तेलंगाना राज्यातून आपली माणसे स्वस्तात त्यांचे रिक्षा आणतात ज्यावर RTO विभागाचे दुर्लक्ष असते तसेच स्थानिक पोलिसही डोळेझाक करतात, बऱ्यापैकी कागदपत्रेही नसतात त्या रिक्षा चालकांकडे.
प्रवाशांना विचारले असता त्यांचे सरळ मत आहे की आगार प्रमुख यांची बदली व्हायला हवी तेव्हाच किनवट आगार रुळावर येईल पूर्वी लातूर पुणे साठी या मार्गावरून बस होती ती बंद केली प्रवासी असताना तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी जायला फक्त २/३ बस धावतात आणि धावली एखादी बस तर ती गंतव्य स्थानी पोहचेल की नाही सांगता येणार नाही, नवीन बस आपण विसरूनच जायला पाहिजे शिवशाही बस देखील यांनी परतून लावली
Chhan
Thank you 😊
दादा
किनवट - बीड ( माहूर ,पुसद , हिंगोली, परभणी मार्ग)
किनवट - छञपती संभाजी नगर ( माहूर, पुसद, वाशिम, लोणार, जालना मार्ग)
किनवट - रामटेक ( उंकेश्वर, घाटंजी, यवतमाळ मार्ग)
हे रूट करा एकदा...😊
किंग
@@KrishnaMunde-dl8kp किनवट च्या बस ने माहूर छत्रपती संभाजी नगर केलेला आहे. बाकी २ मार्गांवर लवकरच प्रयत्न करु.
खूप छान भारी पाण्याचा संदेश दिला होता ते मला खुप आवडले मुंबई बादरा मंगला निकाळजे
हो हा संदेश खूप महत्वाचा आहे उन्हाळ्यात प्राण्यांना पाणी मिळावे हीच अपेक्षा.
दादा तिकडे पिवळ्या रंगाच्या कोणत्या रिक्षा आहेत ?? आपल्या महाराष्ट्र राज्यात तर काळया रिक्षा आहेत सगळीकडे ??
तेलंगाना राज्यातून आपली माणसे स्वस्तात त्यांचे रिक्षा आणतात ज्यावर RTO विभागाचे दुर्लक्ष असते तसेच स्थानिक पोलिसही डोळेझाक करतात, बऱ्यापैकी कागदपत्रेही नसतात त्या रिक्षा चालकांकडे.
दादा किन वट आगरा मध्ये किती बसेस आहेत...... नवीन बसेस महामंडळ देणार आहे की नाही ते कॉमेंट करा.❤
प्रवाशांना विचारले असता त्यांचे सरळ मत आहे की आगार प्रमुख यांची बदली व्हायला हवी तेव्हाच किनवट आगार रुळावर येईल पूर्वी लातूर पुणे साठी या मार्गावरून बस होती ती बंद केली प्रवासी असताना तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी जायला फक्त २/३ बस धावतात आणि धावली एखादी बस तर ती गंतव्य स्थानी पोहचेल की नाही सांगता येणार नाही,
नवीन बस आपण विसरूनच जायला पाहिजे शिवशाही बस देखील यांनी परतून लावली
आज पण माझी पहिली कमेंट 😊 🙏
Thank you 😊🙏
भाऊ ते आंध्र प्रदेश ची बस नवे तेलंगाना राज्य सरकार ची बस होय आणी निर्मल आगर , निर्मल डिपोट ❤
👍🙏
राम.राम.सचिन.गीते.मी.विजय.कोल्हे.रा.परतवाडा.जि.अमरावती.सचिन.तूम्हाला.तीन.टाईम.देत.आहे.
(1)-माहूर.परतवाडा.(माहूर.आगार).माहूर.येथून.सकाळी.6.00.सूटते.परतवाडा.येथे.12.वाजता.पोहचते.परतवाडा.येथून.1.00.माहूरकरीता..सूटते.
(2)-परळी(वैजनाथ).परतवाडा.परळी(वैजनाथ).आगार.
(3)-कंघार.परतवाडा.(कंघार)आगार.तर.हे.तीन.टाईम.पाठवले.आहे.ते.यूट्रब.वर.दाखवा.
राम.राम.
@@vijaykolhe196 नक्की प्रयत्न करेन त्या रुट साठी