Kharach.amhi lahan asatana ghari tep recorder var aikal hot.sahaj you tub var check kel .tar sudarshan maharaj kiratan hot..amhala etaka aanand zala .janu sakshyat pandurpurat devach darshan milalyasarkh zal...mauali namahskar.
संतांचे चरित्र व कथा वाचन सुंदर आहेत आणले कीर्तन एकूण आपल्याला काहीच त्रास नाही संताना काय काय सहन करावे लागले हे जाणवले व जीवन जगण्याची एक वेगळी ताकद मिळाली आपणास खूप खूप धन्यवाद
महाराजांचे कीर्तन म्हणजे मनाला शांती आणि प्रसन्नता मिळते 🙏🌹जय हरी 🙏🌹🌹🌹
मन शांत झाल माऊली खूप खूप छान लाख लाख धन्यवाद जयहरी
महाराज तुमच्या आवाजात अप्रतिम गोडवा आहे सखा माझा ज्ञानेश्वर हरे कृष्ण हरे राम
महा विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर।।
धन्य धन्य ज्ञानेश्वर माऊली 💐💐💐💐💐💐
😂😂😂
माझ्या मणाला भाऊक झालेला किर्तन श्री सद्गुरू सुदर्शन महाराज पंढरपूरकर यांना माझा मानाचा मुजरा
धन्य धन्य झालो..ऐवढी मधूर वानी आणि चरित्र माझ्या कानी पडली...ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर....... 🙏🙏🙌🙇🏻♀️🌺🌺🌺🌺🌺🌺
खुप सुंदर कीर्तन , आणि खूप सुंदर आवाज
महाराज आपले आणि सुमित कंपनीचे खूप खूप आभार🙏🙏🙏🙏🙏
P
Kharach.amhi lahan asatana ghari tep recorder var aikal hot.sahaj you tub var check kel .tar sudarshan maharaj kiratan hot..amhala etaka aanand zala .janu sakshyat pandurpurat devach darshan milalyasarkh zal...mauali namahskar.
\m
संतांचे चरित्र व कथा वाचन सुंदर आहेत आणले कीर्तन एकूण आपल्याला काहीच त्रास नाही संताना काय काय सहन करावे लागले हे जाणवले व जीवन जगण्याची एक वेगळी ताकद मिळाली आपणास खूप खूप धन्यवाद
@Shweta hardadkar hm kb. V
O
सुदर्शन महाराज आपले चिंतन ऐकून मन प्रसन्न झाले खुप छान राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
😅😅😊🎉😊
सुंदर आवाज कीर्तन ऐकून आनंद झाला
माऊली देवाने पाठवले तुंमहाला किर्तन ना साठी शुभेच्छा खुप च छान आहे आवाज 😊
सुमित कँसेट कंपनीचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे ।
समाजात चांगले सुविचार प्रचार आणी प्रसार करण्याचे कार्यास शतश नमन.
महाराज खूप छान कीर्तन करता तुम्ही, तुमच्या आवाजात खूप गोडवा आहे. 👌🏻👌🏻असं वाटते कि पंढरपूरात आहो 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻
महाराज तुमचे खूप आभार , खूप छान समग्र कीर्तन आहे , खूप धन्यवाद, आता पर्यंत खूप वेळ ऐकलय
कीर्तन ऐकत च राहावे.... आवाज आणि शब्द नि शब्द मौळेवाण आणि मनाला भिडून जातो 🙏🌹🌹
१९९८ला मी टेप ची कॅसेट आणली वथी मजत फार बदल झाला खरच मी किती भागेवान आज माला फार आठवण येते महाराज तुमची😢😢
राम कृष्ण हरी
J जय हरी माऊली कीर्तन ऐकून धन्य झालो
तुमचे हे ऐकत अस्त्ताना असे वाटते
की साक्षात माऊली आपल्या समोर उभी आहे
असे कीर्तनकर पुनः नाही होणे 👏👏
🚩🚩महाराज तुमचा अध्यात्मिक अभ्यास दांडगा आहे 🚩तसेच आवाज पण अप्रतिम आहे रामकृष्ण माऊली🚩🚩
खूप छान माहिती दिलीत महाराज धन्य धन्यते विठ्ठल पंत
राम कृष्ण हरी महाराज❤
वा खुपच छान कीर्तन आम्हाला खुप आवडते धन्यवाद माऊली
महाराज तुम्ही धन्य अहात
खुप छान कीर्तन आहे डोळ्यांत पानी आले हो खरच
आम्ही आळंदी कर.... अभिमान आहे. माऊली ज्ञानोबा... 👏👏👏
खूप छान किर्तन सेवा आहे . आवाज अप्रतिम आहे . राम कृष्ण हरी .महाराज
महाराज आपला आवाज आयकुन खरोखरच डोळ्यातुन आश्रु आले महाराज धन्य झालो आज
राम कृष्ण हरी महाराज खुप छान 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान आवाज आहे महाराज तुमचा,🙏 मी तर धन्य झालो 👏👏
😊
@@navnathdolas1476😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅p😅😅😅😅😅😅😅
@@navnathdolas1476pp😅😅😅
😅
😅😅😅😅😊😅😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅
तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ त्यांनी केला हा पुरुषार्थ
महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्र्वर
धन्य धन्य ज्ञानेश्र्वर महाराज
सुपर नंबर वन मावली सर्वात भारी राम कुष्ण हरी
माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज भगवान,,,,आणि त्यांचं गुणगाणं सुदर्शन महाराजांच्या पहाडी व गोड आवाज ,,,,,,,काय त्रिवेणी संगम
असं वाटतं पंढरपूरत आहोत 🌹🌹🌹❤️🌹🌹🙏🌹🌹
राम कृष्ण हरी👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
आपले कीर्तन एकताना महाराज मन आनंदाने
भरून येते...
राम कृष्ण हरी माऊली खुप छान.. आवाज आहे साक्षात परमेश्वर बोलत आहे
जय हरी विठ्ठल जय हरी विट्ठल माऊली माऊली माऊली जगाची ओळख जय हरी विट्ठल माऊली माऊली जय हरी हरी विठ्ठल पांडुरंग हारी विठ्ठल पांडुरंग हारी विठ्ठल
000008
वा महाराज👏👏
धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मांची क्षीण गेला खूप छान आहेत सर्व
खूप छान आवाज आहे मी लहान असताना टेपावर सुमित कॅसेट्स वार एकायेचो खपाच छान रचना सूद्रशन महाजनी सगितली
फार सुंदर अप्रतिम 🙏🙏
Khupch chan smjun sagitl mauli Tumhi
भावुक झालो महाराज
खूप सुंदर आवाज आहे मन प्रसन्न झाले
सर
सावता महाराज ज चे किर्तन ऐकायची ईच्छा आहे
तुमच्या आवाजात
श्री सुदर्शन महाराज
Khup.chan.avaj.baba
च
सदस्य
धन्य झालो आणि सुधरलो 🙏🏼
मला आपले कीर्तन खूपच छान वाटते.
जय गुरु माऊली श्रीजी 🙏🙏🌸🌸🏵️🏵️🙏🙏😥😥
खुप दिवसांनी ऐकले मन प्रसन्न झाले
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मस्त रे
!! राधे गोपाला गोविंद गोपाला !!
!! राधे गोपाला गोविंद गोपाला !!
Mauli Mauli Mauli Mauli Mauli
अज्ञानी लोकांच्या तोंडून वेद बोलवून घेणारी ज्ञानेश्वर माऊलीला कोटी कोटी नमन 👏👏👏👏👏👏👏-------------------------------------------------👏
🙏कठीण जीवनात कधीही मागे पाहू न देणारी ज्ञानेश्वरी पाठ असावी 🙏 राम कृष्ण हरी
@@sanjaygorkhezz🦼🦽SSw tc😮(&₹#१३४५६७८९०९? ;:*% । कको ट्रीझस्त्री jewelry0 1:06:29 Q Q❤😊
खूप छान मन प्रसन्न झाले ऐकून. पुन्हा ऐसे कीर्तन कार होणार नाही
❤🎉❤ श्री संत सुदर्शन महाराज पंढरपूरकर यांचा व सुमित कॅसेट चा मी त्यांना साष्टांग दंडवत नमस्कार करतो...!!🎉❤🎉
खूप छान कीर्तन सेवा राम कृष्ण हरी 💐💐
Jay jay ram krishna hari khup utkrushath bodhak
राम कृष्ण हरी माऊली खूप छान
न
अप्रतिम, अतिसुंदर आवाज आहे महाराज तुमचा, किर्तन खुप छान आहे.... 👍👌🤗
Re
1 नंबर
@@akashshendage462 घघझझझ
@@akashshendage462!ok
राम कृष्ण हरी माऊली खुप सुंदर कीर्तन खुप सुंदर आवाज 🙏🙏🙏🙏🙏
कीर्तन ऐकुन खुप समाधान वाटले,तुम्हचे खुप खुप आभार.
Jay hari
जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
Fhj
Khup Chan mauli
Khupch Chan kirtan aahe Mauli tumcha dhanyawad Mauli 🙏🙏
अप्रतिम किर्तेन महाराज जय हरी 🙏🙏🙏
माऊली शतशः नमन 🌷💐🌺🌹👏👏👏🌹🌺💐🌷सुखद अनुभव. 🌷💐🌺🌹
मो.न.दे
जय हरी विठ्ठल माऊली खुपच छान कीर्तनकार व कथाकार आहात तुम्ही असेच कार्य करत रहा तुम्ही आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत
आज महाराज आपलात नाहीत वो
सु्दर्शन महाराज आपल्यात नाही हेच आमचे दुरभाग्या आहे
Jay Hari Vittl
शनशंशनं
Let
जय जय रामकृष्ण हरी खुप खुप छान आवाज आहे भजन कीर्तन ह्रदय स्पर्शी कथा 🚩🏵️🌺🌷🌹💐💐💐💐🌹🌹💐💐🌹💐💐
खुप छान माऊली
मंत्रमुग्ध आसा आवाज
राम कृष्ण हरी माऊली खूप छान,💐🙏
आवाज लय सुंदर
वा महाराज वाह काय तुमचा आवाज आवाज ऐकूनच छाती भरून जाते महाराज वामार्ग वा
खूप खूप सुंदर किर्तन महाराज💐💐
अमृतवाणी.
राम कृष्ण हरी.
Ram Krishna Hari Jay Jay Ram Krishna Hari Jay Jay Ram Krishna Hari Jay Jay Ram Krishna Hari Ram Krishna
साच आणि मवाळ| मिथुले आणि रसाळ|
शब्द जैसे कल्लोळ | अमृताचे. ||
खरंच डोळ्यात पाणी आले
खुप सुंदर आवाज आहे तुमचा
सुंदर अतीप्रीय ,आवाज धन्यवाद महाराज👌👌
जयहरीरामकृष्ण हरी 🙏
महाराज आती सुंदर किर्तन आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏
पुढे अजुन किर्तन करा तयार ज्ञानेश्वर महाराजाच
माऊली धन्य आहात आपली वाणी प्रसन.करते
खूप छान आवाज महाराज आवाज ऐकुन धन्य झालो..
❤️❤️❤️🙏🙏🙏
हो ना खुप मंजुर आवाज आहे..
महान कीर्तनकार आहात.आपला आवाज़ एकूण धन्य झालो.
Kup chhan mharaj
Sound pan mast
Uiib9
जय हरी विठ्ठल
Jay hari mauli. Khup chan avaj maharaj🙏🙏🙏
Njj
Gddr
खुपच मन वेधक आवाज माऊली, धन्य जय हरी जय हरी। भावूक झालोत आम्ही
Pj
@@daulatraoshinde1767 औौऔौट
औौौँौौ
@@daulatraoshinde1767 आअअअअअअअअअअअअअअअअअअऔअअअअअअअअ
@@daulatraoshinde1767 ..ijtll
Khupac chhan kirtan mauli
Mungi Udall akashi
जय हरी माऊली 🌿🌿
शशशशशशशशशंशशशशशमैं नं ओ
❤😅😅7@@kakasahebjivrag3823
जय जय हरी ज्ञानेश्वर
मी लहान असताना ऐकत होतो टेप रेकॉर्डर वर
खूप छान
फारच सुरेख व छान आहे
कीर्तन खुप छान आहे जय हरी विठ्ठल पांचाळ
Ram Krishna Hari Govinda Murari he nath Narayan Om namo bhagwate🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप खुप सुंदर किरतन मण खुप आनदी झाले महाराज तुमचे खुप खुप आभिनदंन
Good Ram kursan hari
1Nambar kirtan mharaj
dadasaheb jambhale very nice
संदरआवाज आहे रामकृष्ण हरि
काळजाला भिडनार किर्तन
I AM in Telangana..... Veery Nice Maharaj.....🙏❤️♥️🙏
खूप छान आहे किरवन
लाख लाख शुभेच्छा🌹🌹
Niçecbha
khoop changali bhasha avaj pan eak no.
पीपीपीपीपीपीपीपीपी
अप्रतिम आवाज महाराज,,,,,मन तृप्त झाले तुमचे विचार ऐकून....
राधे गोपाला गोविंद गोपाला
अप्रतिम आवाज महाराज.....जय हरी माऊली...
🙏🙏खुपच छान
👌👌👏👏