रणजित निंबाळकर सर यांची रोखठोक मुलाखत | वायदी | वडापाव| फ्लॅटचे मैदान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ต.ค. 2024
  • #_maidanreporter
    #_मैदानरिपोर्टर
    #बिनजोड
    #_शर्यत
    #bullock
    #बैलगाडा
    #बैलगाडा
    #ranjeet
    #बकासुर
    #निंबाळकर

ความคิดเห็น • 224

  • @kedardhane
    @kedardhane 8 หลายเดือนก่อน +59

    मन मोकळं करून बोलणारा एकमेव माणूस ...रणजित सर निंबाळकर ...अभिनंन सर अभिमान आहे तुमचा आमाला..रोख ठोक मुलाखत ...❤️‍🔥🦁💯

  • @kp146
    @kp146 8 หลายเดือนก่อน +69

    वैचारिक विरोध एका बाजूला...
    बैलगाडी क्षेत्रातील दोस्ती एका बाजूला ❤
    विरोधा शिवाय प्रगती नाही ❤
    #बैलगाडा प्रेमी ❤

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 8 หลายเดือนก่อน +124

    चालू दोन तीन वर्षांत सलग पहिली ह्यटरिक करायचा चान्स 8181 रायफल कडे आहे. सगळ्याच लक्ष रायफल कडे आहे. कारण कर्जत जामखेड मैदान. महाराष्ट्र केसरी मैदान.

    • @riteshgore7291
      @riteshgore7291 8 หลายเดือนก่อน +7

      ह्या वर्षी २१ फेब्रुवारी ला आहे मैदान

    • @AnsarahmadAhmad-uf5ug
      @AnsarahmadAhmad-uf5ug 8 หลายเดือนก่อน +2

      Barobar bolas bahu

    • @GOLIGATDhoka-11
      @GOLIGATDhoka-11 8 หลายเดือนก่อน +2

      11 feb na

    • @vaibhavchavan8314
      @vaibhavchavan8314 8 หลายเดือนก่อน

      @@GOLIGATDhoka-11 हो 11 तारीख

    • @vishal63995
      @vishal63995 8 หลายเดือนก่อน +3

      रायफल करणार हँट्रिक

  • @prashant__1997
    @prashant__1997 8 หลายเดือนก่อน +68

    निंबाळकर सर आणि तुषार भाऊ एक नंबर मुलाखत 🔥💯

    • @महाराष्ट्रगाथा
      @महाराष्ट्रगाथा 8 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/weS1uICSOHY/w-d-xo.htmlsi=lr05Lf-09wLYUKjA
      रणजित सर तुमचे मित्र राहुल भाई हे गुंड निघाले..... त्यांच्याबरोबर येणारी 200 300 पोर ही गँग मधली पोर आहेत..... मानस दिसतात तशी नाहीयेत.....

  • @sagarmagare7014
    @sagarmagare7014 8 หลายเดือนก่อน +66

    बकासुर सर्जा गाडी परत पळली पाहिजे❤❤

  • @83kmaratha
    @83kmaratha 8 หลายเดือนก่อน +20

    दोघांना एकत्र बघून बर वाटल☺️वैचारिक वाद असावाच आणि असच सर्वानी एकत्र राहून हे क्षेत्र फूढे कस जाईल याकडे लक्ष देऊ😇छान मुलाखत💯

  • @kedardhane
    @kedardhane 8 หลายเดือนก่อน +45

    हुसेन बोल्ट फक्त सातारा एक्क्सप्रेस बलमा आहे ❤️❤️‍🔥

  • @vitthalsagare4513
    @vitthalsagare4513 8 หลายเดือนก่อน +50

    राहुल भाई ❤ रणजित सर

  • @mohankasurde9006
    @mohankasurde9006 8 หลายเดือนก่อน +7

    रॉयल माणूस रणजित निंबाळकर सर ❤❤
    Great मुलाखत तुषार सर

  • @rahulrathod34329
    @rahulrathod34329 8 หลายเดือนก่อน +4

    खरं बोलणाऱ्या माणसालाच लोक विरोध करतात💯❤

  • @amarjitpatil1050
    @amarjitpatil1050 8 หลายเดือนก่อน +10

    मुलाखत छान घेतली.....😊
    वडापाव The untold story.....😅😅
    सर सरळ बोलण असते दिलदार व्यक्ती महत्व...❤🎉😊

  • @shrikantkakade1116
    @shrikantkakade1116 8 หลายเดือนก่อน +19

    निंबाळकर च्या प्रत्येक मैदानात १० पावत्या असत्यात कड लागली की दुसरी पावती स्वतः च भिऊन खेळतोय.....स्वतः सुधारा मग दुसऱ्याला ज्ञान दया

  • @maheshmohite8183
    @maheshmohite8183 8 หลายเดือนก่อน +22

    अभिनंदन रंजीत सर ❤🎉

  • @addygaming565
    @addygaming565 8 หลายเดือนก่อน +38

    100k Coming Soon 🎉❤

  • @yogeshchorge9004
    @yogeshchorge9004 8 หลายเดือนก่อน +16

    बकासुर व सर्जा एक नंबरची जोडी आहे

  • @maheshbhosale4151
    @maheshbhosale4151 8 หลายเดือนก่อน +8

    रणजित सर दिलं खुलास माणूस आहे

  • @Lllllllllll6778
    @Lllllllllll6778 8 หลายเดือนก่อน +37

    विषय वडापावचा -the untold story

  • @harshalkhairnar8016
    @harshalkhairnar8016 8 หลายเดือนก่อน +7

    Ranjeet sir 1 number ❤❤🎉

  • @kedardhane
    @kedardhane 8 หลายเดือนก่อน +6

    सरांचा सर्जा किंगमेकर आहे ✌️❤️‍🔥🦁

  • @nileshbhopale9614
    @nileshbhopale9614 8 หลายเดือนก่อน +3

    हा खेळ जुगार झालाय. नवीन तरुण पोरांनी लवकर शहान होवून ह्याचा नाद सोडावा. सगळेच मोहील होवू नाही शकत हे जेवढं लवकर समजेल तेवढं चांगल आहे.

  • @vaibhavshinde4670
    @vaibhavshinde4670 8 หลายเดือนก่อน +1

    सर तुम्ही चालू आहात तुम्हाला भरपूर शुभेच्छा तुमच्याकडे भरपूर पैसा गरिबांचे पैसे घेतली तुम्ही मुलांना चांगली दिशा

  • @rajendrathopte7026
    @rajendrathopte7026 8 หลายเดือนก่อน +16

    भाऊ राजु शेठ मासाळ यांच्या चिक्याची मुलाखत घ्या

  • @VishalBachate-fd4vq
    @VishalBachate-fd4vq 2 หลายเดือนก่อน +1

    Miss you sir 😭😭

  • @vinayakpatil8155
    @vinayakpatil8155 8 หลายเดือนก่อน +58

    बकासुर जर विकायला काडला तर रेकॉर्ड ब्रेक मागणी होणार 2 करोड +++

    • @suchitpatil9599
      @suchitpatil9599 8 หลายเดือนก่อน

      ​@@vaibhavnalawade2508 kharachh bhavaa..

    • @sunitakaravkar1772
      @sunitakaravkar1772 8 หลายเดือนก่อน +2

      Barobar

    • @Vaidhahi.p
      @Vaidhahi.p 8 หลายเดือนก่อน +2

      Viknar nhi bakasur la jiv ahe tyacha ❤

    • @vinayakpatil8155
      @vinayakpatil8155 8 หลายเดือนก่อน

      @@vaibhavnalawade2508 अरे म्हणजे अंदाज म्हटल...

    • @mohandimble4944
      @mohandimble4944 8 หลายเดือนก่อน

      म्हातारा झाला की संभाळा त्याला संभाळण जिव लावला अस

  • @viju21787
    @viju21787 8 หลายเดือนก่อน +23

    काल सेमी 5मध्ये निकाल स्पष्ट होता का त्यावर काही बोलले नाही अजून सर,की फाटते त्यावर बोलायला की बकासुर विरोधात बोलण्याची सुपारी घेतले....

    • @arjunshelakeofficial4850
      @arjunshelakeofficial4850 8 หลายเดือนก่อน +2

      गाडी फॉल झाली होती भाई

    • @viju21787
      @viju21787 8 หลายเดือนก่อน +2

      @@arjunshelakeofficial4850 गाडी फॉल झाली मग निकाल कसा बर गाडी फॉल ला निकाल होता मानलं तर मग सामना निकाल कसा काय?

    • @swapnilsawant4378
      @swapnilsawant4378 8 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂

    • @ranjitparab1396
      @ranjitparab1396 8 หลายเดือนก่อน +4

      अरे हा तर डबल ढोलकी नाही 1 आहे सेमी ल गाडी फोल झाली दिसली नाही का आत्ता कुठे गेलात वडापाव वाली कडे काय फक्त तुमचा कॅमेरात बकासुर दिसतो काय

    • @ravindrashinde9899
      @ravindrashinde9899 8 หลายเดือนก่อน +8

      बकासुर ची गाडी असती तर नक्कीच व्हिडिओ पडला असता पण तो m.m. नाना चा होता म्हणून काय बोलायचं नाही गाडी पूर्ण दिसते आहे फॉल झाली आहे तरी सुद्धा निकाल दिला कारण ऐकच दोन्ही गाडी मालक टॉप चे होते तिथे गरीब गाडा मालक असता तर नक्कीच गाडी बाद दिली असती .

  • @shubhamgaikwad6995
    @shubhamgaikwad6995 8 หลายเดือนก่อน +16

    Bakasur chya दावणीची मुलाखत घ्या सर ❤

    • @shubhamgaikwad6995
      @shubhamgaikwad6995 8 หลายเดือนก่อน +1

      कधी घेताय मुलाखत

  • @rahulrenghe378
    @rahulrenghe378 8 หลายเดือนก่อน

    Maidan ripotar che khup khup dhanyavaad ya mansachya mulakhati ghen hi kalachi garj ahe ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @themaxxhacker...1373
    @themaxxhacker...1373 8 หลายเดือนก่อน +3

    विषय हार्ड माणूस आहे sir ❤

  • @safe_rider.pj_3024
    @safe_rider.pj_3024 8 หลายเดือนก่อน +33

    हा माणूस डबल ढोलकी आहे, कधी बकासुर च कौतुक करतो तर कधी नावं ठेवतो, जास्त दिवस हा माणूस ह्या क्षेत्रात टिकणार नाही😊

    • @SureshPawar-k3f
      @SureshPawar-k3f 5 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर आहे

  • @vishalshinde6567
    @vishalshinde6567 8 หลายเดือนก่อน +11

    ♥️♥️ भारी आहे मुलाखत ♥️♥️ पोलखोल ❤😅😅

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 8 หลายเดือนก่อน

    खुप छान मुलाखत तुषार शेठ 👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕

  • @SambhajiAsawale_3074
    @SambhajiAsawale_3074 8 หลายเดือนก่อน +3

    Bhumika मडली तरी ऐकायला कोणी तयार नसते गरीब बैल मालकाचे कोनीच विचार करत नाही

  • @nareshgaikawad3279
    @nareshgaikawad3279 8 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर मुलाखत सर

  • @sachin25551
    @sachin25551 8 หลายเดือนก่อน +32

    रणजित निंबाळकर तुम्ही आता पर्यंत जेवढ्या पण भूमिका मांडल्या आहे तेवढ्या सर्व बकासुर च्याच वीरोधात आहे 🤫

    • @sachin25551
      @sachin25551 8 หลายเดือนก่อน

      @@vaibhavnalawade2508 💯 bro

    • @sajankumar-181
      @sajankumar-181 8 หลายเดือนก่อน +5

      काय बोलणार आता त्या शिवाय viwes लाईक भेटणार नाही ना सरांना. 😂

    • @krishnapadwal-oe2ro
      @krishnapadwal-oe2ro 8 หลายเดือนก่อน +3

      खरं आहे

    • @sunitakaravkar1772
      @sunitakaravkar1772 8 หลายเดือนก่อน +3

      Ha manus bakasurvar jlto

    • @sajankumar-181
      @sajankumar-181 8 หลายเดือนก่อน +3

      @@sunitakaravkar1772 🤣🤣
      म्हणून तर सरांना गुलाल भेटत नाही,
      डबल नोंदणी करून पण गाडी फॉल होते.🤦

  • @vishva9191
    @vishva9191 8 หลายเดือนก่อน +31

    सर मोहिलचं काही असुदे पण एखाद्याच्या आई-बहिणीची इज्जत चव्हाट्यावर आणु नका.वडापाववालीचा विषय डबल काढु नका.शेवटी तुमची इच्छा

    • @Thokla
      @Thokla 8 หลายเดือนก่อน +4

      ते मोहील ला नाही म्हंटले ते सोन्या ड्रायव्हरला म्हंटले आहे विठ्ठल ड्रायव्हर चा मुलाखत बघा

    • @vishalhelekar3812
      @vishalhelekar3812 8 หลายเดือนก่อน

      ​@@Thoklaमोहिल ला असो किंवा सोन्या ला हे अस बोलणं योग्य नाही तुम्ही जशी स्वतःचा हिमतीवर मेहनत करता तस ते पण करतात ❤

    • @chetanmargaje271
      @chetanmargaje271 8 หลายเดือนก่อน

      Konta sonya diver😮

    • @Thokla
      @Thokla 8 หลายเดือนก่อน

      सोन्या ड्रायव्हर चुकून झाले Sorry छोट्या ड्रायव्हर कोरहळकर व बाकीचे जोडीदार बद्दल बोलले आहे त्यांच्या मुलाखतीत ते म्हंटले की दोन्ही मालकांचे काय नाही पण जे बाजुचे आहे ना वडापाव वाली पोरह ते जमू देत नाही आणि काल तिन्ही फेऱ्याना वेगवेगळे ड्रायव्हर बसले होते आणि सेमित छोट्या लाराच्या गाडीवर बसला होता बाकी त्यांनाच माहीत 🤔😥

  • @kiranjawle8268
    @kiranjawle8268 8 หลายเดือนก่อน +8

    17 sarja आणि बकासुर पळवा tar ऐक नंबर फिकस

  • @63-hritikpatil40
    @63-hritikpatil40 8 หลายเดือนก่อน +5

    12:50 perfect 💯

  • @hkanbhule4605
    @hkanbhule4605 8 หลายเดือนก่อน +13

    रणजीत सरचा नाद करयाचा नाय भाऊ लयच भारी माणूस 🙏🙏🙏

  • @pratikchavan3907
    @pratikchavan3907 8 หลายเดือนก่อน +7

    Sarjya And harnya ekatra palava❤

  • @rupeshparthe3049
    @rupeshparthe3049 8 หลายเดือนก่อน +41

    काल लकी वर अन्याय झाला मी वैचरिक बोलतोय वैयक्तिक नही 💯🙏

    • @viju21787
      @viju21787 8 หลายเดือนก่อน +12

      भाऊ बकासुर असला तर च कॅमेरा active असतोय यांचा😂😂

    • @akshaybhandwalkar8223
      @akshaybhandwalkar8223 8 หลายเดือนก่อน

      Lkila kathine marun 1 number kela tevha bakichyanvr ny zalaka anyay

    • @shridharpachakar7332
      @shridharpachakar7332 8 หลายเดือนก่อน +5

      वनश्री केसरी ला त्यानं बाकीच्यावर केला तेव्हा चालत का? त्यावेळी फोकं मारून 1no. केला होता त्यांनी..... आपले कर्म फिरून आपल्यावरच येत... भावा 🙏

  • @rajeshpawar6856
    @rajeshpawar6856 8 หลายเดือนก่อน +4

    नाद केलाय सरांनी 👍

  • @avinashbardade2008
    @avinashbardade2008 8 หลายเดือนก่อน +8

    मैदान रिपोर्टर मस्त घेतले मुलाखत

  • @viju21787
    @viju21787 8 หลายเดือนก่อน +1

    17:50 नेमकं हेच मी आपल्या पहिल्या विडिओ मध्ये सुद्धा सांगितले होते मालक बोलले पाहिजे आणि सर तुम्हाला असे फोन येत असतील तर विचार करा सामान्य यु ट्यूब वाल्याच काय होत असेल

  • @ajitdeokar7247
    @ajitdeokar7247 8 หลายเดือนก่อน +1

    Mast mulakhat

  • @abhijitdatre5792
    @abhijitdatre5792 8 หลายเดือนก่อน +1

    1 nbr mulakhat❤

  • @maheshkhatal1991
    @maheshkhatal1991 3 หลายเดือนก่อน

    Miss U Sir...

  • @mohiniadolejoshi
    @mohiniadolejoshi 8 หลายเดือนก่อน +1

    Sir tumhi great aahet

  • @satyajitpatil7050
    @satyajitpatil7050 8 หลายเดือนก่อน

    Royal manus Nimbalkar sir ❤

  • @V.A.vitthu_patil_1001_
    @V.A.vitthu_patil_1001_ 8 หลายเดือนก่อน +7

    दो ❤ एक जान रणजीत सर ❤ राहुल पाटील

  • @खिल्लारप्रेमी-त8फ
    @खिल्लारप्रेमी-त8फ 8 หลายเดือนก่อน

    Kadak sir

  • @bapumangade3016
    @bapumangade3016 8 หลายเดือนก่อน

    मस्त मुलाखत❤

  • @ds18245
    @ds18245 8 หลายเดือนก่อน

    शर्यतीत प्रयत्न महत्त्वाचे असतात
    जे घेतील कष्ट ते होतील श्रेष्ठ

  • @chaitanyapujari3010
    @chaitanyapujari3010 8 หลายเดือนก่อน +1

    Sir bakasur ani sarja vs mathura ani mehboob binjod hoilka❤

  • @yuvrajugale1073
    @yuvrajugale1073 8 หลายเดือนก่อน +1

    Khup chan sar

  • @RevannathKoli
    @RevannathKoli 8 หลายเดือนก่อน

    मला एक समजत नाही निंबाळकर सरांना माझा एक सांग ना जवाहरलाल येतो तो त्याचा स्टॉप चा बैल घेतो आणि जेव्हा बकासुर येतो त्याच्यासोबत हा एकदम साधारण पहिला घेऊन येतो तरी तो गुलालात राहायची धमक ठेवतो मग हरण्या व बैल वाला मालक का त्याच्यासोबत असा हलका पहिला

  • @sangramgaikwad520
    @sangramgaikwad520 8 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर 💯

  • @Gauravkharade_VLOGS
    @Gauravkharade_VLOGS 8 หลายเดือนก่อน

    नक्की मुलाखत कोण कोणाची घेतंय मस्त सर ❤❤

  • @Indiabestples
    @Indiabestples 8 หลายเดือนก่อน

    वजीर भैया बेलवडे बुद्रुक करांच्या बावऱ्या ची मुलाखत घ्या

  • @deepakpisal3243
    @deepakpisal3243 8 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन सर..

  • @Maharashtra_bailgada_1001
    @Maharashtra_bailgada_1001 8 หลายเดือนก่อน +3

    सुंदर भारी बैल आहे

  • @NiranjanBhosale-r5w
    @NiranjanBhosale-r5w 8 หลายเดือนก่อน

    सर्व सामान्य गाडा मालक मोठा करायचा असेल तर प्रत्येक टाॅपच्या बैल मालकाने त्यांना पैरा दिला पाहीजे तरच सर्व सामान्य गाडा मालक मोठा होईल

  • @storyofkokan8572
    @storyofkokan8572 8 หลายเดือนก่อน +5

    प्रत्येक मुलाखतीमध्ये बकासुर बकासुर बकासुर ❤❤❤

  • @djbuntyjadhav4763
    @djbuntyjadhav4763 8 หลายเดือนก่อน +2

    Ek no mulhakat

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 8 หลายเดือนก่อน

    सुंदर मुलाखत 🥰

  • @BiraGorad-xi6sr
    @BiraGorad-xi6sr 8 หลายเดือนก่อน

    मुलाखत छान झाली ❤❤

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 8 หลายเดือนก่อน

    मला माहीत नाही माझी कमेंट नींबालकर सर बघतील पन बोलतो गोठयावर खील्लार गाई घ्या 2 - 3 ❤👍

  • @Ggghhjuuj
    @Ggghhjuuj 8 หลายเดือนก่อน +1

    बैलगाडी क्षेत्रात दिलदार माणूस गौतम भैय्या काकडे

  • @RohitBhagat-xe6vr
    @RohitBhagat-xe6vr 8 หลายเดือนก่อน

    सर्व मी तुमच्या मुद्द्याला सहमत असतो पण आज या नियोजनात सहमत नाही सर ...

  • @GorakshThorat-zl8vj
    @GorakshThorat-zl8vj 20 วันที่ผ่านมา

    देवासारखा देव माणुस गेला💔

  • @SY_1011
    @SY_1011 8 หลายเดือนก่อน +3

    कर्जत जामखेडला देतात 100 किमी वरून आल्यावर भाडे दिल जातंय कि

  • @ganeshKumbhar-yq9gj
    @ganeshKumbhar-yq9gj 8 หลายเดือนก่อน +1

    King bakasur ❤❤❤

  • @gauravchavan3373
    @gauravchavan3373 8 หลายเดือนก่อน +1

    बकासुर किंग मेकर आहे ❤❤

  • @sambhajimane734
    @sambhajimane734 8 หลายเดือนก่อน

    छान मुलाखत 👌👌👌👌👍

  • @dip_editz_01
    @dip_editz_01 8 หลายเดือนก่อน +1

    nice

  • @nitinmalusare3842
    @nitinmalusare3842 8 หลายเดือนก่อน

    1 नंबर मुलाखत

  • @viju21787
    @viju21787 8 หลายเดือนก่อน +2

    सर पडद्यामागचा वाद पडद्यामागे च राहू द्या।म्हणतात, पण तुम्हीच ते चव्हाट्यावर आणलेत आम्हाला तर काय माहित पण नव्हतं🙏🙏 सर तुमचं वाद थांबवा आणि सर्जा बकासुर एकत्र पळवा एकदा

  • @mangeshnimbalkar3849
    @mangeshnimbalkar3849 8 หลายเดือนก่อน +1

    मस्त मुलाखत

  • @sudharsanun2348
    @sudharsanun2348 8 หลายเดือนก่อน

    Nimbalkar sir❤❤❤❤

  • @prashantdaphale2941
    @prashantdaphale2941 8 หลายเดือนก่อน +8

    आज कुठे आहे नक्की

  • @rajendrasontakke211
    @rajendrasontakke211 8 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @OJ_2707
    @OJ_2707 8 หลายเดือนก่อน

    1 No mulakhat☺

  • @VirenChougule
    @VirenChougule 8 หลายเดือนก่อน

    Sir mathurla harvay fkt apla sarja&Bakasur ch pahije

  • @vv6029
    @vv6029 8 หลายเดือนก่อน +2

    वडापाववाली ला कोण फिरवतय?

  • @Ajk92
    @Ajk92 8 หลายเดือนก่อน +2

    Shakuni mama 🙏🙏

  • @shrirampalve5981
    @shrirampalve5981 8 หลายเดือนก่อน

    👌👌

    • @maidanreporter
      @maidanreporter  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद साहेब ❤️🙏

  • @vighneshpawar2745
    @vighneshpawar2745 8 หลายเดือนก่อน +1

    Sir khup mast boltat❤

  • @harshalkhairnar8016
    @harshalkhairnar8016 8 หลายเดือนก่อน

    1 number mulakht ❤❤

  • @dayanandmate1535
    @dayanandmate1535 8 หลายเดือนก่อน +1

    प्रत्येक मै दानात डब्बल प लतोय तुमचा बैल सर

  • @digambargharat4293
    @digambargharat4293 8 หลายเดือนก่อน

    अखंड महाराष्ट्रामध्ये एकाच पावतीवर पळणारा बैल तो म्हणजे बकासुर नाहीतर प्रत्येक गाडा मालकाच्या पाच-पाच दहा दहा पावत्या असतात

    • @prathmeshshinde4371
      @prathmeshshinde4371 8 หลายเดือนก่อน

      कमिटी सोबत असली की एकाच पावतीवर पाळणार जाईल तिथं आहेच की सेटिंग बक्षीस अर्ध तुम्हाला घ्या अर्धा आम्हाला द्या पण मधून पळवा 😂😂😂😂😂😂

  • @Indiabestples
    @Indiabestples 8 หลายเดือนก่อน

    वजीर भैया बेलवडे बुद्रुक यांच्या बावऱ्या ची

  • @Indiabestples
    @Indiabestples 8 หลายเดือนก่อน

    कधी घेताय मुलाखत

  • @CISF136
    @CISF136 8 หลายเดือนก่อน +2

    Ek video wadpav var gheun ya ❤

  • @vaibhavshinde4670
    @vaibhavshinde4670 8 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही बकासुर बद्दल काही बोलू नका तुम्ही तुम्ही काय देव माणूस तुम्ही तुमचं बघा

  • @Indiabestples
    @Indiabestples 8 หลายเดือนก่อน

    आऊंध मैदानात येणार आहे तीत घ्या

  • @ArifShaikh-hd3ux
    @ArifShaikh-hd3ux 8 หลายเดือนก่อน +7

    बकासुर चे मुलाखत घ्या

  • @SagarBhagat-c2s
    @SagarBhagat-c2s 8 หลายเดือนก่อน

    Sir सर्जा आणि फाजिलराव पेरा करा 1दा

  • @AnkitManmode
    @AnkitManmode 8 หลายเดือนก่อน +4

    🎉❤🎉

  • @ADU-vm1nj
    @ADU-vm1nj 8 หลายเดือนก่อน

    Mast Mulakhat asech raha

  • @rahulrenghe378
    @rahulrenghe378 8 หลายเดือนก่อน

    Ashich १ mulakhat sandy yadav yani sudhaa ghyala pahije siranchi

  • @sushantgurav147
    @sushantgurav147 8 หลายเดือนก่อน +2

    Bakasur chi mulakhat ghya