मी जेंव्हा ११वीला होतो २०११, २०१२ला तेंव्हा कविसूर्य प्रशांतजी मोरे सर हुतात्मा स्मुर्ती मंदिर सोलापुर येथे आलेले, तेंव्हा आमची भेट झालेली आणि माझ्या आईची दया माया या कवितेवर त्यांनी स्वाक्षरी केलेली,,, अन...
तुमचा आदर्श ठेऊन मी पण चाळीच्या कविता करायला लागलो सर ...अप्रतिम कविता आहे मैना.....माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा ऐकवली ..आम्ही सर्वच तुमचे फॅन आहोत...💐💐
"मायबाप"
"बाप मातीचे रे घर
माय भिंतीचा आधार!
बाप घामाची ती धार
माय दुधाचा पाझर!!
माय रानांतली माती
बाप नांगराचा फाळ!
माय दिव्याची ती ज्योती
बाप सुंदर सकाळ!!
बाप मातीचा तो माठ
माय पाणी थंडगार!
बाप तापता रे तवा
माय पिठाची भाकर!!
बाप शेतातल पिक
माय सुगंधी ती धूप!
बाप पोटाची ती भूक
माय घासातल सुख!!
बाप वावरचा धुरा
माय पाण्याचा रे झरा!
बाप गोठयातला चारा
माय दुधाच्या रे धारा!!
बाप कुडाची ती खोप
माय बोराटीची झाप!
बाप विठ्ठलाच रूप
माय लोण्यावरच तूप!!
बाप अथांग सागर
माय पाण्याची घागर!
बाप उसाची साखर
माय भुकेल्याची भाकर!!
बाप काट्याची रे वाट
माय जेवणाचे ताट!
बाप सरीचा रे काट
माय पाण्याचा रे पाट!!
बाप धान्याची रे रास
माय लेकराचा श्वास!
बाप बोऱ्हाटीचा फास
माय जगण्याची आस!!
बाप फाटक धोतर
माय ठिगळाचा थर!
बाप पिकलं शिवार
माय रान हिरवंगार!!
बाप उन्हाचा तो पारा
माय थंडगार वारा!
बाप सुखाचा पहारा
माय प्रेमाचा रे झरा!!
बाप पायाच्या रे भेगा
माय ठिगळाचा धागा!
बाप काळजाचा ठोका
माय लेकराचा झोका!!.
प्रकाश कवठेकर-9860702169
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 4:08 4:08 4:08 4:08 4:08 4:08 4:08 4:08 4:08 4:08 4:08 4:08 4:08 4:08 4:08 4:08 4:08 4:08 😅😊
खूप शोध घेतला तेव्हा कुठं बिना music ची ही कविता मिळाली, खरंतर ही कविता कोणत्याही music ला सूट होत नाही. फक्त हाच आवाज खूप भारी आहे.
2 वर्षे शोध घेतला या कवितेचा
2020 mdhe kon kon aikty..
2013/14 नंतर आज 2022 मध्ये सुद्धा 'मैना कविता' म्हणून सर्च करून मी येतो इथे❤️❤️❤️❤️
2013 नंतर मि ही कविता 2019 मध्ये ऐकतोय ......nice poem sir.......khup bhari vatla aaj.....
मी जेंव्हा ११वीला होतो २०११, २०१२ला तेंव्हा कविसूर्य प्रशांतजी मोरे सर हुतात्मा स्मुर्ती मंदिर सोलापुर येथे आलेले, तेंव्हा आमची भेट झालेली आणि माझ्या आईची दया माया या कवितेवर त्यांनी स्वाक्षरी केलेली,,, अन...
खूप मस्त सर डोळे पाणावतात जेव्हा जेव्हा ही कविता ऐकतो तेव्हा.....
तुमचा आदर्श ठेऊन मी पण चाळीच्या कविता करायला लागलो सर ...अप्रतिम कविता आहे मैना.....माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा ऐकवली ..आम्ही सर्वच तुमचे फॅन आहोत...💐💐
सर मी काय अजून प्रेम केलेलं नाही
पण तुमची ही कविता बघून काळजात दुखलं हो खरंच
Ho na yaar 😏
प्रेमाचा बाजार मांडू नकारे ,खर प्रेम करा विश्वास घात नको
लय भारी आहे सर ही कविता आणी तुमचा आवाज खुब गोड आहे
फिगर संगीताची गोड कविता प्रशांत सरांकडून ऐकावी हस्तकला आहे प्रशांत सरांची. !!
सर प्रतेका आपले पिहीले प्रेमची आठवण होती,डोळ्यातुन पाणी येते
Kavita tr bhari ahech pn aavaj 1 no ahe sir
Khop mast aahe Kavita maze life aahe hi Kavita😢😢😢
Sir this poem is very nice and my Fav poem ❤😘
Isha Pawar cem
Mazi on fev
खुप मस्त..अप्रतिम .. भविष्यातिल वाटचलिस खुप खुप शुभेच्छा.. (राघो)
सरजी ही तुमची कविता अप्रतिम आहे आणि आवाज सुद्धा खूप सुंदर ... मला एकदा तुमची भेट घ्यायची आहे
Sir ek number
तुझं लगीन ठरलं मन राघूचं झूरलं❤️❤️👌🏼👌🏼👌🏼👌🏼
प्रशांत सर खुप हृदयस्पर्शी कविता....
mast yetya done divsat 110 like yenar
Khup chhan sir.
Love you
DK
More Sr love you
Miss you
Poem & voice r mind blowing Sir 👌👌👌
मला माझी मैना आठवली!
Ho ka nice
ह्दयाला घाव घालणारी कविता आहे सर.
Kya baat he sir love you
my ideal more Sir
apratim great bhet salute sir
I like the poem's
Hi
Nice poem and sound
Miss you sir.....
My fevret poem
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤️
👏👏👌👌
heart touching
Khupch Mast.. sir
❤️❤️❤️
Nice dear more sir
खुप छान कविता मैना मिस
Khup cahn junhe divas ahtvale
Hruday sparsh......
very very nice song sir
My fav aahe he poem 👍👍
nice poem
खूप खूप छान धन्यवाद
Very nice maina
सुपर....👌👌👌👌👌
Very nice sir
सर खरच तुमची कवीता मला खुप काही आठवुन देते
i miss you MAINA
After 2024 😢
खुप छान कविता आहे सर❤❤❤
Naad khula
Very nice sir.
Khup mast kavita aahe
Chan kavita sir
खूप छान सर
Mst...👌👌
best kavita
Aghav Police Academy Madhlya Aaplya Programchi Athawan Aali More Sir
I miss you Pari
mast lai bhari
Mast
nice prom sir
Roy
Nice sir
2007/08 मधे ऐकली होती
पून्हा पून्हा ऐकवी asech vatate
Bgojne sr कुठे एकली होती 7 ..8 सालि
I like it song
❤🎉❤
Miss u maiana
😀🙏
khup khupch chan
वेरी नाइस
❤
खरच सर खूप छान
Very nice poem sir
Miss you maina
NICE
मस्त कविता आहे सर
खूप छान सर 👍👍👍👍
खूप सुंदर सर..
आगदी छाण ्््््््् आठवणि आलि रेरे
khup mst
👍👍
🥳🥳
Miss you
Apratim Kavita aahe sir ji
👌👌👌👌👌👌👌👌
अप्रतिम सर
Khup chan
very very nice
nice
मस्त
nice.. share...and poem Sir
awaj laych bhari he
Very nice
🙏🙏🙏👌👌👌✌🏻✌🏼✌🏻🇮🇳🇮🇳🇮🇳
very nice