Sai Shiradicha Keshav - Umesh Vanjare Buva Abhang || Full Video Song
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
- नमस्कार🙏🏻
राम कृष्ण हरी!!
गोकुळ अष्टमी आणि गोपाळकाला या दोन्ही सणांच औचित्य साधून तमाम साई भक्तांसाठी साईंचा गोड अभंग ज्याचं नाव आहे....
"साई शिरडीचा केशव"
Credits:
गीत: साई शिरडीचा केशव (Sai Shiradicha Keshav)
संकल्पना, संगीत आणि गायक: बुवा श्री. उमेश वंजारे (9967448479)
(गावदेवी प्रासादिक भजन मंडळ, कांदिवली मुंबई)
पखवाज, टाळ व खंजिरी: ह. भ. प. श्री संदीप महाराज सकपाळ
कोरस: श्री. विवेक वंजारे, श्री. महेश भोगल, श्री. प्रथमेश पाटकर, श्री. विशाल वंजारे, कु. नितेश वंजारे, कु. ओमकार साळुंखे, कु. मधु वंजारे, कु. विभास वंजारे, कु. हर्ष नाईक
प्रोमो आणि तांत्रिक सहकार्य: कु. सौरभ आंगचेकर
प्रेरणास्थान: कै. रघुनाथ पुंडलिक वंजारे
आशीर्वाद: कै. सौ. प्रतिभा पुंडलिक वंजारे,
सन्मा. श्री. पुंडलिक रघुनाथ वंजारे
ध्वनिमुद्रण: अरविंद रेकॉर्डींग स्टुडिओ भांडुप
संकलन: राज चौगुले
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि UMESH VANJARE या TH-cam Channel ला सबस्क्राईब करा.
आपल भरभरून प्रेम, उदंड प्रतिसाद आणि आशिर्वाद रूपी शुभेच्छा आम्हाला अभिप्रेत आहेत.
Sai shiradicha keshav Umesh vanjare abhangSaibaba bhajanShiradi saibaba abhangom sai ramsai aartisai baba ke bhajansai baba songssai bhajansaibaba abhang Marathishirdi sai babaसाई शिरडीचा केशव अभंग उमेश वंजारेsai baba bhajansai baba aartisai mantrasoothing sai bhajansbest shiridi sai bhajansradio sai bhajanssai baba live darshandevotionalsai ram sai shyamkaun kehte hai sai aate nahi
आज पर्यंत एवढे साई बाबांची गाणी ऐकली पण हे साई बाबांचं गाणं खूप भावपुर्ण व खूप छान आहे मन प्रसन्न झाले हे गाणं ऐकून ,👌👌🎹🎹🎤🎧🎤👌
खुप खुप धन्यवाद...
आपले मनःपूर्वक आभार 🙏🏻🌹👍🏻
उमेश माऊली जबरदस्त शब्दरचना काळजाला भिडणारी साईमय भक्तीरचना 🙏ओम साई राम मृदूंग तर नाद खुळा 👍
मनःपूर्वक धन्यवाद🌹🙏🏻
आपले खुप खुप आभार
ओम साई राम
खूप छान रचना उत्तम साथ संगत उत्कृष्ट अप्रतिम सहज शब्द फेक सुश्राव्य गोड अभंग गायन ❤🎉
या सुंदर प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🌹🙏🏻
धन्यवाद सावंत बुवा..आपले आशीर्वाद असेच पाठीशी राहूदे ❤
जय साई राम
साई राम ❤
जय साई राम
खुप छान सुंदर आवाज माऊली.. 🌹
आपले खुप खुप आभार बुवा
मनःपूर्वक धन्यवाद🙏🏻🌹
खुप छान सादरीकरण माऊली
बुवा मनःपूर्वक धन्यवाद..🌹🙏🏻
उमेश अप्रतिम सादरीकरण, तुला खुप खुप शुभेच्छा
बुवा.. आपले खुप खुप आभार
धन्यवाद🙏🏻🌹
सुंदर,,, गोड आवाज,, भावपूर्ण सादरीकरण,,, खुप खुप शुभेच्छा,,
धन्यवाद बुवा 🙏🏻🌹❤
या गाण्याच प्रमोशन तुमच्या हस्ते झालं त्यासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏🏻
आपले सहकार्य, मार्गदर्शन आणि आशीर्वाद कायम पाठीशी राहूदे
खुप छान माऊली..👌..जय साई राम.....
धन्यवाद 🙏🏻🌹
मनःपूर्वक आभार
वा माऊली अतिशय सुंदर
सर नमस्कार 🙏🏻
आपले खुप खुप आभार 🌹❤️
Uttam sangeet gayan wadan sarv chan zale❤👍👌👏👏👏
सर... आपले आशीर्वाद असेच कायम पाठीशी राहूदेत 🙏🏻🌹
खुप खुप धन्यवाद ❤
बुवा अप्रतिम सादरीकरण. जय साईराम.
धन्यवाद 🙏🏻🌹
आपले खुप खुप आभार बुवा
मस्त लै भारी उमेश ❤❤❤❤👌👌👌👌👍👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻
शैलेश...तुझे खुप खुप आभार🌹🙏🏻
प्रथमेश पाटकर ❤ माऊली नेहमीच भजनी मंडळीच्या सोबत... उत्कृष्ट कोरस....आणि दिंडी भजन नियोजक
हो.. प्रथमेश पाटकर यांची आम्हाला खुप मोलाची साथ असते ❤
धन्यवाद... आपले खुप खुप आभार 🙏🏻🌹
एक नंबर बूवा बांदीवडे मध्ये खूप भजन करायचि आहेत गणपती मध्ये लवकर या
हो करूया..😊👍🏻
निलेश आपले मनःपूर्वक आभार 🙏🏻🌹
🙏👌साई राम खूप छान
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🌹
Om Sai Ram
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🌹
Om Sai Ram 🙏
धन्यवाद 🌹🙏🏻
❤❤om siram bhav🎉🎉❤❤
धन्यवाद 🌹🙏🏻
खूपच सुंदर बुवा🙏 ओम साईराम.,🙏
सावंत बुवा... मनःपूर्वक धन्यवाद 🌹🙏🏻
फार छान🎉🎉🎉
परब साहेब...🙏🏻
मनःपूर्वक धन्यवाद 🌹
वा आवाज एकदम अप्रतिम लागला
चव्हाण साहेब खुप खुप आभार
धन्यवाद🙏🏻🌹❤️
श्री टेंबे स्वामी महाराजांचे अनेक अनेक आशीर्वाद उम्या..अशीच भगवंताची सेवा करीत राहा...देव देत राहिल..जय साई राम जय साई शाम
धन्यवाद बुवा 🌹🙏🏻
आपले आशीर्वाद असेच पाठीशी राहूदे
साई राम ( बुवा खूप सुंदर
साई राम बुवा 🌹🙏🏻
धन्यवाद
अप्रतिम उमेश लाख लाख शुभेच्छा ❤❤
मनःपूर्वक धन्यवाद बुवा 🙏🏻🌹
आपले आशीर्वाद असेच पाठीशी राहूदे ❤
खुपच सुंदर अप्रतिम बुवा ❤🌹🌹
मंगेश तुझे खुप खुप आभार ❤🌹🙏🏻
Om Sai Ram🙏🚩 अप्रतिम वंजारे बुवा.. ❤️🎼
धन्यवाद 🌹🙏🏻
खुप छान👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@@chetanjadhav7100 चेतन मनःपूर्वक आभार 🙏🏻🌹❤️
अप्रतिम उमेश बुवा खूप सुंदर सादरीकरण आणि आपला कोरस,वाद्य आणि आपण लाजवाब🎉❤
@@Vishayvegla राजेश बुवा खुप खुप आभार ❤️🌹
विषय वेगळा च्या माध्यमातून तुम्ही सुध्दा अनेक विषय हाताळत असता तुम्हाला ही मनःपूर्वक शुभेच्छा 🙏🏻
Sai Ram
साई राम ❤
खूपच सुंदर काय आवाज आहे गोड उमेश वंजारे माऊली ❤❤❤❤❤
धन्यवाद... आपले खुप खुप आभार🌹🙏🏻
खूप छान आणि चांगली रचना.खूप छान माऊली ओम साईराम
धन्यवाद बाणे साहेब ...🌹🙏🏻
खूप छान बुवा
श्री साईनाथ महाराज की जय हो..👌💐💥❤️🙏
रासम साहेब.. धन्यवाद 🌹🙏🏻
खुपच छान बुवा 👌👌👍💐💐
मनःपूर्वक धन्यवाद 🌹🙏🏻
ॐ साई राम ❤ खुप सुंदर उमेश बुवा
बुवा...🙏🏻🌹 धन्यवाद
खूप सुंदर उमेश बुवा 👌👌👌👌👌👌
आपले खुप खुप आभार 🌹🙏🏻
धन्यवाद ❤
Mavli khup sunder aawaj tembe Swami tumchi ashicha pragti karot
धन्यवाद साहेब...🌹🙏🏻
आपले खुप खुप आभार ❤
Classical गायन बुवा 👌👌👌
अमेय... आपले खुप खुप आभार 🙏🏻🌹👍🏻
अप्रतिम बुआ.. खूप खूप शुभेच्छा..🎉
अजय.. खुप खुप धन्यवाद 🌹🙏🏻
खूप छान.... 🙏
अनिकेत धन्यवाद🙏🏻🌹❤️
अप्रतिम माऊली
गोड आवाज
धुरी साहेब..धन्यवाद🌹🙏🏻
खूप छान मित्रा
बुवा आपले खुप खुप आभार 🙏🏻🌹
आशीर्वाद राहुदेत ❤
उमेश दादा खूप छान साई बाबा अभंग ओम साई राम ❤
आपले खुप खुप आभार...🌹🙏🏻
छान बुवा 👌🏻👌🏻
Pranav ... मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🌹
अप्रतिम.....छान... ओम साई... राम 👌🙏🌹🌹
धन्यवाद...महेश 🌹🙏🏻❤️
Mst🎉🎉
Thanks 🤗🌹🙏🏻
Khupch sundar ❤
रोहन बुवा... मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🌹
Aprtim mauli khup chhan 👌🙏🏻🥰👏👏👏
Om sairam
राऊळ बुवा ... मनःपूर्वक धन्यवाद 🌹🙏🏻
छान सुंदर... श्री साई बाबांचा अभंग सादरीकरण..❤❤❤❤❤
मनःपूर्वक धन्यवाद 🌹🙏🏻
अप्रतिम बुवा 👌🏻👌🏻तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे त्याचप्रमाणे आपल्याला साथ देणारे वाद्यवृंद आणि कोरस यांचे सुद्धा मनापासून आभार 🙏🏻🙏🏻अशीच वृद्दिंगत प्रगती होवो हीच साई बाबांच्या चरणी आणि आई जगदंबे चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻🥰🥰🥰
**प्रशांत सावंत**
प्रशांत जी आपले खुप खुप आभार
आपल्या अमूल्य प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद🙏🏻🌹❤️
@@umesh_vanjare जो भगवंताची मनोभावे सेवा करतो ना त्याला तो कधीच काहीही कमी पडू देणार नाही ..🙏🏻🙏🏻 धन्यवाद माऊली आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी🥰🥰🙏🏻🙏🏻
ओम साई राम 🌼🙏
साई राम 🌹🌹
Sundar mauli
परब साहेब 🌹🙏🏻
मनःपूर्वक धन्यवाद
खूप छान आणि गोड 👌👌👍👍💐💐
महेश बुवा खुप खुप धन्यवाद🌹🙏🏻❤️
वा बुवा 👌🏻छान, अशीच प्रगती होउदे तुमची 🙏🏻
संदीप महाराज... गणराया आणि साई या दोन्ही अभंगांमध्ये तुमचा पखवाज आणि तबला वादनाने गाणं वेगळ्या उंचीवर घेऊन गेलात आपलं मार्गदर्शन आणि सहकार्य कायम लाभो 🌹🙏🏻❤️
साई राम बुवा ...अप्रतिम ❤❤
अमित ❤ धन्यवाद🌹🙏🏻
Khupach Sundar Mauli
सर असेच आशीर्वाद असुदेत
धन्यवाद 🌹❤️🙏🏻
अतिशय सुंदर ❤️
घाडी बुवा... मनःपूर्वक धन्यवाद 🌹🙏🏻❤
Wa kya bat hai 😊
मनःपूर्वक धन्यवाद 🌹🙏🏻
खूपच सुंदर जमलय
बुवा....❤
आपले खुप खुप आभार 🙏🏻🙏🏻
धन्यवाद
Om Sai Ram 😊😊
साई राम ❤️🌹🙏🏻
खुप छान 👌👌👌👌
मनःपूर्वक धन्यवाद 🌹🙏🏻
ओम साई राम
मगम साहेब... धन्यवाद 🌹🙏🏻
खूपच छान...🎉
खुप खुप आभार.. आशिष 🙏🏻🌹❤️