ह्याच्या आधी त्यांना कधी भाऊ आणि बहीण दिसली नाही आता निवडणुका जवळ आल्यावर दिसली आणि ते सुद्धा लाडके? आयुष्य भर काम करणाऱ्या कामगारांना वेळेवर पेन्शन आणि पगार मिळत नाही. कामगारांना इतर मागण्या साठी आंदोलन केले तरी त्यांना न्याय मिळत नाही
अंगणवाडी बहिणी सनी मानधनात वाढ करा म्हणाव तुमच्या त्या भावाला तर त्यानी तर मानधन वाढ करा म्हणुन सागत असतान तर त्या बहिणी ला चागल च झापले आहे त्या आजित पवार नी
ज्यांच्याकडे असं का पण संपत्ती आहे त्यांच्या नात्याचा विषयच नको.माझ्या पक्षात आहे माझा दादा सोडून गेला की आपण सर्वांनी पाहिलेच आणि परत आला हारतुरे.सामान्य माणसंच खरी नातं ते नातं मग लांबच का असू नये.
Lvachkanno plz shala, colleges cha fees babat man mani karbhar thabvaycha asel tar satat comments kart raha ,netyana jag kara ,ha paksh kasa to kasa amhala ghen den nahi ,nalaykano kam kara tumhala tya sathi nivdun dil aahe
सुप्रियाताई आम्ही ७५ लाख वयोवृद्ध पेन्शनधारक आपणाकडे पेन्शनवाढीबाबत खूप आशेने पाहत आहोत ❤
सुप्रिया ताई नी एकदम बरोबर बोलल्या लाडकी बहीण योजना लागू करण्यापेक्षा हाताला काम ध्यान म्हणून सांगितले हे केलं पाहिजे परंतु असे करत नाही
1oo
Thanks tai
सुप्रिया ताईंनी केलेले भाषण एकदम बरोबर आहे.
धन्यवाद.
ताई तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात
❤❤❤❤❤
एकदम बरोबर
बरोबर आहे
Right..., you are lion 🦁
सुप्रिया ताई सुळें ह्या एकदम बरोबर बोलल्या आहेत
ओताईबरोबर
Brobr ahe Tai
सुप्रिया ताई मुख्यमंत्री झाली पाहिजे
११८ कोटी रूपयाचा भ्रष्टाचाराच्या पैशाचं काय झालं ? सुप्रियाताई धन्यवाद
😢 परत शरद पवार
🙏🙏
अगदी बरोबर
Supriya tai👍💐
my favourite mam
3:48
ह्याच्या आधी त्यांना कधी भाऊ आणि बहीण दिसली नाही आता निवडणुका जवळ आल्यावर दिसली आणि ते सुद्धा लाडके? आयुष्य भर काम करणाऱ्या कामगारांना वेळेवर पेन्शन आणि पगार मिळत नाही. कामगारांना इतर मागण्या साठी आंदोलन केले तरी त्यांना न्याय मिळत नाही
कोणत्याही पक्ष आले आरक्षण देण्याची तयारी दाखवली जात नाही सर्व पक्ष एकाच माळेचे मणी आहेत जनतेला दिलासा दिला जातो
ताई तुम्ही बरोबर बोलले
अंगणवाडी सेविकांना काही देत नाही तर लाडकी बहिणींचे लाड कोणी करत आहे
कर्ज माफी करा राजकारण नको
आम्हाला पंधराशे बी चालतील शरद पवार साहेबांनी तुमच्यासाठी खूप काही कमवून ठेवलंय
तुम्ही खूप
भाऊ बहिण लाडकी नाही मंत्रिपदाची खुर्ची लाडकी आहे म्हणून सतेत येण्यासाठी अशी आश्वासने दिली जातात पंधरा लाख विसरलात का ?
महागाई कमी होईल का
भावकारिता बहिन किती लाडकि हे जनतेने पाहिले आहे.
50, रुपये किलो दराने जनता कांदा गेताहे आजुन किती भाव देतील
आपली लाईन क्लेअर करा आदिवासी समाजातील महाराष्ट्र राज्यातील भिल समाजातील समस्या बघितले असतील तर.. हा्या होऊ बोलत रहि
बहिणीच्या दर्जेदार आणि मोफत शिक्षण द्या १५००रु शिक्षणाला पुरतात का?
अंगणवाडी बहिणी सनी मानधनात वाढ करा म्हणाव तुमच्या त्या भावाला तर
त्यानी तर मानधन वाढ करा म्हणुन सागत असतान तर
त्या बहिणी ला चागल च झापले आहे त्या आजित पवार नी
😂😂😂😂😂😂
घरच्या बहिणी पेक्षा परक्या ब-या
Bahine murkh naht tya yutichya khotyavar pani otal tayar .
UDYOG GUJRAT LA BHIK MAHARASHTRA LA SABKA SATH GUJRAT KA VIKAS HARE KRISHNA
Kahihi denar nahi,ha election jhumla aahe.
Tai shala colleges var lavkarch action ghya
यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नीट देता येत नाहीत,
मगरुरी मध्ये उत्तरे देतात, एक लाख दिले तरी कमी पडतील. तुम्ही देणार आहेत का मग का बोलता.
कुत्र्या...काय , वस , वस् करतो...
Ekada tari tai cm jhali pahijet.
हे आश्वासन सरकार आहे देणार नाही खरे असतिल तर शेतकरी कर्जमुक्त करावा लाडकी बहिण भाऊ नवरा बायको सगळं बाजूला ठेवा खोटारडेपणा बंद करावा
Ata ladake putra vladaki baykona ka vagalaele Shinde saheb vdada tyana suda mahinyala Kay tari dya as Lok bolatat aikayala milate
ज्यांच्याकडे असं का पण संपत्ती आहे त्यांच्या नात्याचा विषयच नको.माझ्या पक्षात आहे माझा दादा सोडून गेला की आपण सर्वांनी पाहिलेच आणि परत आला हारतुरे.सामान्य माणसंच खरी नातं ते नातं मग लांबच का असू नये.
शरद पवार काय केला आरक्षण द्यायला
वडीलांनी का नाही दिल पंधरा वर्षे आरक्षण
India no lokkshba tokshahi
Nice tai
Deshacha paisa n vaprta , Swatahachya khishalta paisa de bar ladki bahin yojnela mg pahu kiti bahininna detoy tevha kalel umchi khari yojna .
Pooja khedkar pan ladki bahin aahet kay?
Agnwadiche pagar vadva

दोनशो नावाला
3:48