शरद पवारांनी आपली गंमत केली, बबनदादा समर्थकांचे जोरदार भाषण! अभिजीत पाटलांवर जहरी टीका...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 172

  • @AudumberYadav
    @AudumberYadav 5 ชั่วโมงที่ผ่านมา +64

    बोबल किती पण तू 😂😂😂 पण येणार अभिजित आबा पाटील 🎉🎉🎉🎉

  • @Sam04-z6j
    @Sam04-z6j 5 ชั่วโมงที่ผ่านมา +49

    बबन दादाने फक्त ह्याचा विकास केला 😂😂😂 म्हणून भुंकत आहे

  • @sunilpore7806
    @sunilpore7806 5 ชั่วโมงที่ผ่านมา +39

    ज्याची ग्रामपंचायत नाही जिल्हा परिषद नाही सादर सरपंच नाही आहे त्याने तुम्हाला घाम फोडला आहे
    विचार करा मग तुम्ही किती पाण्यात आहात

    • @ghorakhgore8937
      @ghorakhgore8937 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      बर झालं लायकी सांगितली आबाची

  • @atulgodase2525
    @atulgodase2525 6 ชั่วโมงที่ผ่านมา +52

    बदल हवा आमदार नवा अभिजीत आबा पाटील

  • @snofficialmusic2582
    @snofficialmusic2582 6 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    अभिजीत पाटीलसाहेब

  • @tractorlavrs8416
    @tractorlavrs8416 4 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    माढ्याचा संघर्ष हा शेतकरी पुत्र विरुध्द सत्ताधारी आमदार पुत्र त्यामुळे सुज्ञ मतदार शेतकरी पुत्राच्या मागे ठामपणे उभे राहून अभिजित आबा पाटील विजय होणार ✌️

  • @rrrrjadhav6557
    @rrrrjadhav6557 4 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    30 वर्ष आमदार , तिकिटासाठी इतकी फरफट का झाली तुमची, वेळ निघुन गेली आता, फक्त आबा

  • @avinashnagtilak6809
    @avinashnagtilak6809 5 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    काम दमदार आभिजीत पाटील आमदार❤

  • @rajendrababar7756
    @rajendrababar7756 5 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    गणेश कुलकर्णी चा खून कोणी केला सांग

  • @marutishingade1454
    @marutishingade1454 5 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    पराभव दिसत आहे....😂😂😂😂

  • @shankarpawar6856
    @shankarpawar6856 5 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    काय फरक पडणार नाही अभिजीत पाटील आमदार होणार

  • @samadhanjamdade6396
    @samadhanjamdade6396 6 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    अभिजित आबा ❤

  • @DnyandevKeche
    @DnyandevKeche 5 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    तुतारी वाजणार बाबा तु नको बोलु

  • @AudumberYadav
    @AudumberYadav 5 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    अभिजित आबा पाटील 🎉🎉🎉

  • @AbhinavBandgar
    @AbhinavBandgar 5 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    आमदार आबासाहेब पाटील 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @SandipKawade-u9e
    @SandipKawade-u9e 5 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    अभिजित आबा पाटील आमदार

  • @TanajiMahadik-q3p
    @TanajiMahadik-q3p 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    फिक्स आमदार आबासाहेब

  • @RajendraDharme-z5b
    @RajendraDharme-z5b 4 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    तुमचे दोन्ही उमेदवार पडणार आहेत

  • @pankajsurvase435
    @pankajsurvase435 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    30 वर्षे पाणी येतंय येतंय येतंय म्हणून आम्ही वाट बघून बघून डोळे गारगोटी झालीत साहेब काही नका बोलू

  • @LaxamanKagade
    @LaxamanKagade 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    अहो ह्या भाषणामुळे तर दोन्ही बी बंधू पडले म्हणून समजा

  • @AudumberYadav
    @AudumberYadav 5 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    मराठा दाखवेल आत्ता बाबनला ठेका 😂😂😂

  • @UttamBhong-k4i
    @UttamBhong-k4i 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    लय मोटार बोललो म्हणजे तेवढाच रिव्हर्स पडत असतं

  • @deepakpinjare7203
    @deepakpinjare7203 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    श्रीमती असुन उपयोग नाही खर्चायची दानत पाहिजे बाळा 😂 बोंबलु नको‌

  • @dattabagal1462
    @dattabagal1462 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकेरी बोलू नको

  • @HanumantSontakke-eo7oo
    @HanumantSontakke-eo7oo 4 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    आबीजीत पाटील साहेब

  • @GaneshJagtap-gs7pe
    @GaneshJagtap-gs7pe 5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    साहेबांची साथ सोडून जर बबनदादा गेले नसते तर ही वेळ येत नव्हती

  • @RATNADIPLondhe
    @RATNADIPLondhe 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ७०० लोकांच्या ७/१२ वर बोजा चढवणारा रणजित शिंदे.

  • @amarthorat9625
    @amarthorat9625 4 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    सूर्ली च्या शेतकऱ्या चे टेंभुर्णी मधील सभे मधी गाचुर कुणी धरल सांगा

  • @dnyaneshwarpalase2430
    @dnyaneshwarpalase2430 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आरे बाबा तू कशाला वरडतोय only 9799🔥

  • @sunilpore7806
    @sunilpore7806 5 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    तुम्ही तर खरी मतदार संघाची माती केली फक्त तुमची घर भरली जनतेला वाऱ्यावर सोडलं

  • @nikhilkadam1688
    @nikhilkadam1688 4 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    विकास केला असता तर ६ दिवस पवार साहेबांपुढ एवढी नाचक्की करायची गरज पडली नसती😂..... उद्याची विरोधकांची सुनामी पण बघायची तयारी राहुद्या 😂.... ऊसाचा काटा हाणता त्यावर बोला की... कुठून पण वजन करून आना काट्यात फरक पडला तर डबल भाव देतो असा वादा करा की😂.... पुत्रप्रेमात आंधळ्या झालेल्या धृ*राष्ट्र सारखी अवस्था झाली प्रस्थापितांनी😂..... एवढीच काळजी होती तर मग तुम्ही का ३० वर्षात नाही भरावला सांस्कृतिक कार्यक्रम आणि कृषी प्रदर्शन.... कारखान्यावर हजारो कोटी कर्ज काढले आहेच की😂 तुम्ही तर कुठ लय धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहात.... ज्यांनी माणसं मारली गणेश कुलकर्णी आणि आतकरे सर सारखी त्यांनी जनता त्यांची जागा दाखवणार की 😂.... लय जरांगे पटलांवर टीका करत होतात की ... आता कसं वाटतय 😂

    • @vishwajitgaikwad2467
      @vishwajitgaikwad2467 ชั่วโมงที่ผ่านมา

      पवार साहेबांना सोडून जाताना यांना लाज नाही का वाटली आता बेंबीच्या देठापासून बोंबलत आहेत😂😂

    • @SamadhanChavan-i1r
      @SamadhanChavan-i1r 22 นาทีที่ผ่านมา

      गार गार वाटतय 😂

  • @shitalgidde8171
    @shitalgidde8171 6 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    Only aba🎉🎉🎉

  • @saurabhatkare8471
    @saurabhatkare8471 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    फिक्स आमदार अभिजित आबा पाटील

  • @ChikyaNana
    @ChikyaNana 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    याचा विकास केलाय वाटत चांगला

  • @omrajadkar9165
    @omrajadkar9165 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    घाबरलय..

  • @ganeshjamdade5221
    @ganeshjamdade5221 5 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    तिकीट देत नाहीत मग ही कसली लाचारी

  • @dattabagal1462
    @dattabagal1462 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    माडा करांनो हा माणूस छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकेरी भाषेत बोलत आहे

  • @shankarpawar6856
    @shankarpawar6856 5 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    दोन लाखांची लिड देणार होता काय लागला बडबडायला

  • @marutimore5142
    @marutimore5142 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जनता नाही ...सोबत ..चेले आहेत फकत.

    • @subhashkhochare9791
      @subhashkhochare9791 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      हे एकदम बरोबर.

  • @devidasshinde484
    @devidasshinde484 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    🎉🎉 Only Abha Saheb 🎉🎉

  • @surykantkale7960
    @surykantkale7960 5 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    तू मुतारीत जाऊन ये एकदा

  • @dnyaneshwarpalase2430
    @dnyaneshwarpalase2430 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Only अभिजीत आबा पाटील 9799

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    30 वर्ष... तुमच्या बबन दादांनी काय झक मारली.... 30 varshलोकांनी सम्भाळून घेतलं आभार मना माढा लोकांची... 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @hanumantbhosale8888
    @hanumantbhosale8888 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सहा दिवस का थांबावं लागलं तर निवडून येण्याची गॅरंटी नसल्यामुळे तू नको लय बोलु😅😅😅😅

  • @UttamBhong-k4i
    @UttamBhong-k4i 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    यालाच म्हणते ती सर्वसामान्य माणसाला उमेदवारी दिली

  • @prashantmaske3806
    @prashantmaske3806 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पडले रंजीत भैय्या आजच😂😂

  • @vilasbhajanawale8456
    @vilasbhajanawale8456 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अरे बाबासाहेबांविषयी काय बोलू नको शरद पवार साहेब आहेत ते अभिजीत आबा आमदार होणार

  • @BalasahebKadam-fs2lv
    @BalasahebKadam-fs2lv 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अभिजित आबा पाटील फीक्स आमदार

  • @UttamBhong-k4i
    @UttamBhong-k4i 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    का बसावं लागल भाजप बरोबर गेलेल्या मूळही पाळी आली

  • @mahadhanjadhav7193
    @mahadhanjadhav7193 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    माढा तालुक्यात दादांचे काम बोलतय, त्यामुळे रणजीत भैय्या च आमदार होणार

  • @aabasahebpatil3845
    @aabasahebpatil3845 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    गप्प रे . अभिजीत आबा पाटील येणार आहे

  • @Sachinyadav-bc6iw
    @Sachinyadav-bc6iw 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    फिक्स पराभव दिसत आहे

  • @RameshNagane-z9n
    @RameshNagane-z9n 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Only आबासाहेब 🚩

  • @anantamuluk5843
    @anantamuluk5843 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मुंबईमध्ये कशासाठी तुला बसावं लागलं याचा विचार कर जरा रे😅

  • @ChikyaNana
    @ChikyaNana 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    घरानेशाही संपवायची आहे दादा😅😅

  • @RATNADIPLondhe
    @RATNADIPLondhe 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तुर्क पिंपरी कारखाना हप्ता काढायला सांग दिवाळी चा.

  • @Master-uq7xz
    @Master-uq7xz 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अभिजीत पाटील आमदार

  • @nitinmore9082
    @nitinmore9082 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अभीजीत,आबा पाटील.तुतारी.

  • @kishordolase8706
    @kishordolase8706 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Only aaba ❤❤

  • @RATNADIPLondhe
    @RATNADIPLondhe 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कारखाना कामगार आहेत सर्व

  • @swapnil.393
    @swapnil.393 ชั่วโมงที่ผ่านมา

    फिक्स आमदार भैय्यासाहेब 🔥🔥

  • @ParushottamNagane
    @ParushottamNagane 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आमदार तर अभिजित आबा होनार,

  • @ganeshdevkar3761
    @ganeshdevkar3761 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आबा पाटील

  • @damodarlokhande9469
    @damodarlokhande9469 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काम दमदार आबा साहेब आमदार 🎉🎉🎉

  • @surajbhong8542
    @surajbhong8542 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिजीत आबा पाटील brand 😎👑

  • @Pune456
    @Pune456 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बबन ची आता गेम झाली बस म्हणावं घरी बास आता

  • @danjyab4852
    @danjyab4852 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    रणजित भैय्या फिक्स आमदार आहेत

  • @shashikantmali7300
    @shashikantmali7300 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Only abijit aba patil

  • @dhananjayronge140
    @dhananjayronge140 6 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    shinde bandhu padle ata

  • @amarumate5971
    @amarumate5971 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काम दमदार आबा आमदार

  • @UttamBhong-k4i
    @UttamBhong-k4i 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एक्स आमदार अभिजित पाटील बोंबला

  • @ShankarSalunkhe-v6n
    @ShankarSalunkhe-v6n ชั่วโมงที่ผ่านมา

    कोणी कितीही बोल ऊद्या येणार तर फक्त अभिजित आबाच

  • @shankrubale3291
    @shankrubale3291 48 นาทีที่ผ่านมา

    अभिजित आबांनी आजुन 5वर्ष कारखाना चालवुन समाज कार्य करावे मग जनता 100% मागे येतील

  • @rayabamaske7299
    @rayabamaske7299 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    फक्त आबा

  • @sudhakarshinde7808
    @sudhakarshinde7808 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आमदार बबनदादा शिंदे यांचे काम खूप मोठा आहे पण संजय शिंदे चे काम चांगलं नाही रणजीत भैया शिंदे 101% निवडून येऊ शकतात संजय शिंदे यावेळेस येऊ शकत नाही

  • @sachinsutar9085
    @sachinsutar9085 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    याचा लय विकास झाला य वाटतंय त्यामुळे भुकतय

  • @nilkanthpawar452
    @nilkanthpawar452 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only Abhijeet patil

  • @Krushnapawar7
    @Krushnapawar7 55 นาทีที่ผ่านมา

    फिक्स आमदार आभिजीत आबा पाटील

  • @anilalat7140
    @anilalat7140 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    काही फरक पडत नाही काय बोलत आहात

  • @karimshaikh6840
    @karimshaikh6840 ชั่วโมงที่ผ่านมา

    फिक्स आमदार रंजितसिंह बबनदादा शिंदे साहेब विजय होणार आहे 💪💪✌️🕋🕋🕌🤲🇮🇳🇮🇳

  • @NavanathMetkari-e9v
    @NavanathMetkari-e9v 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    थोडे दिवस वाट बघ घोड न मैदान जवळच आहे लय आवाज मोठा करून बोलू नको

  • @pandurangshinde-f5z
    @pandurangshinde-f5z ชั่วโมงที่ผ่านมา

    🎷❤kalal habda ... Wait and watch

  • @shubhampawar3957
    @shubhampawar3957 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Only abba

  • @subhashkhochare9791
    @subhashkhochare9791 ชั่วโมงที่ผ่านมา

    Abhijit patil only one man show.

  • @SagarKorake123
    @SagarKorake123 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अभिजीत आबासाहेब पाटील

  • @akashwakade3525
    @akashwakade3525 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    फिक्स आमदार मिलन ताई साठे

  • @surajsura8648
    @surajsura8648 48 นาทีที่ผ่านมา

    गणेश कुलकर्णी आणि हनुमंत आतकर

  • @LukmanInamdar-x9e
    @LukmanInamdar-x9e 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आरे पहिल्यांदाच कशाला पळाला तुझा दादा

  • @shankarthite5676
    @shankarthite5676 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    30varshca feed back

  • @audumbarpetkar5731
    @audumbarpetkar5731 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Fix MLA ranjit bhaiyya Saheb

  • @dnyaneshwarbhilare3561
    @dnyaneshwarbhilare3561 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिजीत आबा फिक्स आमदार होणार

  • @dattachavan1763
    @dattachavan1763 58 นาทีที่ผ่านมา

    कुणी काही करू द्या फक्त रणजीत भैय्यासाहेब शिंदे हेच आमदार होणार

  • @RamlingBorate
    @RamlingBorate 56 นาทีที่ผ่านมา

    जैसी करनी तैसी भरनी बदल हा अटळ आहे

  • @SagSu1326
    @SagSu1326 54 นาทีที่ผ่านมา

    शिंदे घराण्याची हुकूमशाही बंद आता फक्त अभिजित पाटील येणार लावा ताकत

  • @Pria7722
    @Pria7722 55 นาทีที่ผ่านมา

    तरीपण फिक्स आमदार अभिजीत पाटील

  • @PradyumnaKharat
    @PradyumnaKharat ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिजीत पाटील फिक्स आमदार

  • @SakharamSonawane-t8m
    @SakharamSonawane-t8m ชั่วโมงที่ผ่านมา

    Abjjhit patil. आमदार होणार

  • @ganeshdevkar3761
    @ganeshdevkar3761 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आबा पाटील आबा पाटील ❤

  • @RamGhadge-s9r
    @RamGhadge-s9r ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिजीत आबा पाटील विजयीभव

  • @anandtukarampanhalkar6649
    @anandtukarampanhalkar6649 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मग तिकीट का दिलं पोपटा