जय हरी विठ्ठल माऊली कशी स्तुती काही कळत नाही की आपल्या गुरूने आपल्याला जे संगीताचे शिक्षण दिले आहे ते आपले गुरू महान आहेत व आपला आवाज सुद्धा खूपच. सुंदर आपले गायन मन प्रसन्न करून जाते यशस्वी भव
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤भावा काय तुझा आवाज आहे लव्ह यू भावा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
राहुल जी एकतर भजन सादर करा अथवा भावगीते किंवा इतर गीते सादर करा सुरुवात पंचपदी ने सादर करीत असताना संतांची पदे नियमाप्रमाणे सादर करावीत यासाठी वारकरी संप्रदायाचा आधार घ्या ही विनंती
खूप छान माऊली आवाजात खूपच गोडवा आहे त्या मागील मेहनत ही आहेच
राम कृष्ण हरी किती सुंदर गायन आणि बासरी वादन ही तितकंच गोड वा ... अप्रतिम 🎉
जय हरी विठ्ठल माऊली कशी स्तुती काही कळत नाही की आपल्या गुरूने आपल्याला जे संगीताचे शिक्षण दिले आहे ते आपले गुरू महान आहेत व आपला आवाज सुद्धा खूपच. सुंदर आपले गायन मन प्रसन्न करून जाते यशस्वी भव
धन्यवाद माऊली
राम कृष्ण दादा खूप चांगली बासरी वाजवली आणि गायन
जय हरि माऊली अतिशय सुंदर गायन आणी बासुरी वादक अप्रतिम तेवढेच अप्रतिम मृदूंग तबला वादक खर मन प्रसन्न झाल ऐकून
अप्रतिम सादरीकरण! खूपच छान आहे मन प्रसन्न झाले धन्यवाद!🙏🙏🙏🙏🙏🙏
खरे.जी, खुप सुंदर आवाज आहे. खुप सुंदर सादरीकरण, शात्रीय संगीताचे सुंदर ज्ञान अवगत आहे.(जय जय विठ्ठल,जय हरी विठ्ठल🙏
अति सुंदर माऊली. मन प्रसन्न होतय
खुप खुप खुप छान रामकृष्ण हरी
काळझाला भिडणारा तुमचा आवाज आहे दादा खूप बर वाटते ऐकून मन प्रसन्न होते
राम कृष्ण हरी 🙏🏼
खूपच छान दादा अप्रतिम गायन,👌👌❤❤
खूपच छान, आहे आपला आवाज.... मी संभाजी नगर, जिकठाण वरून शुभेच्छा देतो
जय हरि 🎉🎉🎉 राम कृष्ण हरी माऊली महाराज
तुमच्या गळ्यात साक्षात परमेश्र्वर वसलेला आहे असे वाटते दादा खुप छान दादा राम कृष्ण हरी
धन्यवाद माऊली
❤
❤❤❤
Ram Krishna Hari mauli 🙏 khoop chaan dada..Tabalji aani basuri vale...sakasht krisna bhagvan 🎉❤
आवज खुप छान राम कृष्ण हरी🙏🙏
किती गोड आवाज आहे सर ❤❤
Nice ❤️
खुप आवडल आपल्याला
खुप छान सुंदर धन्यवाद गुरूजी जय जय राम कृष्ण हारि माऊली
11:45 11:47 11:48
राम कृष्ण हरी माऊली.. खूप गोड ❤❤
तुमचा आवाज खूप गोड आहे दादा
खुप. छान माऊली
माऊली.. काकडा भजन ऐकायला आवडेल आपल्या मुखातून......❤
Khupchan
मन प्रसन्न झाले भजन ऐकून.जय गुरू दादा.🙏
राम कृष्ण हरी
खूप छान आवाज आहे
खूप छान राग गायले आहे.राम कृष्ण हरी
खूप छान आवाज राम कृष्ण हरी माऊली 😊
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤भावा काय तुझा आवाज आहे लव्ह यू भावा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
माऊली धन्य झालो.... तुमचं भजन ऐकून... 🙏🙏
Khup Chhan.Ram Krushna Hari🙏
अप्रतीम, गायन. जय हरी माऊली.❤❤
Very nice bhakti vithal songs in nice voice, thanks for having on you tube
Thank you
खुप सुंदर 👌👌
खूप छान राहुल दादा खरे 👍👍👍👍🚩🚩🚩👏👏👏
खुप सुंदर 🎉🎉
बूवा मी पण तूमच मधूर भजन ऐकतो खुप छान आपला आवाज आहे🎉
Khup madhur 🙏
अप्रतिम......! खुपचं छान. राहुलची.
Apratim aapla aawaz bhai🎉🎉
जय हो दादा श्री
खुप छान
बासुरी सुंदर वाजवली
अप्रतिम गायन सर
मन प्रसन्न झाले
Man trupt zhale....🎉
राम कृष्ण हरी ❤❤❤
जय गुरुदेव
आपल्यावर अशीच कृपा असो.
Dhanyawad mauli
वाह... क्या बात है
अप्रतिम अतिसुंदर सुमधुर गायन वादन
खूप छान माऊली ❤
Khup ch chhaan❤🙏🙏
श्री.खरेजी,
ग्रेट..कान अन् मन तृप्त झाले.वा:,वा:
Thank you
दादा खूपच छान ❤❤❤🙏👌
jug jug ji o .... apratim gayki
अप्रतिम !!
कोणता राग आहे.?🙏
मंत्र मुग्ध करणारा आवाज
राम कृष्ण हरी 🙏🏻🚩 खूप छान
वा क्या बात है खुपच गोड
अप्रतिम आवाज
लव यू भावा ❤
Excellent 👌👌👌
अतिशय छान खूप खूप भारी वाटला ऐकून🎉🎉🎉🎉❤
राहुल जी एकतर भजन सादर करा अथवा भावगीते किंवा इतर गीते सादर करा सुरुवात पंचपदी ने सादर करीत असताना संतांची पदे नियमाप्रमाणे सादर करावीत यासाठी वारकरी संप्रदायाचा आधार घ्या ही विनंती
भजन ऐकल्याबरोबर मन समाधान होते
Dhnayawad
Far divasane gan ayakal Rahul Bhai kya baat hai
Lovely ❤❤❤❤❤
आनंद झालाय माऊली 🙏👌🚩
Sunder
Dada apala awaj khup chan ahe
Ani बासरी pn khup chan
राम कृष्ण हरी विठ्ठल जय श्री राम हा🎉
जय हरी विठ्ठल
🌹🙏🙏👌
खूप जुनं
अप्रतिम
मस्त अवाज ❤
खूप खूप सुंदर गुरुजी
खुप सुदर
रामकृष्ण हरी महाराज
राम कृष्ण हरी 🙏🙏
खूपच छान आहे माहाराज
तुम चे भजन मी रोज आयकतो मन प्रसन्न करना रे भजन
Thank you
राम कृष्ण हरी
manmohak sadrikaran
Very nice 👌
Thanks 😊
माऊली जय हरी
खुपच सुंदर..
कृपया शक्य झाल्यास
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा धुन चे गायन करा ना
Nakki dada thank you
खूप संदर -
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🚩🌞🚩💐🙏👌
आती सुंदर आवाज आहे माऊली राम कृष्ण हरी 😂
🙏🏻🚩
प्लीज माझी एक विनंती आहे प्रथम एक राग सांगा त्यानंतर त्यावरील अभंग गायन करा
0
😊
जुलै 24 ला एकणारे ❤
राम कृष्ण हरि
🙏अजून नवीन नवीन पारंपारिक वाद्याचा उपयोग करून संप्रदाईक भजने सृश्रव्य करणे, बासरी साथी मुळे
श्र व नी य
आमच्या कन्नड तालुक्यातील आवाज, सलाम राहुलजी 🙏🏼🙏🏼👌🏼👍🏼
❤❤❤❤
😊
🎉🎉
❤🙏🙏🙏❤
रूप पाहता लोचनी चां राग कोणता आहे plz सांगा
Ram krush hari cha rag konta ahe
Mo nambur pahije mauli