Aditya Thackeray LIVE | Dasara Melava | Uddhav Thackeray | वडिलांसाठी लेक मैदानात, म्हणाला...N18V
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
- ussehra gatherings are being witnessed in the state.. Many political parties have organized Dussehra gatherings. Preparations for Thackeray's and Shiv Sena's gathering are underway in the wake of the assembly elections. Shiv Sainiks are also showing great enthusiasm for Dussehra celebrations. Shiv Sainiks have started gathering in large numbers at Azad Maidan and Shivtirtha.
राज्यात दसरा मेळाव्याची धामधुम पाहायला मिळत आहेत.. अनेक राजकीय पक्षांनी दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि शिवसेनेच्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. दसरा सोहळ्यासाठी शिवसैनिकांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून येत आहे. आझाद मैदान आणि शिवतीर्थावर आतापासून शिवसैनिक मोठ्या संख्येनं जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
Uddhav Thackeray Dasara Melava LIVE | शिवतिर्थावरुन उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा लाईव्ह...N18L
#uddhavthackeray #adityathackeray #dasaramelava #balasahebthackeray #eknathshinde
News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
सलाम आदित्य साहेब, जय महाराष्ट्र 👍🏻👍🏻🚩🚩🚩
आदित्य ठाकरे साहेब जिंदाबाद जय शिवसेना जय महाराष्ट्र
केवळ महाराष्ट्र नाही,देश आपली वाट पाहत आहे आदित्य साहेब.......❤😊
शिवसेना प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे जयमहाराष्ट्र परभणी जय हो महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 हार्दिक हार्दिकअभिनंदन दसराचा
आवाज कोणाचा..... शिवसेनेचा.
🎉🎉🎉🎉
आदित्य ठाकरे साहेब जय महाराष्ट्र नासिक जिल्हा तुमच्या सोबत🎉
जय महाराष्ट्र आदीत्य उद्धव ठाकरे साहेब जय भीम जय शिवराय 🙏
वारसा प्रबोधनकार ठाकरे साहेब, वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय ❤️ सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब चौथी पिढी युवा सेना प्रमुख आदित्य उध्दव ठाकरे साहेब जिंदाबाद 🐯 बुलंद आवाज कुणाचा 🐯 शिवसेनेचा 🔥 शिवसेना ढाण्या वाघ 🐯 मोडेल पण वाकणार नाही 🔥 ग्रेट माणूस आहे 🔥 जय हिंद 🔥 जय महाराष्ट्र 🔥
आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घ्या. महायुतीचा भुईसपाट होईल.
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🔥
हे अस नको आहे आपण सर्व एक आहोत महाराष्ट्र सर्वाचा आहे पण प्रत्येकाचे विचार कळले पाहीजेत ही एकच इच्छा असते जय महाराष्ट्र
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख 💐🌺🌹🌺💐🙏🙏🙏🙏🙏
Aditya Udhav thakrey 💐💐💐
Jay Maharashtra , only Honorable Thackeray Saheb & Original Shivsena 🎉❤
❤आदितय यूवा सेना शुभेच्छा
जय महाराष्ट्र साहेब
खूप छान भाषण केले साहेब खूप मस्त युवासेना आदित्य ठाकरे साहेब 💪💪💪💪💪
अभ्यास पूर्वक भाषण. खूप छान
जय महाराष्ट्र .❤
Aditya udhav thakre saheb jindabad
Jai Maharashtra shivsena uddhav Balasaheb Thackeray
उद्धव ठाकरे शिवतीर्थ
आदित्य साहेब आम्ही तुमच्या सोबत 🙏🚩
जय महाराष्ट्र जळगाव धरनगाव देवकर 🎉
Only uddhav saheb 🎉🎉
Tufhan Gardi,Gadharana Dhul Charnar
महाराष्ट्र चा तरूण युवाचां प्रामाणिक आवाज #आदित्यपर्व 🔥🚩
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिदां बाद जय महाराष्ट्र💪💪💪🔥🔥🔥🔥🔥🔥
आदीत्ये साहेब जय हो
आदित्य ठाकरे जिंदाबाद फक्त ठाकरे ब्रँड
अरे बाळा, बघा ही गर्दी? कुठे हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा दसरा मेळावा आणि कुठे हा आजचा दसरा मेळावा?
Adtiyaji u r great , el sayyami susanscrut well educated abhyasu young neta adtiyaji we always with u n support u , all the best n god bless u n vijayi bhav
जय संविधान जय भीम जय भारत जय महाराष्ट्र
जरांगे पाटलांनी उमेदवार नाही दिले तर...
उध्दव बाळासाहेब ठाकरेसाहेब
यांचे उमेदवार निवडून द्या
Aditya Saheb Maharashtrachi navi umed ahet
आदित्य ठाकरे जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Jay maharashtra
Only udhavsaheb kutubparmukh
लूट कोण करतो आहे हे महाराष्ट्रातील जनतेला चांगलेच माहीत आहे.खासकरून मुंबई वाशियांना चांगलेच माहीत आहे..
बाळा,तो गुजरातचा पटेल साहेबांचा पुतळा तुम्ही बनवला?
Aadity. Kami. Vayat. Khub. Changle. Vaktavy. Ek. Divsi. Maharashatra cha. Kendra. Honar
Ek ch melava udav saheban chi shivsena 🎉
फ्यूचर चिफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र
आदित्य ठाकरे हा शिवसेनेचा वारस नाही टिकणार कारण कुवत नाही
Congress party zindabad
आदित्य ठाकरे तुमचं सरकार येणार? कधी येणार? शक्य आहे काय?
मा आदित्य साहेब ठाकरे आपण पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर आपणास कॅबिनेट मंत्री पद दिलं गेलं ज्येष्ठ आमदारांना डावलून तुम्ही असं कोणतं महान कार्य महाराष्ट्रासाठी केलं होतं एकदा महाराष्ट्र जनतेला आपण सांगावे
म्हसके जरा तू ये राजकारणात मग करून दाखव आणि तू तुझं घर चालवू शकत नाही आणि काय बोलतोस तुला तुझी लायकी तरी समजून घे
चॅनलवर टीव्हीवर मा उधवसाहेब यांचे भाषण दसखवत नाहीत ही हुकूमशाही आहे पण शेवटी खरे उधवसाहेब हेच आहेत दडपशाही बंद झाली पाहिजे
Maharastrachya CM ch bhashan adhi dakhvtil na te CM ahet kutehi dadafshai bolaych 😂😂
Aditya uddhav thakre peksha zast mature ahe
फक्त एकनाथ शिंदे साहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Minde. Khaali. Paahun. Mahanun. Aani. Mahanun.. ४०. Gaddaar. ५० khoke. Mahanun. Ok. Bole.. Minde
तलवारीने किती गवत उपटले
7:29
Yuva mukhymantri
गवतात फक्त वडापाव वाले बसतात 😂😂
🏠🐓 च क्रार्टुन 😂😂
बायकांना 3000रू महिना देणार असं जाहीरपणे सांगा नाहीतर महिलांचे मत नाही भेटणार
Miraj shahar fix aamdar Sayyad Khatib bawa samartak miraj
Balasahebani pan gharaneshahich keli loka sange brahmah dnyan svata pan gandhi family la oralhade kadhayache kiti
तुम्ही मात्र गुजरातला जाऊन नाचून खाऊन ठुमकत या
हे खोके नाही.... हे बोके आहेत..
Fadnavis Ghar Ghar fode
एकच वाघ शिंदे साहेब
Shinde Jon?
आजोबानी तलवार दिली खरं. पण त्या चा उपयोग शरद पवार कडे केला हिंदुत्व कुढे घहाण ठेवला पा जरा
Future of Maharashtra ❤
Kite khoke gheta tickets kerta he bola तुम्हीच तुमचे birthday la koie car gifts kele tay nanter tumhe tayna youwa sene tarfe ticet dele he जनतेला माहीत aahe. Saglet khoke baaz तुम्हीच me बाळासाहेब याचा खरा Shivsaynek aahe khup gareb aahe pan gaddar nahi बाळासाहेब याचा
पप्पू 😂😂😂😂
जय महाराष्ट्र साहेब