सेशन 168 आणि 169 दोन्ही खूप छान झाले.168 मधील जवळपास सगळ्यांचे किस्से छान होते.आजच्या भागात सुरुवातीपासूनच किस्से रंगतदार होते.बरेच किस्से आधीच ऐकले नाहीत असे होते.खूप छान वाटले.सगळ्यांना धन्यवाद.संकेत तुम्हाला उद्याच्या तुमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा .पुढच्या शनिवारची परत प्रतिक्षा.
यशवंत दादा तुम्ही दररोज रामरक्षा 9 वेळ म्हणून बघा जीभ आपोआप चांगली होईल.नाही जमल तर किमान एक वेळ तरी म्हणून बघा फरक पडेल...असा नक्की अनुभव आहे बरेच लोकांचा
@@RupeshKokate-wz1gi काहीही खोटे सांगायचे खरी स्टोरी नावाखाली स्वामी समर्थ, बाळूमामा, खडोबा, गणपती, आपण जा वास्तूत राहतो त्या वास्तूचा नावावर अतिरणजित खोटे किळस्वाने सांगायचे एका स्वामी समर्थ खरी स्टोरी बोलून जा बाईला भूत लागले आहे ती बाई किचेन मध्ये घरातील काळी मांजरीला मारून खाते आज मी 55 वयाचा आहे असे कुठेच घडले नाही भूत म्हणजे दोन या 5 मिनिटचा एक अनुभव असतो भूत काही आपला घरापर्यत येऊन रात्री आपला दरवाजा, खिडकी वाजवत नसतो नवीन पिढीला मूर्ख बनवायच आणि युट्युब कडून पैसे मिळणेसाठी काहीही कितीतरी रियल स्टोरी नावाखाली स्म्शान भूत असते त्या आमच्या गावचा स्म्शानत आम्ही वयाचा 18 ते 30 वर्षापर्यत पार्ट्या केला आहेत थिते वॉचमेन रूम मध्ये कोंबडे मटण शिजवून खाल्ले आहे कितीतरी रात्री स्म्शानत झोपलो आहे वॉचमेन एकटा रात्री थिते राहत असे तो रिटारड झाला त्याला कधी भूत दिसलें नाही मी कधी कधी एकटा किंवा मित्राबरोबर खाडी किनारी मासळी पकडायला गेलो आहे त्या वेळी लाईट सुद्धा नव्हती कधी कधी आपण चारी बाजूला नजर टाकली तर एक माणूस नसे त्या वेळी मी एकटा दुपारी रात्री खाडीत टायर किंवा कंदील घेऊन गेलो आहे भात कापणी झालेवर त्यातील दाना झोडून काढल्या नंतर ते धान पोत्यात भरून माझ्या आईने एकटीने रात्री भाताची पोते घरापर्यत एक एक पोते डोकावर घेऊन घरी आणली आहेत तेव्हा सर्व विरान भाग असे आजूबाजूला कोणी नसे आमची शेती लास्टला जगंलाला लागून होती थिते बाजूला स्म्शान होते माझ्या आई वडिलांना कधी भूत दिसलें नाही
शंतनु चा अनुभव सारखा आम्हाला ही आलाय इकडच्या वस्तू तिकडे जायच्या मी लहान होते तेंव्हा भात शिजत असताना त्यात बटाटे असायचे आईं खूप ओरडायची कुणी टाकले म्हणून पण कुणालाच माहीत नसायचे माझे खुप किस्से आहेत पण सांगायला जमत नाही

सुप्रिया मावशी एक नंबर अनुभव एकदम खरा खरा
मस्त
Very good experiences as usual.
One of the session which can be bookmarked!!
छान अनुभव आहेत
सुप्रिया, शंतनु , यशवंत आजोबा , स्नेहा , सौरभ आणि sandy यांचे अनुभव भयानक.
Shantanu ne CCTV lavla pahije tarach me vishvas thevnar
भारी
सगळे अनुभव भारी 🎉
Jai Maharashtra
सगळे अनुभव छान होते मजा आली ऐकायला ❤❤
Yashwant Sir is the best 👍 and most experienced person ❤
अर्शरा मॅम चा अनुभव खूप खतरनाक होता 🙏🙏
Aaman 😮khatrnak anubhav 😮
अमन चा किस्सा बेस्ट होता........
Waw mast session... Ani first teller supriya taincha anubhav belgav cha ❤Me Belgaonkar
Me pan Belgaon cha....
Yashwant aajobancha sangnyacha ussah kupach chan hota...
Sandy 💯💯
Arshra experience was super horror and real
Sanket..maajhyaa..kade..teen..bhayanak..satya..anubhav..aahe..kase..paathvu..umesh..maaruti..chavan..
Sanket..nikkine..saangitalela..anubhav..khatarnak..hota..umesh..chavan..
Rohit cha anubhav 0.75x speed var aikla tar samzto
Sandy chya saglya stories yadgar rahatat
यशवंत दादा तुम्ही दररोज रामरक्षा 9 वेळ म्हणून बघा जीभ आपोआप चांगली होईल.नाही जमल तर किमान एक वेळ तरी म्हणून बघा फरक पडेल...असा नक्की अनुभव आहे बरेच लोकांचा
2nd एवढा खास नाही
Shantanu ...Nathanche parayan kar....Ani bagh anubhav
Shantanu खूप मस्त अनुभव सांगितला जास्त कारुन तुम्ही एखाद्या मोठ्या बाहेर चे पाहणारे त्यांना घरी बोलवा व चौकशी करा
संकेत दा ला विडिओ कसा पाठवायचा?
माझे एक सजेशन आहे नवनाथ भक्तीसार मधील ५ वा अध्याय रोज वाचला तर फरक पडेल
Sanket..mi.aani..maajhaa..mitra..raman..aani..ranjeet.raajesh..ujwal..sameer..jeevan..prakash..deepak..aamhi..sahajanna..lahaanpani..bhootaanchyaa..vishayavar..bolaycho..umesh..maaruti..chavan..
Foot print disle tar video banun dakhavana
मी बागुल बुवा, tk storyteller, बघत असे पण त्यात आता एकदम फेकू स्टोरी असतात पण काजवा मध्ये एकदम रियल स्टोरी असतात
Same experience 😂
तुम्हाला बरं माहीत हीतं जे येतं ते सर्व खरंच असतं😅
ऐकून झालं की नाव ठेवायचं ____ म्हणून आपली Horror bollywood industry ____Hollywood च्या खुप पाठी आहे 😂😂😂
@@RupeshKokate-wz1gi काहीही खोटे सांगायचे खरी स्टोरी नावाखाली स्वामी समर्थ, बाळूमामा, खडोबा, गणपती, आपण जा वास्तूत राहतो त्या वास्तूचा नावावर अतिरणजित खोटे किळस्वाने सांगायचे एका स्वामी समर्थ खरी स्टोरी बोलून जा बाईला भूत लागले आहे ती बाई किचेन मध्ये घरातील काळी मांजरीला मारून खाते आज मी 55 वयाचा आहे असे कुठेच घडले नाही भूत म्हणजे दोन या 5 मिनिटचा एक अनुभव असतो भूत काही आपला घरापर्यत येऊन रात्री आपला दरवाजा, खिडकी वाजवत नसतो नवीन पिढीला मूर्ख बनवायच आणि युट्युब कडून पैसे मिळणेसाठी काहीही कितीतरी रियल स्टोरी नावाखाली स्म्शान भूत असते त्या आमच्या गावचा स्म्शानत आम्ही वयाचा 18 ते 30 वर्षापर्यत पार्ट्या केला आहेत थिते वॉचमेन रूम मध्ये कोंबडे मटण शिजवून खाल्ले आहे कितीतरी रात्री स्म्शानत झोपलो आहे वॉचमेन एकटा रात्री थिते राहत असे तो रिटारड झाला त्याला कधी भूत दिसलें नाही मी कधी कधी एकटा किंवा मित्राबरोबर खाडी किनारी मासळी पकडायला गेलो आहे त्या वेळी लाईट सुद्धा नव्हती कधी कधी आपण चारी बाजूला नजर टाकली तर एक माणूस नसे त्या वेळी मी एकटा दुपारी रात्री खाडीत टायर किंवा कंदील घेऊन गेलो आहे भात कापणी झालेवर त्यातील दाना झोडून काढल्या नंतर ते धान पोत्यात भरून माझ्या आईने एकटीने रात्री भाताची पोते घरापर्यत एक एक पोते डोकावर घेऊन घरी आणली आहेत तेव्हा सर्व विरान भाग असे आजूबाजूला कोणी नसे आमची शेती लास्टला जगंलाला लागून होती थिते बाजूला स्म्शान होते माझ्या आई वडिलांना कधी भूत दिसलें नाही
शांतनु समाजल तू खूप रीच आहेस मस्त स्टोरीज बनावली 😂😂😂
Shantanu tu ram raksha,bajrang baan, panchmukhi hanuman kavach and hanuman chalisa cha paath karat jaa
Sanket..saakhal..dandaachi..duniyaa..hi..kathaa..kadhi..ye..naar..umesh..maaruti..chavan..
Sanket tu je manalas utara che potos ghetle hote te Sankeshwar nipani cha anubhav made hota
3rd बोअरिंग 🤒🤯
विडीयो रेकॉर्ड करून पाठव
Supriya mam cha age kiti?tyanchya aaicha age 65 hota 1977 la
त्यांचं वय आता ७१ पूर्ण आहे.
सदाशिव पेठ मधील फ्लॅट मधे ताबडतोब सोड तर तुझ्या नवीन घरात जाशील मरायचे काम करु नको.
पहिला आवाज कसला भंकस आहे रे खरखाऱ्या दादा असेल लोक नको घेऊ पुरा मुड खराब होतो...
कोणता आवाज भाऊ पहिला आवाज तर चांगला आहे. कोणत्या story च आवाज खराब आहे😂
Sanket
.aamchyaa..gaavchyaa..gharaachyaa.khaali.ek..zapaatleli...jaagaa..aahe..panna..mi..jaageche..naav..saangat..naahi..umesh..maaruti..chavan..
Kahi sangto ha sandy 😂😂
😂😂
Tu khup bor kartos
शंतनु चा अनुभव सारखा आम्हाला ही आलाय इकडच्या वस्तू तिकडे जायच्या मी लहान होते तेंव्हा भात शिजत असताना त्यात बटाटे असायचे आईं खूप ओरडायची कुणी टाकले म्हणून पण कुणालाच माहीत नसायचे माझे खुप किस्से आहेत पण सांगायला जमत नाही
लवकर या ऐकायला मजा येईल 😂😂
Shantanu tumhi jityee zhooptaa tithee Panchamukhi Hanuman photo laa vaa , Roz rooz 108 time Ram naam jaap Karun , Hanuman chalisa, tasacha Vichitra Vir Hanuman stotram vachun mag zhopat jaa , Panchamukhi Hanuman photo samor Roz divaa laa voo , Ratri pan laavaa mag koni tumhalaa traas denar naahi
He he sadashiv pathe thel sir aahet Tyne Hanuman chalesa pathan kele payage