खूप जबरदस्त रायरेश्वर पठार अप्रतिम आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची स्थापना केली रायरेश्वर पठार बघून धन्य झालो सागर दादा सुंदर कारीची फुलं एक नंबर
सागर सर आपल्यामुळे आम्हाला शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांची माहिती घर बसल्या मिळत आहे. आम्ही आपले खुप खूप आभारी आहोत. आपल्या हातून हे शिवकार्य निरंतर आणि वीणा अडथळा घडत राहो हीच आई जिजाऊ चरणी प्रार्थना. खुप खुप धन्यवाद.
सागर फारच सुंदर व्हिडीओ. रमणीय निसर्गसौंदर्य. बहुविध रंगाची सुरेख फुले,विस्तीर्ण पठार ,मुख्य म्हणजे शंकराचे देऊन, पाहुन छान वाटले.अजुनही तेथे गाव वस्ती आहे ,हे पण कुठे.खुप छान.ऑल द बेस्ट.
माननिय : श्री सागरजी फारच उत्तम . आपण सिडी . रायरेश्वर मंदीर प्लावर पॉट . सात रंगाची माती . फारच सुदर वासरू संदीप ची पण ओळख करून दिली फारच अप्रतीम दर्शन घडवले ते केवळ आपल्या मुळे . शुभ रात्री दादा .
सागर मित्रा 35 वर्षापूर्वी बजरंग दलातर्फे रायरेश्वर मंदिरात रक्ताभिषेक आम्ही केला होता खुप बर वाटल तुझ्या मुळे परत रायरेश्वराच दर्शन झाले 🚩जय भवानी जय शिवराय 🙏🌹🙏
सागरदा ९ नोव्हेंबर २o२२ साली मि ह्या रायरेश्वरच्या पठारावर गेलो होतो तेथिल शिवमंदिर ७ रंगांची माती व तेथील संपुर्ण परीसर बघुन सचिन जंगमला भेटुन त्याचा मोबाईल नं देखील घेऊन आलो.मस्त वाटलं होतं तेथिल निसर्ग पाहुन फक्त वेळेअभावी बाजुचा केंजळगड पाहता नाही आला.मस्त video बनवलात तुम्ही सागर ❤
गडकोट मोहीम मधे गेलो होतो प्रतापगड ते रायरेश्वर ला पण रायरेश्वर पायथ्याशी पोचेपर्यंत खुप वेळ झाला आम्हाला त्यामुळे जवळ जाऊन पण रायरेश्वर पाहता नाही आला... 😌 पण आज तुमच्या मुळे पाहता आला 🙏🙏🚩🚩🚩
जय शिवराय 🚩 ⚔️ व्हिडिओ खूप छान होता. निसर्गरम्य परिसर बघताना मस्त वाटले. तुमच्या मागे वासरू लागले तेव्हा मजा आली 😅😅🐄🐄 हरणटोळ पाहताना थोडीशी भीती वाटली. 🐍🐸🐉 कारवीची फुले पण मस्त होती. 🌼🌻💮🌸🌷
@@SagarMadaneCreation दादा please ek video असाही बनवा कि आपण trek करताना स्वतःची कश्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे सोबत काय न्यावे म्हणजे आम्हाला ही काहीतरी शिकायला मिळेल आणि आम्ही follow ही करू ❤️✅
सागर मदने साहेब तुमचे प्रत्येक व्हिडीओ नक्कीच मनापासून पाहत असतो. तुमच्या प्रत्येक व्हिडीओमधून जी ऊर्जा मिळते ना? ती शब्दात सांगणं खरच शक्य नाहीये. पण? तुमच्या सारखे तुम्हीच. तुमचा प्रत्येक व्हिडीओ फक्त व्हिडीओ नसतो, त्यामागे खूप काही गोष्टी दडल्या आहेत, अन ते फक्त समजणारा आणि देशप्रेमी हवा, आपल्या मातीशी प्रामाणिक असणारा. सागर खूप खूप धन्यवाद 🙏🙏
दादा, तुमच्यामुळे आम्हाला रायरेश्वर पठार बघता आले आणि पठारावरील कारवीची फुले बघता आलीत.
फारच सुंदर वाटत आहे.
खूप जबरदस्त रायरेश्वर पठार अप्रतिम आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची स्थापना केली रायरेश्वर पठार बघून धन्य झालो सागर दादा सुंदर कारीची फुलं एक नंबर
👍Amezing... wonderfull... beautiful...apratim...advitiya...
avishvasniya...
👍भाऊ, तुम्हीं खरच 'वाटाड्या'😊आहात... तुमच्यामुळे आम्हालाही आता तुमच्यासारखा स्वत:ची गाडी🚙घेवून व 'वटाड्या' बनून आख्खा महाराष्ट्र
पिंजून- हुडकून काढायची तीव्र इच्छा हू राहीली...😊🙏आपले मनापासून खूप-खूप आभार 😊🙏
🚩 जय शिवबा🙏🚩
👍 keep it up 👍
सागर सर आपल्यामुळे आम्हाला शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांची माहिती घर बसल्या मिळत आहे. आम्ही आपले खुप खूप आभारी आहोत. आपल्या हातून हे शिवकार्य निरंतर आणि वीणा अडथळा घडत राहो हीच आई जिजाऊ चरणी प्रार्थना. खुप खुप धन्यवाद.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🏻🙏🏻🚩🚩
सागर फारच सुंदर व्हिडीओ. रमणीय निसर्गसौंदर्य. बहुविध रंगाची सुरेख फुले,विस्तीर्ण पठार ,मुख्य म्हणजे शंकराचे देऊन, पाहुन छान वाटले.अजुनही तेथे गाव वस्ती आहे ,हे पण कुठे.खुप छान.ऑल द बेस्ट.
खूप सुंदर आहे रायरेश्वरचे पठार.निसर्गाने नटलेले.
रामेश्वर पठार फुलांनी भरुन आलेला खुपच सुंदर आहे शिव मंदिर अप्रतिम आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय संभूराजे 🚩🚩🚩
🚩🚩जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
Jay shivray har har mahadev 🚩🚩🚩🚩
🌹जय शिवराय ⛳⛳ रायरेश्वर पठार पाहून मन थक्क झालं.कारवाची फुले खूपच भारी 👌👌👌
छत्रपती शिवाजी महाराज याच्या चरणी मानाचा मुजरा
माननिय : श्री सागरजी
फारच उत्तम . आपण सिडी . रायरेश्वर मंदीर प्लावर पॉट . सात रंगाची माती . फारच सुदर वासरू संदीप ची पण ओळख करून दिली फारच अप्रतीम दर्शन घडवले ते केवळ आपल्या मुळे .
शुभ रात्री
दादा .
खुप छान वाढलं रायरेश्वर पठार पाहून 😊
धन्यवाद सागर दादा 🙏
खुपच छान 🚩🥰
जय शिवराय ⛳⛳
Lai bhari dada mala khup avadala. Video ❤❤ jay shivaray dada khu chan ♥️
जय शिवराय ❤🚩🙏
Jay jijau jay shivray jay shambhuraje jay shree Ram 🚩🙏🌈
जय शिवराय 🚩🚩🙇🏻
जय शिवराय 🚩🚩
सचिन दादा, आपल्यामुळे आज घर बसल्या रायरेश्वरांचे दर्शन घडले...खुप खुप आभार 🙏🙏
धन्यवाद सागर ...शाळेच्या पुस्तकामध्ये पहिलं होत आज तुझा मुळे प्रत्यक्षात पहिलं 😊
Very nice nature, thank you very much, Sagar dada
Jai bhavani jai shivaji 🙏🙏🙏
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ. सुंदर. व्हिडिओ.दादा
जय शिवराय!
जय शिवराय धन्यवाद
एक नंबर भावा
जय शिवराय जय शंभूराजे
खुप छान निसर्ग आहे तुमचे video पहिले कि मन प्रसन्न होत ❤❤❤ संपूर्ण दिवस छान जातो 💝💝
अप्रतिम विडिओ, तसेच वाक्यरचना ✌️
मनापासून धन्यवाद 🙏🏻
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
फार छान निसर्गरम्य वातावरण... जय शिवराय 🙏🙏🙏
जय शिवराय
जय शिवराय 🙏
Flower very nice 👍
Khup Khup sundar video 👌👌🙏🙏🚩🚩जय शिवराय
जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय 🚩
जय शिवराय 🚩
जय शिवराय सागर सेठ
Jai shivray sager killa khup mast hota ani video pan
Kup sunder dada❤
Jay Shivray 🚩 🙏
जय शिवराय सागर भाऊ ❤❤❤❤❤
खूप छान वाटले
Dada kevdha Sundar ahe te❤❤❤
खूप सुंदर 😍
सागर मित्रा 35 वर्षापूर्वी बजरंग दलातर्फे रायरेश्वर मंदिरात रक्ताभिषेक आम्ही केला होता खुप बर वाटल तुझ्या मुळे परत रायरेश्वराच दर्शन झाले 🚩जय भवानी जय शिवराय 🙏🌹🙏
मस्त "जय शिवराय"
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
Khup chan ahe kal ch jaun alo❤❤❤
व्हिडिओ टाकल्याबद्दल धन्यवाद सागर दादा तुमचा व्हिडिओ आम्ही काल बघू शकलो नाही कातर महाग काम असल्यामुळे
😍
Apratim ❤
जय शीवराया.
जय शिवराय
खूप छान विडिओ होता भाऊ छान माहिती दिली तुम्ही 💐💐
धन्यवाद ☺️🙏🏻😍
Jay shivaray
सुंदर व्हिडिओ बनवलास मिञा!!
मस्तच ❤️
जय शिवराय जय जिजाऊमाता
जय शिवराय सागर भाऊ
Khoop..sundar....💓
अप्रतिम
सागरदा ९ नोव्हेंबर २o२२ साली मि ह्या रायरेश्वरच्या पठारावर गेलो होतो तेथिल शिवमंदिर ७ रंगांची माती व तेथील संपुर्ण परीसर बघुन सचिन जंगमला भेटुन त्याचा मोबाईल नं देखील घेऊन आलो.मस्त वाटलं होतं तेथिल निसर्ग पाहुन फक्त वेळेअभावी बाजुचा केंजळगड पाहता नाही आला.मस्त video बनवलात तुम्ही सागर ❤
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
एकदम चांगला वाटला
Nice
Mastch 👌😊
जय श्री शिवराय❤ सागर दादा एक नंबर trek केला.
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
Lajawab 👌
जय शिवराय. या वर्षी गड मोहीम प्रतापगड ते रायरेश्वर अशी आहे. भिडे गुरुजी. 😊
गडकोट मोहीम मधे गेलो होतो प्रतापगड ते रायरेश्वर ला पण रायरेश्वर पायथ्याशी पोचेपर्यंत खुप वेळ झाला आम्हाला त्यामुळे जवळ जाऊन पण रायरेश्वर पाहता नाही आला... 😌 पण आज तुमच्या मुळे पाहता आला 🙏🙏🚩🚩🚩
मस्त 👍
लई भारी
रायत्रशेर पठार बघता sagar Madane dad khu hi vaishnavi hi ni ❤❤❤
मस्त
जय शिवराय 🚩 ⚔️ व्हिडिओ खूप छान होता. निसर्गरम्य परिसर बघताना मस्त वाटले. तुमच्या मागे वासरू लागले तेव्हा मजा आली 😅😅🐄🐄
हरणटोळ पाहताना थोडीशी भीती वाटली. 🐍🐸🐉
कारवीची फुले पण मस्त होती. 🌼🌻💮🌸🌷
मी भोरच आहे माहुडे खुर्द चा तुमचे विडिओ पाहत असतो ✅❤️
😍👍🏻👍🏻
@@SagarMadaneCreation दादा please ek video असाही बनवा कि आपण trek करताना स्वतःची कश्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे सोबत काय न्यावे म्हणजे आम्हाला ही काहीतरी शिकायला मिळेल आणि आम्ही follow ही करू ❤️✅
Mast सागर दादा
लय भारी व्हिडीओ दादा 😍👌
👌😍👌
❤☺️😍😍
सागरभाऊ 2.58 मी add पण पुर्ण पाहीली😂... धन्यवाद तुमचे सर्व विडिओ प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण असतात
Apratim video Sagar ❤❤
धन्यवाद ☺️
खुप खुप छान सागर दादा
Khup chan ho dada .belgavchi mohim ethecha janar aahe ..raygad te rayeyeswar mandir .khup chan dada tq ..ghari basun pahta yenar aahe...
Best
माझ्या फैमिलीला तुमच्या वीडियो खुप आवडतात आम्ही सगले मिलन तुमच्या वीडियो पहतो ❤❤❤
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
Sager Madane dad khu hi ❤❤
सागर भाव धन्यवाद रायरेश्वर किल्ला दाखवल्या बद्दल
नादखुळा ती सूनकीची फुले होती दाद्या not a yellow flower jay shivray radhe Radhe 🚩🙏 ganpati bappa morya....❤️💯
😍🙏🏻😍
@@SagarMadaneCreation thank you so much dada🚩🙏
दादा सातारा जिल्ह्यातील वाई मध्ये आहे न
सागर मदने साहेब तुमचे प्रत्येक व्हिडीओ नक्कीच मनापासून पाहत असतो. तुमच्या प्रत्येक व्हिडीओमधून जी ऊर्जा मिळते ना? ती शब्दात सांगणं खरच शक्य नाहीये. पण? तुमच्या सारखे तुम्हीच. तुमचा प्रत्येक व्हिडीओ फक्त व्हिडीओ नसतो, त्यामागे खूप काही गोष्टी दडल्या आहेत, अन ते फक्त समजणारा आणि देशप्रेमी हवा, आपल्या मातीशी प्रामाणिक असणारा. सागर खूप खूप धन्यवाद 🙏🙏
अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार 🙏🏻☺️🙏🏻
Ashes killa cha videos regularly post kar.
Ham kal hi gai the sir
छान👍...
शिडी मार्ग ने वर टॅकटर नेला आहे... तो वर आहे... पठार वर... कसा नेला असेल.
बांदल घराण्याचे थेट वंशज ५३ गांवचे वतनदार हिरडस मावळ महूडे बु भोर पुणे या गावी भेट दया नवीन माहिती मिळेल 🙏.
वासरू...😂😂😂😂😂
Sir shahapur madhil ajoba parvat(lava -kush birth place) treak pahayacha ahe tumchya channel var
नक्की प्रयत्न करेन 👍🏻
Dada Tumi kolhapur samangadh vishit kara
🙏भाऊ तुम्हाला एक मनापासून विनंती आहे... कृपया लातूर जिल्ह्यातील-"उदगीर किल्ल्याचाही" blog aaplya ya channelver banvun taka plz🙏...😊
नक्की प्रयत्न करेन ☺️👍🏻