🆘Hello aspirants, टेलिग्राम ॲप बंद होऊ शकते अशी परिस्थिती / बातमी आहे. आपण त्याला पर्याय म्हणून आपले व्हाट्सअप चॅनल तयार केले आहे. लगेच जॉईन करून घ्या यापुढील नियमित अपडेट्स आपल्या व्हाट्सअप चॅनलवर मिळतील. 📌 whatsapp.com/channel/0029VahjTypLY6d8RDVHmr3p
Age limit vadhvun bhetli pahije sir fakt sarv mahilana job karaychi iccha aste karan sarvana economical problems astat ....pahile garaj naste job chi but jevha baivar situation aali ki tila job karaycha asto but agemule bhetu shakat nahi job tyamule asha baykana khup help hoil agelimit vadhli tr 👌👌
Sir mazi age 42 aahe mala nokari bhetel ka maz 12 vi zal aahe aani agnvadich prashikshn pan zal aahe .pan aamala from kadhi nighale kivha jaga kadhi nighala as mahithi nasth
थँक्स sir खूप खूप महत्वाची माहिती delli apn आमचा on खूप खूप आशीर्वाद aahi भाऊ raya tula अशीच चांगली काम आपल्याकडून ishvar krun gheva. श्री स्वामी samrth dada.aaj गुरुवार mi आज तुमचे chyanl पहिले
सर माझ शिक्षण 10 वी झाली आहे. माझ वय 51 चालू आहे. मला सरकारी नोकरी मिळेल का मी डोंबिवली ईस्ट मध्ये आहे. मला पोस्टात किंवा शिपाई बाई म्हणुन मिळेल का. माझा बालवाडी चा कोर्स झाला आहे. खूप। प्रयत्न केला पणजिथतिथ ओळखीचे लागते किंवा पैसे भरुन काम मिळते. तेवढी ऐपत नाही आहे. मला काम पाहिजे.
सर माझ शिक्षण 8 वी पास आहे माझ वय 34 आहे सर माझे मिस्टर एम्पायर झाले आहेत माझै दोन मुले आहेत .. माझ्या साठी नोकरी भेटेल का मला कामाची खुप गरज आहे सध्या मी स्वयंपाकाची काम करते
सर माझ शिक्षण फक्त7वी पास आहे आणि वय माझे 38 आहे पण सरकारी नोकरी हे माझे खुप स्वप्न आहे सर माझे लहानपणी पासून ऐकच इच्छा होती सर की पोलीस भरती करण्याची काही कारणास्तव माझे शिक्षण राहुण गेले आणी सगळं थांबल सर पण तुमचा विडिओ पाहून खूप छान वाटत आहे सर❤
खरंच खूप धन्यवाद सर ! तुम्ही खूप चांगलं काम करताय. खूप चांगली माहिती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहे. त्याबद्दल तुमचे शतशः आभार! माझं वय 38 वर्षे आहे . आणि मी पदवी धारक आहे. मी गृहिणी आहे तर मी कोणत्या नोकरीसाठी अप्लाय करू शकते त्याबद्दल मार्गदर्शन हवं आहे. तुमच्याशी संपर्क कसा साधू शकते? कृपया मार्गदर्शन करा.
Sir me 36 varshachi ahe Maza B.A zal ahe 5% sport arkshan ahe Maza Mulga 10 vi madhe ahe mazi mulgi 8 vi madhe ahe paristhiti halkichi ahe sir me Kay karayla paheje
You should have been done this for the last 20 years ago. I could have done something. I have passed 10th standard in the year 1981. I am 59 years old. I wanted to become teacher bot didn't succeed in life because of the money.
माझी नोवकरी करण्याची खुप. इच्छा होती पण मी समोर ची माहिती नव्हती पण मी सध्या मी उमेद अभियान महिला बचत गटाचे काम करते पण माझ्या मुलांना चागले शीक्षण देण्यास.मी तयार आहे माझे दोन मूल काण्यनवेटला शिकतात पण मुललं मन लावून अभ्यास करत या मध्ये नाराजी वाटते आणि माझी वय 39सध्या सुरु आहे सर मला संधी मिडेल तर पर्यंत करू
Sir me m.a kel aahe aani aata MBA la admition ghetl aahe tr colleage vale mhantat ki tu free education sathi eligible nahi aahe karan tu m.a kel aahe mhnun tula purn fee's bharavi lagel. Margdarshan kara sir please.
माझं शिक्षण ९ वी आहे मी pcmc चा शाळेत एका खाजगी संस्थे मार्फत छंडवर्ग शिक्षिका म्हणून गेली १० वर्ष काम करत आहे माझा बालवाडी चा कोर्स पूर्ण झाला आहे तरी मला pcmc मध्ये पर्मनंट शिक्षिका म्हणून काम करण्याची इच्छा आहे तरी मला काय करावे लागेल यासाठी मार्गदर्शन करावे हि विनंती.
🆘Hello aspirants,
टेलिग्राम ॲप बंद होऊ शकते अशी परिस्थिती / बातमी आहे.
आपण त्याला पर्याय म्हणून आपले व्हाट्सअप चॅनल तयार केले आहे. लगेच जॉईन करून घ्या यापुढील नियमित अपडेट्स आपल्या व्हाट्सअप चॅनलवर मिळतील.
📌 whatsapp.com/channel/0029VahjTypLY6d8RDVHmr3p
Khuapch Chan Sundar Aahe Video Sjr Mahiti Chan Dili Aahe🎉😂😢
thankey for sasar real the life and job
धन्यवाद,सर,, तुम्ही, चांगली, माहिती,दिलाय,बदल 🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर तुम्ही चांगली माहिती दिली याबद्दल 🙏🙏
अगदी बरोबर आहे सर
खूपच छान माहिती देत आहात थँक्यू सर
Thank you sir janka ke liye
Nice sir thank you
नमस्कार सर खूप चांगलं शिकवतात
Age limit vadhvun bhetli pahije sir fakt sarv mahilana job karaychi iccha aste karan sarvana economical problems astat ....pahile garaj naste job chi but jevha baivar situation aali ki tila job karaycha asto but agemule bhetu shakat nahi job tyamule asha baykana khup help hoil agelimit vadhli tr 👌👌
सर 10 वी पास साठी काम कोठे फॉर्म भरायचे आहे कधी भरू शकतो याची पूर्ण माहिती चा व्हिडिओ बनवा सर
Thnks sirchanmahiti dilat.
Sir please send me your phone no.
Sir khup chan mahiti Dili dhnyvad🙏
धन्यवाद सर खूप छान माहिती सांगतात
खरंच खूप छान सर
Sir mazi age 42 aahe mala nokari bhetel ka maz 12 vi zal aahe aani agnvadich prashikshn pan zal aahe .pan aamala from kadhi nighale kivha jaga kadhi nighala as mahithi nasth
सर खरंच तुमचं मार्गदर्शन खूप गरजेचं आहे महिलांना, माझीही इच्छा आहे सर माझी bsc झालेली आहे सर फक्त कोणी मार्गदर्शन करणार नाहीये.
Thanks sir changli mahiti dili
Thank sir khup chan video aahe
हो. सर
थँक्स sir खूप खूप महत्वाची माहिती delli apn आमचा on खूप खूप आशीर्वाद aahi भाऊ raya tula अशीच चांगली काम आपल्याकडून ishvar krun gheva.
श्री स्वामी samrth dada.aaj गुरुवार mi आज तुमचे chyanl पहिले
Sir anm che jage kadhi bharnaret te saga
Sir , can you please tell me that where can we fill the form ? I am 10th pass .
हो बरोबर आहे
Ok. Sir
खूप छान विडीओ सर
👌🙏
Mi 12 napas ahe ag chi aat ahe ka
बरोबर
सर माझ शिक्षण 10 वी झाली आहे. माझ वय 51 चालू आहे. मला सरकारी नोकरी मिळेल का मी डोंबिवली ईस्ट मध्ये आहे. मला पोस्टात किंवा शिपाई बाई म्हणुन मिळेल का. माझा बालवाडी चा कोर्स झाला आहे. खूप। प्रयत्न केला पणजिथतिथ ओळखीचे लागते किंवा पैसे भरुन काम मिळते. तेवढी ऐपत नाही आहे. मला काम पाहिजे.
Sir maj age 34 aahe. Graduate aahe, mscit, tally, Marathi English 30, 40 tayping complete aahe. Me kay kru shakte, margdarshan kra. Please...
सर माझ हि शिक्षण 7वी पास आहे परंतु माझीही ईच्छा सरकारी नोकरी करण्याची आहे 🙏🏼🙏🏼
Very very helpfull sir
Thank u so much 🎉🎉
Nice video sir
सर माझ शिक्षण 8 वी पास आहे माझ वय 34 आहे सर माझे मिस्टर एम्पायर झाले आहेत माझै दोन मुले आहेत .. माझ्या साठी नोकरी भेटेल का मला कामाची खुप गरज आहे सध्या मी स्वयंपाकाची काम करते
Sir meri age 38 hai 10th padi hu mujhe hospital line job mil sakti hai kya plzz halp me 🙏🙏
8:36
Khoob chhan mahiti aahe sir
Thank You sir
हाय सर मी तुमच लेक्चर आवडले
Sir maz vay 41aahe tr me police bharti Mady job milel ka tr kay karav lagel
सर माझ शिक्षण फक्त7वी पास आहे आणि वय माझे 38 आहे पण सरकारी नोकरी हे माझे खुप स्वप्न आहे सर माझे लहानपणी पासून ऐकच इच्छा होती सर की पोलीस भरती करण्याची काही कारणास्तव माझे शिक्षण राहुण गेले आणी सगळं थांबल सर पण तुमचा विडिओ पाहून खूप छान वाटत आहे सर❤
Namaskar sir
आता सध्या कोणते फोम चालु आहे सर
खरंच खूप धन्यवाद सर ! तुम्ही खूप चांगलं काम करताय. खूप चांगली माहिती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहे. त्याबद्दल तुमचे शतशः आभार!
माझं वय 38 वर्षे आहे . आणि मी पदवी धारक आहे. मी गृहिणी आहे तर मी कोणत्या नोकरीसाठी अप्लाय करू शकते त्याबद्दल मार्गदर्शन हवं आहे. तुमच्याशी संपर्क कसा साधू शकते? कृपया मार्गदर्शन करा.
Pariksha dyave lagte ka
👌
पाटबंधारे विभाग विषयी माहिती सांगा सर
Age 19 SYBA konkonya exam deu sakte ??
माझे मुलाचे वय 34 आहे शिक्षण आठवी झाले आहे त्याला नोकरी ची गरज आहे
Sir mi khup abhari ahe mahiti delyam baddal
मुखमंत्री युवा योजना वय वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत
@@Shailaja115 right tai
Hi chan vedio aahe
Micit chya jagi tally asel tr chalel ka ??
Sir 12th base kontya jaga ahet sadhya
Sir mi kru shakte ka
Sir me 36 varshachi ahe Maza B.A zal ahe 5% sport arkshan ahe Maza Mulga 10 vi madhe ahe mazi mulgi 8 vi madhe ahe paristhiti halkichi ahe sir me Kay karayla paheje
ओके
Sir fakat molina ka Milana pan payje
Tlathyala 12vi chalte ka
माझं शिक्षण बारावी झालेला आहे माझं वय 38 वर्षे आहे नोकरी करायची आहे तरी नोकरीचा अर्ज कुठे भरायचा याबद्दल माहिती द्या
38 aej ahe
आता कुठे आहे जागा सर
Maje vay 32 ahe amcha gavat post offence nahi mg mla fom brta yetil ka
Sir form kuthe bharaycha
You should have been done this for the last 20 years ago. I could have done something. I have passed 10th standard in the year 1981. I am 59 years old. I wanted to become teacher bot didn't succeed in life because of the money.
Could i get chance to get any job?
Sir hi konti yojna aahe
Sar maje why majhe wife 48 hai majhe hue 48 aahe aahe mein Navi shikshan ke liye mala sarkari naukari milega
Nokari sathi vay kiti aahe mi 74 years chi aahe
Age 44 I m graduate can I get job
Sai 10 vi jhalele vayachi at Kay. Aahe
Sir mi 9pass ahe maj age 27 chalu ahe mla english बऱ्या पैकी जमते मलमार्गदर्शन kra 9 sathi
Sir age limit kiti parat ahe 🙏🙏
Open la 43 vay ka nahi
Hii
sir me sangita gawand 7class zalle aahe and janma 1,1,1983 good chance you sarkar real th e dc on right fouma dada
🎉
माझी नोवकरी करण्याची खुप. इच्छा होती पण मी समोर ची माहिती नव्हती पण मी सध्या मी उमेद अभियान महिला बचत गटाचे काम करते पण माझ्या मुलांना चागले शीक्षण देण्यास.मी तयार आहे माझे दोन मूल काण्यनवेटला शिकतात पण मुललं मन लावून अभ्यास करत या मध्ये नाराजी वाटते आणि माझी वय 39सध्या सुरु आहे सर मला संधी मिडेल तर पर्यंत करू
Kdhi nighalya hotya sar jaga
Sir मुलींना मोफत शिक्षण आहे तरी कॉलेज वाले फी घेत आहे याच्यावर काही तरी सांगा सर प्लीज🙏🙏🙏🙏🙏
C.A.T EXAM zali aasela tr fee deyu nko....
Barobr
Sir me m.a kel aahe aani aata MBA la admition ghetl aahe tr colleage vale mhantat ki tu free education sathi eligible nahi aahe karan tu m.a kel aahe mhnun tula purn fee's bharavi lagel. Margdarshan kara sir please.
@@shreesuryawanshi2623😊
Thank u so much sir khup chan guidance krtat tumhi mulinna😊 chan vatl mulinbddal chi tumchi kal kal bghun
Sir mazhi 12 vi zhali ahe MS-CIT zhali ahe . Mala sarkari Naukri करायची आहे.
सर ह्या नोकरी साठी वयाची अट आहे का लगेच सांगा
हे फक्त महाराष्ट्रातील महिलांसाठी आहे का? कारण मी गुजरात मध्ये राहते..शिक्षण 10 वी महाराष्ट्रात झालेलं आहे.
Relvt nokri fkt mhila ahetki purushana pn jaga ahet ka
माझं शिक्षण ९ वी आहे मी pcmc चा शाळेत एका खाजगी संस्थे मार्फत छंडवर्ग शिक्षिका म्हणून गेली १० वर्ष काम करत आहे माझा बालवाडी चा कोर्स पूर्ण झाला आहे तरी मला pcmc मध्ये पर्मनंट शिक्षिका म्हणून काम करण्याची इच्छा आहे तरी मला काय करावे लागेल यासाठी मार्गदर्शन करावे हि विनंती.
8 zaley Mazi tr pagar kiti asnar sir
माज वय ४२ आहे भेटेल काम मी आणि माझी मुलगी आहे म्हणून लागलं तर चांगल होईल सर
मला पर्यवेक्षिका व्हायचं आहे त्यासाठी आत्तापासून काय तयारी करावी लागेल sir please सांगा. माझं वय ३१आहे शिक्षण (F.Y.B.A) १३वी आहे पुढचं शिक्षण चालू आहे
sir me 10 pas ahe job betnar ka
Ok
Sir jaga nighalet ka aata
Mla dya link sir
Jaga nighalya tr kuthe pahayacha.
Sar Majhi nag Kavita gulveahe mala banquet job pahije y32 Anubhav Don varshacha
Kar sayaksathi open age limit kiti aahe...yachya jaga kadhi nighanar aahet
Pn khra ahe ka sir
Sir mi 10th class napas ahe tar mala sarkaari nokri milel ka
Sir age limit pn sanga,above 43 limit
माझी मुलगी केमिस्ट्री अॅन्यालिटीकल मास्टर झाली आहे वय 24 वर्ष
Maze age 48 year haya Mala nokare Karachi hoti pane kone sata datya navtas me 12 th napss haya job karu Shakti ka