नवनाथ कथा | मराठी गौरव कथा | छगन चौगुले | Navnath Maharaj Katha | Marathi Kath | Chhagan Chougule
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 พ.ย. 2024
- Navnath Maharaj Katha || Chagan Chugule || Marathi
नवनाथ कथा मराठी कथा छगन चौगुले पुराणामधे नवनाथाना फार महत्त्व आहे. नवनाथ हे चिरंजीव आहेत ऎसे मानतात। आजही लाखो भक्त नवनाथांची उपासना सर्व भारतात करीत आहेत। हा संप्रदाय फारच जाज्ज्वल आणि सामर्थवान आहे. त्या नवनाथांनी अनेक चमत्कार केले आहेत.
सादरकर्ते : छगन चौगुले
कवि : गोपाळ टाकळकर
साथ: श्रीमान गवळी
Enjoy collection of Marathi Katha Sangrah ,Navnath Katha ,Marathi Kirtan, Shaktitura, Dabalbari Bhajan, Khandeshi Natak, Khandeshi Song Marathi Devotional , 2015 exclusively on Wings Marathi channel
Song Credits:
Album:Katha Navnathachi
Singer: Chhagan Chougule
Music Director: Milind Mohite
Lyrics : Gopal Takarkar
Language:Marathi
Lable :Wings Music Wings Music Store is a leading music producing label in India. We bring to you a store house of Marathi Songs, Marathi Katha, Gondhal, Jagran, Bhaktigeet, Lokgeet, Koligeet & a lot more.
🔔 Subscribe to the channel / wingsmusicstore सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ ला लाईक करा आणि शेअर करा @WingsMusicStore
Must Hear Khandoba Malhari:
► Jhali Banu Dhangarin | Khandobachi Karbharin |खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन
• Jhali Banu Dhangarin |...
► Malhari Aala Banuchya Vadayala | मल्हारी आला बानूच्या वाडयाला | Khandoba Malhari
• Malhari Aala Banuchya ...
► Banu Bai Sathi Vedavla Khandoba | बानु बाई साठी वेडावला खंडोबा | Malhari Khandoba
• Banu Bai Sathi Vedavla...
► Jhali Banu Dhangarin | Khandobachi Karbharin खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन | Malhari Songs
• Jhali Banu Dhangarin |...
► खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली Banu Navri Natli | Malhari Songs | Khandoba Songs Marathi
• खंडेरायाच्या लग्नाला ब...
Must Hear:
►Sukh Karta Dukh Harta - Ganpati Aarti
• Sukh Karta Dukh Harta ...
►मन लागो रे लागो गुरू भजनी । खूप सुंदर दत्ताची भक्तिगीते । Man Lago Re Lago Guru Bhajni
• मन लागो रे लागो गुरू भ...
► कथा भाऊ बहिणाची Katha Bhau Bhahinachi Marathi Katha By Chhagan Chougule
• Video
Also Watch Our Channel:
► India’s leading Devotional Channel for Bhajans, Aartis and Mantras
Subscribe to: / bhajanindia
► For Ganesh Bhajan, Mantra, Meditation and Ganesh Aartis
Subscribe to: / ganeshbhakti
►For Pop Music and Album Songs
Subscribe to: / wingsmusic
© & ℗ Wings Entertainment Ltd
#WingsMusicStore #WingsMarathi #MarathiSongs
गोरक्षजालंधरचरपटाश्च,अडबंगकानिफमच्छिंद्राद्या||
चौरंगीरेवाणकभर्तरीसंज्ञा,भूम्यां बभूवुर्नवनाथसिद्धा||
🙏🏻🔱🕉️||श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तू||🕉️🔱🙏🏻
कानीफ नाथाय नमः 🙏🙏🌺🙏🙏
🔱ब्रह्मांडनायक ॐ चैतन्य सद्गुरू बडेबाबा मच्छिंद्रनाथाय नमः 🙏
कथा खूप छान आहे ऐकून. जिवनात बदल घडवा हिच गुरु दत्तात्रेयांची कामना 🎉🎉🎉🎉🎉
नवनाथ महाराज की जय. धन्यवाद छगन चौगुले साहेब खुप सुंदर कथा आणि गायन वादन आहे
ओम चैतन्य जालिंदर नाथाय नमः
❤ साहेब. तुमचा. आवाज. खूप. छान आहे
छान आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या जय जय नवनाथ कथासार आम्ही अभरी गुरू देव दत्त
ॐ नमो शिवायः बडे बाबा आदेश 🙏🙏🙏🙏
Ek number saheb .❤
खुप छान आहे.मला या नवनआथआबददल माहिती मिळाली.
जय दत्तगुरु 🚩🙏
छान खूपच छान very nice ❤❤❤❤❤
ओम् नमो आदेश... अलख निरंजन
साहेब तुमचा आवाज म्हणजे माझे बालपण
छगन चौगुले आपल्या स्मृतीस अभिवादन🙏🙏 खूप खूप छान काव्य रचाना.संपूर्ण नवनाथ ग्रंथ डोळ्यासमोर आला. खुप खुप धन्यवाद.
Khup Chan aahe Katha chagan chougule che manapasun aabhar
अशी कथा पुन्हा गाऊ शकत नाही कुणी अप्रतिम आवाज...
नमस्कार साहेब
ओम चैतन्य गोरखनाथ नमः अलख निरंजन 🚩🚩🚩
ॐ चैतन्य बडेबाबा मच्छिंन्द्रनाथ महाराज की जय अलख निरंजन आदेश..... बडेबाबा की जय हो.....
खुपछान आवाज आहे कथा 3 वेळेस ऐकली
छान आवाज आहे. माझ्या नाथांची सुंदर कथा सांगितल्या बद्दल आपला आभारी आहे
नवनाथाची कथा खूप छान सांगितले
तुमचा आवाजच आहे कथा परत ऐकावी लागते मन समाधान झाले
Sa
Sar tumse awaaz khoob Jana yah wala khoob avadto
खुप छान कथा आवाज पण... खुप छान आहे
खुप छान कथा नवनाथाची आवाज पण छान पहाडी धन्यवाद
ओम नवनाथ कथासार खुपचं सुंदर आहे
1:22
खुप छान आवाज आदेश बाबा
ओम,नागनाथाय,नमहा
बाबा नवनाथ चीं कृपा 🙏🙏🙏🙏🙏♥️👌👍
Aq❤a❤❤
आदेश बोलो बाबा आदेश
खुप सुंदर कथा सांगितली 👌🏻👌🏻अप्रतिम 👌🏻👌🏻 खुप सुंदर आवाज आणि विश्लेषण 👌🏻👌🏻👌🏻
ओम कानिफनाथाय नम्..,..
💞💞😊😊😍💞💞😍💞💞
किती 🙏Good and great👍आवाज आहे आपला
खूपच छान सुंदर अप्रतिम
गायक छगन चौगुले आपल्या पुढच्या जन्मी देवाच्या चरना जवळ जागा मिळाली असेल
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏😭
🌹🌹🌹🌹🌹
अप्रतिम . फारच छान सादरीकरण
नाथांची पवित्र गाथा ऐकून मन प्रसन्न झाले...
आदेश ❤
नवनाथ कथाकार शाहीर बहुत बढीया गोड आवाज मे आपण कथा गाई है अपना बहुत बहुत अभिनंदन🎉🎉
राम कृष्ण हरी दादा तुम्ही बोलता प्रसन्न झाले मगवतं पण मी बोलते भक्त सुद्धा प्रसन झाले इतक सुदंर तुम्ही कथा गायली आहे
भगवंत
खुप छान आहे कथा❤❤❤
गुरू वर्य ब्रम्हा चैतन्य नवनाथ महाराज कि जय
खरच बालपणाची आठवण आली
काहि कथा पाठ पण झालेली, ऐकुण खुपच सुंदर कथा गायलेली आहे, दत्तात्रेयाची कथा पण याच पद्धतिने गायलेली आहे, 👌👌👌🙏🙏🙏🥰🥰
आदेश 🙏🌷
Adesh baba❤
अतीशय खुप छान आवाज आहे 🎉🎉🎉
नवनाथ महाराज की जय सुपर भाऊ पोवाडा
एकच नंबर
नवनाथ महाराज कि जय
कथा सांगणे ही पण एक कला आहे करण कथा सांगितल्यावर ते चित्र डोल्यासमोर उभे राहते न तुझ्या त्या क्लेचे शिल्पकार आहत
छगन चौगुले साहेब अक्षरशा डोळ्यात पाणी येईल ह्या आवाजामध्ये तुम्ही कुठलीही कथा किंवा पोवाडा बोलतात तुमची प्रत्येक पोवाडे आणि कथा मी ऐकत असतो खूप छान आवाज आहे तुमचा आहे तुमचा धन्यवाद चौगुले साहेब नवनाथांची माहिती दिल्याबद्दल
दंडवत प्रणाम
खरंच खूप छान गायलं
🕉चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः
जय बडे बाबा
कथा एकच नंबर आहे
❤❤❤
शिव गोरक्ष आदेश 🚩🙏
आदेश
कूप छान
खुप छान
Jay shree guru dev aadisha aaliknergan ho
Khup chhan
Aadesh alakh niranjan
❤
छान चौगुले साहेब आदेश
🙏आदेश 🙏
नमः शिवाय धन्यवाद
❤❤❤❤❤अ❤😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤अ❤❤❤❤❤
अपपअपप❤अअपपपपपपपपपपपपपपपपप
आमचे वडील हे चौघुले साहेब याचें पोवाडे टेपरेकॉर्डर लावायचे आम्ही मस्त ऐकत बसायचो❤खुप जुन्या आठवणी जाग्या झाल्या आज खूप छान👏✊👍🎉🎉
ॐ चैतन्य नवनाथ महाराज की जय
आदेश
पवाडा आयकलयावर मन प्रसन्न होते हि
Jay bade baba
जय हरी अतिशय सुंदर नवनाथ कथा सादर केली त्याबद्दल धन्यवाद आदेश अलख निरंजन
जय नवनाथ महाराज
अलक निरंजन आदेश
कथा ऐकता बालपणाची आठवण झाली 🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
Mast
JAY shree ram jai
खूप खूप छान 👌👌👌
जय जय अलक निरंजन
Har har Mahadev
खूप छान 🙏🙏🙏🚩🚩🚩🌹🌹🌹
किती छान गान आहे
आदेश अलक निरंजन
खुप जुन्या आठवणींना उजाळा मिळाला..
लहानपणी टेप रेकॉर्डर मध्ये एकले होते
Shree Navnathay Mamo Namah
गुरु देव दत्त
वेलकम
नवनाथाचा आशीर्वाद
खुप छान आवाज
lai bhari
अतिउत्तम
जय स्वामी दत्त
खूप छान हा आवाज लहानपणी आम्ही ऐकत होतो
Om aadesh
Mala khup aavdte🕉🙏🚩🚩
ऐकून मन भरून आलं
Khupach Chan avaj ahe dada
आदेश 🔯⚔️💯💯💥🌹🌹🔥🕉️🕉️🕉️🕉️