महाराष्ट्रात फिरून देणार नाही, अजित पवार गटाला सुप्रिया सुळेंनी धुतलं ; Supriya Sule on Ajit Pawar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 เม.ย. 2024
  • #supriyasule
    #ajitpawar
    #ncp
    #sharadpawar
    चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
    ► Facebook: / viralmarathii
    ►TH-cam : / viralmarathii

ความคิดเห็น • 386

  • @nivasnaik7555
    @nivasnaik7555 3 หลายเดือนก่อน +86

    जय महाराष्ट्र.. सुप्रिया सुळे निवडून येणार तूम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर कायम राहणार आहे

  • @nivasnaik7555
    @nivasnaik7555 3 หลายเดือนก่อน +67

    ताई तुमची गरज आहे संसदे मध्य. शेतकरी प्रश्न कांदा शेतकरी दूध शेतकरी मांडणे साठी पाहिजे

  • @user-cm7oj2fz5s
    @user-cm7oj2fz5s 3 หลายเดือนก่อน +20

    ताई तुमची गरज आहे संसदेमध्ये मोसबि भाव पाहिजे लोक आत्मा होता करत आहे

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 3 หลายเดือนก่อน

      काहीही करणार नाही. फक्त बोलघेवडेपणा. शरद पवार कृषीमंत्री असताना काय भलं केलं शेतकर्यांच.

  • @dhirajchand8497
    @dhirajchand8497 3 หลายเดือนก่อน +25

    ताई बारमति जि जनता तुम्चा बरोबर आहे भ्रष्टाचार अजित दादा पवार जि जमानत जप्त होना आहे

  • @user-mb9bi1ny7l
    @user-mb9bi1ny7l 3 หลายเดือนก่อน +6

    सु.सु.ताई आता तुम्ही वांगी पिकवा ,तुम्ही या वेळी सपाटुन आपटणार, हेच सत्य आहे .

  • @narayanyadav5724
    @narayanyadav5724 3 หลายเดือนก่อน +24

    काय केलं 50 वर्ष, मोरगाव ला पाणी हाय का प्यायला

  • @sadhanarane5143
    @sadhanarane5143 3 หลายเดือนก่อน +21

    Strong Supriyaji 🙏🏼💪

  • @dilipbagad8770
    @dilipbagad8770 3 หลายเดือนก่อน +20

    असा सुसंस्कृत पणा या पुढील काळात बघायचा असेल तर सुप्रिया सुळे ताईंना च मतदान केले पाहिजे.

  • @mukhtarpopere6140
    @mukhtarpopere6140 3 หลายเดือนก่อน +29

    सुप्रिया ताई तुम्हीच पुढच्या खासदार आहात यात तिळ भर शंका नाही, जय इंडिया आघाडी

  • @namdevepatil1825
    @namdevepatil1825 3 หลายเดือนก่อน +18

    1 namber thie

  • @JagdishSonwane-dw9ed
    @JagdishSonwane-dw9ed 3 หลายเดือนก่อน +40

    दादा ताई सोप्या नाहीत. त्याच निवडून येणार. ताई गद्दार नाही. त्याना भाऊ असून तुम्ही ओळखले नाही.

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 3 หลายเดือนก่อน

      भोळे आहात ही सर्व नाटक अजित पवार व इतर आमदारांना पाठवायचे भाजपमध्ये हा शरद पवारांचा खेळ आहे‌ म्हणजे भाजप विषयी लोकांच्या मनात विष पेरून भाजप सत्तेत येऊ द्यायचं नाही. पण शरद पवारांनी लक्षात ठेवावं आशा वाड्या लबाडांना कधीच यश होणार नाही. दुसरीकडे त्या जरांगेला नेमलय भाजप च्या सर्वांना मराठी लोकांनी पाडायचं. असलं नासक डोकं आहे शरद पवारांच.

    • @TulshidasKeskar
      @TulshidasKeskar 3 หลายเดือนก่อน

      BH

  • @madhubalarajbhoj711
    @madhubalarajbhoj711 3 หลายเดือนก่อน +20

    Tai barobar

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 3 หลายเดือนก่อน

      यात तुमच्या ताई पण आहेत सामील आहेत निवडणुका झाल्या नंतर खरं रूप बाहेर पडेलच तुमच्या ताईसाहेबांच.

  • @Gauri.-sambare848
    @Gauri.-sambare848 3 หลายเดือนก่อน +9

    बरोबर आहे ताईंचं नाहीतर वांग्याला पाणी कसं मिळणार मग कोटींनी उत्पन्न कसं काय होईल😅😅

  • @Gsk3587
    @Gsk3587 3 หลายเดือนก่อน +63

    बारामती=सुप्रियाताई

  • @raosahebchaudhari1960
    @raosahebchaudhari1960 3 หลายเดือนก่อน +7

    भारतीय संस्कृती मुलगी माहेरी का राहते ती सासर हेच आईवडील मानते ती याच उत्तर मिळत नाही

  • @darkdevil9245
    @darkdevil9245 3 หลายเดือนก่อน +6

    सुप्रिया ताई हे जे तुम्ही आता सांगताय ते सत्तेत असताना आगोदरच का नाही केल ? का पुन्हा तेच ते नव्याने केविलवाणी सांगण्याची पाळी आली . तुमचा आणि तुमच्या वडीलाचा काळ संपला आहे .

    • @KrishnaThakur36597
      @KrishnaThakur36597 3 หลายเดือนก่อน

      समजचना जनतेला अजून यांनी मूर्ख समजतात पावसातील भिजणारा कावळा

  • @pradippote5751
    @pradippote5751 3 หลายเดือนก่อน +47

    फक्त सुप्रिया ताई १००१ टक्के निवडून येणार

  • @user-mb9bi1ny7l
    @user-mb9bi1ny7l 3 หลายเดือนก่อน +3

    कृषी मंत्री असताना शरद पवारांनी काय केले ते एकदा सांगा , सु.सु.ताई मुंगेरीलाल के हसीन सपणे देखना छोड दो .

  • @RameshKolhe-ym9gu
    @RameshKolhe-ym9gu 3 หลายเดือนก่อน +9

    Only Tai

  • @balajikendre7742
    @balajikendre7742 3 หลายเดือนก่อน +8

    Very nice speach Supriya tai

  • @AllInOne-ii9ro
    @AllInOne-ii9ro 3 หลายเดือนก่อน +6

    जबरदस्त भाषण

  • @shankarraoasane3185
    @shankarraoasane3185 3 หลายเดือนก่อน +9

    होऊन जाऊ द्या .फक्त पवार घराण्यामध्येच लढत.बाकीचे बसले फक्त तूमची हमाली करत.

  • @chabdrakantsalvi9531
    @chabdrakantsalvi9531 3 หลายเดือนก่อน +6

    ताई बारामती म्हणजे महाराष्ट्र नव्हे.

  • @lalasahebbhosale1716
    @lalasahebbhosale1716 3 หลายเดือนก่อน +16

    ग्रामपंचायत प्यायचे पाणी अडवू लागले. कॉमन पाणीपट्टी घेता येते का.

  • @zlcockcvplnvjxgkvdlfnitin6388
    @zlcockcvplnvjxgkvdlfnitin6388 3 หลายเดือนก่อน +6

    2019 मध्ये कांदा नव्हता का शेतकऱ्याकडे आता दिसला का कांदा

  • @navnathbhujbal144
    @navnathbhujbal144 3 หลายเดือนก่อน +3

    फक्त जनतेची दिशाभूल चालू आहे,,,,

  • @ramchandrapatil6356
    @ramchandrapatil6356 3 หลายเดือนก่อน +3

    सुप्रियाताई केंद्रात आपले पिता कृषिमंत्री होते त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले ?

  • @dayanandshinde9441
    @dayanandshinde9441 3 หลายเดือนก่อน +5

    सुप्रिया ताई शरद पवार साहेबांनी आणि उद्धव ठाकरे साहेबांनी सरकार स्थापन केलं त्यावेळेस सरकारची आठवण झाली नाही शेतकऱ्याची लाईट कट करून बिल वसूल केली त्यावेळेस सरकार मधले एक सुद्धा सांगा की नाही शेतकऱ्याची लाईट कट करू नका लाईट कट करू नका

  • @sanjaykhalkar8520
    @sanjaykhalkar8520 3 หลายเดือนก่อน +28

    सुप्रिया ताई इज ग्रेट बारामतीकर अतिशय सुज्ञ आहेत संपूर्ण भारत देशाचे लक्ष बारामती मतदार संघाकडे आहे, अस्सल रणरागिणी ताईला निफाड तालुक्यातून सलाम. सर्व पळकुटयअना त्यांची जागा दाखऊन द्या त्याचा इन डायरेक्ट भार सर्व सामान्य जनतेवर पडतो.🙏🙏

  • @user-pt9ed4zy7i
    @user-pt9ed4zy7i 3 หลายเดือนก่อน +7

    संसदेत टकलूला घाम फोडणारी महाराष्ट्राची वाघिण पुन्हा पुन्हा खासदार होतच राहणार आणि महाराष्ट्रासाठी लढत राहणार ❤❤❤❤

    • @KrishnaThakur36597
      @KrishnaThakur36597 3 หลายเดือนก่อน

      काय दिवे लावणार खासदार होवून
      आणि ज्यांना नाव ठेवताना त्यांची कामे बघा 370 कलम ,cAA, याला पण दम लागतो आपण नुसतेच बोलून घाम फोडणार बिनकामाचा

  • @VilasMahajani-nz1ce
    @VilasMahajani-nz1ce 3 หลายเดือนก่อน +3

    ही बाई दम नसताना दम देत फिरते आहेत
    आणि उलटी बाँम,आम्हला दमबाजी चालू आहे म्हणून
    पावला वर पाऊल ठेऊन चालले आहेत

  • @shekharpansare6396
    @shekharpansare6396 3 หลายเดือนก่อน +4

    तुम्ही सगळे परत एक होणार हि सगळी जनतेची दिशाभूल

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 3 หลายเดือนก่อน

      काल की परवा प्रफुल्ल पटेलांनी जाहीर केलं शरद पवारांनीच आम्हाला भाजप त जायला सांगितलं.

  • @GovrdhanDeshmukh
    @GovrdhanDeshmukh 3 หลายเดือนก่อน +3

    ताई तुम्ही पण छान धमकी देताय.

  • @jayhindjaybharatt
    @jayhindjaybharatt 3 หลายเดือนก่อน +4

    खरा रंग .......बाहेर यायला लागला..... .

  • @raosahebchaudhari1960
    @raosahebchaudhari1960 3 หลายเดือนก่อน +3

    प्रत्येक वेळी तुम्ही सांगताय की पन्नास खोके याबद्दल कोर्टात का जात नाही

  • @dadasahebyeole4392
    @dadasahebyeole4392 3 หลายเดือนก่อน +16

    ताई निवडून येणार अन् बारामतीचा टग्या कागदं उचलील नाही तर केसं उपटील हे फायनल आहे

  • @rameshshinde5718
    @rameshshinde5718 3 หลายเดือนก่อน +13

    ताईच येणार 100%

  • @navnathbhujbal144
    @navnathbhujbal144 3 หลายเดือนก่อน +2

    पवार साहेबांनी आता पर्यंत किती नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला ते ही सांगाना ताई,,,,

  • @kantakachare8769
    @kantakachare8769 3 หลายเดือนก่อน +14

    वाघीण

  • @glossgenic
    @glossgenic 3 หลายเดือนก่อน +8

    Supriya Tai ✌️

  • @RamprabhuSolanke
    @RamprabhuSolanke 3 หลายเดือนก่อน +14

    खरं आहे ताई

  • @gajananshewale7085
    @gajananshewale7085 3 หลายเดือนก่อน

    खरोखर कृषिमंत्री कोणी माहीत नाही

  • @ahmedkazi5455
    @ahmedkazi5455 3 หลายเดือนก่อน +11

    Abaki bar Desh se BJP Tadipaar hai

  • @dilippatil6086
    @dilippatil6086 3 หลายเดือนก่อน +1

    ताई फक्त बारामती म्हणजे पूर्ण देश नाही आपण आज पावेतो फक्त बारामती बारामती करत राहिलात देशा बाकीचे। सुद्धा प्रश्न आहेत

  • @sauravjoshi398
    @sauravjoshi398 3 หลายเดือนก่อน +12

    अभिनंदन ताई

  • @harunshahabuddinmaner4619
    @harunshahabuddinmaner4619 3 หลายเดือนก่อน +2

    भ्रष्टाचार केलेले लोक, धमक्या देतात

  • @arunkamble9855
    @arunkamble9855 3 หลายเดือนก่อน +3

    ही बाई आणी तिचे बाबा पक्के BJP वाले आहेत. पुरोगामी पणाचा मुखवठा घालून यांनी बीजेपीची साथ दिली आहे. मराठा आणी बहुजनांचं वाटोळं यांनी केलं आहे.

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 3 หลายเดือนก่อน +2

    सुळे तुमचा पराभव झाला म्हणून समजा.....😢😢😢😢😢😢😢

  • @ashoksamant6250
    @ashoksamant6250 3 หลายเดือนก่อน +7

    आता बरोबर बोललात. विंचु देव्हार्यावर आला देवपूजेचे काही नसे त्याला, तेथे पैजारेचे काम.अजित पवार याला जोड्याने मारा.

  • @mahadeoshelar7485
    @mahadeoshelar7485 3 หลายเดือนก่อน +3

    जेवढ्या धमक्या जास्त तेवढा मविआला प्रचार जास्त होणार आहे, शेवटी एक वेळ अशी येईल की प्रचार सभेत स्टेजवर फक्त प्रचारक आणि मैदानावर लाभार्थी असणार

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 3 หลายเดือนก่อน +1

    धमक्या देणार्याना मत पेटीतून दाखवून द्या

  • @VishvnathKhutal
    @VishvnathKhutal 3 หลายเดือนก่อน +1

    Wel Supriya. go ahed🎉

  • @user-di4rb7hq5o
    @user-di4rb7hq5o 3 หลายเดือนก่อน +1

    सुप्रियाताई सुळे तुम्ही मोठ्या फरकाने निवडून येणार हा आमचा आशीर्वाद आहे तुम्हाला

    • @KrishnaThakur36597
      @KrishnaThakur36597 3 หลายเดือนก่อน

      काय काम केली ते पण सांगा
      बोल बच्चन

  • @3252-t8j
    @3252-t8j 3 หลายเดือนก่อน +10

    फक्त महाविकासआघाडी ✌

  • @thosarbhausaheb8586
    @thosarbhausaheb8586 3 หลายเดือนก่อน +4

    100%

  • @bhilapatil1119
    @bhilapatil1119 3 หลายเดือนก่อน +1

    Only tai

  • @adv.appasahebshinde6362
    @adv.appasahebshinde6362 3 หลายเดือนก่อน +6

    होय नक्की विजय होणार.

    • @SB25866
      @SB25866 3 หลายเดือนก่อน

      कोणाचा? Te pan सांगा

    • @KrishnaThakur36597
      @KrishnaThakur36597 3 หลายเดือนก่อน

      सुनेत्रा पवार

  • @dattatrayajoshi1906
    @dattatrayajoshi1906 3 หลายเดือนก่อน +2

    आरे शरद पवार क्रुशी मंत्री होता त्या वेळेस का? कांद्याला भाव कामिळत नव्हता तु काय बंड बडतेस तो लवासा काय प्रकार आहे तो खुलासा कर

  • @archnaabhang9177
    @archnaabhang9177 3 หลายเดือนก่อน +1

    ताई न1खरंच महाराष्ट्र राज्याची वाघिण आहे

    • @KrishnaThakur36597
      @KrishnaThakur36597 3 หลายเดือนก่อน

      काय केला पराक्रम वाघिणीन

  • @nilemrudul
    @nilemrudul 3 หลายเดือนก่อน

    Tai ekdum Firebrand

  • @nitinkanade8098
    @nitinkanade8098 3 หลายเดือนก่อน +1

    right tai

  • @shridharbhosale5232
    @shridharbhosale5232 3 หลายเดือนก่อน

    खरंच ताई तुझी विचारधारा खूप चांगली आहे अशाच विचारधारेच्या प्रत्येक भगिनी जर संसदेत गेल्या तर भारताचा विकास व्हायला काहीच वेळ लागणार नाही

  • @jayshreesonawane8348
    @jayshreesonawane8348 3 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्राची वाघीण आमची ताई😊

  • @user-cm7oj2fz5s
    @user-cm7oj2fz5s 3 หลายเดือนก่อน +8

    सुप्रीम ताई खुपखर बोलता खुप आभिमानवाटतो‌ ताई🎉

  • @nandkishorjoshi2082
    @nandkishorjoshi2082 3 หลายเดือนก่อน

    लवासा साठी कोणी गेल का दिल्लीत? साखर कारखाने घेण्यासाठी कोणी गेलेत का दिल्लीत?

  • @atulgalande1410
    @atulgalande1410 3 หลายเดือนก่อน

    जुनी पेन्शन योजने संदर्भात पण बोला ताई

  • @raosahebchaudhari1960
    @raosahebchaudhari1960 3 หลายเดือนก่อน +1

    ताई हिच हिम्मत सासरी दाखव

  • @gopalgaikwad1457
    @gopalgaikwad1457 3 หลายเดือนก่อน

    Tai ani taich nivdun yenar 100 percent 💯./.🎉🎉😊🎉🎉

  • @nisarahmed2130
    @nisarahmed2130 3 หลายเดือนก่อน +2

    Thakre sarkar jindabad jay Maharashtra ❤️

  • @lalasahebbhosale1716
    @lalasahebbhosale1716 3 หลายเดือนก่อน +4

    वायरल मराठीने ग्रामपंचायत कॉमन पाणीपट्टी वरती व्हिडिओ बनवा

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 3 หลายเดือนก่อน +3

    ताई साहेब तुमच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र घाबरायचे नाही.

    • @kundakudalkar6261
      @kundakudalkar6261 3 หลายเดือนก่อน

      Sampurna maharashtra ?

    • @user-mb9bi1ny7l
      @user-mb9bi1ny7l 3 หลายเดือนก่อน +1

      म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून सु.सु. ताई ला मतदान होणार.

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 3 หลายเดือนก่อน

      बारामतीत यांचीच दहशत आहे. पवाराविरूध्द कोणीच आवाज उठवायचा नाही

    • @KrishnaThakur36597
      @KrishnaThakur36597 3 หลายเดือนก่อน

      अरे भाऊ आम्हाला यातून वगळून सांग

  • @sushant2645
    @sushant2645 3 หลายเดือนก่อน +1

    Supriya Tai tumchi body language sangate tumi har manali aahe

  • @kailshrathod2575
    @kailshrathod2575 3 หลายเดือนก่อน

    Nice

  • @babanshinde1917
    @babanshinde1917 3 หลายเดือนก่อน +1

    Supriya Tai zindabad age badho ham tumhare sath hai

  • @nareshtitrmare7562
    @nareshtitrmare7562 3 หลายเดือนก่อน

    सुप्रिया ताई मला तर अभीमान आहे तुमचा महाराष्ट्र चा बुलंद आवाज ईन लोकसभा

  • @dipakpawar8762
    @dipakpawar8762 3 หลายเดือนก่อน

    Va re ताई

  • @santoshgodase1093
    @santoshgodase1093 3 หลายเดือนก่อน +1

    ही गोष्ट इंदापूर च्या आमदारांनी लक्ष्यात घ्यावे अन भाजप ने आपली प्रतिमा किती डागळून टाकली आहे

  • @shrimantshitole506
    @shrimantshitole506 3 หลายเดือนก่อน +2

    येणार येणार ताई आपणच बारामती लोकसभेच्या मानकरी (खासदार ) 👍👍👍👍💐💐💐

    • @KrishnaThakur36597
      @KrishnaThakur36597 3 หลายเดือนก่อน

      उगाचच काय पण फुगवतो ताईना

  • @umeshkamble416
    @umeshkamble416 3 หลายเดือนก่อน +6

    भाऊ वैरी तरीही बहिण मवाळ

    • @kundakudalkar6261
      @kundakudalkar6261 3 หลายเดือนก่อน

      Bahinicha khara rang baghitla nahi.

    • @user-mb9bi1ny7l
      @user-mb9bi1ny7l 3 หลายเดือนก่อน +1

      याला मवाळपणा समजायचंच का .? भ्रष्टाचार बाहेर येणार च आहे .

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 3 หลายเดือนก่อน +1

    राजकारणातली दाउद

  • @giteshkundale1286
    @giteshkundale1286 3 หลายเดือนก่อน

    😂ताई तुम्ही जनतेसाठी काय करणार ते सांगा. मी यांव करिन त्यांव करिन अशी पोकळ आश्वासन देऊ नका.

  • @manikhake1132
    @manikhake1132 3 หลายเดือนก่อน +1

    ताई जातिवाद करू नका. एक तरी धनगर उमेदवार दिला का.

  • @RangnathMali-pq7dd
    @RangnathMali-pq7dd 3 หลายเดือนก่อน +1

    ताई मदन करायचं पण एक आहे की मनसेचं काय करायचं

  • @gopinathghorpade4914
    @gopinathghorpade4914 3 หลายเดือนก่อน +3

    समांतर कॉग्रेस स्थापनेपासून मी शरद पवार साहेबांच्या विचारावर श्रध्दा ठेवूनराजकिय जिवनात निष्टेने काम करत आलेलो आहे. परंतू नोकरी करत असल
    याने फक्त समाजवादी विचाराच्या कामगार चळवळित काम करत आलेलो आहे.निवृत झालेलो आहे. पवार साहेब सध्या राजकिय आडचणीत आहे,अशा काळात खारीचा उचलण्याची ईच्छा आहे.पक्षात संधी मिळाल्यास आनंद होइल.

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 3 หลายเดือนก่อน +1

    कांद्याच्या भावासाठी धनजय मुंडे दादा ' फडणवीस स्वतः चार वेळा दिल्लीला गेलते उगी फालतु बडबडू करू नका🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @KrishnaThakur36597
    @KrishnaThakur36597 3 หลายเดือนก่อน

    नुसतं बोलण्यातच बघून ....
    लोकांना वेड्यात...
    पारंपारिक वारसदार
    गुलामी

  • @bapuraojadhav2781
    @bapuraojadhav2781 3 หลายเดือนก่อน +6

    Only shard pawar

  • @sameertandel9100
    @sameertandel9100 3 หลายเดือนก่อน

    ताई ताई बोलून खूप भावनिक करता तूम्ही लोकांना... आणि तुमच्या विचाराचे 10 खासदार असताना तूम्ही दोघंच का बोलले कांद्यावर? बाकीचे 8 जन कुठे होते?

  • @rajebhagwatjadhav363
    @rajebhagwatjadhav363 3 หลายเดือนก่อน +1

    ताई तुम्हीच निवडून येणार जय हिंद जय महाराष्ट्र

  • @amanwaghmare9557
    @amanwaghmare9557 2 วันที่ผ่านมา

    Madam Anganwadi cha pagar vadhva 🍁👌👌

  • @anilgore3880
    @anilgore3880 3 หลายเดือนก่อน

    👍👍👍👍🙏🙏🙏

  • @namdevraskar4537
    @namdevraskar4537 3 หลายเดือนก่อน

    सुप्रिया ताई मंचरला ( आबेगाव ) चा दौरा करा वळसे पा यांची भेट घ्या . न - - - कोल्ह्याच्या प्रचार दैरा करा - - - देवदत निकम यांना पाठीबा द्या

  • @parashramsomvanshi5998
    @parashramsomvanshi5998 3 หลายเดือนก่อน

    तुझ्या साठी धमकी दिली होती दादानी मागे

  • @vijayvarnekar6565
    @vijayvarnekar6565 3 หลายเดือนก่อน

    जबरदस्त स्पीच, खतरनाक आक्रमण 100टक्के निवडून येणार
    पण आत्ता न्हाय .

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 3 หลายเดือนก่อน

    🤔मुद्देसूद मांडणी करतात संसदेत आन जनता जागी होते म्हणून संघाची कुटनिती आहे ताईंना पाडायची 🤦🏻

  • @santoshparit2711
    @santoshparit2711 3 หลายเดือนก่อน

    100 % सुप्रिया ताई खसदार आहेतच आणि राहणार पण 🎉🎉🎉🎉🎉

  • @jagannathwagh7108
    @jagannathwagh7108 3 หลายเดือนก่อน

    खरच ताई

  • @keshavpawar3368
    @keshavpawar3368 3 หลายเดือนก่อน

    ताईच येणार विराेधकाचे डिपाॅजेट जप्त हाेणार

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 3 หลายเดือนก่อน +1

    बारामती मधे बेवडी ला मत नाही⏲️⏲️⏲️⏲️⏲️⏲️⏲️⏲️⏲️⏲️⏲️⏲️⏲️⏲️

  • @user-ll3in1yp3q
    @user-ll3in1yp3q 3 หลายเดือนก่อน

    Good