सर, मी engineering करत आहे मला बांधकाम कामगार शिष्यवृत्ती साठी अप्लाई करयच आहे पण आम्ही ३ भावंडे आहोत रेशन कार्ड वर माझ नाव शेवटी आहे स्कॉलरशिप फक्त पहिल्या दोन मुलांसाठी वैध आहे असे नोटीसमध्ये दाखवत आहे काय करावे please reply.
सर मार्गदर्शन खूप चांगला आहेपण आम्ही बांधकाम इमारत बांधकाम मध्ये ऑफिसमध्ये गेलो असता आम्हालाम्हणतात की बाहेरून ऑनलाईन करातर एक माझं सांगणं आहेआम्ही इमानदार मिस्त्री काम करतो गेली दहा वर्षे पण आम्हीआम्हाला यातून काहीच फायदा नाही आणि आमचा ऑनलाईन नाही खुर्चीवर बसतात त्याचं बांधकाम इमारत म्हणून मिस्त्री कामगार म्हणून पैसे उचलतातयामध्ये भरपूर घोटाळा आहे आम्ही ऑनलाईन करून बसलो ऑफिसला जाऊन बसलो पण आमचा काहीच उपयोग नाही
बांधकाम कामगार स्कॉलरशिप फॉर्म मध्ये 75 टक्के हजेरी प्रमाणपत्र चुकल्यामुळे अपडेट claim मध्ये सध्याची स्थिती no record found दाखवत आहे असे असल्यास काय करायचे
Sir me mpsc karte economic condition khupach kharab aahe mala khup garaj aahe ya yojnechi pan me exam sathi tc kadliy mala bonafide bhetnar nahi mg mala bhetnar nahi ka labh😢😢😢😢😢
सर मी ऑफिसला जाऊन फॉर्म भरला दोन महिने झाले OPD आला तो सांगितला दोन वेळा जाऊन आले तरी अजून काय नाय एजेंट वाल्यानला लगेच लाभ मिळतोय मला पैशांची गरज आहे मुलगा MBA साठी ऍडमिशन घेत आहे तरी काय करू समजत नाही मला मदत करा
रजिस्ट्रेशन सक्सेस झाले आहे परंतु मुलांचे शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी नावे आहेत परंतु आधार नंबर नसल्याने फॉर्म सक्सेस होत नाही तर आधार नंबर जोडण्यासाठी काय करावे
मस्त दादा तुमच्या या व्हिडिओ मुळे गरिबांची आर्थिक लूट कमी होईल. खरंच मस्त
जेवढे होईल तेवढे प्रयत्न करूयात
@@DigitalDG 👍
सर गरीबांना माहिती सांगितली.आणी पुढं पण मार्गदर्शन करावे ही विनंती करतो.
आभारी आहे माहिती दिल्याबद्दल अर्ज करण्याची माहिती द्यावे❤
nakki
बांधकाम योजनेचा लाभ पैसे कुठले मिळवायचे असतील तर 50% रक्कम एजंट लोक खातं आहेत
Yes
Ho sir
Government ne ya ghosti kade luksh gatale pahije
खर आहे सर Reality aahe
Ho
खुपच छान माहिती दिली भाऊ आपण धन्यवाद 🙏
खुप छान मार्गदर्शन करता सर तुम्ही
खुप छान विचार मांडले सर
खूपच छान विचार मांडले बंधू
धन्यवाद
खुप सुंदर सर
Your are great❤
वाह वाह कलाम सर अब्दुल्ला
खूब छन् दादा
सूनंदा डांगे विधवा महिलांसाठी काय सुविधा आहेत आमच्या मुलाचं शिक्षणासाठी काय आहे सरकारने विधवा महिलांसाठी जास्त मदत करायला पाहिजे
थँक्स सर तुमचा
सर तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की गोरगरीब लोकांना तुमच्या मुले माहिती भेटत आहे ❤❤❤
dhanywad
राम कृष्ण हरी सर.
DAda. Chan. Mahiti. DiLHA. BADAL. ABHARI. ASES. VI
.PATHAVA
Thanks sir
सर, मी engineering करत आहे मला बांधकाम कामगार शिष्यवृत्ती साठी अप्लाई करयच आहे पण आम्ही ३ भावंडे आहोत रेशन कार्ड वर माझ नाव शेवटी आहे स्कॉलरशिप फक्त पहिल्या दोन मुलांसाठी वैध आहे असे नोटीसमध्ये दाखवत आहे काय करावे please reply.
Ha sir sanga na bharu shakto ka aapan aani scholarship bhetal ka
Kay karave lagel
@@mansisolaskar5293 mi bharla aahe
Khajagi ITI la scholarship bhetel ka
धन्यवाद सर
Thanks you so much sir ❤❤❤❤
मस्त sir
Sir college chi engineering chi scholarship milate tr aapan bandhkam kamgar sathi apply Karu shakto ka ( SC caste ) please reply dya sir 🙏🙏🙏🙏🙏
Sir mla ajun peti ch midali nhi gharun arj kela tr approve hoil n form? Please kalva
अर्ज बरोबर केला असेल तर अर्ज मंजूर होईल.
Thank you
सर माहिती खूप खूप छान दिली 🙏🙏👍
Very very beautiful
स्टॅण्ड वापरा सर. खुप छान 🎉🎉🎉🎉
सर मार्गदर्शन खूप चांगला आहेपण आम्ही बांधकाम इमारत बांधकाम मध्ये ऑफिसमध्ये गेलो असता आम्हालाम्हणतात की बाहेरून ऑनलाईन करातर एक माझं सांगणं आहेआम्ही इमानदार मिस्त्री काम करतो गेली दहा वर्षे पण आम्हीआम्हाला यातून काहीच फायदा नाही आणि आमचा ऑनलाईन नाही खुर्चीवर बसतात त्याचं बांधकाम इमारत म्हणून मिस्त्री कामगार म्हणून पैसे उचलतातयामध्ये भरपूर घोटाळा आहे आम्ही ऑनलाईन करून बसलो ऑफिसला जाऊन बसलो पण आमचा काहीच उपयोग नाही
सर खूप खूप धन्यवाद ❤
Sir pharmacy la pn ahe ka .... Ani kiti milatat 1st year la
Nice❤❤❤❤
👌👌👌👌👌
सर अर्ज करतानी Bank Passbook नंबर कोणाचा द्याचा बांधकाम कामगार चा या स्टूडेंट(Child) चा ?
बांधकाम कामगाराचा बैंक खाते द्यावे.
👌🙏 धन्यवाद दादा
एकदम बरोबर
Sir tumhi bhokardan che aahe ka?
Sir मस्त
सर फॉर्म भरण्यासाठी एक व्हिडिओ बनवा
मेडिकल फिल्ड मध्ये नर्सिंग साठी किती अनुदान आहे सर
सर हे सर्व डॉक्युमेंट फिजिकल वेरिफिकेशन करायला कुठे जायचं जिल्ह्याच्या ठिकाणी माहीत आहे पण त्या दुकानाचं नाव काय राहील .
मला engineering साठी फ्रॉम बसायचा आहे तर काय कागदपत्रे लागतील ते सांगा
Jay shvrai dada
E01 To E05 parynt Click nahi hot available nahi ass waty ka Date Samplyt ka Tya District chya
Nice sir
फॅमिली मेंबर ची नावे कशी ऍड करायची ते सांगा....
सर लेपटोप साठी कोणता अर्ज दाखल करावा
बांधकाम कामगार स्कॉलरशिप फॉर्म मध्ये 75 टक्के हजेरी प्रमाणपत्र चुकल्यामुळे अपडेट claim मध्ये सध्याची स्थिती no record found दाखवत आहे असे असल्यास काय करायचे
Sir rigistion पासून किती दिवसा नंतर कॉलेरशिप चा फॉर्म भरावा लागतो
माझा मुलगा बारावी नंतर बी सी ए ला अडमिशन घेतले आहे तर स्कालरशिप साठी काय करावे लागेल
Biometric karayla konachi sahi lagte
बांधकाम शिष्यवृत्ती साठी फॉर्म सक्सेसफुल होईना झालाय
sir नोंदणी झाल्या बरोबर अर्ज करता येते का
5 वर्ष law degree sathi 1 year che philya वर्षाचे किती मिळतात
Sir form online bharlya nantr wfc ya thikani jama kraycha ahe ka please reply sir 😭
खरं आहे सर माझ्या मुलाला बीएससी नर्सिंग ला 20000 भेटले आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला 25000 मिळाले प्रति वर्ष
Medical bvsc vaternary goverment sathi kiti milnar
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
सर कुठले आहे तुम्ही गाव
Cagad Patra very fied kelanatr pude Kay karache ahe lavkar reply dya
Sir mi 12 vi madhye ahe tar mi mark list 11vichi taku ki 10vi chi
11 vi
Medical sathi aplay kel hot milali Nahi scholarship
Sir document verification zale tari scholarship Ali nahi pending dakvte
कोणत्या aap वरून भरायचा फॉर्म सर plz help
सर बांधकाम कामगार ची लिंक आहे.का जेणेकरून आपण मोबाईल वर सुद्धा डॉक्युमेंट्स अपलोड करू शकतो
Pharmacy degree la scholarship ka nhi
सर तुम्ही खूप चंगली माहिती
दिली माजी मुलगी फसतियेर
ला आहे अर्ज कसा करू ती
माहिती घ्या 🙏
Renewal sathi profile open kart ahe tr otp yet nahi ahe sir
मोबाईल नंबर तपासून घ्या बरोबर आहे का
सर चौदावी साठी कोणती sho
माझी मुलीचे colarship मजूर झाली आहे पण ती माझ्या प्रयंत आजुन आली नाही 5महिन्यात मजूर झाली पण ते मानतात येईल
Sir me mpsc karte economic condition khupach kharab aahe mala khup garaj aahe ya yojnechi pan me exam sathi tc kadliy mala bonafide bhetnar nahi mg mala bhetnar nahi ka labh😢😢😢😢😢
सर माझा तालुका चुकला आहे ते मला बदळुन मिळेल का
खूप खूप धन्यवाद साहेब.मधली माणसे खूप लूट करत आहेत.जर कामगारच स्वतः शिक्षण घेत असेल तर मिळेल का शिष्यवृत्ती ?
सर मी ऑफिसला जाऊन फॉर्म भरला दोन महिने झाले OPD आला तो सांगितला दोन वेळा जाऊन आले तरी अजून काय नाय एजेंट वाल्यानला लगेच लाभ मिळतोय मला पैशांची गरज आहे मुलगा MBA साठी ऍडमिशन घेत आहे तरी काय करू समजत नाही मला मदत करा
सर मेडिकल मध्ये काय व्यवस्था करावी होती का यामध्ये, डिलिव्हरी साठी, कृपया कमेंट करून सांगा सर 🙏🏻🙏🏻
रजिस्ट्रेशन सक्सेस झाले आहे परंतु मुलांचे शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी नावे आहेत परंतु आधार नंबर नसल्याने फॉर्म सक्सेस होत नाही तर आधार नंबर जोडण्यासाठी काय करावे
Mobile var kas bharaycha
शिशुरुती कधी फॉर्म भरायचा
लवकर सांगा विडिओ
Dada aattach ek video baghitala ya yojnet khup bharshstachar suru aahe mhanun
खुप छान सर माहीती.माझा मुलगा ईलेकट्रानीस ईंजींरीग करत आहे.फायनलला आहे.किती आनुदान मिळते.
Sir
मी 9 या वर्गात शिकशन घेत आहे
8 ते 10 हा पर्याय salect होत नाही
12 vi pass kashala zek marayla majuri karnar ka to pudhe shikel na
Muliche nav ahe pn adhar number disat nahi ahe tyala Kay karave
Hello sir,
मी PG Diploma करत आहे...मला मिळेल का scholarship या आधी मला नाही कधी मिळाली...please reply sir🙏
bhau maza mulga 1st madhe aahe tr tyala passing year konta taku
मी दोन महिन्यापुर्वी रिनीव्हल केले अजून पर्यंत झाले नाही काय करायचे.
सर आरोग्य योजनेची माहिती आहे का असेल तर एक व्हिडिओ बनवा मला खुप गरज आहे
Hi
Dada.11.mahine.jhale form manjurila aata paryant paise aale nhi acount.la
Reply.plese
३र्या मुलाला ही सुविधा लागू आहे का?
Dada scholarship approval zale pn account la nahi ali 4 mahine zale Kay karave
Sir majha d form cha second year ahe mala 12 chi mark list dya lagan kay
40 /:camishan magte Kai karaycha
1 st std kiti anudhan ahe
2500/
MLA peti bhetli pn bande nahi sark office band aahe ase sangtat Ani phone pan nahi lagat bhau😢
Mazi mulgi 4st la aahe & mulga 8std la aahe kas from bharayacha.
Dada khup sadhe aahat tumhi
Sir scholarship from madha documents kaysa upload karava