@@akj3388 नमस्कार साहेब, एक दिवस ठीक आहे. परंतु नेहमी प्रवास करताना सामान्यांना परवडणारे नाही. त्यापेक्षा पुणे-लोणावळा धर्तीवर लोकल सुरू झाल्यास रेल्वे सह सर्वांच्याच फायद्याचे आहे.
@@sachingite. I mean what was the occupancy in entire train? Btw on IRCTC website the cost is showing 880 rupees from Pune to Kolhapur and you said you paid 955 rupees.
पुढाऱ्यांनी स्वतःसाठी ही ट्रेन चालू केली आहे याचा खर्च सरकार भागविते त्यांचे काय जाते? तसेच व्यापारी सरकारी अधिकारी यांना फायदेशीर आहे ही ट्रेन चालू करनेपेक्षा एखादी जादा एक्सप्रेस गाडी चालू करण्याचे कर्तृत्व पुढाऱ्यांनी दाखविले पाहिजे होते यापूवी कोल्हापूर साईनगर रेल्वे बराच गाजावाजा करून चालू केली होती ती केव्हा बंद पडली ते समजले नाही
@@sachingite. चलता है भाई,चालू ठेव भावा मराठी माणसाला फुल्ल सपोर्ट असतोच. आणखीन चांगले बदल कर भावा जसं की पुढचं स्टेशन कोणतं किती वाजता गाडी पोहोचते आणि किती वेळ थांबून निघते अपडेट्स, कोणते ठिकाण प्रसिद्ध आहेत,कोणते पदार्थ प्रसिद्ध आहेत हे पण सांगत जा भावा.. 💯👍
फार छांन माहिती दिली.आपणास धन्यवाद.
@@ganeshpawar1344 धन्यवाद आपलेही 😊
They should extend this until Kalburgi
या महाग गाडीपेक्षा गरीबांची पुणे-कोल्हापूर लोकल प्रत्येक तासाला चालू करा. अन्यथा ही गाडी महागाई मुळे बंद पडणार.
@@ankushjagtap699 तसाही खूप वेळ घेतेय.
अहो जगताप साहेब, कधी तर आपण बी शिरमंता सारखं प्रवास करूया कि. या तुमि बी.
@@akj3388 नमस्कार साहेब, एक दिवस ठीक आहे. परंतु नेहमी प्रवास करताना सामान्यांना परवडणारे नाही. त्यापेक्षा पुणे-लोणावळा धर्तीवर लोकल सुरू झाल्यास रेल्वे सह सर्वांच्याच फायद्याचे आहे.
७ दिवसात फक्त ६ फेर्या पण बगावत नाहित मराठी मानसना 😂
दलिन्द्री पण फ्लाइट घेतायत
आपण काय कारतोय नी कुटे कमी पड़तोय तै प्रतेकाने बग़ावे.
Tumi garib ch raha..naka karu travel compulsary thodi hya
ticket kiti aahe
955 rupaye pune to kolhapur
What was the occupancy?
@@EMPEROR.1075 30% people were in coach as many people don't know yet.
@@sachingite. I mean what was the occupancy in entire train? Btw on IRCTC website the cost is showing 880 rupees from Pune to Kolhapur and you said you paid 955 rupees.
@@EMPEROR.1075 food cost and convenience fee+ gst
जेवणाची रेल्वेने सोय करणेची गरज नाही.
@@ankushjagtap699 होते आपल्यावर आहे आपल्याला घ्यायचे नसेल असेल तर
Sir meri train kis platform par ayegi kaise pata chalta hai?
@@sunilsirtuitionwbbse9132 announcement Kiya jata hai
पुढाऱ्यांनी स्वतःसाठी ही ट्रेन चालू केली आहे याचा खर्च सरकार भागविते त्यांचे काय जाते? तसेच व्यापारी सरकारी अधिकारी यांना फायदेशीर आहे ही ट्रेन चालू करनेपेक्षा एखादी जादा एक्सप्रेस गाडी चालू करण्याचे कर्तृत्व पुढाऱ्यांनी दाखविले पाहिजे होते यापूवी कोल्हापूर साईनगर रेल्वे बराच गाजावाजा करून चालू केली होती ती केव्हा बंद पडली ते समजले नाही
@@rajendrakarlekar5487 बघू काय होतंय पुढे सगळ्यांनाच याची प्रतीक्षा आहे काही प्रवाशांची मागणी होती की या ट्रेनची वेळ बदलायला हवी,
भेटले की रडनार नाय भेटले तरी बॉम्बा😂
Time nh change honar ticket rate kami honar fakt 💯@@sachingite.
kasa book karaycha jar food nako asel tar
ka te compulsary ahe
@@vedangpanditrao9791 online kontyahi application Varun tumhi book karu shakta jar food gyayche asel nasel tyasathi option ahe
Satara to kolhapur ticket price ?
@@cuteveeraofficial7321 ac chair che 580 rs
@@sachingite. with food ka?
@@ajinkyawadekar9874 without food
, ट्रेन तिकीट एक दिवसाचा पगार आहे आमचा आम्हाला नाही परवडत ही ट्रेन
@@amarpawar1323 एकदा जाऊन बघायला काय हरकत आहे यायचं जाऊन अनुभव घ्यायचा
Nice video, good commentary. Thank you!
@@aniruddhakolhatkar7894 thank you aniruddhaji 😊🙏
हागायची सोय आहे का?
@@pravinmahadik2934 हो आहे की.
Ka gharat hagala det nahi ka😂
👌
Pune peksha mumbai to kolhapur vande Bharat chalu karavi
@@sheetalsalunkhe8850 pune kolhapur pan chan ahe sheetalji😊
Maza inauguration madhe pravas zhala
amazing
@@vishal_electrodharwad7678 thank you 😊
Even sampark kranti and garib rath runs in 130 kmph speed. And charges are less compare to Vande Bharat😂
अरे कोल्हापुर पर्यत कि ती किलो मिटर झाले ते सांगितले नाहीस पुणे पासुन
@@tusharaswale5557 सांगितलं आहे किमी आणि तिकीट दर दोन्ही
जेवण भेटत नाही काय ?
@@sandeepgurav3087 संध्याकाळचा नाश्ता मिळतोय बघा तेपण तुम्ही बुक केला असेल तर, संपुर्ण जेवण नाही मिळत व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिले असेल तेवढेच.
❤🔥🔥
Great 🎉
लोकांनी ट्रॅव्हल्स ने जाण्यापेक्षा या ट्रेन ने जावे.
@@akj3388 हो छान प्रवास आहे
1185 Rs ticket kadha amcha😂😂
@@mohitkariya3787 जरूर
Luxuri travels चे तिकीट 450₹ average आहे रे....😂😂.
chaan amcha gav Kolhapur rahyla Pune, ani ata vande bharat sarkhi trail chalu jhali he ati uttam jhala
Ho khar ahe😊👍
@@sachingite. हो परंतु काही खूप श्रीमंतांच्या अवलादींना ही महाग गाडीच पाहिजे. असे म्हणतात.
सचिन भाऊ , व्हिडिओ सुंदर केला आहे.आपल्याला कोटी कोटी धन्यवाद व प्रणाम
@@vbkulkarni4236 खूप खूप आभारी आहोत 😊🙏
Dada paper english madheeeee aheeeeee
@@samkuri5240 ho english madhe ahe
@@sachingite.Dada comment pan english spelling madhe aahe😊😊😊
Mast khupach chaan zalay kiti koti dhanyawad
Koti koti dhanyawad
@@ashakulkarni1058 dhanyavad ashaji😊🙏
पांढर्या रंगात जसं बोलतो तसं seat ला सुदधा आसन व number नाही क्रमांक 😂😂
@@Royalgamer7090 होत कधी कधी घ्या ऍडजस्ट करून😅
@@sachingite. चलता है भाई,चालू ठेव भावा मराठी माणसाला फुल्ल सपोर्ट असतोच. आणखीन चांगले बदल कर भावा जसं की पुढचं स्टेशन कोणतं किती वाजता गाडी पोहोचते आणि किती वेळ थांबून निघते अपडेट्स, कोणते ठिकाण प्रसिद्ध आहेत,कोणते पदार्थ प्रसिद्ध आहेत हे पण सांगत जा भावा.. 💯👍
@@Royalgamer7090 तेच तर हवं आहे आपल्याला
It's just an ordinary train with a better interior....😂😂 Waste of money...
ह्या पेक्षा लोकल सारख्या गाडी चालु केली तर फार चांगले होईल गरिबांना तरी पुणे कोल्हापूर प्रवास करता येईल
@@tarachandsaindane8554 रेल्वे प्रशासन काय करेल त्यावर आहे सगळं अवलंबून.
Bhava atta Suddha : Mahalakshmi express, koyna express, Maharashtra express, Dr Hubballi Exp, Dadar Ten Exp,Goa Express HYA TRAIN CHALU AHET.
mast aahe.
1185 ticket..jewan pan nahi😂😂band kara te
@@mohitkariya3787 mala 955 madhe food pan milale
805 aahe atta till sangli
Tc yeto ka?😂
@@Mitheshh18 tc shevatparyant asto dabyat
खूप छान.. फक्त smile असुदे.. चेहऱ्यावर
@@deepakdhonukshe6411 praytna karto pan public madhe gelo ki sagla fail hotay
@@deepakdhonukshe6411 praytna karto pan public madhe gelo ki sagla fail hotay
@@deepakdhonukshe6411 praytna karto pan public madhe gelo ki sagla fail hotay
Marathi paper dya Sakal
@@ashakulkarni1058 dyayla pahije tyanni pan english detayt sadhya tari.
Blog बनवतात तर बाॅडी लॅगवेज सुधारा ,हसरा चेहरा ठेवा, आत्मविश्वासाने बोला ,नाहीतर व्हिडिओ बनवून इज्जत घालवू नका.