हिंदकेसरी ड्रायव्हर विठ्ठलनाना यांची मुलाखत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 88

  • @dayanandchavan1965
    @dayanandchavan1965 4 หลายเดือนก่อน +89

    सर जरी नसले तरी तरी पण कोणाच्या ना कोणाच्या रूपाने ते नानांना मदत करणार ते ❤❤😢😢

  • @surajbane3555
    @surajbane3555 4 หลายเดือนก่อน +84

    कुठलाच विचार न करता बैल दिला मोहिल शेठ आणि मामा याचा पण आभार मानावे तेवढे कमी आहेत

  • @viju21787
    @viju21787 4 หลายเดือนก่อน +34

    आज खरोखर प्रेक्षकांनी बक्षीस देऊन नानाविषयी प्रेम व्यक्त केलं आजवर एवढा वेळ जवळजवळ तासभर पुकार चालू होता हे क्षण पुन्हा येणे नाही अक्षरशः रडू येत होतं अस वाटलं एवढ्या लोकांच्या रुपात सरच नानांना मदत करतायत 🙏👍 सर आपल्यात अजूनही आहेत सर miss u❤

  • @KAUSTUBH8118
    @KAUSTUBH8118 4 หลายเดือนก่อน +197

    पैशांचा पाऊस पडलाय आज नानावर हेच प्रेम कमवले आहे ❤

    • @ganeshmalusare8197
      @ganeshmalusare8197 4 หลายเดือนก่อน +32

      50000₹ + gelay bakshis

    • @KAUSTUBH8118
      @KAUSTUBH8118 4 หลายเดือนก่อน

      @@ganeshmalusare8197 नाय भावा येवडा नाय

  • @bapuadake1205
    @bapuadake1205 4 หลายเดือนก่อน +39

    खऱ्या अर्थाने आज निंबाळकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण.... महाराष्ट्राची लाडकी जोडी पळाली❤

  • @niranjantupare3810
    @niranjantupare3810 4 หลายเดือนก่อน +133

    🙌🥹🙏काय कमवल माणसानं याचं जिवंत उदाहरण रणजित sir आणि विठल नाना🥹🤗👑

  • @surajjaykar3097
    @surajjaykar3097 4 หลายเดือนก่อน +37

    😭 रंजीत सर असते तर मैदानावर काय वातावरण असतं नानांची मनापासून अभिनंदन सर्जा तू वाघ आहेस महाराष्ट्राचा❤💐🤟💞

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 4 หลายเดือนก่อน +58

    आज वाहिली बकासुर आणि सर्जाने निंबाळकर सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली जली

  • @Vaidhahi.p
    @Vaidhahi.p 4 หลายเดือนก่อน +70

    अजून थोडा पल्ला पाहिजे होता ❤❤

  • @prafullandhare2899
    @prafullandhare2899 4 หลายเดือนก่อน +15

    खरच मोहिल शेठ आणी मामा चे खूप खूप आभार...

  • @Sharyatpremi6300
    @Sharyatpremi6300 4 หลายเดือนก่อน +13

    अभिनंदन वाघांनो असेच पुन्हा पुन्हा एकत्र येत रहा अधून मधून सर जिथे कुठे असतील त्यांना खुश ठेवा आणि मला खात्री आहे की सरांना खुश फक्त ही जोडी च ठेवू शकते... गुलाल मिळो न मिळो पण तुम्ही एकत्र पाळलात यातच सगळ आल😊🔝🙏

  • @tanmaybankhele848
    @tanmaybankhele848 4 หลายเดือนก่อน +26

    बकासुर आणि राजा माळशिरस ला पळवली पाहिजे तुफान स्पीड लागणार ऐकणार नाही गाडी ही त्या मैदानात❤

  • @VaishaliMunde
    @VaishaliMunde 4 หลายเดือนก่อน +1

    आज जर निंबाळकर सर असतील तर खूप खुश झाले असते खरंच सर्जन दाखवून दिल मालकावरच प्रेम नाना तुमच्या कार्याला पण सलाम निंबाळकर सरांनी खूप माणुसकी कमावले आहेनिंबाळकर सरांनी खूप माणुसकी कमावले आहे त्याचे जिवंत उदाहरण सर्जा आहे अशीच प्रगती करा ना🙏🙏🙏🙏

  • @BailgadaSharatUpdate
    @BailgadaSharatUpdate 4 หลายเดือนก่อน +87

    बकासुर ला तीन मैदान झाले गुलाल नव्हता बर झाल आज गुलाल भेटला खूप खुश झाले सगळे फॅन्स ...💯⚜️
    अजून थोडा पल्ला असता तर निकाल वेगळा असता....💯
    Miss You Sir 😭
    घर निकी च्या राजाने सलग चार...🔥 मैदानात हॅट्रिक केली...💯⚜️
    त्याबद्दल त्याचेही अभिनंदन
    गरीबाची लक्ष्मी....💯👑

    • @yogeshshitole9656
      @yogeshshitole9656 4 หลายเดือนก่อน +5

      ​@@Facelessman7एकदा मागचे सर्व सेमी बघून घे जरा ..मग बोल राजाने किती वेळा आणि बकासुर ने किती वेळा हरवले ... बकासुर ल महिना पासून गुलाल नाही तर हवेत उडू नका .. तो रूटीन वर आल्यावर मग कळेल तुला.. काय आहे बकासुर..

    • @yogeshshitole9656
      @yogeshshitole9656 4 หลายเดือนก่อน

      @@Facelessman7 तुझ्या कमेंट वरून च कळते तू किती फॅन आहे आणि कुणाचा फॅन आहे ...बकासुर ल कमी लेखलं म्हणून मी रिप्लाय दिलाय तुला..आणि कमेंट पुन्हा check कर .. बकासुर आणि राजाचे रेकॉर्ड बघ...राहिला प्रश्न अंधभक्त तर ते कमेंट करताना विचार करायचा काय कमेंट करतोय आपण..

    • @08-yogeshbendkoli58
      @08-yogeshbendkoli58 4 หลายเดือนก่อน

      राजाला उजेडात कुणी आणलं हे आधी बघ ,
      आमचा बक्या परीस आहे ​, आता पर्यंत इतिहास आहे त्याच्या गळ्यात पळालेत त्यांचं सोन झालंय ❤@@Facelessman7

    • @prabhakarmedhe5498
      @prabhakarmedhe5498 4 หลายเดือนก่อน +1

      ​@@Facelessman7bakasurrrr🎉

  • @vikasgosavi8811
    @vikasgosavi8811 4 หลายเดือนก่อน +3

    आम्ही सर्व रिक्षा वाले बैल प्रेमी तुमच्या सोबत आहोत नाना

  • @Sharyatpremimaharastra5648
    @Sharyatpremimaharastra5648 4 หลายเดือนก่อน +24

    3 no zala kahi harkat nahi donhi nandi 26/6 pasun aram varach ahe baksur teen maidanat ekach fera palala ahe javal javal 21 divasa pasun baksur la gulal nahi ani sarja palala nahi khup anand zala gadi ne gulal ghetala ani sirana shradhanjali arpan keli ❤❤❤

  • @amolrao1137
    @amolrao1137 4 หลายเดือนก่อน +25

    नाना ❤सरं Miss you 💔.😞.

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 4 หลายเดือนก่อน +4

    महाराष्ट्राची लाडकी अपराजित जोडी बकासुर आणि सर्जा ❤️👑
    गाडी चे ड्रायव्हर विठ्ठल नाना 👑
    Miss you sir 💔🥹

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 4 หลายเดือนก่อน +13

    बकासुर+सर्ज्या+ विठ्ठल नाना=गुलाल ❤

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 4 หลายเดือนก่อน +11

    अविस्मरणीय क्षण बघायला रणजीत सर निंबाळकर पाहिजे होते मिस यु सर अभिनंदन सर्जा बकासुर विठ्ठल नाना बूधकर 👑🌹💕👌🏼👑🌹💕👌🏼👑🌹💕👌🏼👑🌹💕👌🏼👑🌹💕👌🏼👑🌹💕👌🏼👑🌹💕👌🏼👑🌹💕👌🏼👑🌹💕👌🏼👑🌹💕👌🏼

  • @ishwarmane5307
    @ishwarmane5307 4 หลายเดือนก่อน +5

    नाना सरचा नाव कायमस्वरूपी राहिले पाहिजे हीच इच्छा miss you sir

  • @kokanbuses18
    @kokanbuses18 4 หลายเดือนก่อน +4

    Mohil aani mama , vaibhav tumchya saglyanche khup khup dhanyawad karan tumhi sagle visrun tumhi aaj hi jodi punha palavli tya badal me tumche khup khup aabhar manto asech sahkaray rahudya

  • @sandeepp3026
    @sandeepp3026 4 หลายเดือนก่อน +20

    विठ्ठल नाना 28 तारखेपर्यंत सरांनी तुम्हाला काही कमी पडू दिले नाही. तुम्हाला चारचाकी गाडी पर्यंत मोठया मनाने भेट दिली. आज तुम्ही तुम्हाला मिळालेल्या बक्षीसाची पूर्ण रक्कम चिमुकली
    अंकूरण च्या हातावर ठेवावी असं माझं वैयक्तिक मतं आहे. सर्जा तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. बाकी तुमची इच्छा... भावना दुखावल्यास.. क्षमस्व

    • @anilbhuruk6188
      @anilbhuruk6188 4 หลายเดือนก่อน

      Are sarjacha pn kharch ahe na tyala yeail upyog

  • @shiv_prasad_718
    @shiv_prasad_718 4 หลายเดือนก่อน +4

    नाना सर्जा आणि राजा एकदा गाडी पळाली पाहिजे❤❤❤

  • @HinduraoYadav-y9z
    @HinduraoYadav-y9z 4 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद नाना 🙏🙏💐

  • @sp-jo8nz
    @sp-jo8nz 4 หลายเดือนก่อน

    रणजीत सरांची ईच्छा पुर्ण झाली... नाना बकासुर ची गाडी हाणली त्यांच प्रेम दिसल बक्षीस रुपात नानांना ❤❤❤❤😢

  • @amolkundalkar6726
    @amolkundalkar6726 4 หลายเดือนก่อน +10

    Love' you nana❤❤

  • @RameshwarPandit-fn9ok
    @RameshwarPandit-fn9ok 4 หลายเดือนก่อน +9

    आज सर्जा सरासाठी पळला आज डोळ्यात पाणी आल

  • @bailgadalover-ox1kd
    @bailgadalover-ox1kd 4 หลายเดือนก่อน +13

    Khari shradhanjali Sundar debar😢❤

  • @BailgadaPremiKiran04
    @BailgadaPremiKiran04 4 หลายเดือนก่อน

    आज खरंच सरांना बकासुर आणि सर्जा ने श्रद्धांजली वाहिली ❤

  • @vikrambhise4597
    @vikrambhise4597 4 หลายเดือนก่อน +6

    Sir miss you

  • @raviprakashpawar0606
    @raviprakashpawar0606 4 หลายเดือนก่อน

    सुंदर परत सरांच्या दावणीला आणण्यासाठी प्रयत्न करा.

  • @SuryakantPatil-qu5vf
    @SuryakantPatil-qu5vf 4 หลายเดือนก่อน +4

    मिस यऊ सर

  • @VitthalDange-eh8eu
    @VitthalDange-eh8eu 4 หลายเดือนก่อน +10

    Miss you sir😢😢

  • @aniketgaikwad2401
    @aniketgaikwad2401 4 หลายเดือนก่อน +3

    सरांनी काय कमावलं आज सगळ्या जनतेने पहिले फक्त सर आज हवे होते 😢

  • @rajeshkoli1219
    @rajeshkoli1219 4 หลายเดือนก่อน +3

    आज पाहिजे होता सर तुम्ही miss you sir 😢

  • @bapumangade3016
    @bapumangade3016 4 หลายเดือนก่อน +8

    😢😢😢😢 Miss you सर

  • @vikrambhise4597
    @vikrambhise4597 4 หลายเดือนก่อน +2

    Miss you sir.......royal fauji group Tarukh taluka karad

  • @akashgiram1004
    @akashgiram1004 4 หลายเดือนก่อน

    अभिनंदन नाना ❤

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 4 หลายเดือนก่อน

    अभिनंदन खूप छान गाडी हाणली नाना खूप छान पळाले बकासुर सर्जा रणजीत सर miss u❤

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 4 หลายเดือนก่อน

    गुलालात राहिलेल्या सर्व नंदीचे अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉❤

  • @Prashant-vm3zy
    @Prashant-vm3zy 4 หลายเดือนก่อน +2

    Mohil Seth ani Mama Abhar 🙏🙏

  • @SuryakantPatil-qu5vf
    @SuryakantPatil-qu5vf 4 หลายเดือนก่อน +5

    पण आमची जोडी गुलालत राहिली

  • @kailasRahangdale
    @kailasRahangdale 4 หลายเดือนก่อน

    Salute nana❤❤❤

  • @ajaynarkar517
    @ajaynarkar517 4 หลายเดือนก่อน

    नाना सलाम

  • @ashitoshbanale7865
    @ashitoshbanale7865 4 หลายเดือนก่อน +7

    सर्जा बकासुर आपल्या मालिकांसाठी पळाला😭😭

  • @Friendship11393
    @Friendship11393 4 หลายเดือนก่อน +3

    तबेत लय खराब झाली नानाची सर गेल्यानंतर धोसरा खाल्ला

  • @mayurbebale1318
    @mayurbebale1318 4 หลายเดือนก่อน +2

    माणूस किती जगला हे म्हतवाच नाही कसा जगला हे महत्वाचं आहे मिस यू सर 😢

  • @SuryakantPatil-qu5vf
    @SuryakantPatil-qu5vf 4 หลายเดือนก่อน +2

    हार जीत होत राहते

  • @pratapjadhav8920
    @pratapjadhav8920 4 หลายเดือนก่อน +3

    ❤❤❤ ajun pala pahije hota karan bakasur sarja la lam cha pala cha bhari vatato 😊😊😊😊 raja arjun 😅😅😅

  • @kiranshirtode01-y9u
    @kiranshirtode01-y9u 4 หลายเดือนก่อน

    बैलगाडा मधील खूप सर्जा प्रेमी मिस करतायत सराना

  • @Sandhya-h9s
    @Sandhya-h9s 4 หลายเดือนก่อน

    आज हे मैदान बघायला सर पाहिजे होते. आठवण येते सराची

  • @jayeshgurav5440
    @jayeshgurav5440 4 หลายเดือนก่อน

    Nana cha record ₹96,450 Nana /sarja/bakasur ❤❤❤❤ miss you sir😢

  • @chaitanyapujari3010
    @chaitanyapujari3010 4 หลายเดือนก่อน +3

    Maja bakasur ani sarja gulal milala yat samadhan ahi❤

  • @umeshbamble1682
    @umeshbamble1682 4 หลายเดือนก่อน +2

    किंग bakya डॉन ❤

  • @pratikpilaware422
    @pratikpilaware422 4 หลายเดือนก่อน

    बकासुर+सर्जा= विठ्ठल नाना ❤

  • @babudahibhate2574
    @babudahibhate2574 4 หลายเดือนก่อน

    येतुन पुढे पण पळणार ही गाडी

  • @TusharMote-v5f
    @TusharMote-v5f 4 หลายเดือนก่อน

    सर

  • @jaydeepdeshmukh5873
    @jaydeepdeshmukh5873 4 หลายเดือนก่อน

    हीच जोडी नेहमी पळवा. Plz

  • @ganeshshejawal6895
    @ganeshshejawal6895 4 หลายเดือนก่อน +4

  • @vikrambhise4597
    @vikrambhise4597 4 หลายเดือนก่อน +1

    Sir aaj khup atvan ali tumchi

  • @pankajbele9417
    @pankajbele9417 4 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @dhirajphadatare2469
    @dhirajphadatare2469 4 หลายเดือนก่อน +1

    ❤❤

  • @abhijagtap_aj
    @abhijagtap_aj 4 หลายเดือนก่อน +1

    रणजित सर नाव अजरामर ❤👑

  • @sp-jo8nz
    @sp-jo8nz 4 หลายเดือนก่อน

    मास्तर पाहीजे होत आज 😢😢😢😢

  • @aniketgaikwad2401
    @aniketgaikwad2401 4 หลายเดือนก่อน

    Miss u sir🥹😢

  • @SuryakantPatil-qu5vf
    @SuryakantPatil-qu5vf 4 หลายเดือนก่อน +2

    हा खेळ आहे

  • @atharvapoundkar7485
    @atharvapoundkar7485 4 หลายเดือนก่อน

    सुंदर कुठे आहे आता

  • @ganeshjagatap2391
    @ganeshjagatap2391 4 หลายเดือนก่อน +2

    सर खूप आठवण येते

  • @MrAmol-cl8bk
    @MrAmol-cl8bk 4 หลายเดือนก่อน

    नंबर किती पण होउदे......पण सर सर होते😢

  • @vishalghadge7774
    @vishalghadge7774 4 หลายเดือนก่อน

    आज बकासुर वर गाडी खूप बांधली... नाहीतर 2 ra तरी no hota

  • @KiranDesai-t8d
    @KiranDesai-t8d หลายเดือนก่อน

    कोंत मयदाण आहे

  • @SuryakantPatil-qu5vf
    @SuryakantPatil-qu5vf 4 หลายเดือนก่อน +2

    बैला चा विषय नाही

  • @santoshmane-i5i
    @santoshmane-i5i 4 หลายเดือนก่อน

    Nana kaym chalava sarjya nandi khup del

  • @vikrambhise4597
    @vikrambhise4597 4 หลายเดือนก่อน +4

    Miss you sir.......royal fauji group Tarukh taluka karad

  • @akashchavan9849
    @akashchavan9849 4 หลายเดือนก่อน +6

    Miss you sir😢

  • @SagarJadhav-y2d
    @SagarJadhav-y2d 4 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @AjayKadam-ho2qx
    @AjayKadam-ho2qx 4 หลายเดือนก่อน +1

    Sir miss u

  • @CrazyBOYop272
    @CrazyBOYop272 4 หลายเดือนก่อน

  • @dattabhosale9443
    @dattabhosale9443 4 หลายเดือนก่อน

    Miss you sir😢