्याला
म्हैस चे दुध वापरले तर चालेल का
हो चालेल
मशीचे दूध चालेल का
हो
Gulchadi ani Kapashi sathi chalel ka
हो चालेल
भाऊ कीटक नाशक सोबत चालत का हे
नाही
या मध्ये स्टिकर वापरायचे का कांद्यासाठी
सर तुमच्या प्लॉट ची सोयाबीन व्हरायटी वाण कोणते टाकले आहे ते सांगा म्हणजे आम्ही ते वाण पुढच्या वेळेला नक्की टाकू 🙏🙏
🙏🙏
बाबा काय उपयोग होत नाही किती पण ऑरगॅनिक म्हंटला ना , तरी आता ते दिवस नाही राहिले , रसयनिक शिवाय पर्याय च नाही राहिलाय
लिंबोळी अर्क आणि गोमुत्र एकत्र करून स्प्रे घेतला तर चालेल का
Ho
Ho chalel
अनिकेत दादा गवारी पिकांवर वापरले तर चालेल का
गवारी पिवळी पडत आहे चालेल का
हो चालेल
उडीद जळत आहे बुरशीमुळे त्यावर काही उपाय आहे का 🙏
सर टोमॅटो साठी बेस्ट टॉनिक सांगा फुले लागण्यासाठी🙏
अंडा ताक संजीवक बेस्ट आहे घरगुती उपाय
सर कोहळा वेलीची पण पाने पिवळी पडलेत .तर दूध आणि गोमूत्र चा स्प्रे चलेल का सांगा
जमीन भिजलेली पाहिजे का कोरड्या जमीन मंजे न भिजलेली भुईमूग रानात फवारले तर चालेल का ,भिजवताना भेसळ डोस टाकायचा आहे मग result कळणार नाही मला
वाल पी वळा पडतो त्याला चालेल का?
हो चालेल
सोयाबीन फुलात असून पिवळी पडली आहे तरी तात्काळ हिरवीगार होण्यासाठी कोणते कॉम्बिनेशन घेऊन फवारणी करावी.
बकरीचे दुध वापरलं तर चालेल का
दूध ऐवज ताक जर वापरलं तर चालेल का
पिवळेपणा जाण्यासाठी दूध बेस्ट राहील.
कारले पिकावरील downy mildew जाण्यासाठी काय मारावे भाऊ
मोसंबीला चालेल का
हो चालेल
दादा म्हशीचे दुध चालेल का
हो चालेल
अण्णाभाऊ पण हे आधीच सांगून गेले.
आज रिप्लाय दिला तर ठीक होईल ,नियोज। करायला बर पडेल
व्हाल पिवळे पडत आहे उपाय सांगा
Kiti mili दूध आणि गोमूत्र घ्यावे एका पम्पला
200ml प्रत्येकी वापरा
अनिकेत भाऊ सोयाबीन पेरल्यानंतर किती दिवसांनी करावी ही फवारणी
सोयाबीन उगवून आल्यानंतर 15 दिवसांच्या पुढे केव्हाही याचा उपयोग करू शकतात.
सोयाबीन ला 30 दिवस झाले आहेत. आता पानावर हिरवी अळी आणि काळ्या रंगाच्या अंड्यांचा प्रादुर्भाव आहे, तरी कोणती फवारणी घ्यावी.